Seven eleven hotel Pune | फक्त ९९ रुपयात या हॉटेलमध्ये मनसोक्त खा | मिसळ,डोसा,साबुदाणा खिचडी,पराठा
Seven eleven hotel Pune | फक्त ९९ रुपयात या हॉटेलमध्ये मनसोक्त खा | मिसळ,डोसा,साबुदाणा खिचडी,पराठा आणि बरेच काही
For detail address of this restaurant,pl watch film.
#buffetbreakfast #unlimitedbreakfast #₹99unlimitedbreakfast #punefood #punebudgetfood #hemantg #budgetfood #brunch #punebrunch #punevegfood #seven11pune
hemantgokhale9@Gmail.com
Пікірлер: 211
हेमंत जी, धन्यवाद. मुंबई वरून लवकर तुमच्या रेस्टॉरंट ला येणार. छान व हायजेनिक वाटतेय.
Food and prices look absolutely amazing 👌👍🙏
Looks very amazing and quite economical! 😮😊😊
Very interesting breakfast concept - nicely presented in the video 👍👏
खुपच छान खाण्याचे पदार्थ.
अप्रतिम
खूप छान... मुंबईत ही अशी कृपा असावी...❤
मी वर्धा येथे राहतो।पुण्याला आल्यावर नक्की येईल।🎉🎉
Mee suddha ithe khanyacha aswad ghetla aahe. Kharokhar worth aahe...padarth changle astat. Unlimited aahe.
Thanks 🙏🌹🙏sir 🌹
मस्त
Superb
खूप छान.
@hemantg3122
Жыл бұрын
धन्यवाद
Bahut mast Kothrud Pune me
It is possible because the persons visiting to the restaurant there is a limit that how much a person can eat, therefore this type of offer is possible.😮😮
Very nice video and information.
@hemantg3122
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
Nice
सगळे पदार्थ okay आहेत असेच सांगताय साहेब🙆
Good
HemantG I will definately try. 👍
@hemantg3122
Жыл бұрын
Yes. Its very good pocket friendly food joint.
उत्तम रेस्टॅारंट सुचवल्याबद्दल धन्यवाद सर
@hemantg3122
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.असेच नवनवीन vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा
Wonderful
खरच 99रूपयात एवढे पदार्थ येउ शकतात हे आश्चर्य
@NanuK-hw7gu
5 ай бұрын
Yetat ki shaniwaar wada javal , khup varshapasun ahe.
Great 🎉🎉
रोज ऑफिस वरून घरी जाताना पहातो हे होटल पण आज तुमचा व्हिडिओ पाहून आज कळले की कुपाच चीप मदे आहे ब्रेकफास्ट
MAST
Must ahe ❤
मस्तच एकदा नक्की भेट देऊ
God bless the restaurant owner
Very nice
Taradatt Bhawan, Left Bhusari Colony, Paud Road, Kothrud, Pune
स्वस्त आणि मस्त येवढ्या महागाई त कसं परवडत हाॅटेल मालकांना धन्यवाद जिगर आहे... फारच भारी नक्की भेट देऊ..
@omkarsupekar2008
Жыл бұрын
मार्केटिंग strategy आहे. एक प्लेट खाल्ली की पोट भरतं, आणि कोण खाणार आहे उगाच जास्त. ते फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे.
@suhaskarkare7888
Жыл бұрын
फूड इंडस्ट्री मध्ये भरपूर प्रॉफिट आहे फक्त सेल मजबूत हवा. पुणे कोल्हापूर रोडवर शिरवळ सोडले की अशी,99रुपयात पोटभर नाष्टा देणारी भरपूर हॉटेल्स आहेत.
Badiya.
Old customer of this restaurant, I met Bollywood actor Suresh Bhagwat in this restaurant. Many Marathi actors, politicians, businessmen , and foreigners also visit this restaurant. ( I am staying 2 buildings ahead of this restaurant since 2003, that's why I knew about this restaurant.)
@neelamshinde1291
Жыл бұрын
Ek mumbait pan hotel kada , public kadun bharpur pratisad milel
Very good
Hemant ji mumbait suddha ek asech concept Che Restaurant open Kara mi jage sathi help Karen I m Real estate consultant
नक्कीच जायला आवडेल. लौकरच आस्वाद घ्यायला जाणारच
@hemantg3122
Жыл бұрын
नक्की जा.पण ९ च्या सुमारास जा.नंतर खूप गर्दी होते. फिल्म आवडली असेल तर HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.धन्यवाद.
Home service for those who can't come there is available?
Uncle Thank you so much...ye age mai bhi aap hamare liye itna sochte ho, accha food aur restaurant batane k liye.aap accha kaam kar rahe ho...hats off 🙏👍...jain food available hai ya nahi?...apki health ka dhyan rakhna 👍🙏
@hemantg3122
Жыл бұрын
Thanks for your concern about my health.I always take precaution. As jain food you can eat bread butter/jam & sabudana khichdi. If not subscribed HemantG channel,pl subscribe.
@gayatrikinikar1340
Жыл бұрын
@@hemantg3122❤
@umaawachat6432
6 ай бұрын
Jawalchi khun kay ahe depochya pudhe aheka
Kaka unlimited khau naka, first health is important.....take care to all
Thank you hemant g.
@hemantg3122
Жыл бұрын
Pl share your tel no.
@hemantg3122
Жыл бұрын
Welcome. If not subscribed HemantG channel,pl subscribe.Thank you
सगळीकडे ह्या प्रकारच्या न्याहारीची पध्दत सुरू झाली आहे. पण कोणी ते unlimited पदार्थ जास्त खाऊ शकत नाही in short वसूल करू शकत नाही ह्याचे मुख्य कारण हे त्यात घातलेला भरपूर सोडा. आपण घरी ६-८ इडल्या वा ४-५ बटाटेवडे सहज खातो (२०-२५ खाणारे अपवादही असतात) पण तेच हॉटेलमध्ये २ खाऊन पोट भरते. म्हणून हॉटेलं जोरात चालतात.
Parsel milte ka
Kaka roj ya😂😂
Jawalchi khun kay ahe bus depochya pudhe ki adhi
Pl.open one more restaurant in borivali mumbai
@Revati5070
Жыл бұрын
Sagle Gujarati kha kha khaun loss madhe antil tyala, also it will be hard to not get tricked while billing 🤔😯
शनिवार रविवारी खुप गर्दी असते....बाहेर तास दीड तास वाट बघत बसावं लागतं....
@shekharparkar
10 ай бұрын
ते सगळे आदल्यादिवसापासून उपाशी असतात !!
@mangalnavhale2042
4 ай бұрын
😂😂😂@@shekharparkar
@shekharparkar
4 ай бұрын
@@mangalnavhale2042 😂😂🤣
Buffet नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे. किती वेळ वाट बघत बसणार प्रत्येक पदार्थाची ऑर्डर दिल्यावर.
@DK-lz1ed
Жыл бұрын
Tumchya sarakhe allow nahiye tithe 😂
खाणारे चांगले तगडे लोक पाहिजेत.अनलिमिटेड म्हणलं तरी एवढं खाणं जायला तर हवे. दोन पदार्थ खाल्ले तरी पोट भरतं.पदार्थाची क्वांटिटी किती आहे माहिती नाही.
@omkarsupekar2008
Жыл бұрын
मार्केटिंग strategy आहे. एक प्लेट खाल्ली की पोट भरतं, आणि कोण खाणार आहे उगाच जास्त. ते फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे.
Address in detail in comments so we can read. In video it is difficult to read
Night che shile aasel tyamule
Bahutek cheap oil asel nahitar kase parvadel?
आंम्ही कालच गेलो होतो. पदार्थांची चव उत्तम आहे
Vasai mein bhi chalu karo please
Online order karo sakto kaa
Hotel chalana avaghad asta
Pocket friendly Kai? Loss madhey ahey hotel Malak.
दादर मुंबई येथे शाखा का नाही चालू करत???
@shekharparkar
10 ай бұрын
विचार चांगला आहे, तुम्ही करा सुरू !!
फ्क्त 100रुपये इन्शान जितनी भुख होगी उतना ही खायेगा 100रुपये कम नही होते महाशय
Kiti diwas chalanar asel loss madhye jaeel hotel sir
@arundabir1376
5 ай бұрын
You don't seem to have an idea about the huge margin in the 'normal' rates in other restaurants, if you think that this one will be making loss. Also, please don't consider the maximum quantity, that very few people will consume, out of all the customers. Normal rule is, to consider half of that as the average. All buffet offers & caterer's per plate meal rates in marriages etc. are always based on this principle. While giving contract to caterer, people consider the price assuming the maximum consumption per person & so, find the rate as ok. Actually, the caterer makes a huge profit.
@sanjayt1250
5 ай бұрын
@@arundabir1376 ok thanks for the reply
सगळेच पदार्थ टेस्ट करून शकतो का 99रू.मधे?
@karmilosequeira4249
Жыл бұрын
Ho. Borivali madhey I.C colony jawal 200 rs.madhey 18 items ahet, fakt Sunday la, morning breakfast. 8 to 11 fakt. Unlimited.
मुंबईला या. बापूचा उसळ पाव खायला घालतो. फक्त दहा रुपयांत अनलिमिटेड!
@chandulalmajithia2085
Жыл бұрын
पत्ता सांगण्याचा
@user-xs6oo4xx9p
Жыл бұрын
@@chandulalmajithia2085 दहिसर चेक नाका, बबन का बाकडा, जगन चाय वाला के बाजू में!
११ नंतर गेलो तर ह्याच रेट मधे मिळेल का ,?
@DK-lz1ed
Жыл бұрын
Ho pan owner tumchya olkhicha Zala pahije.. 😂
११ नंतरचे दर काय आहेत?
@shekharparkar
10 ай бұрын
11 पर्यंत सगळे संपत असावे !! 😅
What's the name & address of the hotel sir ?
@hemantg3122
Жыл бұрын
Name of the hotel is Seven 11. Detail address is given in film
Adress pls
Address
@hemantg3122
Жыл бұрын
Detail address in film. Pl.watch full film
इथे "अनलिमिटेड पार्सल सर्व्हिस" उपलब्ध आहे का? ( ट्रकच घेऊन येतो!!!)
@mammu
6 ай бұрын
🤣🤣🤣
९९/-रुपयात किती पदार्थ मिळतात .कारण पुण्यात साधी राईस प्लेट १४०/- आहे
@manoharbauskar3605
Жыл бұрын
Unlimited aahe, 10+ dishes. Misal paav, Dosa, Idli Sambar, Bread butter, Bread jam, Medu wada Wada Paav, Paav patties Tea, coffee..
@severindmello4075
Жыл бұрын
जे माहिती देत आहोत त्याचा बोलण्यातून असे वाटते की नास्तया मध्ये काही कमतरता आहे मनात येते माहिती निःसंकोचपणे द्यावी
@dilipgj
6 ай бұрын
₹९९ मध्ये अनलिमिटेड म्हणजे थोडेफार काही अडजस्टमेंट ही असणारच...
@shitalkanitkar5995
6 ай бұрын
Your probably used to the superlatives used by other vloggers. उत्कृष्ट, अप्रतिम इत्यादी शब्दांचा वापर केल्याशिवाय आपली आवड शांतपणे सांगू शकतो
@rajkumarpokharna3716
5 ай бұрын
Full address pl
कुठे आहे
@hemantg3122
Жыл бұрын
Pune
जे बील, दाखवले आहे ते दोन व्यक्तींचे आहे. दुसरी व्यक्ती दिसत नाही. त्यामुळे या दरा,बद्दल शंका येते.
@Indrajeetghadage2741
Жыл бұрын
😄 camera man
@hemantg3122
Жыл бұрын
Correct
पत्ता मराठीत सांगा जवळच्या खण
@shirishwanjale1003
6 ай бұрын
1:04 adress please
व्हिडिओ बनवला आहे परंतु हॉटेल कुठे आहे त्याचा पत्ता या व्हिडिओ मध्ये नाही आहे
@hemantg3122
Жыл бұрын
परत एकदा फिल्म संपूर्ण बघा.तीन वेळा पत्ता दिला आहे
कोठे आहे याचा. पत्ता जवळ पासच्या खुणे सहीत द्या. मी औंध ला. राहतो म्हणजे सकाळीच लवकर यायला आमचा गृप आहे पारकींग आहे का??
@hemantg3122
4 ай бұрын
संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये दिला आहे. मी स्वतः मुंबईला रहातो.त्यामुळे सर्व खाणाखुणा मी पण सांगू शकणार नाही.
मिसळ नाही, मेदु वडा नाही, बटाटे वडा किंवा वडा पाव नाही, 15/20 रुपयात मिळणारे पोहे,उपमा, इडली,पातळ डोसा खिचडी , अनलिमिटेड दिली तर काय कौतुक आहे?
९९रूपयाचे खाण्यासाठी २००रूपये खर्च करत का येणार!
@vasantigosavi7270
Жыл бұрын
खायला येणाऱ्यांची येण्या जाण्याची पण सोय करायची का त्यांनी? की फिरते हॉटेल काढायचे? काहीही.....
Exact adress.
@hemantg3122
Жыл бұрын
Given in the film
पुण्यात म्हंजे कुठं
@hemantg3122
Жыл бұрын
संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये ३ वेळा दिला आहे.कृपया फिल्म परत एकदा संपूर्ण बघा
पत्ता पाठवा
@hemantg3122
11 ай бұрын
फिल्ममध्ये 3 वेळा पत्ता लिहिलेला आहे.कृपया film संपूर्ण बघा..
Detail address of hotel 7_11 in Pune whether unlimited only o e item or any items? Please clarify.
@hemantg3122
4 ай бұрын
Please watch full film for every detail.
पूर्ण पत्ता.
@vinodd466
Жыл бұрын
Near Kothrud depot paud road
९९रू. कसे शक्य? कसे परवडते
संपूर्ण पत्ता सांगा
@hemantg3122
Жыл бұрын
संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये ३ वेळा लिहिला आहे.कृपया फिल्म पूर्ण बघा
कुटे आहे पत्ता सांगा
@hemantg3122
Жыл бұрын
फिल्ममध्ये ३ वेळा पत्ता सांगितला आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा
Kuthe ahe address
@hemantg3122
Жыл бұрын
फिल्म मध्ये 3 वेळा संपूर्ण पत्ता दिला आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा
काही दिवसांनी ९९ चे १९९ होतील
@Shivajiawate4318
5 ай бұрын
होतील तेंव्हा होतील .तोपर्यंत तरी जायला हरकत नाही .
Bill 198 rs kase
@hemantg3122
Жыл бұрын
Bill(2 persons) असे फिल्ममध्ये लिहिलेले आहे.198 ला 2 ने भागा. उत्तर मिळेल.
आता मिसळ,वडा देत नाहीत
99 रूपया मध्ये किती पदार्थ घेऊ शकतो?
@hemantg3122
Жыл бұрын
१० पदार्थ
@sudhirnhavelkar5650
Жыл бұрын
@@hemantg3122 धन्यवाद
नाश्त्याची वेळ काय आहे
@hemantg3122
Жыл бұрын
Film मध्ये सर्व माहिती दिली आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा
Yeka mansasati 99 rs ki famillisati te nahi sangiltale.
पौड रोड एवढा मोठा आहे हे रेस्टॉरंट नेमके आहे कुठे ते नेमके गोखले साहेबांनी सांगितले नाही नुसते पौड रोड म्हणाले
@hemantg3122
3 ай бұрын
याचा अर्थ तुम्ही फिल्म संपूर्ण बघितली नाही. फिल्ममध्ये 3 वेळा पत्ता दिला आहे
@sunilgokhale612
3 ай бұрын
हेमंतराव गोखले साहेब तुम्ही व्हिडिओमध्ये कितव्या मिनिटावर हॉटेलचा पत्ता सांगितलात ते जरा व्हिडिओ स्वतः बघून आम्हाला परत कळवा. हेमंत साहेब 1.37 मिनिट झाली असता तुम्ही म्हणालात पत्ता नंतर सांगेन आणि खाण्यामध्ये मग्न झालात. त्यानंतर मुलाखती घेऊ लागला आता मला सांगा व्हिडिओमध्ये कितव्या मिनिटावर तुम्ही पत्ता सांगितला. तुम्ही इडली खाल्ली, मसाला डोसा खाल्ला, साबुदाणा खिचडी खाल्ली, साबुदाणा वडा खाल्ला, आलू पराठा खाल्लात, व्हिडिओ चांगला बघितला हो साहेब.
@sunilgokhale612
3 ай бұрын
तुम्ही जेव्हा पत्ता सांगितला तो भाग सेन्सॉरने कट केला का काहीच कळत नाही हो
@hemantg3122
3 ай бұрын
@@sunilgokhale612 तुम्ही पहिली 5 मिनिट पण फिल्म बघितली नाही याची आम्हाला खात्री होती.गेल्या ९ महिन्यात २,४७,००० लोकांनी ही फिल्म बघितली पण ज्यांनी फिल्म ५ मिनिटे पण बघितली नाही असे ४,५ जणच आहेत.कृपया आता तरी फिल्म संपूर्ण बघा आणि 4.52, 7.50 ,9.42 या वेळेवर address वाचा.फिल्म नक्की शेअर करा आणि HemantG हे चॅनल subscribe करा.धन्यवाद
@hemantg3122
3 ай бұрын
@@sunilgokhale612 🙏
Timing
@hemantg3122
Жыл бұрын
Given in the film
फुल ऍड्रेस प्लीज & location
@hemantg3122
7 ай бұрын
Full address is given in the film 3 times. Pl watch full film again
या सद गृहस्थाने शेवट पर्यंत पत्ता सांगितला नाही.वर जोगळेकर आडनाव सांगतात म्हणजे काहीतरी गडबड आहे. चकत फू !
@hemantg3122
Жыл бұрын
Film मध्ये एकदा नव्हे तर 3 वेळा पत्ता लिहिलेला आहे.तुम्हाला कदाचित वाचायला वेळ नसेल.परत एकदा संपूर्ण फिल्म बघा
Address please
@hemantg3122
8 ай бұрын
फिल्म मध्ये संपूर्ण पत्ता दिला आहे. कृपया फिल्म संपूर्ण बघा
Adress pan sanga
@hemantg3122
28 күн бұрын
Film संपूर्ण बघितली नाही का? फिल्ममध्ये तीन वेळा address दिला आहे
99 RS per head or more for more members
@hemantg3122
5 ай бұрын
Please watch full film again for details
Location ?
@hemantg3122
23 күн бұрын
Detail address is given in the film. Please watch full film