Great sir, I wish my heartiest greetings on such a great inception of Lokprashashan Digital Media ..Good Luck,
@rajeshbhatia97311 ай бұрын
Hi
@S.S.S2241 Жыл бұрын
हेवडी खास नाय थाळी फक्त दिसायला भारी आहे चव नाय खाली आम्ही रावण थाळी
@rekhagavhane9611 Жыл бұрын
Ok
@raghunathborse9546 Жыл бұрын
JAY BHIM SIR
@priyanapte1180 Жыл бұрын
आदरणीय कसबे साहेबांचे जीवनकार्य समाजातील सर्व लोकांना उर्जा व प्रेरणा देऊन माणुस बनविणारे आहे. कसबे साहेबांच्या कार्यास सलाम, सामाजिक कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या कार्यास शुभेच्छा व कसबे साहेबांना निरोगी दिर्घ आयुष्य मिळो व त्यांच्या हातुन समाजाचे कल्याण होवो ही सदिच्छा व्यक्त करते।💐🙏🏼
@nileshjadhav4800 Жыл бұрын
Great 👍🏻👌🏻
@namdevwalke3479 Жыл бұрын
Very nice work Sir.Keep it up 👍🙏
@er.ganesh_l_gaikwad Жыл бұрын
👌👌👌✌️✌️
@er.ganesh_l_gaikwad Жыл бұрын
Only Kasbe SAHEB
@vijaycomputercenter70472 жыл бұрын
Nice marketing
@viralfactindia20772 жыл бұрын
काय पण भांपाक व्हिडिओ बनवला आहे🤣🤣🤣🤣
@kirankalvekar20822 жыл бұрын
आम्ही 19/01/2022 ला शिवराज हॉटेल ला भेट दिली, आम्ही सावकार थाळी मागवली, अप्रतिम चव, हॉटेल मालकाचे मनपूर्वक आभार उत्तम चव दिल्या बद्दल, नक्कीच हॉटेल शिवराजला प्रत भेट देऊ, जय महाराष्ट्र,
@ashokshivpuje49252 жыл бұрын
आदरणीय निर्गुण निराकार महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव लाभलेले माढा शहरातील विचारवंत व समाज परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होऊन जनता जनार्दनासाठी १९४५पासून तनमन धन या चळवळीत लावून कसलाही भेदभाव न मानता अखंडित आज पर्यंत अंनत विषयावर तपासल्या करुन सर्व जनहितार्थ योजनांची अंमलबजावणी यशस्वी करून दाखवली आहे.या मधून ७८ पुरस्कार मिळाले ही समाजसेवेची अनमोल पावती आहे.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे त्यांनी अव्याहतपणे जनसेवा करता वयाची सुमारे ७५वर्षे लोकसेवक म्हणून सरकारची लावली आहेत.वाचनालयातून वाचन संस्कृती जोपासली आहे. ग्रामीण क्षेत्राचे वाचनालय व्याप्तीमध्ये उत्तुंग यश मिळवलं आहे. अहिंसावादी तत्त्वांचा पुरस्कार करत सर्व वाईट रुढी व सर्व पशुपक्ष्यांच्या हत्तेस पायबंद करुन असंख्य प्राण्यांचे जीवास अभयदान दिले.राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून ऊदंड समाजकार्य पार पाडली.साधी रहाणी ऊच्च विचारसरणीचे विलासजी शिवलाल शहा यांनी माढा शहर सोलापूर जिल्ह्यात कुठल्याही पदाचा हव्यास न करता निष्काम कर्मयोग करून जनहितासाठी आयुष्य वेचलेले आहे.नैत्रदान देहदानाचे महत्व जनतेला पटवून देण्यासाठी प्रयत्न करत होत्या माध्यमातून अनेक अंधांना दृष्टी प्रदान करण्यात यशस्वी झाले आहेत.देहदान मेडीकल कॉलेज शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असते ते पण करण्यात यशस्वी झाले आहेत.अशा एक ना अनेक अवघड विषयाचा दिवसरात्र पाठपुरावा करून उदंड सकारात्मक ऊर्जास्त्रोत निर्माण केलाय. अशा निस्पृही व्यक्तीमत्वास मानाचा मुजरा करतो व त्यांना आणखीन उर्वरित प्रकल्पाच्या माध्यमातून जनसेवा या सर्व क्षेत्रात त्याथ अनमोल मार्गदर्शन लाभावे या करिता ऊदंड आयुष्य आरोग्य नित्यानंद लाभो अशी ईश्र्वराच्या चरणीं नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आहे... ---ग्रामस्नेही, श्री अशोक शंकरराव शिवपुजे पुणे/माढा 👏👏👏🌱☘️🍀💐💐💐💐💐
@PayalKiDooniya2 жыл бұрын
Nice
@ajaygavhane7082 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@vikrambhosale69842 жыл бұрын
हॉटेल शिवराज आपला नंबर द्यावा मी कधीही तुम्हाला
@mava13242 жыл бұрын
1 No Bhangar jevan ahe .. me jaun aaloy .. service pan bhangar .. ani test pn ugach paise vaya ghalvu Naka .. 🙏🙏
@vijaygaikwad56452 жыл бұрын
वडगाव मध्ये राहिलो आहे.एकच नंबर मावळ तालुक्याची शान अतुल सेठ . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinnanajkar8252 жыл бұрын
Address kay ahe
@maheshbhise942 жыл бұрын
👍👍🚩🚩
@djpatil22652 жыл бұрын
Jay chatpati shivaji maharaj ki🙏
@prp05023 жыл бұрын
Mumbai la ek branch open kara
@sagarkhandare17063 жыл бұрын
एकदा. तरी. चव.चाखणार
@sourabhshinde18293 жыл бұрын
Price किती आहे थाळीची ??
@jalindharsalve93343 жыл бұрын
👌👌👌❤❤❤
@ganeshbirangal73233 жыл бұрын
एकच नंबर
@amershaikh51783 жыл бұрын
Hii
@iconekharat37613 жыл бұрын
Koni nahi khau shakat hai tali khot hai
@umeshbhainpagi88933 жыл бұрын
Shivraj hotel kahin must aahe pan ek thali khabar Kaun
@thearabiansurferamol10613 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/hZWVuNmneZPUcsY.html
@patelaabishpatel60513 жыл бұрын
Mst
@abhishekkashid53833 жыл бұрын
Bajar javan aahe mala nahe vatli ki keda me javlo aata part kdech janar nahe
@dineshpatil70173 жыл бұрын
मराठी माणसाने राजकीय लोकांचा जातपातीचे भानगडीत न पडता व्यापार आणि व्यवसाय करावा . आपण शिवरायांचे मावळे आहोत यश आपलेच आहे. जय महाराष्ट्र 💪💪
@kiranbhagat33753 жыл бұрын
Ravan thadi sathi kiti rupaye dyave lagtat
@surajghubade27123 жыл бұрын
Jay chatrpati shivray
@prashantnerkar61353 жыл бұрын
एकच नंबर अतुल दादा👌👌
@laxmikumarjha59083 жыл бұрын
Bhag ba sara kovda ke ball... 😀Cg
@salmantamboli3793 жыл бұрын
Pune madhe pan bhari hotel aahe bullet thali changli aahe he thali ,1 ghante madhe koni khalli tiyala bullet bhet nar
@gavitrinesh77673 жыл бұрын
Aamche bhat aani chatni hich bari .aamche pan potach bharte.aamcha pan ekhad video banva
@vishnuchobe43863 жыл бұрын
रेट, कार, आहे
@poojayewale65453 жыл бұрын
👌🏻👌🏻😋😋
@omkarkolhe96183 жыл бұрын
👌👌
@omkarkolhe96182 жыл бұрын
👌👌👌👌
@jayeshgaikwad3773 жыл бұрын
कालच जाऊन आलो...खुप छान सर्विस आणी क्वालिटी व क्वांटीटी...मस्तच (खिशाला परवडणारं...)
Пікірлер
Great sir, I wish my heartiest greetings on such a great inception of Lokprashashan Digital Media ..Good Luck,
Hi
हेवडी खास नाय थाळी फक्त दिसायला भारी आहे चव नाय खाली आम्ही रावण थाळी
Ok
JAY BHIM SIR
आदरणीय कसबे साहेबांचे जीवनकार्य समाजातील सर्व लोकांना उर्जा व प्रेरणा देऊन माणुस बनविणारे आहे. कसबे साहेबांच्या कार्यास सलाम, सामाजिक कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या कार्यास शुभेच्छा व कसबे साहेबांना निरोगी दिर्घ आयुष्य मिळो व त्यांच्या हातुन समाजाचे कल्याण होवो ही सदिच्छा व्यक्त करते।💐🙏🏼
Great 👍🏻👌🏻
Very nice work Sir.Keep it up 👍🙏
👌👌👌✌️✌️
Only Kasbe SAHEB
Nice marketing
काय पण भांपाक व्हिडिओ बनवला आहे🤣🤣🤣🤣
आम्ही 19/01/2022 ला शिवराज हॉटेल ला भेट दिली, आम्ही सावकार थाळी मागवली, अप्रतिम चव, हॉटेल मालकाचे मनपूर्वक आभार उत्तम चव दिल्या बद्दल, नक्कीच हॉटेल शिवराजला प्रत भेट देऊ, जय महाराष्ट्र,
आदरणीय निर्गुण निराकार महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव लाभलेले माढा शहरातील विचारवंत व समाज परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होऊन जनता जनार्दनासाठी १९४५पासून तनमन धन या चळवळीत लावून कसलाही भेदभाव न मानता अखंडित आज पर्यंत अंनत विषयावर तपासल्या करुन सर्व जनहितार्थ योजनांची अंमलबजावणी यशस्वी करून दाखवली आहे.या मधून ७८ पुरस्कार मिळाले ही समाजसेवेची अनमोल पावती आहे.केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे त्यांनी अव्याहतपणे जनसेवा करता वयाची सुमारे ७५वर्षे लोकसेवक म्हणून सरकारची लावली आहेत.वाचनालयातून वाचन संस्कृती जोपासली आहे. ग्रामीण क्षेत्राचे वाचनालय व्याप्तीमध्ये उत्तुंग यश मिळवलं आहे. अहिंसावादी तत्त्वांचा पुरस्कार करत सर्व वाईट रुढी व सर्व पशुपक्ष्यांच्या हत्तेस पायबंद करुन असंख्य प्राण्यांचे जीवास अभयदान दिले.राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून ऊदंड समाजकार्य पार पाडली.साधी रहाणी ऊच्च विचारसरणीचे विलासजी शिवलाल शहा यांनी माढा शहर सोलापूर जिल्ह्यात कुठल्याही पदाचा हव्यास न करता निष्काम कर्मयोग करून जनहितासाठी आयुष्य वेचलेले आहे.नैत्रदान देहदानाचे महत्व जनतेला पटवून देण्यासाठी प्रयत्न करत होत्या माध्यमातून अनेक अंधांना दृष्टी प्रदान करण्यात यशस्वी झाले आहेत.देहदान मेडीकल कॉलेज शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असते ते पण करण्यात यशस्वी झाले आहेत.अशा एक ना अनेक अवघड विषयाचा दिवसरात्र पाठपुरावा करून उदंड सकारात्मक ऊर्जास्त्रोत निर्माण केलाय. अशा निस्पृही व्यक्तीमत्वास मानाचा मुजरा करतो व त्यांना आणखीन उर्वरित प्रकल्पाच्या माध्यमातून जनसेवा या सर्व क्षेत्रात त्याथ अनमोल मार्गदर्शन लाभावे या करिता ऊदंड आयुष्य आरोग्य नित्यानंद लाभो अशी ईश्र्वराच्या चरणीं नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आहे... ---ग्रामस्नेही, श्री अशोक शंकरराव शिवपुजे पुणे/माढा 👏👏👏🌱☘️🍀💐💐💐💐💐
Nice
छत्रपती शिवाजी महाराज की जय
हॉटेल शिवराज आपला नंबर द्यावा मी कधीही तुम्हाला
1 No Bhangar jevan ahe .. me jaun aaloy .. service pan bhangar .. ani test pn ugach paise vaya ghalvu Naka .. 🙏🙏
वडगाव मध्ये राहिलो आहे.एकच नंबर मावळ तालुक्याची शान अतुल सेठ . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Address kay ahe
👍👍🚩🚩
Jay chatpati shivaji maharaj ki🙏
Mumbai la ek branch open kara
एकदा. तरी. चव.चाखणार
Price किती आहे थाळीची ??
👌👌👌❤❤❤
एकच नंबर
Hii
Koni nahi khau shakat hai tali khot hai
Shivraj hotel kahin must aahe pan ek thali khabar Kaun
kzread.info/dash/bejne/hZWVuNmneZPUcsY.html
Mst
Bajar javan aahe mala nahe vatli ki keda me javlo aata part kdech janar nahe
मराठी माणसाने राजकीय लोकांचा जातपातीचे भानगडीत न पडता व्यापार आणि व्यवसाय करावा . आपण शिवरायांचे मावळे आहोत यश आपलेच आहे. जय महाराष्ट्र 💪💪
Ravan thadi sathi kiti rupaye dyave lagtat
Jay chatrpati shivray
एकच नंबर अतुल दादा👌👌
Bhag ba sara kovda ke ball... 😀Cg
Pune madhe pan bhari hotel aahe bullet thali changli aahe he thali ,1 ghante madhe koni khalli tiyala bullet bhet nar
Aamche bhat aani chatni hich bari .aamche pan potach bharte.aamcha pan ekhad video banva
रेट, कार, आहे
👌🏻👌🏻😋😋
👌👌
👌👌👌👌
कालच जाऊन आलो...खुप छान सर्विस आणी क्वालिटी व क्वांटीटी...मस्तच (खिशाला परवडणारं...)
Salam apko
एक मराठा लाख मराठा
लय भारी भाऊ
छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र
कडक
Nice