"हिंगण बेटाचे झाड/काटेरी हिंगणीच्या झाडाचे अनन्यसाधारण फायदे" पू. जोशी काका सांगत आहेत..

Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

Пікірлер: 271

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 Жыл бұрын

    गुरू जी आपणं जी झाडा विषयी जी माहिती सांगीतली जाते ती योग्य आहे यात शंका नाही, पण ज्या झाडांची माहिती सांगतात त्या झाडांचे फोटो पण दाखवा म्हणजे सर्वांना ते झाडं ओळखता येतात,

  • @ShakindargulabSakat-xe3db
    @ShakindargulabSakat-xe3dbКүн бұрын

    गुरुजी तुंम्ही जेपण सांगतात मला खूप आवडते मी पण मांग आहे पण तुम्ही दत्तात्रेचें सेवक आणि वनस्पतीची खूपच छान माहिती देतंय मला खूप आवडते 🌹🙏तुमचं मनापासून अभिनंदनगुरुजी

  • @laxminarayanmarda1940
    @laxminarayanmarda194011 ай бұрын

    ओम जय स्वामी समर्थ । आमच्या मंगळवेढा मध्ये हींगणबेटाचे झाडं भरपूर आहेत । 🙏

  • @surekhakorhalkar7041
    @surekhakorhalkar7041 Жыл бұрын

    khupch mahatvpurn mahiti aahe .

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 Жыл бұрын

    Shree Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 Жыл бұрын

    छान, धन्यवाद.

  • @vidhyasawant6579
    @vidhyasawant6579 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. काकासाहेबाना मनापासून अनेक प्रणाम व कोटी कोटी धन्यवाद. काकासाहेब आपण सांगितलेल्या झाडांची माहिती व आपल्या जीवनात होणारे त्यांचे उपयोग फारच मौल्यवान आहेत. शक्य असल्यास त्यातल्यात्यात माहित सोबत झाडांचे व अन्य वनस्पती चे चित्र किंवा विडिओ दाखवता आला तर उत्तमच कारण नविन पिढी पर्यंत हे पोहचणे अत्यंत गरजेचं आहे हो. नमस्कार .

  • @user-tb5ed1io4o

    @user-tb5ed1io4o

    Жыл бұрын

    As

  • @user-tb5ed1io4o

    @user-tb5ed1io4o

    Жыл бұрын

    😊

  • @ganpatkadam5714
    @ganpatkadam5714 Жыл бұрын

    Khupach chan mahite dhanyavad

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 Жыл бұрын

    धन्यवाद! छान माहिती दिली आहे!

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Жыл бұрын

    काका माहिती दिल्याबद्दल आभार ---जय स्वामी समर्थ

  • @latanirmale9362
    @latanirmale9362 Жыл бұрын

    Shree swami samarth guruji

  • @artipatil2946
    @artipatil2946 Жыл бұрын

    Shree Swami Samarth kaka

  • @anilsawant1447
    @anilsawant1447 Жыл бұрын

    🙏 ओम स्वामी समर्थ🙏 🙏 वंदन परम पूज्य काकाजी 🙏

  • @bhimraogaware6610
    @bhimraogaware661010 ай бұрын

    अप्रतिम अशी माहिती मिळाली 🙏

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore421311 ай бұрын

    धन्यवाद

  • @samikshaangal8039
    @samikshaangal80396 ай бұрын

    Very good infrmation

  • @jayantchoudhari6364
    @jayantchoudhari636411 ай бұрын

    धन्यवाद गुरूदेव

  • @rajeshovhal1235
    @rajeshovhal12357 ай бұрын

    धन्यवाद गुरूजी खूप जबरदस्त माहिती दिली कल्याण होईल तुमचं

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 Жыл бұрын

    गुरू जी आपणं झाडाची खूप सुंदर माहिती दिली त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, आणि आपण झाडांचे फोटो पण दाखवा कारण प्रत्येक व्यक्तीला त्याची माहिती मिळेल, आणि आपण सांगितले की हिंगण बेटाचे झाडं, ते माहीत आहेच पण अजून एक म्हणजे आपण सांगितले की हिंगणी चे काटेरी झाड ते झाडं असतं की वेल, यांची माहिती दिली तर माहिती होईल, मी काटेरी रिंगणी चे वेल पाहिलं आहे जे जमिनींवर पसरली असतें आणि त्याला भयंकर काटेरी पाणे असतात आणि त्याला छोटे छोटे गोल गोल फळं येतात आणि त्यांचे प्रकार, पांढरी, जांभळा, आणि पिवळ्या रंगाची फुले येतात, त्या बद्दल माहिती हवी,

  • @Rajendrakakadepatil922

    @Rajendrakakadepatil922

    4 ай бұрын

    त्यालाच राणवांगी पण म्हणतात ..

  • @pradeepchonde5823
    @pradeepchonde5823 Жыл бұрын

    ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय खुप छान माहिती सांगितली आहे ॐ श्री स्वामी समर्थ

  • @dilipkhanvilkar9438
    @dilipkhanvilkar9438 Жыл бұрын

    जय श्री स्वामी समर्थ

  • @bhagwatdeshmukh7459
    @bhagwatdeshmukh7459 Жыл бұрын

    🌹धन्यवाद गुरुवर्य आपण माहिती दिल्याबद्दल 🌹जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏

  • @sahilaldae3185
    @sahilaldae3185 Жыл бұрын

    श्री जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-77949 ай бұрын

    🙏नमस्कार काका. आपण फार महत्त्वाची माहिती दिली आभारी आहोत

  • @nisargshetianilkhairnar9033
    @nisargshetianilkhairnar9033 Жыл бұрын

    आपण खूपच महत्वपूर्ण माहिती सामूहिक केलीय आपलं सर्व स्वामी भक्तांकडून आभारी 🌹🌹

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Жыл бұрын

    जय श्री स्वामी समर्थ 🕉🌷🙏🌹⚘🚩

  • @RajuPatil-bj8lp
    @RajuPatil-bj8lp Жыл бұрын

    🎉🌹👋🏻🙏Namaskar. Guruji

  • @Rajendrakakadepatil922
    @Rajendrakakadepatil9224 ай бұрын

    आम्ही जामखेड जवळचेच आहोत त्यामुळे पांढरीच्या झाड नक्की पाहू या रेव्हकुरी अभयारण्यात .......

  • @meerashetty6697
    @meerashetty6697 Жыл бұрын

    स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte5 ай бұрын

    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो

  • @swatibarve3217
    @swatibarve3217 Жыл бұрын

    Om Swami

  • @RajendraYadav-tu6fs
    @RajendraYadav-tu6fs Жыл бұрын

    🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹

  • @kavitayerme6281
    @kavitayerme6281 Жыл бұрын

    जय जय स्वामी समर्थ

  • @vinayakkulkarni4607
    @vinayakkulkarni46079 ай бұрын

    खुप छान महीती गुरुजी

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728Ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏😊

  • @goresudeep4132
    @goresudeep4132 Жыл бұрын

    Sri swami samarth kaka tumhi je sagtat te sagla ekata tahav. Vatat kup chan vatat

  • @Swamifoundation523
    @Swamifoundation52310 ай бұрын

    जय श्री स्वामी समर्थ महाराज…

  • @marotidhole9275
    @marotidhole9275 Жыл бұрын

    Jay swami samrth

  • @gorakhpaikekar2640
    @gorakhpaikekar2640 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @user-rt4vq8we5h
    @user-rt4vq8we5h5 ай бұрын

    Shree swami samarth

  • @gopinathmule5009
    @gopinathmule5009 Жыл бұрын

    Kaka thanks

  • @suunilghorpadey623
    @suunilghorpadey623 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ काका नमस्कार🙏🙏🙏

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 Жыл бұрын

    Kaka phar chan mahiti

  • @babasahebwagh8851
    @babasahebwagh8851 Жыл бұрын

    गुरुजी आपण झाडांबाबत खुप उपयुक्त माहिती देतात पण आमच्या सारख्यानां त्याची प्रत्यक्ष माहिती नाही तर सर्व स्वामी समर्थ केंद्रात यांची एक रोपवाटिका तयार केली व आम्हाला तेथे ही रोपे वा त्याचे औषध माहिती पुस्तका मार्फत उपलब्ध झाल्यास खुप उपयुक्त ठरेल विचार व्हावा ही विनंती धन्यवाद

  • @OmSwamiSamarthaSadhanaKendra

    @OmSwamiSamarthaSadhanaKendra

    Жыл бұрын

    नमस्कार, याकरिता आपण video खालील description box मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे. यांवर संपर्क करू शकता. वेळ : दुपारी 4 ते सायंकाळी 7.

  • @sonalhingmire1644
    @sonalhingmire1644 Жыл бұрын

    स्वामी समर्थ

  • @user-rw8vw4mr2n
    @user-rw8vw4mr2n11 ай бұрын

    Jay swami samarth

  • @jayadeo8190
    @jayadeo81904 ай бұрын

    नमस्कार काका🙏🙏 खूप छान माहिती दिली

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Жыл бұрын

    काका नमस्कार पश्चिम महाराष्ट्रात हिंगण मिट्टा म्हणतात खुपच छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 Жыл бұрын

    Swami Om. 🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘️

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Жыл бұрын

    ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mukundlakhapati1714
    @mukundlakhapati171410 ай бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 Жыл бұрын

    गुरूजी, या विषयावर एक संपूर्ण व्हिडिओ मालिका बनवून सर्वसाधारण माणसांना उपलब्ध करून द्यावी ही विनंती.

  • @rukhamajiambhore6717
    @rukhamajiambhore6717 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ काका

  • @rohinichavan6306
    @rohinichavan6306 Жыл бұрын

    🙏🙏

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Жыл бұрын

    🙏आदरणीय काका खुपच उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @sandeepbabar5126
    @sandeepbabar5126 Жыл бұрын

    Svmi samarth

  • @user-lp3ri6uh7o
    @user-lp3ri6uh7o4 ай бұрын

    राम राम काका मी तुम चे व्हिडिओ बघतो छान वाटय मला हिगन बेटाचे झाड़ कसे आहे दाखवाल का विनंती करतो कारण खुप आहेत

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde17975 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤🎉😊

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc Жыл бұрын

    👌🏻👌🏻👌🏻🙏🏼

  • @rupalideshmukh773
    @rupalideshmukh773 Жыл бұрын

    Dhanyvad Kaka Tumi Khub Chand Mahiti Sangeet Li

  • @harshaddas8449
    @harshaddas8449 Жыл бұрын

    ❤❤❤❤

  • @govreemhalaxmidhadbodygaur328
    @govreemhalaxmidhadbodygaur328 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @maktabaidarade5283
    @maktabaidarade5283 Жыл бұрын

    जोशी काका जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला सर्व आहे पण मला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आहे तरी स्वयंपाक सेवेचा आनंद घेऊ शकते तरी मला थोडे फार मासिक वेतन द्यावे

  • @ravindrachoudhary8079
    @ravindrachoudhary8079 Жыл бұрын

    Zhada che fayde savant chala

  • @nikhilkhake-ro3iq
    @nikhilkhake-ro3iq Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @gurunathadwalkar5535
    @gurunathadwalkar553511 ай бұрын

    नमस्कार गुरुजी🙏🙏🙏🙏🙏

  • @tupaynyandev6211
    @tupaynyandev6211 Жыл бұрын

    🌹🙏

  • @bhartianiket2597
    @bhartianiket2597 Жыл бұрын

    Hingn betache zad ,tarwdache zade aamchyakde khup aahet.thanks....

  • @vikasjoshi5071
    @vikasjoshi5071 Жыл бұрын

    Namaskar Kaka 🙏🙏

  • @justoneday0605
    @justoneday060510 ай бұрын

    🙏🏻

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode3629 ай бұрын

    मा आदरनिय सर नमस्कार फार छान माहिती दिली पणं अर्ध वट दिली झाडं पानं कसं असतं फळं कसं असतं उंच कीती वाढते सांगा जनतेची फसवणूक करू नका खरं सांगा धन्यवाद

  • @yogitachavan9389
    @yogitachavan9389 Жыл бұрын

    Shree swami samarath 🙏 kaka

  • @minathool2545

    @minathool2545

    Жыл бұрын

    खूप छान माहिती दिल्ली धन्यवाद

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Жыл бұрын

    Shree swami samartha 🙏🙏💐 namaskar kaka

  • @nandkishorkale4728
    @nandkishorkale4728 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏 आदेश काका छान माहिती दिली असी माहिती कोणही सांगत नाही काका झाडाच्या बांदा (बांडगुळे) विषयी माहिती द्या

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 Жыл бұрын

    🙏🏾🙏🏾🙏🏾👌100 takke khari mahiti

  • @dimpalkoli4543

    @dimpalkoli4543

    Жыл бұрын

    Lokhada chi kuradi varun kapli tar chaleka

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Жыл бұрын

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 Жыл бұрын

    💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐 💐 वंदन प .पुज्य काकाजी 💐

  • @anjalgosavi7330
    @anjalgosavi7330 Жыл бұрын

    Zadache photo dakhavle tr bare hoil shree Swami Samarth 👏

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 Жыл бұрын

    🙏 Swami Samarth

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Жыл бұрын

    मी मांग समाजातील द्विपदवीधर व्यक्ती असून आता सरकारी नोकरीतून निवृत्त झालो आहे.माझी वयाची 25 वर्ष गावी गेली.आमच्या गावी आमचे एकुलते घर गावाबाहेर आहे.तिथे मोठमोठ्या सर्पांची भिंती असून वडीलांनी हे एक सहा फूट पांढरीची काठी आणून ठेवली होती.खूप वर्षे ती काठी घरात होती.त्यामुळे आमच्या घरात कधीही साप विंचू किंवा हिंस्त्र पशू आला नाही आणि त्यांचा धोकाही झाला नाही.तसेच हिंगणीच्या बिया पण होत्या. माझी आई फार मोठी मांत्रिक असून माझ्या मामाकडून तिला ही विद्या प्राप्त झाली होती.तीने अनेक वांझोट्या बायकांना पुत्रप्राप्ती करून दिली.सर्व प्रकारच्या भौतिक , आधिभौतिक आणि दैविक अडचणींवर तिच्या कडे यशस्वी उपाय असतं.ती बत्तीस वर्षांपूर्वी वारली.तिच्याकडे शंभर कि.मी.वरून लोक येत असत. आता ते सगळे कालौघात लयास गेले असून आम्ही पोटापाण्यासाठी शहरी झालो.तिच्या उपदेशाप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबीय शाकाहारी आणि आध्यात्मिक असून सुखी आनंदी आहोत.

  • @smitas3628

    @smitas3628

    Жыл бұрын

    दादा तुमचा नंबर मिळेल का?

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 Жыл бұрын

    नमस्कार काका 🙏🌹🙏

  • @sampadakulkarni4729
    @sampadakulkarni4729 Жыл бұрын

    भद्रा आणि विष्ठा शांती ... कुंभ लग्न ... आपले कुलदेवी असते तसेच ... कुलदैवत असते ते कसे ओळखावे ... लवकर व अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी उपासना ... यावर ही शक्य झाल्यास व्हिडिओ बनवा ... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 स्वामी ओम 🙏

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Жыл бұрын

    हिंगनबेटचे औषधी उपयोग सुद्धा असतात ,विशेषतः जनावरांना होणाऱ्या काही आजारात.

  • @commonman-kk5tb

    @commonman-kk5tb

    Жыл бұрын

    कृपया याची सविस्तर माहिती दया 🙏🏻

  • @viththalpatil5795
    @viththalpatil5795 Жыл бұрын

    Joshi Kaka 🙏🏻🙏🏻

  • @sunilmundhe5746
    @sunilmundhe5746 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @GajananDeshpande-gz7st
    @GajananDeshpande-gz7st Жыл бұрын

    जोशी काका जय स्वामी समर्थ महाराज कृपेने आमच्या गावात हिंगण बेटाची झड

  • @rajendraghatge4450
    @rajendraghatge4450 Жыл бұрын

    Shree Swami Samarth Guruji Namaste Apan tai Tree cha Photos shows kara

  • @user-ww7py4si1q
    @user-ww7py4si1q4 ай бұрын

    🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @shreehayagreeva1356
    @shreehayagreeva1356 Жыл бұрын

    Everyone please make a fertilizer of used leaves and dried flowers instead throwing in dirty places... Please let's give back to nature in proper way...

  • @kalpanagaikwad5206
    @kalpanagaikwad5206 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ पाढंरी काठी दिंडोरी आणि त्रंबक स्वामी समर्थ केंद्रात भेटते

  • @kamlakarsandur5783

    @kamlakarsandur5783

    Жыл бұрын

    Pandri. Kati. Pahigi

  • @kanakkate982
    @kanakkate982 Жыл бұрын

    नमस्कार काका

  • @vishwanatvpatankar3993
    @vishwanatvpatankar399311 ай бұрын

    आमच्या गावात हिंगनाचे खुप मोठ्या प्रमानातझाडं आहेत

  • @rajendrabhosale6287
    @rajendrabhosale6287 Жыл бұрын

    ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🙏

  • @dineshnagose8560
    @dineshnagose85604 ай бұрын

    जय श्री राम.

  • @akkhare7642
    @akkhare7642 Жыл бұрын

    If photos and direct usage is informed, will help

  • @ChintamanAhirrao-po4fo

    @ChintamanAhirrao-po4fo

    Жыл бұрын

    झाड दाखवा ना ते

  • @nandkishorkale4728
    @nandkishorkale4728 Жыл бұрын

    नमस्कार काका मला गुरू दिक्षा मंञ मिळेल का अनुग्रह मिळेल का आणखी प्रश्न गुरू दिक्षा घेतल्यास मांस व मद्य चालते का नाही कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती🙏

  • @kulaswaminibhairibhavanich2199
    @kulaswaminibhairibhavanich21993 ай бұрын

    गुरुजी मी परवा 28तारखेला श्रीवर्धन येथील समर्थ मंदिरात येवुन गेलो छान आहे सगळा परिसर.आनंद वाटला तिथ शेखर मामांची भेट झाली हिंगनबेट,व पांढरिचे झाड पाहवयाचे होते.

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Жыл бұрын

    Kaka namaskar apalya jawal far mothe rishi tulya dnyan ahe. Apanas udand ayushya labho.

  • @nitinkamble4436
    @nitinkamble4436 Жыл бұрын

    गुरुजी पांढरीच्या झाडाची पण माहिती सांगा

  • @chaitanyananekar4551
    @chaitanyananekar45514 ай бұрын

    नमस्ते गुरूदेव आपणाकडुन बर्याच दुर्मिळ गोष्टिची उपयुक्त माहिती मिळते या बद्दल धन्यवाद ,कृपया असली गोरोचना बद्दल माहिती सांगावी

Келесі