आठवणींच्या हिंदोळ्यावर(Church Documentry)

आपल्या लूर्ड्स माता युवा संघटनेनी युवादर्शन आयोजित युवजल्लोष या कार्यक्रमाच्या डॉक्युमेंट्री स्पर्धेत भाग घेतला होता, सुमारे 14 धर्मग्रॅमानी भाग घेतला होता व आभिमानाची बाब ही की त्यात आम्ही तयार केलेली डॉक्युमेंट्री ची उत्कृष्ठ 5 मध्ये निवड झाली. या वर्षी डॉक्युमेंट्री चा विषय होता " पॅरिश चर्च चा इतिहास ". ही डॉक्युमेंट्री बनविताना आम्हाला अनेक लोकांचे सहाय्य लाभले त्या सर्वांचे आभार .सर्व प्रथम देवाचे आभार.
उलेखनिय :
Shaun Lopes (Satkar) यांनी सर्व इंटरव्ह्यू व व्हिडिओ शूट करण्याचे कार्य केल्या बदल त्याचे आभार.
Pranath Simon Soares (Ghondar) यांनी एडिटिंग करण्यास भरपूर मदत केली.
Janet Jamson Lopes (malodi) यांनी आपल्या शिर्लय धर्मग्रामावर सुंदर कविता रचली व अनेक क्रिएटिव्ह विचार दिले.
Ajit Lopes (Katerwadi mainroad) यांनी रेफरेन्स स्क्रीप्त पुरविली
Prashant Lopes (Dhakalwadi)- अनेक छोट्या मोठ्या कामी मदत केली.
*Conseasoa Silvester Dmello(Katerwadi)
*Juran Lopes (Juran baba,malodi)
*Sushila Crasto(Agashi)
*Veronica Gonsalves(Agashi)
*Albert Dsilva(Shirlaiwadi)
*Richard Lopes(Visrodi)
*Fr Joe Pereira (1st Parish Priest)
विशेष आभार:
Jennifer Flavian Lopes(Satkar) यांनी आपला सूमधुर आवाज आपल्या डॉक्युमेंट्री ला दिला व वेळेचे भान न बाळगता आम्हाला मदत करण्यास तयार झाल्या बदल त्यांचे आभार.
#church #youth #catholicchurch #vasai #history

Пікірлер: 3

  • @marcianaalmeida4961
    @marcianaalmeida496129 күн бұрын

    खूप छान🎉

  • @richardtuscano3556
    @richardtuscano355627 күн бұрын

    😢very nice

  • @cletuslopes1289
    @cletuslopes1289Ай бұрын

    Very informative content.Grt Job done.

Келесі