मराठी story | मराठी storys | मराठी lifestory|
#मराठीबोधकथा
आईने असे मृत्युपत्रामध्ये काय लिहिलं की ज्याचा आदर्श सगळ्या जगाने घ्यावा?
#life #lifejourney #marathibodhkatha #मृत्यपत्र #aai #marathistory #motivational #emotional #daithcertificate
#marathibodhkatha #मराठीबोधकथा #emotional #हृदर्यशीपर्शी #motivational #motivationalvideo #marathikatha #मराठीबोधकथा #प्रेरणादायीकथा #भावनिककथा #inspiration #emotional #emotionalstory
• वडील देवाघरी गेले,वडिल...
• #मुलगी असावी तर अशी | ...
आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला मोटिवेशनल स्टोरीटेलर #motivational #storyteller या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
ही कथा स्वयंरचित आहे. यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश.
Пікірлер: 306
खूपच सुंदर कथा होती सूनाना करताना लाज वाटते आणि मागताना लाज नाही वाटत
आजच्या जगात खरोखर चालणार्या परीस्थितीवर सुंदर मार्गदर्शन खुपच छान
Khup Chan bodh ghenya sarkhi Katha aahe.asha sunana changle vathniver aanle .sasubaina pranam .
@VimalMusle-fu4ly
4 күн бұрын
ङञञञञङङङञञञञञञञञणञणञञणणणणञञञञञणञञङञङञणञणञञञ
Khup chan sasubai ne khup chan nirnay ghetala
खर आहे आईचे
खुप छान कथा आहे ❤
लय भारी
खूप चछान आहे सा सु बाईने छान निर्णय घेतला
ताई खूप छान मला स्टेटस ठेऊशी वाटत होती पण परत नको वाटलं ज्यना माणूस नाही कळत tayna हे तरी काय कळणार पण खूप छान कथा
खूप छान कथा होती रुक्मिणी मावाशी मेल्यावर त्यांनी सर्व दिले पण जगात एक अशी आई आहे ती जिवंत अजून तिने निस्वार्थी पणे आपल्या मुलांना सर्व काही दिले श्री स्वामी समर्थ रुक्मिणी नी मावशी च्या आत्म्या ला शांती लाभो हीच प्रार्थना
Kadha chan hoti
अगदी योग्य निर्णय घेतला आहे
खूप चांगला धडा शिकवला. बोध घेणारी कथा आहे. खूप छान
स्वार्थी मुले व सूना यांना चांगलाच उपदेश केला आहे.
Khup sundar Katha 👌👍🙏
खूप छ्यान शेवटी आश्या मुलांना आसा धडा मिळाला पाहिजे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर कथा होती 😢😢😢
सासू बाईनी चांगलानिर्णय घेतला
🙏आई असावी तर अशी आईने छान न्याय दिला तेही जगात नसताना 👌👌👍👍❤️🌺🌺
खूप छान वाटलं
योग्य निर्णय आहे
खूपच छान हयातुन आजच्या पिढीने बोध घ्यावा
छान वाटली
Khup Sundar ahe hi Katha atta chya pidhi sathi ya kathchi garaj ahe ram Krishna Hari
खूपच छान व सुंदर वाटले
अगदी बरोबर आहे निर्णय आजीचा
खूप सुंदर वाटली
Khup chan
खुप छान निर्णय घेतला
खूप छान आहे हीकथा❤
खुप च बोध घेण्यासारखी कथा आहे.very good 👍🙏
योग्य निर्णय घेतला आईने 👍 very nice & true कथा
खूपच छान कथा
फार सुरेख लेख आहे आताच्या पिढीने घेण्यासारखा आहे पुढच्या पिढीला ज्ञान घ्यावे आणि ती सुरुवात आपल्या घरापासूनच करावी
Khup chhan
❤आजची कथा खूप छान सुंदर आहे 🌹🙏
अगदी बरोबर निर्णय घेतला सासू बाई ने
सासुबाई ने चांगला निर्णय घेतला
खूप छान कथा वाटली पण सुनबाई ने ही कथा ऐकावि
खूप छान वाटली सासू आणि सुनी ने एक मेका सोबत चांगले वागावे 🙏
खुप खुप छान ❤❤
खुप छान
बरोबर आहे रूक्मिणी आजींचा विचार चांगली वाटणी केली कुणाला राग नको 💯👌
Khup chan ❤❤❤❤❤
आगदी योग्य निर्णय
खुपचं छान आहे ही कथा
Right👍👍
कथा छान वाटली
अतिशय योग्य निर्णय घेतला .यातून छान बोध मिळाला
खुप छान कथा आहे
Chhan hoti
खूप छान तुम्ही आम्हाला चांगलं शिकवलं आम्हाला तुमची व्हिडिओ खूप चांगली वाटली पण असं काही सगळे आमच्या वाटणीत नसतं काही काही वेगळे असतात तर काही खूप गर्विष्ट असतात व काही बदल घडवण्यासाठी असतात
Pharach chhan .
एकदम बरोबर असंच पाहिजे 👌👌
खूप छान ,सुंदर व्यथा होती,विचार छान,
@sanjaythete9480
Ай бұрын
😮
Chan. Asech dyambis hotat konkon mulasunachya vagnukivar avlmbun aste
असल्या कथा ऐकून देश सुधारणा करीत नाही कारण शेवटी स्वार्थ दडलेला असतो असेच चालू राहणार यात नविन नाही
Bilkul brobar changlach nirnay ghetla 🙏🙏👍👌
Super
खूप छान आहे खरं परिस्थितीत आहे
फारच छान हे ऐकुन बरेच काही चांगले घेण्यासारखे आहेआपल्यात चांगला बदल होईल.धन्यवाद.
Khup channn
Kup chan katha ahe जिवंत माणसाची किंमत करायला हवी नंतर पश्याताप karun काय उपयोग आहे
खुप भावली मनाला
खुपच छान
खुप छान लेख
अगदी बरोबर आहे निर्णय
Chan ashe parishitinusar
छान आहे
प्रत्येक सासु अशीच विचारी असावी
Very. Good. Story
True information ahe sadhya asech chalu ahe manus nko samppati pahije
अगदी योग्य निर्णय
Very nice story
खूपच चांगला निर्णय घेतला सासुबाई नी
खरं व वास्तव असणार हे लेखन केले आहे....सर्वच परिवाराला ते लागू आहे... धन्यवाद...
Chaan
अगदी योग्य निर्णय धडा शिकवलाच पाहिजे
👏 एकदम बरोबर👌👌
Very good Story
चांगला निर्णय
Aagdi barobar aahe
खुप छान होती कथा ❤😢
सुपर ❤
अतिशय मार्गदर्शन केले आहे सुना व मुलांना
कथा खूप छान आहेत रास्त आहे
The best decision is takento teach something
खुपच छान वाटली कथा
खरंच खूप छान सासुसासर्याने असच पत्र लिहून ठेवले पाहिजे
खूपच छान कथा सांगितली तुम्ही पण हिं कथा वाचून सूनाना का वागावं हे समजलं तर फार बर होईल सध्या हेच आहे मुलांनाच आई बाबा जड झालेत तर सूना तर दुसऱ्यांच्या मुली आई बाबा नकोत पण त्यांनी मिळवलेली संपती पाहिजे पण या कथेत छान मृत्यू पत्र केलं छान धडा शिकवला अशा हुशार आणि विचारी आईला कोटी कोटी प्रणाम
खुप छान कथा योग्य निर्णय
खूपच छान अतिशय सुंदर
अप्रतिम न्यायदेवता
Khup chhan❤
अगदी बरोबर निर्णय घेतला
सत्य कथा आहे ऐकून वाईट वाटले सध्या मी जिवंत पणी हे भोगत आहे
@anjanajadhav6419
4 ай бұрын
खर आहे ताई सर्व सासूबाईने छान धडा शिकवला सर्वाना
कथा खुपछान आहे
अगदी बरोबर ं
Khup ach chan watli ❤
योग्य आहे कायदेशीर. शिक्षाच करावी