No video

ह.भ.प. सोपान महाराज सानप शास्ञी आणि भरत महाराज पठाडे यांची कथेला भेट | जिव्हाळा

ह.भ.प.सोपान महाराज सानप शास्ञी आणि भरत महाराज पठाडे यांची बिबि दारफळ येथे झालेल्या भागवत कथेला सदिच्छा भेट 🙏
कथा प्रवक्त्या - ह.भ.प.गुरूवर्य सोनाली दिदी कर्पे
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
परवानगी शिवाय चॅनल वरील व्हिडिओ फेसबुक वर किंवा अन्य कुठेही प्रदर्शित करू नयेत अन्यथा कारवाई केली जाईल
📱📞 जिव्हाळा - [9153777717]
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717

Пікірлер: 33

  • @user-jp7fp6xp7i
    @user-jp7fp6xp7i2 жыл бұрын

    खरच या दारफळ गावातील लोकांचं कुठल्यातरी जन्माचं पुण्य आहे हे . की इतका छान योग त्यांना अनुभवायला मिळाला. इथे प्रत्येक जण दुसऱ्याची च स्तुती करतोय,कुणालाच कशाचाच गर्व नाही, प्रत्येकाच्या तोंडात फक्त हरिनाम , खूप च उत्कृष्ट नियोजन . धन्यवाद जिव्हाळा चॅनेल👏 जय हरी🚩

  • @shamraonagare5065
    @shamraonagare50652 жыл бұрын

    कोरोनात सर्व दुःखांचा मात करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सांप्रदायिक असा दिव्य सोहळा जय श्री राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sarjeraokharad1868

    @sarjeraokharad1868

    2 жыл бұрын

    ,,, धन्यवाद

  • @user-nd2of9sk2d
    @user-nd2of9sk2d2 жыл бұрын

    खूपच छान . अशी कथा आणि तेही या कोरोना च्या काळात . खरच आम्ही धन्य झालो हे पाहून .. लवकरात लवकर संपूर्ण कथा चॅनल वर टाकावी हीच विनंती दादा👏 राम कृष्ण हरी

  • @avinashdeshmukh8994
    @avinashdeshmukh8994 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @bhanudaschangbhale6416
    @bhanudaschangbhale64162 жыл бұрын

    Ram krushna hari tai

  • @maheshdesai1840
    @maheshdesai18402 жыл бұрын

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute50032 жыл бұрын

    रामकृष्णहरि माऊली

  • @sanjaychormale8491
    @sanjaychormale8491 Жыл бұрын

    हरि हरि अप्रतीम

  • @user-nn9gs7gj4w
    @user-nn9gs7gj4w2 жыл бұрын

    खुप छान स्वागत झाले

  • @abhangvani
    @abhangvani2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏👍👍👌👌

  • @nirmalakale7576
    @nirmalakale7576 Жыл бұрын

    खुप छान

  • @nirmalakale7576
    @nirmalakale7576 Жыл бұрын

    राधे राधे

  • @user-pc2rz4rp3m
    @user-pc2rz4rp3m2 жыл бұрын

    जय गुरुदेव दीदी a 🙏😌👌👏👏🚩👆👆😘👑👑🥳😍

  • @khupchankhopade9237
    @khupchankhopade92372 жыл бұрын

    Khup chan

  • @malharraopatil8728
    @malharraopatil87282 жыл бұрын

    Coop. Chan👌👌👍🙏

  • @AR1980rr
    @AR1980rr2 жыл бұрын

    राछे राधे

  • @dr.dnyaneshwarthorat8572
    @dr.dnyaneshwarthorat85722 жыл бұрын

    कोणाचीही तुलना कोणाशी काही ताळमेळ नाही

  • @panjabkarande5796
    @panjabkarande57962 жыл бұрын

    👌👌👌👌👌👌

  • @poojathorat6906
    @poojathorat69062 жыл бұрын

    👌👌👌

  • @pramodkayande5108
    @pramodkayande51082 жыл бұрын

    विनंती आहे पूर्ण कथा पूर्ण कीर्तन अपलोड करा🙏

  • @kgfarmers8622
    @kgfarmers86222 жыл бұрын

    महाराष्ट्र भुषण

  • @sandipwarade922
    @sandipwarade9222 жыл бұрын

    Jay hari

  • @radhakrushnadhadwad6165
    @radhakrushnadhadwad61652 жыл бұрын

    Kaha Raja bhos kaha gangu teli

  • @bhushanpatilvalwadi781
    @bhushanpatilvalwadi7812 жыл бұрын

    पण कोणत्याही कीर्तनकार च्या डोक्यावर टोपी🎩 नाही

  • @kunalghadage8367
    @kunalghadage83672 жыл бұрын

    Kirtan purn taka

  • @dlkarale1551
    @dlkarale15512 жыл бұрын

    Darphal dist konta

  • @shriramdevkar2254

    @shriramdevkar2254

    2 жыл бұрын

    Solapur

  • @balajipatil7103
    @balajipatil71032 жыл бұрын

    अस नका करत जाऊ कथेमधे ,जेणेकरून कथेचा अपमान होईल 🙏

  • @swapnilgunjal4304

    @swapnilgunjal4304

    2 жыл бұрын

    काय झाल दादा

  • @ashokkahale2208
    @ashokkahale22082 жыл бұрын

    राधे राधे

Келесі