गृहप्रवेश विशेष सोहळा - शिवलीलाताई पाटील | अविनाश भारती | सोपान महाराज सानप | माऊली महाराज पठाडे
शिवलीला ताई पाटील यांचा गृहप्रवेश विशेष कार्यक्रम
--------------------------------------
प्रमुख उपस्थिती
प्रकाश महाराज साठे
सोपान महाराज सानप
माऊली महाराज पठाडे
अविनाश महाराज भारती
अर्चना ताई साळुंके
मुक्ताई महाराज चाळक
पुरुषोत्तम महाराज पाटील
----------------------------------------
कवी - डॉ मुकुंद राजपंखे सर
घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे
---------------------------------------
तुम्हाला हि आपल्या सप्ताह चे किंवा इतर कार्यक्रमाचे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (Brand मराठी 8433688951)
जर तुम्ही Brand मराठी हा चॅनेल Subscribe केला नसेल तर आधी Subscribe करा आणि बाजूला असलेल Bell icon वर क्लिक करा जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच सर्वात आधी Notification येईल.
#BrandMarathi #shivlilataipatil
------------------------------------------------------------
Brand Marathi Official
FB Page :- bit.ly/2uBZvSt
Instagram :- bit.ly/2UmobNk
Whatsapp :- 8433688951 ( wa.me/91843368... )
All rights reserved - ⒸBrand Marathi
नोटीस
● आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
● या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
● कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
◆ धन्यवाद ह.भ.प.निलेश महाराज कोरडे कीर्तन = • ह.भ.प.निलेश महाराज कोर...
ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज कीर्तन = • ह.भ.प. शिवलीलाताई पाटी...
ह.भ.प. प्रकाश महाराज साठे = • ह.भ.प. प्रकाश महाराज साठे
ह.भ.प. दिव्याताई महाराज जगताप = • ह.भ.प. दिव्याताई महारा...
ह. भ. प. माऊली महाराज पठाडे = • ह. भ. प. माऊली महाराज ...
ह. भ. प. सुसेन महाराज नाईकवाडे = • ह.भ.प सुसेन महाराज नाई...
ह.भ.प. राहुल महाराज पारठे = • ह.भ.प. राहुल महाराज पारठे
ह.भ.प. गणेश महाराज डांगे = • ह.भ.प. गणेश महाराज डांगे
Пікірлер: 191
अविनाश दादाची सुरुवात बगितली म्हणून आलोय व्हिडिओ पाहण्यासाठी.. फक्त अविनाश दादा ❤
भारती सर तुमची एक महाराज, व्याख्येते म्हणून जबरदस्त कमांड आहे हो शिवलीला ताई गृह प्रवेशा वेळी दाखवून दिले सर तुमच्या चाली अप्रतिम आहेत आणि बाकी तुम्ही सगळीच तरुण किर्तन कार मंडळी ना salute बरं का
@marotibhorgir2250
3 жыл бұрын
Good
@krishnanagargoje6320
3 жыл бұрын
@@marotibhorgir2250 chan
@rupeshgaikwad2715
2 жыл бұрын
Avinash Dada khupach chan
@user-jy8sw6eo5j
7 ай бұрын
😊😊
खूप छान एक एका हुणि बळिरे 🙏 राम कृष्ण हरी अप्रतिम 🙏🚩🚩🚩🚩🚩
Avinash dada 1no
सगळे सोगाङे रे बाबा वाटोळे केले ह्यानी संप्रदायच 😭
@kailasdhawale1645
2 жыл бұрын
Apan kay bhau Sampradaya sadhi
अविनाश भारती सर आणि सर्व महाराज मंडळीच हार्दिक अभिनंदन धन्यवाद
अविनाश दादा सोडले तर....बाकी फेल आहे
महाराज खरच यमक ऐकून भारी वाटत बरंका राम कृष्ण हरी
अविनाश दादा तुमचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतं. मन कसं तृप्त होत.
हि शिवलिला कोन आहेत,, बीग बॉस मदल्या स्टार आहेत वाटतं,,,, आसो अवि दादा,, you are great man 🙏🙏
Bharti sir mala tumchyasarkha हा़यचय sanskruti rajgore aahe me
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
Khup khup chhan
अविनाश दादा भारती अप्रतिम चाल👌👍
संतकृपा झाली । ईमारत फळा आली ।। अप्रतिम... अभिनंदन 👏👏🙏🚩
@maheshnandardhane2445
3 жыл бұрын
याला संतकृपा नाही म्हणत.कृपादान केले संती कल्पांतीही सरेना
खूप खूप सुंदर अविनाश दादा💐
आवीनास भाऊ खूप छान
Nice sir
अविनाश सर खूप खूप छान वाटले आपल्या तोंडून इतक्या गोड आवाजात इतके छान ऐकायला मिळाले. पांडुरंग परमात्मा आपणास उदंड आयुष्य देवो हीच भगवंताचरणी प्रार्थना
@yashwantshankewad1136
2 жыл бұрын
Yaswant shankewadyashwant
@yashwantshankewad1136
2 жыл бұрын
Yaswantsakwad
अविनाश भारती महाराज सोडता... ह्या सगळ्यांचा धंदा चांगला होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कारन ह्यांनी पार लुटायचे काम करतात दोन तास शेंगा मारायच्या वीस हजार घेयचे
@maheshnandardhane2445
2 жыл бұрын
हे सगळेच धंदेवाईक आहेत कुणालाच सोडता येत नाही
@bd8696
2 жыл бұрын
right
@shreechavan3270
2 жыл бұрын
महाराज होंन् काय लुग्या सुंग्याचं काम नाही भो
कुळी कन्या पुत्र हातात जे सातवीक तयाचा हरीख वाटे देवा या युक्त ती प्रमाणे शिवलीला ताई खरोखर चांगले आपले किती काैतुक करावे तेवढे कमी च आहे
@kundlikdhumal3297
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@maheshnandardhane2445
3 жыл бұрын
असं काय केलं हरीख देवाला वाटावा 🤔
सर्व महाराज मंडळीचे अभिनंदन
अविनाश सरांनी खुप सुंदर विचार मांडले शिवलीलाताई
राम कृष्ण हरी परमार्थाचे व्यापारीकरण होऊ नये अशी अपेक्षा आहे
@maheshnandardhane2445
3 жыл бұрын
केलेल्या व्यापाराचच फळआहे हे
@prashanthake8876
3 жыл бұрын
काय महेश महाराज... पोट दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवा... इथे कशाला उपेक्षा करत बसता..🥴🥵
@maheshnandardhane2445
3 жыл бұрын
@@prashanthake8876 आमचं कशाला पोट दुखणार.उलट देवाचे उपकार आहेत आमच्यावर.नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य तो एक उद्वेग होय जीवा. वृत्ति भूमि राज्य देव उपार्जिती जाणा त्या निश्चिंती देव नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. अजून तरी देवाची अवकृपा नाही झाली.🙏🙏🙏. तुकोबाराय वेळोवेळी मार्गदर्शन करतात म्हणून अद्याप तरी बरं चाललंय.
धन्यवाद महाराज खूप छान वाटले आज सर्व महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत
शिवलीला ताई वास्तुशांतीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बीड श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप जय हरी
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली अभिनंदन ताई
💙💙💙💙
avinash dada ekdam bhari.... shivlila tai congts.....
दादा आपणास भगवंताने फार गोड मधूर आवाज दिलाय....🙏💐🌷
@ravsahebrajgore-fz7yc
Жыл бұрын
Khup chan
खूप छान
अविनाश भारती सर आपल्याला तोड नाही.
खुप च सूंदर आवाज आहे.अविनाश दादा
खूप छान तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
रामकृष्णहरि माऊली
गुरुबंधू परम मित्र अविनाश महाराज भारती खूप छान
अविनाश भारती महाराज खूपच सुंदर विचार करता
अभिनंदन माऊली
अवीनाश दादा ऐकच नंबर
Yaswantsakwad
जय हरी 🙏 विठू माउली 🙏
Avinash Maharaj.. Apratim 🙏🙏🙏
@user-wo8gt5eb7b
3 жыл бұрын
Ram krishna hari
अविनाश दादा खुप छान.. सर्वांचे आवाज खुप सुंदर गोड
खुप खुप छान.
प्रकाश महाराजांना धन्यवाद
खूप खूप छान अविनाश दादा ...🌹🌹🌹💐💐🙏🙏🙏
भारती महाराजांना सलाम, जय हरी.
खुप छान अविनाश दादा 🙏🙏
खूप छान आवाज आहे अविनाश दादा 💐💐💐
Khup sundar dada ❤️❤️👍
आविनाश भारती नाईस घाटनांदुर कर
अवीनाश सर आपले विचार यथायोग्य आहे
अप्रतिम अविनाश महाराज
वा सानप महाराज 💐🙏जय हरि🚩
खूप छान अविनाश दादा
@somnathichake5618
3 жыл бұрын
Khup sunder
@navnathbankar7746
3 жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏🙏
Jay Hari mauli 👏👏👏👏
खूप खूप सुंदर
जय हरी माऊली
अविनाश सर खुपच सुंदर
खूप छान सोपान भाऊ
अभिनंदन शिवलीला ताई
Khupch sundar maharaj 🙏🙏🙏
Avinash dada bharti khup chhan...
Nice bro👌👌👌
abhinadan tai aapali chan vastu zali swapnatil ghar zale jai hari mauli
अभिनंदन ताई
Aavaj god aahe Aavinash dada
अभिनंदन राम कृष्ण हरी
छान अविनाश दादा भारती
खुप छान आवाज आहे दादा
मस्त गायलं दादा गीत
ताई , कीर्तन सुधारा... आपण फटकळ जोक करता ... तत्वचिंतन शिकून घ्या, वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान शिकून घ्या,
@maheshnandardhane2445
2 жыл бұрын
ताई आता बिग बॉस मधे गेल्या 😹😹
Jay Hari Vittal 🙏🙏🙏🙏🙏🇨🇮🇨🇮
Mi tumchya sarvancha fan aahe
Avinash sir tumache sagale kiratan bagato mala khup abiman ahe sir 👌👌👌
अविनाश दादा एकच नंबर बरं का
बीड जिल्ह्यातील रत्न आहे.साठे बाबा
Shiwalilatai Hurtly congratulations
Avinash dada pandurang bless you
🙏अभिनंदन ताई💐💐💐💐🌺
@divyajyotisharemarket9131
3 жыл бұрын
Abhinandan Tai
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
Jay hari 👍
Radhe radhe
Avinash Dada voice is so beutiful 👍
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@ramshwarraut6207
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी भारती सर एकच नंबर
कष्ट फक्त रानातल्या कामालाच म्हणतात
@maheshnandardhane2445
3 жыл бұрын
यांनी 2 तास किर्तन केलं.किती कष्ट झाले अरे बापरे 😝😝😝
Jai hari mauli ram ram !!!
राम कृष्ण हरी सपूणॅ कितणॅ टाकावे
Ram krishna hari
Avinash dada narayan purinchi purn kavita tumchya awajat ikaychi ahe
Avinasha bharati khupach apartim dada
दादा कविता ग्रेट
Aavinas maharaj Aapratim👍👍🙏🙏
Sanap mhrj ki jay ho
S sar
🙏🏻🙏🏻abhinanadn
🙏🙏iai. hari. apraptim
Very nice
अभिनंदन