Brand Marathi

Brand Marathi

कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठी वर

महाराष्ट्रातील नवीन लोकप्रिय KZread Channel Brand मराठी ला Subscribe करायला विसरू नका.

We are one of the Popular Channel from Maharashtra with good team.

आम्ही अखंड हरिनाम सप्ताह, प्रभोधनपर कीर्तने, प्रेरणादायी व्याखाने, अध्यात्मिक विचार, इतर कार्यक्रमाचे शूटिंग साठी संपर्क नंबर :- +919619704117

तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील मेल वर पाठवू शकता.

Email : [email protected]

आपण दिलेल्या भरभरून प्रेमासाठी धन्यवाद

Brand Marathi Team,

Пікірлер

  • @user-gb9wd2hv9n
    @user-gb9wd2hv9n9 сағат бұрын

    Vishwnath Waghmode khup Sundar nirupan Jay Hari mauli

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale10 сағат бұрын

    हृदयाला पिळउन टाकणार बापाच विधारक चित्र .

  • @krishnaanvekar5312
    @krishnaanvekar531212 сағат бұрын

    Such a beautiful varkare kirtan i have ever heard my lots of thanks to intelligent kirtankar Mahadev ravut

  • @user-ti8qb8nn4m
    @user-ti8qb8nn4m12 сағат бұрын

  • @BhimravKharat-oy5zx
    @BhimravKharat-oy5zx23 сағат бұрын

    ताई खुप छान गायन

  • @sambhajipatil5654
    @sambhajipatil5654Күн бұрын

    खूप हृदयस्पर्शी वडील / बाप मांडलाय आणि जगाला दाखवला

  • @SamadhanWagmare-sm2sp
    @SamadhanWagmare-sm2spКүн бұрын

    खूप.छान.ताई.माजा.सलाम.तूला👍

  • @dineshsalunke9300
    @dineshsalunke93002 күн бұрын

    कृपया तुम्ही खूपच रडत आहात तरी तुम्ही उपरणे किंवा टॉवेल घ्यावा डोळे पुसावे. नारदाच्या गादीवरून किती छान विषय मांडता तुम्ही तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. याच्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य कुठे आहे दिसत नाहीये. भानावर या कीर्तनकारानो बाप आई हे कीर्तनाचा विषय नाहीत हे कीर्तनाच्या आतील विषय आहेत. तुमची काही चुकी नाही समाजाने तुम्हा सगळ्यांना डोक्यावर घेतले तुम्ही यांना भावनिक करायचं यांनी रडायचं तुम्ही रडवायचं हसवायचं पैसे घ्यायचे आणि निघायचं हाफ चांगला धंदा मांडलाय तुम्ही. कटू आहे पण सत्य आहे ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज नामदेव महाराज मुक्ताबाई सोपान काका निवृत्तीनाथ संत कबीर संत जनाबाई यांचे चरित्र लोकांना सांगा यांचे विचार यांच्या गाथा समजावून सांगा. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही गुरु-शिष्य परंपरेतील असले पाहिजेत अन्यथा कीर्तन करून काही उपयोग नाही. राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-pn3xu9wp1q
    @user-pn3xu9wp1q2 күн бұрын

    Om namaste shivay ❤

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux2 күн бұрын

    हे कथा ऐकून अक्षरशः रडू येतोय

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux2 күн бұрын

    हृदय स्पर्शी कथा 😂😂😂

  • @kumargujale9452
    @kumargujale94522 күн бұрын

    खुप छान 😅😅😅😅

  • @PoonamNangare-rp2ht
    @PoonamNangare-rp2ht2 күн бұрын

  • @jayharimauli1015
    @jayharimauli10152 күн бұрын

    ताई डोळ्यातून पाणी आणलसा

  • @jayharimauli1015
    @jayharimauli10152 күн бұрын

    लई भारी बोलला ताई.राम कृष्ण हरी

  • @user-io8gt5jx7t
    @user-io8gt5jx7t2 күн бұрын

    ताई अभ्यास भरपूर तुम्हाला मान्यच मुजरा

  • @sharad7131
    @sharad71312 күн бұрын

    Khoop chan

  • @user-ds9sc9tx4w
    @user-ds9sc9tx4w3 күн бұрын

    ताई तुमचं कीर्तन खूप हृदय भरून अण्णा लायक आहे की

  • @user-ds9sc9tx4w
    @user-ds9sc9tx4w3 күн бұрын

    ताई तुमचं कीर्तन हृदय भरून आणणारा आहे

  • @gajananpremalwad1576
    @gajananpremalwad15763 күн бұрын

    निशब्द ताईसाहेब ,,

  • @pritipatil6264
    @pritipatil62643 күн бұрын

    Chhan tai

  • @user-oo7uw5ow6j
    @user-oo7uw5ow6j3 күн бұрын

    ताई खुपाच चान msg dila tu sarvana ज्याना aai baba ahet n ज्याना nahit salam tujya कीर्तनाला God bless you अइकताना khup rafat hote Mala donipan nahi ahe taripan me kadhich aai babana trass nahi dila ata tyanchi khup athvan yete😢😢

  • @shradkedar2420
    @shradkedar24203 күн бұрын

    ताई खरोखरच खूप छान

  • @marotidorle1453
    @marotidorle14533 күн бұрын

    खुप छान ताई

  • @pradeepkudekar5343
    @pradeepkudekar53434 күн бұрын

    prakash maharaj sathe guruji 😭🙏🙏🙏

  • @jitendhrashelke383
    @jitendhrashelke3834 күн бұрын

    खूपच ह्रदयस्पर्शी

  • @DadaDhavale-jg6zs
    @DadaDhavale-jg6zs4 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @user-ez3fn2ri5v
    @user-ez3fn2ri5v4 күн бұрын

    चागले विचार आहेत ताई

  • @mukeshgondgave916
    @mukeshgondgave9164 күн бұрын

    Kup kup abhinandan Tai saheb 🎉🎉

  • @balasahebjagtap3880
    @balasahebjagtap38804 күн бұрын

    खुप छान ताई🙏🙏

  • @artipathak958
    @artipathak9584 күн бұрын

    कीर्तन फक्त देव आणि संत , लोकांस सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण हे असं दिसतंय कीर्तन

  • @laxmandhale4622
    @laxmandhale46225 күн бұрын

    बापा सारक कोणी ही त्रास काढीत नाही 😢😥

  • @user-ve3bg8os3z
    @user-ve3bg8os3z5 күн бұрын

    खरच डोळे पानावले

  • @rajanisadare3721
    @rajanisadare37215 күн бұрын

    Mast mauli. राम कृष्णा हरी 🙏🌹🙏

  • @rajendrabawaskar547
    @rajendrabawaskar5475 күн бұрын

    ताई आई नाही तर काहीच नाही

  • @lifesafarnama8415
    @lifesafarnama84155 күн бұрын

    छान सांगितलं किर्तन ताईनी

  • @user-yg8ed2sr1t
    @user-yg8ed2sr1t5 күн бұрын

    खुप सुंदर अर्चणा दिदी जय हरी माऊली

  • @prashantshinde8664
    @prashantshinde86645 күн бұрын

    राम कृष्ण हरी ताई.. आपण सादर केलेली बाप नावाची कविता माझे गुरूवर्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी लिहलेली आहे. ह्या बाप नावच्या कविता संग्रहासाठी व त्यांचे सामाजिक कार्य अणि पर्यावरण संरक्षण, व अनेक जनजागृती पर प्रबोधन ऐकून त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कीर्तनकार असा पुरस्कार मिळाला आहे. तरी आपणाला जर हि कविता श्रोत्यांसमोर मांडायची असेल तर त्यांचे नाव घेऊन मांडावी ही विनंती 🙏🙏

  • @balasahebkhilari764
    @balasahebkhilari7642 күн бұрын

    अगदी बरोबर, गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा उल्लेख कीर्तनकारांनी अवश्य केला पाहिजे.

  • @PrakashKardile-qk2ib
    @PrakashKardile-qk2ib6 күн бұрын

    ताई खूप छान

  • @shivapatil8279
    @shivapatil82797 күн бұрын

    ❤🎉

  • @arungurav7227
    @arungurav72277 күн бұрын

    लयच भारी भारूड नाद खुळा

  • @vynx433
    @vynx4337 күн бұрын

    Khup chhan kirtan,

  • @tanajichavan4230
    @tanajichavan42307 күн бұрын

    जय राम कृष्ण हरी ❤

  • @Ajabgajbe894
    @Ajabgajbe8948 күн бұрын

    Khan'chhan'tai

  • @Ajabgajbe894
    @Ajabgajbe8948 күн бұрын

    Aye'konache'vichar'aahet'

  • @Ajabgajbe894
    @Ajabgajbe8948 күн бұрын

    far'chhan'aahe''aai'ghari'asalitarghati'shhaghlhh''dukh'sanpura

  • @ankushsatare8606
    @ankushsatare86068 күн бұрын

    Neha taee mala tuzay kuhp kirtan Aavdtay

  • @ankushsatare8606
    @ankushsatare86068 күн бұрын

    Neha tae tula maza namskar

  • @pravinwaghmare2113
    @pravinwaghmare21138 күн бұрын

    खूपच छान

  • @sumitradighore184
    @sumitradighore1848 күн бұрын

    Khup. Chanbharud👌