विनोदमुर्ती ह.भ.प.माऊली महाराज पठाडे यांची सोनाली दिदी यांच्या भागवत कथेला भेट आणि मनोगत
Ойын-сауық
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
परवानगी शिवाय चॅनल वरील व्हिडिओ फेसबुक वर किंवा अन्य कुठेही प्रदर्शित करू नयेत अन्यथा कारवाई केली जाईल
📱📞 जिव्हाळा - [9153777717]
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717
Пікірлер: 141
मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे अलौकिक न व्हावे,लोकांप्रति हि ओवी अनुभवावी
ज्ञानेश्वर महाराज खूपच छान तुमचा आवाज खूप छान
खूप छान विचार मांडले धन्यवाद माउली महाराज पठाडे कथाकार ताई धन्यवाद
खरच अप्रतिम माऊली महाराज आपण बोलून मानसाला आधार दिला खूप खूप धन्यवाद विठठल काळे. पुणे
रामकृष्णहरि माऊली
सोनाली ताई तुमचा कीर्तन live aikal तुमचा आवाज छान आहे अभ्यास छान आहे फक्त विनंती एवढीच आहे या वारकरी संप्रदायाला बाजारी करण होऊ देऊ नका ..आणि भौतिक शोभेला जास्त महत्त्व देऊ नका.माऊली सारख्या सूर्याची उपमा आजच्या कोणालाही देऊ नये कृपया माऊली हे वारकरी संप्रदायाचे सूर्य आहेत. बाकी तुमच्या वाणी मध्ये साक्षात सरस्वती चा अनुभव येतो.
@bhanudasshingare6902
Жыл бұрын
3h ,,,
जय हारी माऊली 🙏🙏👌👌💐🌹🌹
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम ❤️
@murlidharsandhan8819
2 жыл бұрын
7
छ।नसंतभेट🙏🙏🌹🌷🚩🎸🧜♂️🧜♂️🕉🥀🎻🙏🙏
जय गुरुदेव 👑👑🚩🚩🙏🙏
@ratanmore9730
Жыл бұрын
43
जय हारी माऊली खूप खूप छान दीदी
Gurudev Hari भक्त् parayan shri shri shri chandrashekhar maharaj degloorkar ki jay
जय जय राम कृष्ण हरी जय संताजी🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरि🚩🚩🚩🙏🙏🙏
खुप छान प्रवचन राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 👌👌👌👌🙏🙏
माऊली छान 🙏🙏🙏 धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली
माऊली माहाराज 🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माडी॔ तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर
श्रीमद्भागवत कथा हा अत्यंत गहन विषय आहे... गायन आणि नृत्य एवढ्यावरच ती मर्यादित राहू नये ही विनंती... आणि स्तुती करताना भगवंत आणि संतांची करावी. कोणाला काही उपमा देणे योग्य नाही....माऊलीची उपमा देता येईल असा या जगात दुसरा कोणी नाही.
🙏 राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩 खुप सुंदर माऊली महाराज ताईंचे खुप खुप धन्यवाद
खूपच सुंदर मार्गदर्शन
आपल्या कडे आलेल्या पाहूणयाचं स्वागत करावच लागत, आपण वैष्णव आहोत.
Vithal vithal 🚩🚩🚩🚩 hare Krishna hare Krishna 🚩🚩 🙏🙏
खुपच छान सोहळा.
माऊली कुरेकर बाबा तुकोबाराय राऊत बाबा
राम कृष्ण हरी माऊली माऊली
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि
मार्केटिंग करु नका वारकरी साप्रदाय सर्वश्रेष्ठ सांप्रदाय आहेत महाराष्ट्रात
राम कृष्ण हरी ताई 🙏
N ज य गुरु देव
जय हरी
खुपचं सुंदर अभिनंदन,
रामकृष्णहरि रामकृष्णहरि महाराज
खुप छान प्रवचन
संतांचे च विचार च मांडावे कृपा असावी
ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांना राम कृष्ण हरी.आपण मणाने मोठे आहात . आपले हातुन महाराष्ट्रात चे नव्हे तर जगात किर्तनरूपी सेवा घडावी अशि माऊली चरणी प्रार्थना.
Ram Krishn hari 🙏♥️
जय जय राम कृष्ण हरी.
जय हरी विठ्ठल
पठाडे महाराज 1नंबरचे महाराज आहेत 🔥
Khup chan DiDi...🤍🤍🙏🙏
Akrur maharaj sakhare kalyach kirtan taka 🙏🏻🙏🏻
जय हो
Ekmeka karu sahayya, bas hech suru ahe aata...
रामकृष्ण हरी
Jay hari mauli
राम कुरुषण हरी
खूप छान
जय जय राम कृष्ण हरि🙏🙏🙏🙏
@babitaikokate.ramkrusnhari5654
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी
एकच नंबर
Maharaj kharach changale
छान👌👌👌💐💐💐💐💐
वा
Ram krushna.hari
Dada really you like
कर कार्येक्रम झलै ते गाव तालुका जिल्हा कोनता सर्व माहिती देने
Anant Gondkar ❤😂🎉😢😮😅😊
Ok
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏❤👍👍👍👌👌👌
Mauali uapama compair karu NAKA.. mauli he jagachi mauli aahe apan pravchan KARUN Hindu dharma vadhava..vinanti aahe baki apale pravchan chan aahe ❤❤🎉🎉🎉
Bhagvan Shri Krishnachs foto unch jagevar pahije as mla vatat chuk nahi suchna smjavi
कीर्तनकारांना विनोदाचा बादशहा म्हणने हि काही गौरवाची गोष्ट नाही ताई
Hi
Maharaj tumhi alandi ale ki mala sanga
छान
🙏🙏💐💐👌👌💪💪💐💐🙏💐💐
Chan
Op baba
वारकरी संप्रदायाचे नाव अनमोल करा पण किर्तन परंपरेला व्यवसायाचे स्वरूप आणू नका, विनामूल्य किर्तन करा तर माऊली आनंदी होतील.
@maheshkawale6698
2 жыл бұрын
Your a/c xxxx9261 has been credited by Rs. 13,209.00 on 08-DEC-2021 by Pension PDKV Nov21 paid in Dec21. A/c Bal is Rs. 60,056.35 CR and AVL Bal is Rs. 60,056.35-MAHABANK
@tulshiramphad4537
2 жыл бұрын
@@maheshkawale6698 p
@ajagtap976
2 жыл бұрын
काहीही अफवा पसरू नका, ताई फार मोठे कामं करत आहेत, शो पण जोरात झाला पाहिजे, म्हणजे आपले काम मीडिया मार्फत समजपर्यन्त् पोहच न्यसाथि उपयोग होतो, जसे भाऊ तोर्सेकर्, अनय जोगळेकर, सुशील कुलकर्णी यांचे यु ट्यूब चॅनेल फार प्रसिध्द आहेत राम कृष्ण हरी ll
@pralhadhagawane7039
2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@patanjaliyogpracharakbeed7912
2 жыл бұрын
पाकीट मार लोकांना जास्त महत्त्व देऊ नये
Mazya dyanoba rayachi upma konalahi deu nka pls
खूप छान ताई तुमची संस्था कोणत्या गावी आहे व कोठे आहे कारण ताई मला तुमच्या संस्थेमध्ये admishn घयायचे आहे ❤❤😊😊😊
@Aratihanumannatkar
6 ай бұрын
रा चकलांबा ता गेवराई जि बिड 😊
@chandaranijadhav4809
4 ай бұрын
@@Aratihanumannatkarख़ऐैैैऐै
माऊलीनच मोबाईल नो मिळेल का असेल कोणाकडे तर द्या
7:59
तथ
विनोदमुर्ती माऊली कुणीही का बोल बाई बोल महाराज लोकांचे पिक आले
@bhausahebkhedkar3030
2 жыл бұрын
माऊली महाराज वारकरी संप्रदायाचं काही तरी बोला, सगळी सारखेचं, बाजारीकरण या लोकांनी,
@harikale2751
Жыл бұрын
संत तुकाराम महाराज म्हणतात **कलीत संत होतेल बहुत बोल बोलता वाटे सोपे करणी करिता टीर कापे* शैक्षणिक दृष्ट्या डिग्री महत्त्वाचे नाही प्रॅक्टिकल महत्वाच, अध्यात्मदृष्ट्या स्वर आणि ज्ञान महत्त्वाचं नाही आचरण महत्त्वाचं. आचरण ओळखण्याचे लक्षण टोटल चेहरा सतेज दिसणे. गप्पा आणणारे खूप आहेत गप्प बसणारे कमी आहेत राम कृष्ण हरी
🙏🙏👌👌
काही शिल्लक ठेवलय अस वाटत.नाही.संत स्मरणात राहिले पाहीजे. हे संताचे.विचार आहेत. तुमच काय आहे.
Ahha baa baaa ha
Didi Aapala Mukha Darsahn Aani Hasat Mukha Pahun Tensaha Gela.
पदवी काय लावली...तर विनोदमूर्ती काय विनोद आहे..
किर्तन सेवा करण्यासाठी पाकिटाच्या आतून पाकिट
@dholebhagwan3714
Жыл бұрын
म्हणजे
Tumcha nabar dya
सेवा म्हणून किर्तन करा पाकीट घेऊन नका
कालाय तस्मै नमः
कितनी फोटो बोलना
तुम्ही कथाकार किर्तनकार आहात ना. माऊलींची ऊपमा कुनालाही देताय.... 15 15 हजार किर्तनाचे घेतात ते महाराज आणी त्याना तुम्ही साक्षात माऊलींची ऊपमा देता....
@saimaharajsahaneofficial2122
2 жыл бұрын
Wrong aahe maharaj tumch
@saimaharajsahaneofficial2122
2 жыл бұрын
Mauli maharaj paise ghetat pan te kashat vaparta te suddha ekda bagha. Tyanni 2 koti paise lavun mandir bandhal . Mhanun tumhi kahihi bolu naka
@maheshkatkar7348
2 жыл бұрын
Tumhala Hari Path yeto ka? Paise tya ayojakanni dilet, lokanna changlya katha shrawanasathi, karyakramache mahatwa kay ahe, he mahiti asayala have. Tumhi Warkari sampradayat ahat ka?
@saimaharajsahaneofficial2122
2 жыл бұрын
@@maheshkatkar7348 ho mg mi pan kirtankar aahe. Mhanun tr bolalo
@maheshkatkar7348
2 жыл бұрын
@@saimaharajsahaneofficial2122 Jay Hari. Mi apanas nahi bolalo, pahilya post la reply dila ahe. Thumhi jyanna wrong mhanat ahat tyannach bolato ahe. Thank u
Khup chukich aahe o he.....
सर्व संत मंडळीनी आपली बिदागी कमी करावी.
सोनाली दीदी कोणालाही dynesh वर महाराजांची उपमा देऊ नका. कारण त्यांनी किती त्रास काढला हे त्यांनाच माहीत होते.
A
अजिबात आवडल नाही ताई.....अति झालं हे.आपण साध्वी आहात कुना गोष्टीला मोठेपणा देण्याची वेळ का यावी???आणि माऊलींची उपमा जरा अति नाही का????
शेतकरी तुमच्या गळाला आभासामुळे शेती चे नियोजन शुन्य गावात कार्यक्रम वर्गणी देणे गरजेचे राशन फुकट किर्तनात जेवण फुकट शेतात काम तुंबुन राहीले किरोज वाढवुन हो कर्जबाजारी कथा ऐकण बस करा आता एका गांवातुन 15ते 20लाख रुपये लागतात मग अनुदानाचे लाईनला विम्याच्या लाईनला 1000रुपयासाठी उभे फुकट आलेले राशन देण्यासाठी गुपचुप गिऱ्हाईक शोधणे जरा शेती किर्तन बघा फुकट किर्तन आवश्य ऐका आता पैसाच्या नियोजन केले नाही तर घरात ताणतणाव निर्मान होतात आता तुमच्या हातात कारभार आहे म्हणुन मनमानी खर्च करता व शिकणाऱ्या मुलांना गरज आसतांनाही घरातील नाही तर गांवकरी दुरच मदत नाही करत पिढी सक्षम करा आदरभाव शिकवा पैसा वाचवा शेतीची सेवा करा आयुष्यात किर्तन एकदा जरी ऐकले तर सुधारतो वारंवार ऐकता सोडुन देता सेवाभाव हा शेतीप्रती ठेवा मातीचा अभ्यास करा माती जीवंत ठेवा परमार्थ हा खर्चाचा नाही मननितळ चांगले ठेवा शेतीसांभाळा आरोग्य सांभाळा फसवणुक टाळा आम्ही माळकरी आहोत गाडगेमहाराज तत्वाने चला शेतीसंकटातुन बाहेर काढा संकटात टाकु नका 🙏🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी
ताई... आवडलं नाही. तुम्ही कुणाला पण काही उपमा द्यायची
कीर्तनकार आला देवाची उपमा देऊ नये