हा video तुम्हाला नोकरी सोडायला भाग पाडेल - MARATHI motivational video

Buy Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
मराठी माणूस राजा आहे आणि त्याने राजासारखंच जगावं....
म्हणूनच त्याने नोकरी करण्यापेक्षा उद्योग करावा - ह्या आशयाचा हा विडिओ अतिशय विनोदी आणि रंजक पद्धतीने प्रा. नामदेवराव जाधव यांनी मांडला आहे

Пікірлер: 2 600

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse19674 жыл бұрын

    अहो आज कोणीही व्यवसायच गणित सांगत नाही पण हा देव माणूस त्यांना गोड बोलून , विनंती करून आपल्यासाठी जीवाचे रान करत असतो

  • @durgadevi9385

    @durgadevi9385

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/paChvJiTf8evaco.html

  • @ganeshgadgi7021

    @ganeshgadgi7021

    2 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshkekan2494
    @santoshkekan24943 жыл бұрын

    Sorry Sir, मी भारतीय सेनेत आहे, भलेही मला पगार कमी किंवा जास्त असुद्या पण मी नोकरी सोडणार नाही, मी माझी नोकरी करून खुश आहे, आणि भारतीय सेना हीच माझी श्रीमंती... जय हिंद

  • @rahulkhengare4717

    @rahulkhengare4717

    3 жыл бұрын

    Nice Sir

  • @vaishalisadawarte6358

    @vaishalisadawarte6358

    3 жыл бұрын

    Jai hind

  • @mukeshmakwana4804

    @mukeshmakwana4804

    3 жыл бұрын

    Santosh ji , aap jo kar rahe ho woh business se bhi badi cheez h...aap h to hum h

  • @sunildhawale31official

    @sunildhawale31official

    3 жыл бұрын

    सेनेत आहे खूप छान तुम्हाला पगार जास्त हवा.पण बाकी सगळ्या नौकऱ्या बेकारी निर्माण करत आहेत

  • @rutujapatiljaybhawani

    @rutujapatiljaybhawani

    3 жыл бұрын

    Sir te tumchyabaddal nahi bolat.. Ani pagar jari kami asla tri samadhan aste o... business wale tr 24tas tension ani apl marketing kas hoeil yach tension madhye astat...mi suddha atach CDS OTA Clear keli ahe..nokri ani business ya donhi war ha desh chalu ahe..yatil kontyahi sector la kmi samjun nahi chalat..

  • @sunilnikade436
    @sunilnikade4363 жыл бұрын

    खर आहे सर माझा पण कपड्यांचा व्यवसाय आहे, मी पहिला बाहेर शिकलो आता मी माझ्या पायावर खबींर ऊभा आहे ते फक्त माझ्या व्यवसायामुळे.... जय जिजाऊ जय शिवराय...🚩🚩🚩🚩

  • @samadhanpinjari8776
    @samadhanpinjari87765 жыл бұрын

    खरच भावांनो नोकरी च्या पाठीमागे लागू नका कोणताही छोटा मोठा धंदा,बिझनेस करा तुम्ही जीवनात सुखी रहाल मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो

  • @ajjusolanki2577
    @ajjusolanki25776 жыл бұрын

    5 वर्ष पासून यूट्यूब यूज़ करतोय पन आज सही वीडियो बघितला तुमचे एक एक शब्द खर आहे मराठी मानुस याच कारनी मागे आहे मराठी मांसनी तुमचे शब्द फॉलो केले पाहिजे

  • @tanajigodage702

    @tanajigodage702

    5 жыл бұрын

    मस्त सर

  • @mr.akshaybothale9815

    @mr.akshaybothale9815

    5 жыл бұрын

    👍

  • @ganeshsaple7056

    @ganeshsaple7056

    5 жыл бұрын

    Kharach

  • @jayshreemahakal3415

    @jayshreemahakal3415

    5 жыл бұрын

    Ajay Solanki

  • @narayanlokhande9673

    @narayanlokhande9673

    5 жыл бұрын

  • @govindsinghdudhani3240
    @govindsinghdudhani32404 жыл бұрын

    नोकऱ्या करुन फक्त गरजा पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसाय करावा लागतो.

  • @umeshbisen6533

    @umeshbisen6533

    3 жыл бұрын

    Good

  • @durgadevi9385

    @durgadevi9385

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/paChvJiTf8evaco.html

  • @bapubagul4692

    @bapubagul4692

    Жыл бұрын

    व्यवसायच करावा लागेल

  • @sagarbhole999

    @sagarbhole999

    Жыл бұрын

    Barobar ahe bhava pan naukri nasel tar chokri bhetat nahi marathi manasala

  • @vaibhavgadge3705

    @vaibhavgadge3705

    Жыл бұрын

    ​@@sagarbhole999 बरोबर आहे भावा

  • @rahdk
    @rahdk5 жыл бұрын

    आमच्या एरिया मध्ये रस्त्यावर एक तरुण वडा पाव विकतो, वडे एकदम छोटेच असतात, पण रुचकर असतात. फक्त संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत धंदा करतो. वडे तळायला एक पोरगा ठेवला आहे. दर 5 मिनिटात 25 वडे काढतो. म्हणजे तासाचे 300 वडे आणि चार तासांमध्ये 1200 वडे. एक वडापावची किम्मत 12 रुपये आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे एक वडापाव मागे त्याचा 6 ते 7 रुपये तरी प्रॉफिट आहे. जरी 6 रुपया प्रमाणे जरी पकडला तरी दिवसाचा नफा 7200 रुपये आणि महिन्याचा सर्व नफा 216000/- म्हणजे 2 लाख तर कुठे जात नाहीत. कुठलेही काम छोटे नाही.

  • @govardhanpawar4527

    @govardhanpawar4527

    4 жыл бұрын

    khar aahe

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @friend4360

    @friend4360

    4 жыл бұрын

    correct

  • @rohanramangharat7297

    @rohanramangharat7297

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @krishnapatil4927

    @krishnapatil4927

    4 жыл бұрын

    You right sr

  • @madhurimhatre5837
    @madhurimhatre58375 жыл бұрын

    सर, मी अशी बडबड करते मराठी माणसानां पण त्यांच्यावर काही परिणाम हाेत नाही पण तुमच्या भाषणांनी नक्कीच परिणाम हाेईल.मी अनेकदा वस्तूविक्रीतूनच घराला आर्थिक स्थैर्य दिले.माझे आईवडिल गेले, बॅकेतले पैसे डुबले. घरात १०रू येत नव्हते, पण जात मात्र हाेते. ०रू. भांडवलावर अगरबत्ती विक्री करून मी घर चालवले. मराठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला परंतु गुजराती ,हिंदी लाेक सहकार्य देत नव्हते.नसत्या चाैकशा करायचे.आपकाे ए दाे रूपया पडता है, पाचरूपये में दाे अस कारण करून घेत नसत.मी खूप कष्ट केले, चार चार माळे चढून अगरबत्तया विकल्या.मैलाेंमैल चालत जात असे.एक आठवण खूप छान आहे. घरात स्वयंपाकाचा सिलिंडर नव्हता, पैसे असल्याशिवाय बुकिंगही करता येत नव्हते. मी सकाळपासून अगरबत्तया विकायला सुरवात केली.मला चालून व जीने चढून दम लागत असे. पण संध्याकाळी पाचच्या आत गॅससिलिंडरचे पैसे जमा झाले, गॅसबुकिंग व डिलिव्हरी झाली. डिग्री, नाेकरी किंवा माेठमाेठी ध्येये व यश हे जीवनात असते. पण माझी त्या दिवसाची कमाई व अडचणीवर मात ही माझी सर्वात माेठी अचिव्हमेंट आहे.

  • @santoshbahekar6886

    @santoshbahekar6886

    10 ай бұрын

    Chan tai 🎉

  • @yogeshpatil-hj2yf
    @yogeshpatil-hj2yf6 жыл бұрын

    सर तुमच्या सारखे विचार सर्व्यांचे राहिले तर महाराष्ट्र नक्कीच पुढे जाईल .....U r great sir....

  • @maheshkasbe8106

    @maheshkasbe8106

    5 жыл бұрын

    Right

  • @vinodpawar7095

    @vinodpawar7095

    4 жыл бұрын

    Right bro

  • @dhanrajkoli9138
    @dhanrajkoli91384 жыл бұрын

    सर आता फक्त उद्योग नोकरी नाही मुलांना पण उद्योग मधेच टाकणार नोकरी नाय करू देणार असा व्हिडिओ मी आजपर्यंत बघितला नाही मनाला लय शांतता लागली तुमचा व्हिडिओ बघून आणि भाषण ऐकून धन्यवाद सर

  • @ganeshsalunke19
    @ganeshsalunke195 жыл бұрын

    खरच सर धन्यवाद तुम्ही महाराष्ट्रातील मुलांना उद्योग-धन्द्या वीषई प्रोत्साहित कर्ताता मनापासून धन्यवाद

  • @vishuvishu3398
    @vishuvishu33985 жыл бұрын

    अगदि बरोबर आहे ,पन मराठी मानसाने मराठी मानसाला सपोट केला पाहिजे सर

  • @kailasswami3067

    @kailasswami3067

    4 жыл бұрын

    आगदी,बरोबर, आहे,सर

  • @durgadevi9385

    @durgadevi9385

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/paChvJiTf8evaco.html Mala kara

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset9005 жыл бұрын

    जाधव साहेब तुम्हाला कोटी कोटी सुभेकचा तुमचे कार्य खूपच प्रेरणादायी आहे

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    आभार

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap72435 жыл бұрын

    माफ करा कारण, डॉ,आणि इंजिनिअर हे त्यांच्या मेंदूच्या जोरावर मोठे होतात,पण तुमची ही बाब अगदी खरी आहे धंद्यात उत्पन्न अधिक आहे

  • @swaraj4796

    @swaraj4796

    5 жыл бұрын

    Menduchya joravar ata te lokana lutayla laglet

  • @sandeepbhamare007

    @sandeepbhamare007

    5 жыл бұрын

    अपोलो हॉस्पिटल, वोखरट हॉस्पिटल येथे टैलेंट डॉक्टर आहेत पण हॉस्पिटल चालविणारे प्रमोटर आणि इनवेस्टर हे जास्त मोठे झाले, टाटा ग्रुप के रतन टाटा हे त्यांच्या कडील इंजीनियर पेक्षा मोठे झाले कारण ते उद्योजक आहेत

  • @sangramjagtap6160

    @sangramjagtap6160

    4 жыл бұрын

    Brobr ahe

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    शुभेच्छा

  • @rahulrongepatil248

    @rahulrongepatil248

    4 жыл бұрын

    Mind chya jivavar scientists vagere hotat degree holder nahi re ! Knowledge is different than degree.

  • @mithileshthamke1320
    @mithileshthamke13205 жыл бұрын

    खूप छान सर खूप छान मोटिवेट केल आहे तुम्ही आम्हाला

  • @SSSwapnilSapkale
    @SSSwapnilSapkale2 жыл бұрын

    वा सर वा 🙏🙏🙏तुमचे भाषन आयकुन माझे डोळेच ऊघडले मी नक्की स्वताचा धंदा चालु करनार म्हनजे करनार

  • @sagarmahajan8245
    @sagarmahajan82455 жыл бұрын

    श्री.जाधव सर मी विदेशी बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी सोडली शेती उद्योगाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय अपेक्षा करतो आपली मदत होईल.

  • @ajaykarande8868

    @ajaykarande8868

    5 жыл бұрын

    शेती करा पण शेतीवर 100%उपजीविका करू नका

  • @sagarmahajan8245

    @sagarmahajan8245

    5 жыл бұрын

    @@ajaykarande8868 नक्कीच सर जोडव्यवसाय करावेच लागतील

  • @bandunangude3730

    @bandunangude3730

    5 жыл бұрын

    Tulsi ki kheti

  • @dhaneshbankhile8102

    @dhaneshbankhile8102

    5 жыл бұрын

    Nice

  • @priteshmane6554

    @priteshmane6554

    5 жыл бұрын

    Konti sheti kartay ani kuthe.?

  • @pendors3476
    @pendors34765 жыл бұрын

    सारेच धंदा करा, शेती मी करतो. कष्ट करून अंगाची माती मी करतो नको मला नौकरी, बरा मी शेतकरी। नको पैशाचं सुख, बरी गरीबांची भाकरी। - शेतकरी

  • @NaimKhan-ws9lb

    @NaimKhan-ws9lb

    4 жыл бұрын

    Nice one yar bhawa

  • @vinodpawar7095

    @vinodpawar7095

    4 жыл бұрын

    Nice bhava

  • @jayshreenehare4466

    @jayshreenehare4466

    4 жыл бұрын

    Bhau brobr h srvech jr ase dhande krtil tr sheti kon krnar

  • @vishwajeetkumbhar1363

    @vishwajeetkumbhar1363

    4 жыл бұрын

    Tumhi hi sheti madhe dok lava sheti mdhe Paisa nahi kon mant sheti mdhe fakt kashtch karun ang matit ghalav lagat kon mhanty adhunik sheti mdhe yevda Paisa ahe ki udyog dhandyala pn mage sodel

  • @Ramesh_kathore.

    @Ramesh_kathore.

    4 жыл бұрын

    शेती हा एक व्यवसाय च आहे.... सर

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar31484 жыл бұрын

    जाधव साहेब आपल्या कडून होणा-या रोजगाराच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल आणि आपल्या मुळेच शक्य आहे आणि खरोखरच आपण प्रत्येकाला आदर्श आहे आणि राहील

  • @rohitkulkarni2836
    @rohitkulkarni28365 жыл бұрын

    सर खूप मस्त आहे तुमच भाषण मला आवडल सर मी एक दुकानाचा मालक आहे आणि बिज्नस पण करतो पण कधी नोकरी करणार नाही सर खूप मस्त सर तुमच आशीर्वाद राहू ध्या.

  • @kailashshinde408
    @kailashshinde4085 жыл бұрын

    खुप छान पध्दतीने मार्गदर्शन केले सर आपण. जय शिवराय जय मुलनीवासी जय भारत

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    जय शिवराय

  • @vikaschilbule8745
    @vikaschilbule87455 жыл бұрын

    सत्य आहे आपलं म्हणणं. मी सुद्धा उद्योगी असुन आज आई वडीलांच्या मताने नोकरी केली. धन्यवाद

  • @BhavLeela
    @BhavLeela4 жыл бұрын

    महाराष्ट्रा मध्ये सर्व काही निसर्गाने , देवाने भरभरुन दिलय.गरज आहे ती नव्या सुरुवातीची आणि तुमच्या सारख्या मार्गदर्शनाची .

  • @VaibhavThombareVines
    @VaibhavThombareVines5 жыл бұрын

    खरच खूप छान सर..तुमच्या या मार्गदर्शनामुळे खूप मोठे मोठे उद्दोजक तयार होतील👌👌👌

  • @akashjain6823
    @akashjain68236 жыл бұрын

    सर तुम्ही एवढे चांगले भाषण दिलं, ते सोडून तुमच्यावर काही लोकं टिका करताय, देव त्यांना सदबुद्धी देवो, आणि सर्व लोकांनी व्यापारी बनण्याचा प्रयत्न करावा, आम्ही तर मारवाडी आहोत म्हणजे सर आम्ही "businessman" आहोत, तरी तुमचे व्हिडीओ आवडले...

  • @sunilkoli585

    @sunilkoli585

    5 жыл бұрын

    👍

  • @rajshaikh2204

    @rajshaikh2204

    5 жыл бұрын

    Akash Jain business karch aaha ka tr phone kar 8530194205

  • @hemanthasbe2755

    @hemanthasbe2755

    5 жыл бұрын

    @Vijay Pawar hoy karaicha ahe business bhau

  • @TheJoker2080

    @TheJoker2080

    5 жыл бұрын

    Akash Jain सोनाराने कान टोचले असं वाटलं तुमची कॉमेंट बघून... धन्यवाद मित्रा

  • @gyanguru1129

    @gyanguru1129

    5 жыл бұрын

    Sir mi tari Maharashtra madhe marvadi garib pahila nahi Majhya mate marvadi lokanmadhe vishwasala khup mahatv aste Mhanje jevha ek marvadi business madhe yeto tevha tyala madat karayla bakiche marvadi pude yetat . madat mhanjech Salle dene , tyach kaam chalvanya sathi maal udaari vr dene , aamchya Marathi lokana Jr dile tr te paisech parat karnar nahi ( even I heard that there are many many business organization of marvadis which are strictly restricted for other people and they never help marathis bcoz of that many young Marathi entrepreneurs face problem ( feeling very sad ) , correct if I am a wrong

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle23135 жыл бұрын

    खुप मस्त सर. खुप काही शिकायला मिळाल. ५-६ वर्ष अभ्यास करुन नाैकरीची अपेक्षा करनाऱ्यांनी जरुर बघाव. त्याच ५-६ वर्षात ताे कुठच्या कुठे जावुन पाेहचला असता.

  • @umeshbisen6533
    @umeshbisen65333 жыл бұрын

    खरी समाज सेवा, सर

  • @nileshjadhao8741
    @nileshjadhao87414 жыл бұрын

    सर तुमच भाषण ऐकून मला खूपच आनंद वाटतो,

  • @Vinit_Gambhir
    @Vinit_Gambhir6 жыл бұрын

    Sir, तुमचं निरीक्षण खुप छान आहे... धन्यवाद 😃

  • @anirudhenter8118
    @anirudhenter81184 жыл бұрын

    सर मस्त तुमच भाषन आयकलो म्हणून मि वाचलो थोड्याच दिवसात भेटायला येणार

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse19674 жыл бұрын

    लोक व्यवसाय करू देत नाहीतर बोंबलत जाऊदेत फक्त एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं इतक्या तळमळीनं आपल्या माणसासाठी हा महामनुस जीव तोडून तोडून सांगत आहे बाप माणूस आहे हा माणूस गरज आहे प्रत्येक गावात अशा माणसाची की तो अशी तडफड व्यक्त करून आपल्या लोकांना पुढे जाण्यासाठी भाग पाडेल

  • @durgadevi9385

    @durgadevi9385

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/paChvJiTf8evaco.html

  • @user-br9xj2ui5v
    @user-br9xj2ui5v5 жыл бұрын

    सर मि विलास दळवी गव्हरमेट कॅन्टेकटर सिंधुदुर्ग मला तुमच भाषण खुप खुप आवडल मि पण खुप कस्ट काडलेत 60 मजुरी केली पण आता दीवस चागले मीळालेत सर

  • @amoldhole2503
    @amoldhole25036 жыл бұрын

    खुपच छान सर...काय मार्गदर्शन केले सर तुम्ही... अप्रतिम

  • @vishalnakti5822
    @vishalnakti58225 жыл бұрын

    सर खरच आज कित्येक वर्षे युट्युब वर विडिओ पाहतोय पण तुमच्या कडून खूप काही शिकवस वाटलं खरच तुमचा खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    4 жыл бұрын

    जबाबदारी आहे

  • @amarnathgutte9590
    @amarnathgutte95905 жыл бұрын

    तुम्ही खरंच फार सुंदर मार्गदर्शन करता नामदेव सर

  • @maheshkoke2225
    @maheshkoke22254 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @sanketpawar6156
    @sanketpawar61566 жыл бұрын

    Love you sir khup Chan video aahe

  • @madish0018
    @madish00186 жыл бұрын

    एकच नंबर। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र

  • @suvarnadevkarmh
    @suvarnadevkarmh5 жыл бұрын

    खूप motivational speech केलं नामदेव सर

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse19674 жыл бұрын

    कोणाच्याही व्यवसायाबद्दल कोणीही नफा सांगत नाही पण हा देव माणूस गोड बोलून ते काडून घेतो आणि बोंबलत फिरणाऱ्या पोरांना व्यवसाय करायसाठी प्रोत्साहन देत आहे .मित्रानो फायदा उठवला गेला पाहिजे या माणसाचा , व्यवसाय करा , हीच अनमोल भेट आहे या देव माणसाला

  • @aslampathan585

    @aslampathan585

    4 жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @sandipshinde8362
    @sandipshinde83626 жыл бұрын

    khup Chan... inspirational

  • @Selfsurvive.
    @Selfsurvive.6 жыл бұрын

    मनाला वेड लागलं सर आपला व्हिडिओ पाहून...! आता फक्त बिजनेस करावा वाटतं...! धन्यवाद.. सर जी........!!

  • @abhishekdeolekar7189

    @abhishekdeolekar7189

    5 жыл бұрын

    तुझी वाट फिक्स

  • @vaibhavkhalkar6187

    @vaibhavkhalkar6187

    5 жыл бұрын

    Direct selling is the fastest growing business of 21 st century those are intrested to work in this organization they can ask me I will hold you in details 9637997169 if I am in class our in meeting then I can't attempt call then send your no. In comment I will connect you

  • @aniketrathod6693

    @aniketrathod6693

    5 жыл бұрын

    Bijness karaycha asel tar coll mi 7768844380

  • @rahuldesale9261

    @rahuldesale9261

    5 жыл бұрын

    Ekch prashn e , jr saglech business ch karayla laglet tr tyanchya hatakhali kaam/ naukri krnar tri kon shevti?? Nokri karnarya nchi ijjat kra ani tyanna yogy to sanman ani pagar dya, tithe paise khau nka, naitr ek ek businessman chi vaat lagel jr nokrdar vrg petun uthla tr

  • @rameshahire644

    @rameshahire644

    5 жыл бұрын

    call mi sir business kanyashati no. 9421996797

  • @aryanshinde2004
    @aryanshinde20045 жыл бұрын

    chatrapati shivaji maharaj ki jai

  • @nileshkenekar8869
    @nileshkenekar88694 жыл бұрын

    सर आपले विचार आणि आपला आभ्यास खूप छान आहे... व्यवसाय केला तरच प्रगती आहे.. नाहीतर नोकरी मध्ये दिवस येतोय आणि जातोय.. आणि त्याच पायरी वर समाधान मांडावे लागते...

  • @carindia777
    @carindia7776 жыл бұрын

    He is a Marathi Hero....Very Charming and energetic

  • @ulhasdesale6277
    @ulhasdesale62776 жыл бұрын

    सर अतिशय अप्रतिम वक्तृत्व ... आपल्या कार्यास मनाचा मुजरा ... जय शिवराय 🙏

  • @puroshottamturakane2468

    @puroshottamturakane2468

    6 жыл бұрын

    Good

  • @ajitsathe2010

    @ajitsathe2010

    6 жыл бұрын

    good

  • @Veeby07

    @Veeby07

    6 жыл бұрын

    osm Sir.......

  • @satishpatil8228
    @satishpatil82285 жыл бұрын

    एक नंबरचा माजोरडा माणुस आहे हा... मराठी माणुस एका गोष्टीमध्ये अगदी पुढे आहे. दुस-याचे पाय खेचण्यात. हे याला पक्क माहित आहे. दुस-याला नाव ठेवली की आपल्याला काय एवढा परमानंद मिळतो काय माहित. कोणता डॉक्टर आहे जो ३० ₹ फी घेतो. शिक्षक म्हणे बसुन पगार घेतात. एक तसा निघाला म्हणजे सर्व तसेच असतात असे नाही..

  • @varshawakchaure4140
    @varshawakchaure41404 жыл бұрын

    M. Shree. Namdevrao Jadav sir, khup chan Message dela sir thumhi. Hich khari takad ahe marathi mansachi ....

  • @surajshinde7627
    @surajshinde76275 жыл бұрын

    Jay shree ram. Jay bhavani Jay shivaji. Jay hind Jay Bharat Jay Indian Marathi manus. Dhanya Jadhav saheb.

  • @arbajpathan3837
    @arbajpathan38373 жыл бұрын

    Mi muslim aahe mala garv aahe ki aamhi busness karto naukrichya maage lagat nae proud to be an indian muslim

  • @rajputgamingff9207

    @rajputgamingff9207

    2 жыл бұрын

    karne ka to dhanda nhi to kuch bhi nhi 💯💯

  • @santoshkhude9837
    @santoshkhude98375 жыл бұрын

    तूमचे विचार खूप महान आहेत सर

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi1002 жыл бұрын

    स्पीड ऑफ ट्रॅजेक्शन ☝️👌👍

  • @user-ei4uk3yu5w
    @user-ei4uk3yu5w6 жыл бұрын

    नामदेवराव ग्रेट आहात तुम्ही...धन्यवाद !

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji94316 жыл бұрын

    Great sir

  • @patilmayu
    @patilmayu3 жыл бұрын

    धन्यवाद सर🙏 तुमची व्हिडीओ बघुन मी 75000 ची नोकरी सोडून व्यवसाय चालू केला , आता मी महीन्याला 200000 ते ,250000 कमवतो. मि तुमचा खरच खुप आभारी आहे

  • @ramjihurduke8571

    @ramjihurduke8571

    3 жыл бұрын

    No dya sir

  • @ramjihurduke8571

    @ramjihurduke8571

    3 жыл бұрын

    Mla pn business karayacha

  • @patilmayu

    @patilmayu

    3 жыл бұрын

    @@ramjihurduke8571 तुम्ही सर्व व्हिडीओ बघा बिझनेस ची आयडीआ तुम्हाला आपोआप सुचेल

  • @devendramali261
    @devendramali2614 жыл бұрын

    khup chan sir

  • @manoharpatil3250
    @manoharpatil32506 жыл бұрын

    Thanks sir काय व्यख्यान देता sir स्यालुड जय भवानी जय शिवराय जय महाराट्र

  • @moviewala5585

    @moviewala5585

    6 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/aq2kpJKippyretY.html bhavano apla naveen video bhga ani please support kara

  • @bharatpawar1021

    @bharatpawar1021

    6 жыл бұрын

    pawar sir

  • @pratikshakad562

    @pratikshakad562

    6 жыл бұрын

    Manohar Patil

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    6 жыл бұрын

    thank u

  • @KishorMehune

    @KishorMehune

    6 жыл бұрын

    व्याख्याना वर च लक्ष नको द्या, ते काय बोलले आणि आपण तास कधी करणार यावर जास्त लक्ष द्या, पण सर छान बोलले यात मी तुमच्या सोबत आहे, हॅट्स ऑफ सर

  • @avinashgedam8214
    @avinashgedam82145 жыл бұрын

    Wonderful speech... I Inspired. Thank you

  • @vishaldanake2792
    @vishaldanake27925 жыл бұрын

    सलाम आहे सर तुमच्या विचारधारा ला........ कारण तुम्ही जे बोलतात ते तुम्ही वास्तव मध्ये जे आहे ते सांगतात... कारण २५/०६/२०१९ रोजी पुण्यनगरी वृत्तात बातमी आली की एक कचोरी वाला ची. महिन्याची ६० लाख रुपयाची उत्पन्न आहे आणि हो त्याच्या वर आयकर विभागाने छापा टाकला आणि त्याच उत्पन्न महिन्याला १ कोटी असू शकते असे वर्तिवले ..... सलाम सर......

  • @ghanshamkalbande7316
    @ghanshamkalbande73165 жыл бұрын

    खुप सुंदर...... सत्य परिस्थिती

  • @blackblack1553
    @blackblack15536 жыл бұрын

    खुप चांगली माहिती साहेब

  • @shashanklakade2906

    @shashanklakade2906

    6 жыл бұрын

    व्हिडीओ अतिशय सुंदर आपला मोबाईल नंबर मिळेल काय एक छोटयाशा उद्योगा बद्दल बोलायचे माझा मो नं 9850200376 आहे

  • @sachinambekar8398

    @sachinambekar8398

    6 жыл бұрын

    city man

  • @indian62353
    @indian623538 ай бұрын

    आपला व्यवसाय जर टॉपला न्यायचा असेल तर त्या क्षेत्रातील उत्तम स्कील असलेले लोक आपल्या टीम मध्ये लागतात. त्यामुळे नोकरीचे खूप महत्त्व आहे.

  • @natureslover9880
    @natureslover98804 жыл бұрын

    Khup Bhari Sangitla Sir👍👍👍

  • @karanshinde7284
    @karanshinde72846 жыл бұрын

    khup chan video

  • @sudamkhandagale6333
    @sudamkhandagale63336 жыл бұрын

    Super motivation

  • @MS-cn4dh
    @MS-cn4dh3 жыл бұрын

    Sir you are simply great!!! Tumhi khoopach saras aahat!!! Khoop preranadayee vichar ahet tumache ani tumachya vicharanmule khoop marathi lokanna nakkich faayda honar ahe! 😇🙌🏻👍🏻👌🏻👏🏻

  • @suvarnajagtap8617
    @suvarnajagtap86174 жыл бұрын

    Khup masta ahe

  • @kiranphadke4494
    @kiranphadke44946 жыл бұрын

    छान आहे व्हिडिओ सर. लोकांना हसायला येतं. पण ह्याला आपण सगळ्यांनी सिरीयस ने विचारकारून व्यवसाय सुरू करून पुढे जायला हवा.

  • @ganeshkowe6569
    @ganeshkowe65696 жыл бұрын

    मराठी माणसाने उद्योजकतेची मानसिकता बनवावी. गणेश कोवे, गडचिरोली.

  • @pratikmahalle9778

    @pratikmahalle9778

    5 жыл бұрын

    Mahadev sir khup chan margdarshan....

  • @rahuldesale9261

    @rahuldesale9261

    5 жыл бұрын

    Ekch prashn e , jr saglech business ch karayla laglet tr tyanchya hatakhali kaam/ naukri krnar tri kon shevti?? Nokri karnarya nchi ijjat kra ani tyanna yogy to sanman ani pagar dya, tithe paise khau nka, naitr ek ek businessman chi vaat lagel jr nokrdar vrg petun uthla tr

  • @shubhammarkhande02

    @shubhammarkhande02

    5 жыл бұрын

    Jay Seva bhava, Jay Pardhaan,

  • @satishpatil754
    @satishpatil7545 жыл бұрын

    सर खूप सुंदर व्हिडीओ ......ब्रेन वॉश झाल आहे आज खरच या गोष्टींची गरज आहे

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale4 жыл бұрын

    आता तुम्हाला लवकरच सोनेरी युट्युब प्ले बटन मीळेल अभीनंदन अडवान्समध्ये सर

  • @chamanwaghela6831
    @chamanwaghela68316 жыл бұрын

    Kdkkkkkkkk sir👌👌🔥🔥🔥

  • @mangucreations6385
    @mangucreations63856 жыл бұрын

    खुप छान video आहे सर खरच बेरोजगार यूवापिढिला Business करण्यासाठी motivate करणारा विडियो आहे

  • @Subhanpatel6116
    @Subhanpatel61165 жыл бұрын

    अति छान मार्गदर्शन जाधव साहेब.

  • @sachinpatle9886
    @sachinpatle98864 жыл бұрын

    Sir tumchya bolnyatun khupch chhan margdarshan midte, tumhi great aahat 💯👍

  • @sagarjadhav8706
    @sagarjadhav87066 жыл бұрын

    सर हा विडिओ खूप छान आहे शिकण्या सारखं भरपूर आहे

  • @abhishekpowar562
    @abhishekpowar5625 жыл бұрын

    सर खरच तुमचे भाषण प्रेरणादायी आहे 😍😍😍😍

  • @rahulgaikwad1440
    @rahulgaikwad14405 жыл бұрын

    तुमचे व्हिडीओ खुप छान आहेत.सर्वांना तुमचे व्हिडीओ फाँलो केले पाहिजे

  • @rohitthite1906
    @rohitthite19066 жыл бұрын

    शेतकर्यांचे काय पण सर.......

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav Жыл бұрын

    👏राजगड हेलिकॉप्टर जॉय राईड या शौर्य पर्यटन उपक्रमात सहभागी होण्याचा आपण घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.✋राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा उपक्रम दिनांक 12 ते 17 जानेवारी असा आहे.आपण आपल्या सोयीची तारीख बुकींग करावी.जी तारीख उपलब्ध असेल ती आपणाला दिली जाईल. सकाळ आणि दुपार असे दोन स्लॉट आहेत.शिवकालीन भोजन व्यवस्था केली आहे.प्रती व्यक्ती मग ते लहान मुलं असलं तरी विमान कंपनीच्या नियमानुसार पूर्ण तिकीट आकारले जाते. मूल मांडीवर घेणे याला परवानगी नसतेच. हे आपण समजून सहकार्य करावे.ज्यांना रात्री मुक्काम करून राजगड किल्ला पायी जाऊन पाहायचा आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षित कर्तव्य दक्ष गाईड ची व्यवस्था केली आहे.सदर पॅकेज प्रति व्यक्ती 7 हजार आहे. ज्यांना मुक्कामी न राहता फक्त हेलिकॉप्टर जॉय राईड करणे आहे त्यांची शिवकालीन भोजन सह फी 6हजार प्रति व्यक्ती आहे. रात्री शिवकालीन मर्दानी खेळ, पोवाडे किंवा व्याख्यान अशी मनोरंजन, किंवा प्रबोधन अशी व्यवस्था करीत आहोत.🤝 सोबत बारकोड दिला आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा आणि सेव्ह करून ठेवा.हेलिपॅड वर हा पुरावा तपासणी करून पास दिला जातो. त्याला बोर्डिंग पास म्हणतात तो असेल तरच हेलिकॉप्टर मध्ये प्रवेश मिळतो.🚪 सोबत आधार किंवा पॅन कार्ड कॉपी फोटो आयडेंटिटी म्हणून असावे. सीटबेल्ट आणि बाकीचे नियम काटेकोर पणे पाळावे लागतातच. सदर हेलिकॉप्टर राईड 8 ते दहा मिनिटाची असते, जवळपास 3600 फूट उंचीवरून आपण संपूर्ण राजगड प्रदक्षिणा तीनशे साठ डिग्रीत करणार आहोत.मोबाईल मध्ये प्रत्येकाला आपला हा अनुभव शूट करता येईल,सेल्फी पण काढता येईल,प्रोफेशनल फोटोग्राफी पण उपलब्ध केली आहे.जेणेकरून प्री wedding लग्न पूर्व शूटिंग,वाढदिवस शूटिंग चा ही शिवप्रेमी ना आनंद घेता येईल अशी व्यवस्था करीत आहोत. ज्यांचा या दरम्यान वाढदिवस असेल त्याच्यासाठी खास शिवकालीन पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.आम्ही सदैव तत्पर असलो तरी ढगाळ हवामान किंवा बदलती नैसर्गिक परिस्थिती किंवा देशात अचानक उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती अश्या अपरिहार्य परिस्थिती हेलिकॉप्टर राईड पुढे ढकलली जाऊ शकली तर पुढील वेळापत्रक मध्ये आपणाला सामावून घेतले जाईल.आपली फी उपयोग होईल असेच पाहिले जाईल. पृथ्वीवरील स्वर्ग अर्थातच राजगड हेलिकॉप्टर ने पाहण्यासाठी आपण सहकुटूंब येणं हे मोठं भाग्याचे काम आहे.जिजाऊ शिवराय 26 वर्ष ,शंभूराजे 16 वर्ष येथे राहून राजाराम महाराज जन्म अश्या अनेक गोष्टीं मुले हा परिसर एवढा पावन झाला आहे की 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य एकाच वेळी आपण पदरात पाडून घेऊ शकतो. बुकिंग कन्फर्म झाले तरी आधल्या दिवशी फोन करणे संपर्क करणे आणि मगच निघावे हळू आणि सुरक्षित प्रवास जाताना येताना करावा.आपण सहकुटूंब आहोत हे लक्षात ठेवून शून्य जोखमीचे कार्य करून हा आनंद घ्यावा.हेलिकॉप्टर राईड चे सर्व नियम काटेकोर पणे पाळून सहकार्य करावे ही नम्र विनंती. बहुत काय सांगावे आपण सुद्न्य आहात.* टीप जानेवारीत राजगड ला जबरदस्त थंडी असते तेव्हा मोजे कानटोपी,स्वेटर असे उबदार कपडे सोबत असावेच, राजगड चढाई करण्यासाठी चांगली ग्रीप असणारे बूट घालावेत सॅंडल, चप्पल घालणे जोखमीचे असते, जास्त करून किल्ला उतरताना तेव्हा दिलेल्या सूचना काटेकोर पाळावयाच्या आहेत आपली सहल यशस्वी, आनंदी ,अविस्मरणीय होण्यासाठी आपण हे जरूर करावे.आपले नम्र शिवसेवक शिवपाईक प्रा. नामदेवराव जाधव फाउंडर इंटरनॅशनल शिवबा सृष्टी 🚩 हेलिपॅड ठिकाण : पाल बुद्रुक राजगड पायथ्याशी: वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 दिनांक 12 जानेवारी ते 17 जानेवारी. बुकिंग फर्स्ट कम फर्स्ट बेसिस. गूगल पे नंबर 9860601250 राजमाता प्रकाशन

  • @indian62353

    @indian62353

    8 ай бұрын

    सर, तुम्ही कोणता व्यवसाय करता? 🤔

  • @sagargawade2513
    @sagargawade2513 Жыл бұрын

    Khup Chhan Margdarshan kelat Sir, khup khup dhanyawad 🙏

  • @MultiPeacewarrior
    @MultiPeacewarrior3 жыл бұрын

    Promoting entrepreneurship is the only solution to solve problems like unemployment., casteism, communalism and all other social and economical evils. It opened my eyes long time ago. Thankyou for your service.

  • @kiranjadhav6852
    @kiranjadhav68526 жыл бұрын

    आपला प्रयत्न चांगला आहे. चहा चे एखादे उदाहरण ठिक आहे परंतु असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी भांडवलात चालू शकतात . असे इतर अनेक व्यवसाय आहेत कि ज्यामध्ये माल सकाळी घेऊन संध्याकाळी माल न विकता सुद्धा श्रीमंत होता येते. यासाठी अनुभवी व्यवसायकांची मदत घेतली तर बरे होईल .

  • @akshaypal5155

    @akshaypal5155

    5 жыл бұрын

    Asahi business aahe jyat kuthe na jata online karu shakta jar kharach interested asal tar call : 7506764874

  • @Pm94542

    @Pm94542

    5 жыл бұрын

    Akshay Pal konta business ahe

  • @akshaypal5155

    @akshaypal5155

    5 жыл бұрын

    @@Pm94542 online garments selling cha

  • @sachinjahire8472
    @sachinjahire84726 жыл бұрын

    वा काय भाषण देता राव आवडलं बरका कानातून dayrect डोक्यातच गेलं

  • @dipakbhoi6199

    @dipakbhoi6199

    5 жыл бұрын

    Bhai direct selling kar bhai tula watal tar call karshil no 7745854494

  • @shantanukaduskar8488
    @shantanukaduskar84885 жыл бұрын

    छान सांगितले,उदाहरण पण अतिशय योग्य दिले.

  • @ajaygavhane4849
    @ajaygavhane48495 жыл бұрын

    Atishay mahtwapurn ani jiwanopyogi vyakhyane ahet Namdeo sir tumche, mofat ani publically kelyabaddal khup abhari ahot.

  • @pradippisal9136
    @pradippisal91366 жыл бұрын

    its a great speech sir

  • @darshanshinde4000
    @darshanshinde40006 жыл бұрын

    जय शिवराय sir

  • @siddheshwarchinchwade8836
    @siddheshwarchinchwade88365 жыл бұрын

    namdev jadhav great speach

  • @nilamgadekar504
    @nilamgadekar5045 жыл бұрын

    आजच ठरवले सर बीझनस is gret.आज पासूनच सुरूवात करनार

  • @sharadparkhede6212
    @sharadparkhede62126 жыл бұрын

    खुप छान..सर

  • @purushottamvidhate3892
    @purushottamvidhate38926 жыл бұрын

    Marathi mansala business Karyche asun sudha business karu shakt nahi karn tyche ghrchan mule aani Marathi lokan mule Pan Aata paristhiti badlel..👍👍 sir.

  • @rohitsandbhor71
    @rohitsandbhor715 жыл бұрын

    1 no speech

  • @ashokashok-pt8no
    @ashokashok-pt8no5 жыл бұрын

    1 nu. Speech . jabardast👌

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale41535 жыл бұрын

    Thanks Sir, for motivational videos.....

  • @sanjaysakhalkar122
    @sanjaysakhalkar1226 жыл бұрын

    ठाणे स्टेशन समोर . लिंबू सरबत विकून करोडपती झाला. लिंबू सरबत ग्लास १ रुपये बनते विकतो धाहा रुपये.

  • @suwardhangalatage2054

    @suwardhangalatage2054

    5 жыл бұрын

    Kannada movie

  • @NamdevraoJadhav

    @NamdevraoJadhav

    5 жыл бұрын

    त्यांचे नाव आणि no सांगा

  • @vaibhav3946

    @vaibhav3946

    5 жыл бұрын

    aapn yammdhe operations cost vicharat ghetli naahii..... jar to vyakti fkt limburas te pn 10 rupyat vikat asel tr tyala crorepati honyasathi kiti karod glass vikawe lagel yacha vichar kara...

  • @rahuldesale9261

    @rahuldesale9261

    5 жыл бұрын

    @@NamdevraoJadhav Ekch prashn e , jr saglech business ch karayla laglet tr tyanchya hatakhali kaam/ naukri krnar tri kon shevti?? Nokri karnarya nchi ijjat kra ani tyanna yogy to sanman ani pagar dya, tithe paise khau nka, naitr ek ek businessman chi vaat lagel jr nokrdar vrg petun uthla tr

  • @rohitdongare9053

    @rohitdongare9053

    5 жыл бұрын

    Sahi hai bhai

  • @akshaytaikar8864
    @akshaytaikar88645 жыл бұрын

    धन्यवाद सर.... आज पर्यंत असा व्हीडीओ नव्हता पाहिला..

  • @kattarhinduomkar8125
    @kattarhinduomkar81254 жыл бұрын

    खूप छान विडिओ आहे एकच नंबर

  • @shekharwarghane6278
    @shekharwarghane62786 жыл бұрын

    awesome this was my first video of yours....speed of transaction great

  • @beautifullife1470
    @beautifullife14706 жыл бұрын

    Sir,tumhi aahet assal Maratha. Jai Bhavani Jai Shivaji....

Келесі