तुम्ही गरीब आई-बापाच्या पोटी जन्म घेतला आहे? तर नक्की हे पहा | Namdevrao Jadhav
Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722
Пікірлер: 472
सर तुमच्या बोलण्यातून उद्योजक व्हायला मला खूप स्फूर्ती मिळते तुमचे सर्व व्हिडिओ न चुकता पाहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास तुम्ही जगासमोर आणताय .
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
धन्यवाद
@VVS15
4 жыл бұрын
मुलगा कलेक्टर झा ला का?
@mahadavgond234
2 жыл бұрын
Enjoy! Email Enjoy! Eeeeeeerfrreteettf ferrari for rrtfttefr from from from from from f
@omkargaikwad7578
2 жыл бұрын
0p
@kishorjadhav6389
2 жыл бұрын
आत र.् एओ
अप्रतिम सुंदर भाषण, जबरदस्त भाषण,जय जिजाऊ जय शिवराय
Very nice and free style lecture! बाेली भाषेतील तुमचे जीवनातील व्यावहारीक तत्वज्ञान पटणारे आहे! 💐🙏🏻👍🏻
आधुनिक पद्धतीने शिवचरित्र सांगण्यात तुमचा हातखंडा आहे साहेब। 👍
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
काळाची गरज आहे ही
@vishalpatil9662
4 жыл бұрын
Yes
खुपच छान.. सर तुमचे व्याख्यान ऐकून प्रत्येक तरुण व्यवसायासाठी उस्पुदऀ होत आहेत.
निस्त डोक्यात शिवाजी राजे भरून नाही चालत सगळ्या शरीरात महाराजांचे विचार आणि आचार घेतले पाहिजे..... कारण वेळेला शक्ती आणि युक्ती लागती...
सर तुमचे बोलणं नवीन पिढीवर खूप प्रेरणादायी ठरते सर तुम्ही व्यवसाय करा ते सांगतात पण व्यवसायात काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात व त्यांच्यातून बाहेर कसे निघायचे तेही सांगा म्हणजे एकही मराठी तरुण हा मागे राहणार नाही व लवकरच तुम्ही बाघडलेलं धैर्य पूर्ण होईल🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏
डोक्यात शिवाजी आलेत की खिश्यात गांधी यायला वेळ लागत नाही...
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
अगदी बरोबर
@ankitbohra7015
4 жыл бұрын
Absolutely Right
@vishalpatil9662
4 жыл бұрын
Saheb kiti strong vakya ekch number The great sentence🚩🚩
@vishalpatil9662
4 жыл бұрын
Khup chaan🚩🚩
@samadhanshimpi6786
4 жыл бұрын
@@NamdevraoJadhav तुमचीच शिकवण आहे साहेब
जय शिवराय साहेब तुम्ही खूप अमूल्य मार्गदर्शन केले.
तुमच्या बोलण्यात तेवढी पॉवर आहे की सर्व बेरोजगारांना कमाई करायला शिकविले तुम्हाला जय हिंद सर.🙏
प्रेरणादायी विचार आहेत.धन्यवाद सर
मी मी एक छोटा उद्योजक आहे आपले भाषण म्हणजे काळाची गरज आहे समाजातील एक खडक नेतृत्व म्हणून आपल्याकडे बघितले जाते 👌👌👌👌
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
नक्कीच
@krushnanagwe1821
4 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@kshitijbachipale4876
4 жыл бұрын
Bhau sadeyla konta business aahe tumccha....please your contact no
साहेब माझा अभ्यासात खूप लक्श लागतो मी D M L T ग्रादुअशन आणि इतर फील्ड मध्ये सुद्या कारेन पण माझं मूळव्यावसाय फक्त शेती असेल आणि या वर्षी पासून सुरु पण करणार मला कुणाची हमाली करायला अजिबात आवडत नाही आणि तुमच्या मुळेे ती भावना खूप दृढ झाली,तुम्ही खूप छान काम करत आहे आपल्या मराठी युवांसाठी thank you Jay Bhawani.. jay Shivaji..
हा व्हिडिओ सर्वांनी जरूर बघायला पाहिजे त्या साठी मी हा व्हिडिओ wp ला इंस्टा ला share करणार आहे खूप मणजे खूप अर्थ घेण्यासारखा आहे
Sir tumche manapasu khup khup aabhar
सर तुमचा दृष्टीकोन खूप उत्कृष्ट, थोर आहे। खुप काही अपेक्षित आणि महत्त्वाच्या बाबी तुमच्याकडून कळाल्या। हाच खरा आदर्श 🙏🙏🙏🙏जय शिवराय 🙏
@bhagawanchougule6406
4 жыл бұрын
Mast
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
धन्यवाद.... जय शिवराय
खुप छान माहतीपूर्ण प्रबोधन केले आपण धन्यवाद
खूप छान भाषण आहे जय जिजाऊ जय शिवराय
Great motivation! Sir tumhala bhetnyachi far ichha ahe.. Pan mi tharawlay Adhi Karodpati honar, magach tumhala bhetnar.. Jay Shivray :-)
खुप छान सर
*Shared this Video on Whatsapp Status* 🔥🔥🔥😘 Being Marathi #FullPower 😎 Mitrano Udyojak Wha 😈
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
तेच सांगणे आहे सर्वाना
आज चे युवा पिढी ला तुमचे सारखे मार्गदर्शन खरं केलं पाहीजेल खूप छान सर
नवीन पिढीतल्या तरुण तरुणी साठी तुमचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे👍👍🙏
छान माहिती दिल्याबद धन्यवाद सर माहिती तुन सिकायला बेंटले अशिच माहिती देते राहा धन्यवाद
सर आपण व्यवहारी उदाहरणातून महाराजांचा इतिहास खूप प्रांजळपणे सांगतात.
great.!
खूप छान sir विडिओ पूर्ण upload करा sir
मनापासून तुमचे खूप खूप आभार खूप महत्त्वपूर्ण आवश्यक माहिती तुम्ही देत आहात त्याबद्दल देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो
सर तुम्ही ग्रेट आहात,समोर प्रेक्षक नसताना,किती छान,शिकवले तुम्ही,खूप Angry मिळाली,,
छान सर तुमच्या भाषणातुन खुप प्रेरना मिळते
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
लाभ घेत चला
अप्रतिम सुंदर
एक नंबर हो जय जिजाऊ जय शिवराय
सर आपले विचार ग्रेट असतात तू मच्या कडून खूप छान मार्गदर्शन मिळतात
Very nice. Sir jai jijau jai. Shivaji Maharaja jai. Bhavani
साहेब, चांगली, उपयुक्त माहिती मिळत आहे. मराठा उद्योग साठी .
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर आपण, आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली तरुण पिढी नक्कीच उद्योग व्यवसायात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही... 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजा मधला "एक सन्यासी - ज्याने लाखो लोकांचा संसार केला" तो समजुन घेणं गरजचं आहे. सरांचं हे पुस्तकं सर्व शिव मावळ्यांनी जरूर वाचावे.( Must read ) 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
ख़ुप लोकांचा प्रोब्लम सॉल्व झाला आहे या पुस्तकाने
@shaikhmohmamad6314
2 жыл бұрын
Sar aap Beed aao
Ekdam chhan sir
Khup chhan speech ,uttam margdarshan for parents .aamhi asech jaglo ,mhanun jagtana payse khup Kami lagle ..aajchya pidhila jagtana khup paysa lagto . Keval chayen ,Masti ,mouj .mhanun paysa jast lagto .👍👍👍👍👍
लई भारी सर
Very nice sir thanks
जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराजे
Khupch chan
Khupch chhan sajetion dil sir tumhi
सर,मी तुमचा आदर खुप करतो तूमचे एक,एक शब्द काळजाला भिडतो
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
धन्यवाद...
शुभ राञ. फारच छान विचार. ✌🙏🙏
सुंदर मार्गदर्शन जाधव साहेब. ।।जय भगवान।।
@balasahebdhaytadak2849
4 жыл бұрын
जय भगवान
Khup stutya sir khup molache margdarshan
वा वा छान सर
God bless you
Good sir
अप्रतिम सुंदर मार्गदर्शन, जबरदस्त
Thanks sir 👌👌
Excellent 🏇 🏇🏇🏇🏇
छान सर
खूप छान सर 👌👌👌
Sahebanna maza sashtang dandvat , tumhi mahan aahat.
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
धन्यवाद
बरोबर आहे सर जी खूप छान मार्गदर्शन करतात सर जी खूप छान जय हिंद सर जी 🙏
Khup chan sir
Nice video sir
Super Quality
superb speech Sir...
Very much impressed with ur statement sir...aabhar
Great sir
सर भाषणाची शैली लय आवडते .
फार महान विचार आहे साहेब तुमचे
धन्यवाद सर खुप छा न माहिती दिली पुढ़े उदोजक /बिज़नेस करायचा आहे मला 😄🙏
👌👍 Khup chhan video jadhav sir
Nice sir
सर माझे आई बाबा माझ्यासाठी गरीब नाही आहेत ते माझ्या सर्व इछ्या पूर्ण करतात
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
उत्तम👌 या संधीचा उत्तम फायदा घ्या. आई वडिलांना तुमचा गर्व वाटूद्या
Great.!
Jai bhavani jai shivaji maharaj
छान
ग्रेट👏🏼🚩
Very nice sir 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Nice
Great sir🙏
ग्रेट speech जय भीम सर
सर खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद🙏💕
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
लाभ घ्या
धन्यवाद
VERY NICE SIR👌
खूप छान👌👌👌👌👌
Great Sir 💐
@NamdevraoJadhav
4 жыл бұрын
Thanks...
Super
Jay Shivaji Jay bhavani
खरी परिस्थिती
Nice speech sir🙏🙏
Sir vicar mast aahet
Good knowledge sir
JAYJIJAU. JAY.SHIVAJI.JAY.BHAVANI
खुप च मस्त विडीओ बनवला आवडला
Barobar ahe Sir Tumcha
नामु काका लय भारी बोलता
Nice video sir 👍👍
Nice vedio sir
Mast सांगितलं
सर धन्यवाद जी 👍👍👍
Exllent
जय महाराष्ट्र
आपण जे काही बोलता तेआज कलालची गरज आहे