सेंट मारला कि पोरींचा थवाच्या थवा येतो त्याच्याकडं | Namdevrao Jadhav latest funny video 2019

Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Пікірлер: 982

  • @late7218.
    @late7218.5 жыл бұрын

    सर मी गेल्या ५महिन्या पासुन व्यवसाय करतोय हे फक्त तुमच्या मुळे शक्य झाले

  • @pralhadborate6785
    @pralhadborate67855 жыл бұрын

    साहेब शेतीला नाव टेऊ नका जगाची अर्थ व्यावस्थ शेतीवरच आहे

  • @MrNams
    @MrNams Жыл бұрын

    ज्यांच्यात प्रामाणिकपणे काम करण्याची धमक नसेल त्यांनी mpsc ,upsc चा नाद सोडावा

  • @purushottamsutrave
    @purushottamsutrave2 жыл бұрын

    फार कमी लोक आहेत जे समाजातील सत्य परिस्थिति उलगडून सांगतात खूप छान मार्गदर्शन सर धन्यवाद 🙏🙏

  • @shamshoddin9756
    @shamshoddin9756

    सर तुमच्या सारखी माणसे अनमोल असतात ❤

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV14 жыл бұрын

    सर माझे पण डोळे उघडले. मला पण व्यवसाय करायचा.... हे व्याख्यान आयोजित केले त्याचे अभार... कोणत्या हँल मध्ये होते सागावा

  • @prashanthegade1341
    @prashanthegade13412 жыл бұрын

    सर मी नोकरी करतो पण सर नोकरीत मज्जा नाही

  • @HowtoreadandwriteUrdu5145
    @HowtoreadandwriteUrdu51452 жыл бұрын

    नौकरी सोडून, गारमेंट सुरू केली आहे

  • @yashmushroom9681
    @yashmushroom9681 Жыл бұрын

    सर अगदी खरं आहे जिल्ह्या पासून ते तालुक्या पर्यंत सर्व अधिकारी चहा पाण्या साठी भुकेले असता सर आमची 9-10 एकर जमीनीचा घोटाळा ह्या आशा अधिकार्यानी आणी बिलड्रस लोकांनी मिळून केला आहे आम्ही अदिवासी असल्याने असे अत्याचार करतात हे लोक

  • @rahulsuryawanshi2923
    @rahulsuryawanshi29235 жыл бұрын

    मानल सर मी एमपीएससी यूपीएससी चा नादच सोडला हा व्हिडिओ पाहून आणि आता प्लॅन B तयार केलाय 🙏🙏

  • @jaihind116
    @jaihind1165 жыл бұрын

    अस खर सांगणारे लोक समाजात हवेत,फालतू लोकांनी पोरांच्या आयुष्याची वाट लावली,,

  • @rohidasauti7103
    @rohidasauti71034 жыл бұрын

    मी पंकचर दुकान चालू केलय

  • @milindtambe5392
    @milindtambe53925 жыл бұрын

    तोंडावर सत्य सांगायला डेअरिंग लागते. मानले सर!

  • @Compute1R
    @Compute1R5 жыл бұрын

    सर तुम्हीं खर च एकदा शिक्षण मंत्री बना 👍

  • @sadashivhade4179
    @sadashivhade41795 жыл бұрын

    कडक पण सर्व खरे (इंदोरीकर पेक्षा कडक)

  • @sharadshinde1533
    @sharadshinde15335 жыл бұрын

    बरोबर बोललात सर...

  • @ankushshinde840
    @ankushshinde8402 жыл бұрын

    जाधव सरांचे विचार हे राष्ट्राची महान संपत्ती आहे ....

  • @sachingandhi6887
    @sachingandhi68873 жыл бұрын

    कथनी और करणी त फरक ही गोष्ट बहुतेक भारतीयांच्या बाबतीत अगदी खरे आहे.👍

  • @mahadevsagar6296
    @mahadevsagar62965 жыл бұрын

    तुम्ही सर खरच बोलता 😂😂 मी जेवढ्या mpsc&upsc पास झालेली मुलांची मुलाखत पाहीलो त्यात पास झाल्यावर सव॔ म्हणतात मला देशाची सेवा करायची पण करताना कोणी दिसल नाही😅😅

  • @SAM-vg4yp
    @SAM-vg4yp4 жыл бұрын

    खरी वस्तुस्थिती सांगितली तूम्ही. छान आहेत विचार आहे तुमचे सर

Келесі