शिवाजी महाराज व आजचा तरुण या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान Namdevrao Jadhav speech

शिवाजी महाराज व आजचा तरुण या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान Namdevrao Jadhav speech

Пікірлер: 1 000

  • @user-df7mb5vb8b
    @user-df7mb5vb8b Жыл бұрын

    व्याख्यान देनाराच नाव जेवढ आदराने लिहिलं जातं त्यापेक्षा महाराजांचं नाव जास्त आदराने लिहिलं पाहिजे दादा 🙏

  • @sadanandjadhav7346
    @sadanandjadhav73465 жыл бұрын

    मला उद्योग करायचा आहे .

  • @vishal_7158
    @vishal_7158 Жыл бұрын

    Sir मी पण मराठा पाटील आहे ..आणि माझं college सुद्धा सुरू आहे bachelor of social work आणि माझ्या कडे आहे 5 एक्कर शेती सुद्धा आहे .पण मला घरच्यांच्या पैश्यावर जगणं आवडत नसल्याने मी पाणीपुरी ची गाडी सुरू केली .. तुमचं बोलणं खूप आवडलं sir कुठलाच धंदा लहान किंव्हा मोठा नसतो .. ✨💯 जय जिजाऊ जय शिवराय 🙇🚩

  • @proudtobeanindian.358
    @proudtobeanindian.3584 жыл бұрын

    सर मी २२ लाखाची कार घेणार होतो पण आत्ता साधी कार घेईल आणि सर्व पैशाची व्यवसायात गुंतवणूक करेल. 🔥🙏

  • @gkpatil17
    @gkpatil175 жыл бұрын

    मी गरीब शेतकऱ्याचे लेकरू आहे मला पण संधी द्या मी पण व्याख्यान देतो ...आपण व्याख्यान देण्याचे किती पैसे घेता.. सध्या हा धंदा फारच तेजित आहे साहेब…………कारण या धंदयाला भांडवल लागत नाही…..मी पण छान बोलतो…

  • @pralhaddumada9928
    @pralhaddumada99282 жыл бұрын

    आम्ही जर शेती नाय केलीना त तुम्ही भुकेने मराळ समजला काय

  • @user-df7mb5vb8b
    @user-df7mb5vb8b Жыл бұрын

    शिर्षक देताना छत्रपती लिहायला विसरू नका 🙏

  • @subhashgavit5092
    @subhashgavit5092

    या नामदेवराव जाधव सरांमुळेच मी खरा व्यावसायिक झालो मी स्वतः बघितला या माणसाचा आहे कामाला ok

  • @rajeshsakhare3362
    @rajeshsakhare33625 жыл бұрын

    आपला लेक्चर मी 100 मित्राना वॉटसॅप वर पाठविला

  • @swapnilwaklevlogs8888
    @swapnilwaklevlogs88882 жыл бұрын

    या सरांचा नंबर भेटेल का प्लीज

  • @shashikantjogdandofficial1499
    @shashikantjogdandofficial14993 жыл бұрын

    सर मी तुमचे "शिवाजी (महाराज ) द मॅनेजमेंट गुरू" हे पुस्तक वाचले आणि मला प्रेरणा मिळाली.

  • @tanajigujar3346
    @tanajigujar33464 жыл бұрын

    सर

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar72545 жыл бұрын

    मराठ्यांच्या पोरांनी पांढऱ्या कपड्यावाल्यापासून सावध हे वाक्य एकदम बरोबर बोललात.

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke88005 жыл бұрын

    शिवाजी महाराजांच्या विचारांची खरच गरज आहे.परंतु नामदेवराव यांच्या विचारांची गरज नाही, कारण त्यांच्या मनात ज्यांनी आपल्याला घडवले त्या शिक्षकांबदल आदर नाही सन्मान नाही अशा व्यक्तीचें विचार उच्च कसे असु शकतील.प्रा. जाधवांनी अगोदर शिक्षकांचा आदर ठेवायला शिकावे. आणि मग आपले ज्ञान इतरांना सांगावे. पहिलं वाटत होते हे जसे चांगले विचार इतरांना सांगतात तसे त्यांचे पण असतील पण त्याचं खर रूप शिक्षकांबद्दल वक्त्याव्यावरुन कळाले. धन्य आहात जाधव साहेब.☺️

  • @miadivasiadivasimotivation3813
    @miadivasiadivasimotivation38132 жыл бұрын

    🔥🔥🔥🔥🔥🔥 साहेब आशिर्वाद द्या......🙏🙏🙏👌जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shubhamwaykar450
    @shubhamwaykar4505 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या

  • @panduranggaikwad8228
    @panduranggaikwad82285 жыл бұрын

    खरच सर शिवाजी महाराजाप्रणाने आपल्या मराठी पोराने उद्योग सुरू केला पाहिजे

  • @omkarjadhav209
    @omkarjadhav2092 жыл бұрын

    खूप छान सर मला प्रेरणा मिळाली आहे👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @navnathmutkule7748
    @navnathmutkule77485 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय सर खूप सुंदर भाषण खूप चांगले मार्गदर्शन केले आम्हाला खरोखर सर्वांनी स्वतःचा लहान का होईना उद्योग सुरू करायलाच पाहिजे मनस्वी धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे सर मी तुमचं

  • @ajaymore1603
    @ajaymore16034 жыл бұрын

    Ur all lectures is motivational and energetic

Келесі