GUJRAT PROJECT COST: ही किंमत देऊन विदेशी प्रकल्प गुजरातमध्ये, भाजपचे सहकारी पक्षच बोलू लागलेत

एखाद्या विदेशी प्रकल्पासाठी सरकारी सवलत किती मर्यादेपर्यंत असावी. खुद्द मोदी सरकारच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यानं गुजरातमधल्या एका प्रकल्पाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मायक्रॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये आणण्यासाठी २२ हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला १७ हजार कोटींची सबसिडी का, हा सवाल कुमारस्वामी यांनी उपस्थित केलाय. जे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचे नेते आहेत.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews

Пікірлер: 301

  • @Rggg324
    @Rggg324Ай бұрын

    सर्वाधिक कर हा महाराष्ट्र भरतो आणि विकास मात्र गुजरातचा... हे कुठेतरी थांबलं पाहिजे 🍁🍀

  • @Mharattha96k

    @Mharattha96k

    Ай бұрын

    सुरत अहमदाबाद वगळता ही मोजकी 2-3 शहरे वगळता गुजरात खूप मागास आहे ग्रामीण भाग.. तसे शहरी भाग सुद्धा गरीब स्लम एरिया मागास..👍

  • @alkamukadam7792

    @alkamukadam7792

    Ай бұрын

    महाराष्ट्रातील अंधभक्तांना कधीही समजणार नाही .

  • @user-go2yy4jl4c

    @user-go2yy4jl4c

    Ай бұрын

    खरं आहे.... मि आत्ता जामनगर ला जाऊन आलो... एवढा घाणेरडा शहर आहे... काय सांगू ❓​@@Mharattha96k

  • @ravindrakale7027

    @ravindrakale7027

    Ай бұрын

    आपल्या पैकी कुनाच्या तरी मनात छत्रपती शिवाजी महाराज येयला पहीजे होते राज साहेबांन बद्दल ऐक आशा होती पन तिही निराशा 😢😢😢

  • @mundharesanjay

    @mundharesanjay

    Ай бұрын

    बरोबर आहे

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025Ай бұрын

    मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. शेवटी गुजरातीच, फक्त स्वताःचा फायदा बघणार.

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    Ай бұрын

    Pan Karamati Kakani Maharashtra Cha Fayada Baghitala Nahi KrushiMantri Asatana😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405Ай бұрын

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681Ай бұрын

    मोदी यांच्या दुष्टीने गुजरात हाच खरा भारत आहे. गुजरातचा विकास म्हणजे पूर्ण भारताचा विकास. गुजरात सोडून बाकी देश उपाशी राहिला तरी चालेल. फक्त आपलं पोट भरलं पाहिजे.

  • @deepaksasane7471

    @deepaksasane7471

    Ай бұрын

    अरे तो गुजरात पण विकून टाकीन येड आहे ते

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737Ай бұрын

    आघाडी च्या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी सर्वांचे वतीने आपले तसेच निर्भय बनो टिम चे आपल्या सारख्या पत्रकारांचे आभार मानले आहेत

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rbАй бұрын

    केंद्र सरकार एकूण 17,500 कोटी रकमेच्या 70% अनुदान देणार आहे. बघा. आपली जनता डोळे, कान बंद करून झोपी गेली आहे. महाराष्ट्रावर व उर्वरित भारतावर पण अन्याय केला जात आहे. गुजरातचे पंतप्रधान.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    कुमार स्वामींनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो एकदम बरोबर आहे.

  • @ashitoshkamble7854
    @ashitoshkamble7854Ай бұрын

    सबका साथ और गुजरात का विकास

  • @udayansawant7292

    @udayansawant7292

    Ай бұрын

    😂😂

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    @NatureSaySomething.God_On_Mute

    Ай бұрын

    😂😂

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nnАй бұрын

    आता मोदींची हुकुमशाही चालणार नाही हे नक्की आहे

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149Ай бұрын

    प्रशांत आपले आभार मा. उद्धवजी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लोकसभेतील सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.❤

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284Ай бұрын

    प्रशांत सर आपल्या सारख्या प्रामाणिक पत्रकारांचा आम्हाला अभिमान वाटतो. खरंतर आपल्या सारखे पत्रकार आहेत म्हणून हि लोक शाही टिकून आहे.

  • @manjulashelar3962
    @manjulashelar3962Ай бұрын

    ही तर सुरुवात आहे मोडी सरकारचे अजून भ्रष्टाचार बाहेर निघणार आहे

  • @user-ob7np9xr5o
    @user-ob7np9xr5oАй бұрын

    क्या बात है प्रशांत.... हि बातमी कुठेच नव्हती....

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    गुजरात मध्ये तर ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत मग ख्रिस्ती धर्माच्या देशातून येणारे प्रकल्प गुजरात मध्ये कसे चालतात.

  • @udaypawar1134

    @udaypawar1134

    Ай бұрын

    गुजराथ चा DNA check kra ,तो विदेशीच असेल,51%

  • @RAJU_MORE
    @RAJU_MOREАй бұрын

    लोकशाहीचा आधारस्तंभ असणारी टीव्ही मीडिया असल्या बातम्या दाखवत नाहीत... कदम साहेब आपले खूप खूप आभार जनतेचे डोळे उघडण्यास आपण मदत करत आहात...

  • @Vilaschandane007
    @Vilaschandane007Ай бұрын

    कुमार स्वामींनी जे केलं ते बरोबर बोलले आहे त्यांनी सरकारमधून बाहेर पडून काँग्रेसला साथ द्यायला पाहिजे हीच त्यांची खरी दैवत असेल आणि महाराष्ट्र जनतेलाही कळेल थँक्यू पत्रकार साहेब तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आम्हाला अशा बातम्या येत राहा

  • @anilkore3100
    @anilkore3100Ай бұрын

    प्रशांत साहेब, आजच्या मविआ पत्रकार परिषदेत, मा. उद्धव साहेबांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलचा उल्लेख करून, आपले आभार मानले आहेत🎉

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    याचा महत्वाचा आणि सरळसरळ अर्थ असा आहे की मोदींची मानसिकता एवढं सगळं होऊनही बदललेली नाही. ते फक्त आणि फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत असेच गृहित धरतात व त्यांना भारतात गुजरात हे एकुलते एकच राज्य आहे व इतर सर्व राज्य पाकिस्तानात आहेत असे वाटते की काय? असा प्रश्न पडतो.

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653Ай бұрын

    एवढं सगळं करून सुद्धा हा प्रकल्प येईल की नाही ते सुद्धा माहीत नाही। कुमारस्वामी ला आता गुजरात मॉडेल कळेल आता आणि त्याला सही सुद्धा करावी लागेल।

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5srАй бұрын

    अतिशय उत्तम प्रश्न आहे. इतका पैसा देऊन देशातील कंपनीला स्वदेशी उद्योग निर्माण केला असता तर कुमार स्वामी यांनी मत दिले ते सत्य बोलतात.है मान्य आहे. गुजरात म्हणजे देश नाही सर.

  • @imranmulani6120
    @imranmulani6120Ай бұрын

    Tax आणि कर्ज माफी अधानी आणि अंबानी यांचाही सामावेश आहे... NDA हटवा....

  • @PrakashWadatkar
    @PrakashWadatkarАй бұрын

    आता तर एकच फाइल उघडून पाहली बाकी अजून पाहायचेच आहे

  • @user-tq3ee8cn2k
    @user-tq3ee8cn2kАй бұрын

    देशाची लुट आहे धन्यवाद कदम साहेब आपल्या सारखे निरभिड माणसाची देशाला गरज आहे

  • @commonguy225
    @commonguy225Ай бұрын

    सरकार १ नोकरी साठी ३.२ कोटी सबसिडी देणार आणि नोकरीवरील माणसाला महिन्याला १०-२० हजार च्या वर पगार नाही मिळणार

  • @user-wr5xr9bk7u
    @user-wr5xr9bk7uАй бұрын

    You are taking up issues of economics which is vital for educating our masses. I salute you.

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933Ай бұрын

    मोदी मागे एका सभेत स्पष्टपणे सांगितले आहे की गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास असे सांगितलेच आहेत मग देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने विचार करावा

  • @goodhuman6936
    @goodhuman6936Ай бұрын

    दोस्तांची मर्जी ठेवण्यासाठी

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4ydАй бұрын

    महाराष्ट्र च जे भयानक आर्थिक शोषण केंद्र सरकार मागील अनेक वर्षांपासून करत आहे त्यावर व्हिडिओ बनवा. Please. जय महाराष्ट्र.

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    Ай бұрын

    नाव लिहा....

  • @GreatWebSeries1

    @GreatWebSeries1

    Ай бұрын

    १००₹ कर भरुन फक्त ७ रुपय मिळतात महाराष्ट्राला.😢😢 आणि यूपी बिहार लां २०००-३०००₹ मिळतात.

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    Ай бұрын

    @@GreatWebSeries1 तुम्ही जे ६ ते ८ वेळ खासदार म्हणून निवडून देतात, ते महाराष्ट्राचा विचार करणारे, असतात का????

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555Ай бұрын

    तीन इंजिन असलेल्या सरकार च्या चाटुगिरी चे हेच फळ आहे

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225Ай бұрын

    साहेब तुम्ही दिलेली ही माहिती खूप महत्त्वाची आहे देशातले अडाणी राजकारणी आणि महाराष्ट्रातली व देशातील आंधळी जनता यांच्या सर्वांचे डोळे उघडे असावे व या गोष्टीचा जरूर विचार व्हावा

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110Ай бұрын

    अतिशय महत्वाच्या विषयाला आपण वाचा फोडली आहे.अभिनंदन आपले व कुमार स्वामी या मंत्री महोदयांचे.

  • @smkhamkar
    @smkhamkarАй бұрын

    3 कोटी बँकेत ठेऊन atleast बँकेच्या व्याजावर १०- १५ लोकांना तरी रोजगार मिळेल...

  • @blackblack1553
    @blackblack1553Ай бұрын

    प्रशांत कदम एक जरा अभ्यास करून देशभरातले हाउसिंग लोन वाले प्रोजेक्ट अर्धवट राहिलेले आणि सामान्य नागरिक पूर्ण लोन भरून झालेले आहेत किंवा लोन भरत आहेत अशा लोकांवरती व्हिडिओ बनवा. ही संख्या काही करोड लोकांची असेल.

  • @adityashinde
    @adityashindeАй бұрын

    बहुदा तो प्रकल्प नंतर अडाणी च्या घशात घातला जाईल

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590Ай бұрын

    Prashant saheb thumhala kalkalichi विनती आहे कि मोदी सरकार न bolta nda sarkar आसा उल्लेख करत ja!

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132Ай бұрын

    ही बातमी कुठेच नाही . आघाडी सरकार असल्यामुळे त्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336Ай бұрын

    एनडीए आघाडी सरकार असलेने आता हळुहळु खरी आकडेवारी बाहेर येईल. मोदी सरकारचे खरे स्वरूप जनतेला कळेल.

  • @dipaknivruttilidhure3965
    @dipaknivruttilidhure3965Ай бұрын

    अजून असे भरपुर लफडे असतील

  • @statusvideo9133
    @statusvideo9133Ай бұрын

    Very good information Thnk Prashantji

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275Ай бұрын

    Very true and good explanation Kadam ji -its good that everyone is asking/raising questions for the every wrong doings, this happened after opposition is stronger, that is good for common people

  • @aniketdhage
    @aniketdhageАй бұрын

    Prashant ji aaj mva chya pc madhe uddhav ji thackeray sahebanni tumche nav ghetale.. well done👏🏼👏🏼

  • @anilrane5540
    @anilrane5540Ай бұрын

    ही माहिती उघड केल्या बद्दल धन्यवाद कदम साहेब. दूसरया माध्यमांनी ह्या बातमीकडे काना डोळा केला असता.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113Ай бұрын

    Sar सध्या चालू असलेल्या घडामोडी बघून अस वाटत की केंद्रात नाही पण n जाणो परत गुजरात मध्ये जावं लागलं तर ते हातातून जाऊ नये आणि हे महाराष्ट्र सरकार च अप यश ही आहे कारण राज्य सरकारला दोन वर्षा पूर्वी मोठ्ठा प्रकल्प मिळणार होता तो दिवस उगवेल का नाही माहित नाही

  • @girishkolhatkarg8113

    @girishkolhatkarg8113

    Ай бұрын

    सर आपले वागळे,हेमंत देसाई, सरोदे सर ,चौधरी सर यांचे आज महाविकास आघाड़ी ने पत्रकार परिषदेत आभार मानले अभिनंदन सर सर्वांचे असच चालू थेवा

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996Ай бұрын

    सबका साथ सबका विकास नाही तर भाजपा विकास.

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371Ай бұрын

    जन प्रतिनिधी जनतेसाठी काय करतात हेच समजत नाही

  • @sanketnandode7389
    @sanketnandode7389Ай бұрын

    अनपड माणूस मुख्य पदावर असल्यावर असेच होणार

  • @santoshchapdekar6225
    @santoshchapdekar6225Ай бұрын

    साहेब हे भरताच सरकार नाही हे गुजरात च सरकार आहे अप्रतिम माहिती दिलीत ह्यांचा पोलखोल केलात त्या बद्दल आपले आभार

  • @matereshaila5769
    @matereshaila5769Ай бұрын

    मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराची सत्यता जनते समोर आणल्या बद्दल कुमार स्वामींचे व कदम सर आपले धन्यवाद.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827Ай бұрын

    एखाद्या प्रकल्पापासून जनतेचा राज्याचा देशाचा किती फायदा होतो यापेक्षा किती संख्येने मतदारांची आपण दिशाभूल करतो हे परीमाण भारी पडते महत्वाचे ठरते.

  • @navinraut5931
    @navinraut5931Ай бұрын

    खूप तपशीलवार विश्लेषण.

  • @harshadasurve6130
    @harshadasurve6130Ай бұрын

    कदम सर तुमचे खूप आभार , अशा बातम्या लोकां समोर आल्या पाहिजे , सामान्य माणसाचा पैसे हा मोदी आणि शहा असेच उडवणार . हे कुठेतरी थांबलं पाहिजे नाहीतर . काही वर्षात जस मुघलांचे राज्य आले तसे गुजरात्यांचे राज्य येईल

  • @nishankjawale
    @nishankjawaleАй бұрын

    कुमार स्वामी हे कर्नाटक चे पूर्व cm आहे, ते जरी मोदी बरोबर असले तरी त्यांना राज्य-राज्य मध्ये भेद भाव आवडत नाहीये त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोध नोंदवलं. पण आपले नेते असा विरोध करतील का? त्याच्यात तेवढी हिम्मत आहे का?

  • @dattaramgorivale9101
    @dattaramgorivale9101Ай бұрын

    भारतीय उद्योगानं प्राधान्य दिले पाहिजे हया एका रोजगाराच्या रकमेत अनेक आपले छोटे कमीतकमी १० तरी उद्योगपती तयार होतील

  • @avinashbhagat9000
    @avinashbhagat9000Ай бұрын

    Kharya arthane lokshahi kashi work karte h 10 varsha nantar distay. Ani maharshtratun kiva itar rajyatun Gujrat madhe gelelya udyogana kendra sarkarkadun kiti anudan dila gelay. Desha samor sagli mahiti aali pahije

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282Ай бұрын

    ही सरळ सरळ पक्षपाती पणाचे धोरण व स्वार्थी राजकारणी असल्याचे द्योतक आहे,

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkarАй бұрын

    धन्यवाद सर जी

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555Ай бұрын

    धन्यवाद कदम साहेब

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1vАй бұрын

    Verry Nice 👍👍

  • @rajendramandavgane2733
    @rajendramandavgane2733Ай бұрын

    असा युवक जो तिथे नौकरी मिळयु शकतो त्याला तिन करोड द्या तेच प्रतेकी दाहा विस रोजगार देईल .

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390Ай бұрын

    मोदींना प्रश्न विचारणारे आता मंत्री मंडळात दिसू लागले आहेत.

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445Ай бұрын

    गुजरात आणि गुजरात्यांचा PM ❤❤

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256Ай бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @BharatMahasaheb
    @BharatMahasahebАй бұрын

    भारतीय उधोगाना हा प्रकल्प सवलती देऊन चालविले तर बरे होईल, यामुळे भारतीय उधोगान प्रोत्हान होऊन अधिक रोजगार निर्मित भारतातल्या भारतात होईल.

  • @sharafuddinalkuwari4351
    @sharafuddinalkuwari4351Ай бұрын

    Good anylize Thanks Jai Maharashtra Kokni Muslim Communty Abhari.Thanks Kadam Sir

  • @imranmulani6120
    @imranmulani6120Ай бұрын

    Amit Shah chi ED CBI आणि IT चौकशी करण्यात यावी....

  • @udaypawar1134
    @udaypawar1134Ай бұрын

    देवेगौडा नातुला फाशी द्या,पण कुमारस्वामी बरोबर सांगत आहेत.❤

  • @tanaji6100
    @tanaji6100Ай бұрын

    एका व्यक्तीस जवळ जवळ 4 कोटी अरे बापरे या रुपयात तर माझ्या सोबत 12 ते 15 लोक रिटायर मेंट पर्यंत काम कारुत...

  • @Untold_combat
    @Untold_combatАй бұрын

    17500 कोटी एका उद्योगाला देण्यापेक्सा, २ ते १० कोटी देऊन लघु किंवा मध्यम कमीत कमी ५००० उद्योग तयार होतील.. अणि एक उद्योग २५ जरी रोजगार देऊ शकला तरी 125000 (कमीत कमी) रोजगार मिळू शकतील. अणि तेच उद्योग जेव्हा मोठे होतील तेव्हा तोच रोजगार 1000000 (10 लाख) पेक्षा जास्त होईल.. अणि त्याच्या आजू बाजूला हॉटेल, दुकाने, मेडिकल, दवाखाने सारखे उद्योग आपोआप तयार होतील, त्यातून मिळणारा रोजगार वेगळा. ...... थोड सुद्धा भान नाहीय सरकार ला (नुसता सत्तेचा गैरवापर)

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555Ай бұрын

    राजकारणी लोकांना गाळा ठेवण्याची पद्धत असते असं म्हणायचं आहे की काय,?

  • @janardangite4540
    @janardangite4540Ай бұрын

    अशिक्षित पंतप्रधान असल्यावर अस होणारच आहे.मोदी हे गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत.

  • @rameshjoshi2801
    @rameshjoshi2801Ай бұрын

    Your justification is correct. We agreeAnd logically correct. This project must be rejected.Bjp Modi Shah hatso Modi must be sacked. and deposed from power.Damn Modi Shah

  • @ganeshlad462
    @ganeshlad462Ай бұрын

    कुमार स्वामिनी जो प्रश्न उपस्थित केला तो अगदी बरोबर आहे. असच व्हायला पाहिजे जे चुकीच आहे ते चूकच अस ठाम पणे बोलले जाईल तेव्हाच या गोष्टींचं लगाम लागेल

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316Ай бұрын

    सर आघाडी च्या पत्रकार परिषदेमध्ये कदम सर तुमचे वागळे सर निर्भय बनो टिम चे उध्दव ठाकरे साहेब यांनी आभार मानले तुम्ही अगदी सडेतोड पणे तुम्ही बाजू मांडता म्हणून मोदी ला बहुमतापासुन थांबू शकलो जय भीम जय संविधान ु

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445Ай бұрын

    Prashant ji tumhi atishay parkhadpane jantechya manatil mate mandat asta tya baddal kharch tumche kautuk vatate ❤

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492Ай бұрын

    Sir,महाराष्ट्रातील सर्व मोठे उद्योग,बिल्डर एकूण आर्थिक परिस्थिती व maharashtriyan लोकांची पिळवणूक ह्याचे विश्लेषण करून एक व्हिडिओ लोकांसमोर ठेवावा.

  • @adityashinde
    @adityashindeАй бұрын

    17000 कोटी मधून बीजेपी ला किती पार्टी फंड मिळाला त्याचा तपास करावा

  • @laxmanphadake8715
    @laxmanphadake8715Ай бұрын

    जर हे असच होत असेल प्रत्येक project GJ मध्ये, Tax आपण द्यायचा आणि प्रोजेक्ट GJ , तर महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी स्वातंत्र्य झालेलं बर...

  • @nileshsonune8449
    @nileshsonune8449Ай бұрын

    सर तुमच्या पत्रकारितेचा ठसका आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत दिसला...उद्धव ठाकरे नी तुमचा उल्लेख केला❤

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724Ай бұрын

    जय महाराष्ट्र

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393Ай бұрын

    Best sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480Ай бұрын

    काही तरी कालागांडी असणार गुजराथ्यांची. मस्त निदान कुमारस्वामी नी निदर्शनास आणून दिले.

  • @ganesh_vitthal_patil
    @ganesh_vitthal_patilАй бұрын

    प्रशांत सर चालू होणार्‍या पोलिस भरती संदर्भात विडिओ बनवा खूप मनमानी कारभार चालू आहे पोलिस खात्याकडून आणि गृह विभागाकडून प्लीज एका दिवशी 2 2 ठिकाणचे फिजिकल डेट आल्या आहेत आणि असल्या भर पावसात भरती प्रक्रिया राबवली जात आहे आम्ही उमेदवारांचे खूप हाल होणार आहेत 😢🙏सर खुप कळकळीची विनंती आहे विडिओ बनवा 😢

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499Ай бұрын

    मोदी सरकार महाराष्ट्र विरोधी आहे

  • @user-fh5gp3dq2z
    @user-fh5gp3dq2zАй бұрын

    हिच योग्य पद्धत आहे पब्लिक चा पैसा वापरण्याची 😂😂😂😂

  • @meghnapradhan7301
    @meghnapradhan7301Ай бұрын

    Chala meri billi muzse myau aata nda. madhale mantri bolayala laglet hi himmat India Mule ali

  • @chinmaydabhade07
    @chinmaydabhade07Ай бұрын

    ह्याला रेवडी नाही म्हणायचं बरं का! फक्त गरिबांची मदत केली की ' रेवडी कल्चर ' असतं.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379Ай бұрын

    UP BIHAR JHARKHAND ला प्रकल्प घेऊन जा गुजरात ला नको

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905Ай бұрын

    Andhbhaktana hi bab vicharli pahije.

  • @RajendraSalunke-zj6kn
    @RajendraSalunke-zj6knАй бұрын

    Right 100%

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207Ай бұрын

    CIBIL kai he aplya laghu madhyam la mahiti nhavta ha tar ganitacha prashna 😅

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rcАй бұрын

    इतर राज्यातील नेते षंढ, नपुंसक झाले आहे काय❓ फक्त गुजरात म्हणजे भारत देश नव्हे.... इतर राज्यांनी या विरोधात उठाव केला पाहिजे...

  • @prashantmore3895
    @prashantmore3895Ай бұрын

    Very serious issue___though Gujrat Govt is offering said subsidy to foreign company however said fund will be deducted from Revenue of Central Govt.

  • @rameshwarmate4992
    @rameshwarmate4992Ай бұрын

    कर भला तो हो भला..

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523Ай бұрын

    1000,2000 कोटी BJP च्या हिष्यात 😂😂😂😂

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442Ай бұрын

    सर अहौ,भविष्यात "आडाणी" पंतप्रधान आहेतच की अशी कंपनी "अडाणी" च्या घशात घालायला! जय जगन्नाथ!

  • @shreyasgokhale1812
    @shreyasgokhale1812Ай бұрын

    We need to create an environment of semi-conductor manufacturing and this is an initial investment.

  • @balasahebkalkekar1649
    @balasahebkalkekar1649Ай бұрын

    हे कळले हे चूक आहे.

  • @chandrakantc.9234
    @chandrakantc.9234Ай бұрын

    Nished

  • @rajendra.kshatriya.4563
    @rajendra.kshatriya.4563Ай бұрын

    जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे जनतेला देशोधडीला लावण्याचे काम चालू आहे

Келесі