गुजराती लोकांच्या श्रीमंत असण्यामागचं त्यांचं Business Secret काय आहे? | Bol Bhidu |

#BolBhidu #GujratBusinessModel #SecretBehindGujaratiPeople
गुजरात म्हणजे भारतातलं एक उद्योग संपन्न राज्य. देशातल्या मोठ-मोठ्या उद्योगपतींची नावं काढली तर त्यातले १० पैकी ८ गुजरातची असतात. इथल्या माणसाच्या मुळात रक्तातंच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे. जो म्हणतो, कोणत्या तरी कंपनीत मिडलक्लास मॅनेजर होण्यापेक्षा एक दुकान टाकून स्वतःचा बिझनेस वाढवेन. त्यांना बाळकडू देतानाच “जीवन में कैक मोटू करवू छे” असं शिकवलं जातं.
देशाची फक्त पाच टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे लोक जवळपास चाळीस टक्के निर्यातीचा वाटा उचलतात. म्हणूनच, गुजराती लोकांच्या उद्योगांची आणि श्रीमंतीची कारणं काय आहेत? हे आम्ही शोधून काढलं. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ तुमच्याचसाठीये.
Gujarat is an industrialized state in India. If the names of big industrialists of the country are mentioned, 8 out of 10 of them are from Gujarat. The worm of business and startup is in the blood of the man here.
The people of the state, which constitutes only five per cent of the country's population, account for about forty per cent of exports. So, what are the reasons for the industries and wealth of Gujarati people? This is what we discovered. If you also want to know, this video is for you.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 406

  • @SA-vx4mp
    @SA-vx4mp2 жыл бұрын

    मराठी लोकांचे दिवस राजकारणी लोकाच्या सतरंज्या उचलण्यात गेले.

  • @PP-gm6gs

    @PP-gm6gs

    2 жыл бұрын

    Tarihe India madhe 2 Gujrati PM zhale na .

  • @subhashgaikwad3131

    @subhashgaikwad3131

    Жыл бұрын

    माझं भागलं जगाशी देण घेणं नाही😩🐕

  • @dharmendragogawale4607

    @dharmendragogawale4607

    Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे.

  • @utkarshkulkarni8777

    @utkarshkulkarni8777

    Жыл бұрын

    तसंच शिव्या देण्यात आणि मारामारी करण्यातही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @mahesh6958

    @mahesh6958

    Жыл бұрын

    Ha moj ha party ha moj Ha mota bhai, ambani, adani Mota Bhai Ha moj ha Dhandho dharam chhe

  • @RP-dv7ld
    @RP-dv7ld2 жыл бұрын

    गुजराती लोक कधीही एका सोर्स ओफ़ इनकम वर अवलंबून नाहित. हेच यांच्या समृद्धि च गमक आहेत.

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd4162 жыл бұрын

    मराठी माणसाचे आईवडिल... पाहिजे तर 12000 15000 कमव पण नोकरीच कर. उद्योगधंदात नुकसान झाल तर काय करणार??? Share Market म्हणजे जुगार...

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    2 жыл бұрын

    भाऊ आपले मराठी लोकच बरी,आपण त्या गुजरत्यासारखे घोटाळे तर नाही ना करत

  • @Vaibhavd416

    @Vaibhavd416

    2 жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 मग आपले मराठी नेते , मराठी सरकारी कमॆचारी काय धुतलेल्या तादळागत आहेत का???? चोर सगळेच आहेत....

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    2 жыл бұрын

    @@Vaibhavd416 राजकारणी जमात मग ती कुठलेही असुदे, आपल्याच काय बाहेरील देशात पण ती लोक अशीच भ्रष्टाचारी असतात

  • @tamrajkilvish9215

    @tamrajkilvish9215

    2 жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 bhau to pro modi bhakt aahe ...to gujju chi baju dharanar

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    2 жыл бұрын

    @@tamrajkilvish9215 😂🙌

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte36352 жыл бұрын

    💐💐💐💐💐 मराठी माणसाला देखील उद्योगधंद्यामध्ये असेच यश मिळावे याकरता शुभेच्छा💐💐💐💐💐

  • @shreyashtodkari908

    @shreyashtodkari908

    2 жыл бұрын

    Milat ahe

  • @rudra9241

    @rudra9241

    2 жыл бұрын

    thank you

  • @BlokeBritish

    @BlokeBritish

    2 жыл бұрын

    @@shreyashtodkari908 ghanta milat aahe vada pav business ki baat nahi ho rahi

  • @ajaylavate3272

    @ajaylavate3272

    Жыл бұрын

  • @user-vz2kq7ys1z

    @user-vz2kq7ys1z

    Жыл бұрын

    मिळणार 100 टकके सर्वांनी बिझनेस निवडा एक वेळ दोन वेळ तीन वेळ जरी फेल झालं तरी चार वेळ प्रयत्न करा जो पर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा यश नक्की मिळणार

  • @tumchabaap1985
    @tumchabaap19852 жыл бұрын

    गुजराती पारंपरिक धंदा करतात. त्यांनी किती startups केलेत गेल्या 10 वर्षात? जेव्ह मराठी माणूस देशाच्या स्वातंत्र्य साठी लढत होते तेव्हा गुजराती धंदा करून मज्जा करत होते आणि श्रीमंत होत असे.

  • @aks1154

    @aks1154

    2 жыл бұрын

    Radaicha band kara ata....

  • @tumchabaap1985

    @tumchabaap1985

    2 жыл бұрын

    @@aks1154 mk facts sangtoy. Pachat nahit ka? Marathi manus hota mhaun swatantra milala. Maharashtra madhe saglyancha ghari ek tari स्वतंत्र सैनिक झालंच जास्त करून मुंबईत.

  • @Crystalmethdealer

    @Crystalmethdealer

    2 жыл бұрын

    Sardar patel, Mahatma Gandhi

  • @tejaschaudhari4206

    @tejaschaudhari4206

    2 жыл бұрын

    He khare ahe

  • @tumchabaap1985

    @tumchabaap1985

    2 жыл бұрын

    @@Crystalmethdealer बोटावर मोजण्या पुरतेच आहेत

  • @pranotishinde3987
    @pranotishinde39872 жыл бұрын

    एक गोष्ट राहिली ,ती म्हणजे त्यांचा समाज एक जुट आहे. एकमेकांना वर आणण्यास मदत करतो. एकद्याला business मध्ये नुकसान झाले तर हा समाज त्यांना मदत करतो.हे पण एक मुख्य कारण आहे

  • @Tusharthebest13
    @Tusharthebest132 жыл бұрын

    सर्वात महत्वाचा मुद्दा तर सांगितलाच नाही तो म्हणजे गुजरात्यांची शेयर मार्केटमधली गुंतवणूक

  • @aairaf6453

    @aairaf6453

    10 ай бұрын

    Share market sathi pan paise pahije bhau , any paisya pasun paise kamavna mushkil ahe .Karan tax rukawat banun jaato.

  • @marathihemant7827
    @marathihemant78272 жыл бұрын

    मराठी माणसाला धंद्यात यश मिळत का नाही कारण ते रिस्क घेण टाळतात आणि महत्वाचे म्हणजे लोक काय म्हणतील असा विचार करतात

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc2 жыл бұрын

    आपण शिकले पाहिले, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिले, इतिहासापासून हे लोक तेच करत आले आहेत.... कधी ऐकलंय गुजराती जवान शहीद झाले वैगेरे ? नाही ना.... कारण हे लोक फक्त हेच करतात.....

  • @sudhirsawant4830

    @sudhirsawant4830

    2 жыл бұрын

    पण राष्ट्रभक्त यांच्यासारखे कुणीच नाहीत

  • @RS-zh1vc

    @RS-zh1vc

    2 жыл бұрын

    @@sudhirsawant4830 अस तुला वाटते....

  • @marathimanus7915

    @marathimanus7915

    2 жыл бұрын

    भुंकत रहा

  • @dikshuj6675

    @dikshuj6675

    2 жыл бұрын

    Khara aahe

  • @WhatNoOneTells

    @WhatNoOneTells

    Жыл бұрын

    Bala te kas ahe na .....konala nav thevan khup sop ahe ...changale vait lok sagalya samajat ahet

  • @pradeepmoghe6896
    @pradeepmoghe68962 жыл бұрын

    महाराष्ट्राला देखील फार मोठा समुद्र किनारा लाभला आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्रातील लोकांनी उद्योग वाढविण्यासाठी घेतला पाहिजे

  • @prasannabarve6502
    @prasannabarve65022 жыл бұрын

    जस जैन समाज तसेच गुजराती खरचं छान भिडू टीम🙏🙏🙏🙏

  • @haridashanmante3634
    @haridashanmante36342 жыл бұрын

    महाराष्ट्रातील समाजजीवनात उद्योग करणार् याचे प्रमाण कमी आणि नोकरी करणार् याचे प्रमाण अधिक आहे. तो आपल्या शेजारच्या जिल्ह्यात जाऊन उद्योग करत नाही. पण महाराष्ट्रातील विविध शहरात वेगवेगळ्या राज्यातील लोक यशस्वी उद्योग करत आहे.

  • @snehalpatil1531
    @snehalpatil15312 жыл бұрын

    गुजराथी लोक हे गोड बोले असतात....थोडक्यात मिठीच्छुरी त्यांचं फक्त एकच ध्येय असतं कसापन..पण प्रोफिटच पाहिजे...त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात....याउलट आपण असतो भोळसट..सरळ, स्वाभिमानी ,समाधानी आणि लढवय्ये... कोनी थोडी स्तुती केली की लगेच पघळणारे..आपण देवही भक्ती साठी करतो... उदा: वारकरी....ते त्यांच्या रोजच्या भाकरितही किती समाधानी असतात ....याउलट गुजराथी..पैशांसाठी च देव देव करतात..आपले मराठी संस्कारच तसे असतात शांत,समाधानी आणि सुखी...पैशांच्यामागे न धावणे...कारण पैसा हा infinity आहे कुठेतरी थांबावं लागतच ना....नाहीतर हाच पैसा आपल्याला आयुष्भर पळवतच असतो..आणि आनंद आणि शांती काही मिळत नाही.. गर्व आहे मराठी कुटुंबात जन्मल्याचा...

  • @abhijitpatil9519

    @abhijitpatil9519

    2 жыл бұрын

    ख़रच

  • @SAMARTHSAMANT

    @SAMARTHSAMANT

    2 жыл бұрын

    Yha jagamadhe takat tyachi aste jyachyahatat Nota astar . Don't give excuse

  • @jayshelke5096

    @jayshelke5096

    2 жыл бұрын

    Very Good 👍 भोसले बाई

  • @deepakmantri2189

    @deepakmantri2189

    Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे 👍

  • @deepakmantri2189

    @deepakmantri2189

    Жыл бұрын

    👍👍

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz2 жыл бұрын

    जरी गुजराती माणूस उध्यमशील असला तरी टॅक्स चोरी, भ्रष्टाचार इत्यादी मध्ये ते मास्टर असतात. अंबानी, अदाणी चा इतिहास काळा आहे

  • @Plausiblelove

    @Plausiblelove

    2 жыл бұрын

    ho na. nirav modi best example ahe.

  • @blacksparrow6950

    @blacksparrow6950

    2 жыл бұрын

    Ekta माल्या sodla tar palun janare sarv, Gujrati aahet, Harshad Mehata pasun, Ketan Parekh sarv gujarati, ata ase jhale aahe 2gujarati desh vikat aahe ani 2 vikat ghet aahe, te pan भारतीय banketun कर्ज gheun ani thodyach divsat sarakar karj maaf honar

  • @niharprabhu3604

    @niharprabhu3604

    2 жыл бұрын

    Ekdum khara

  • @Cpm.8517

    @Cpm.8517

    2 жыл бұрын

    हवा, पाणी, दगड, धोंडे , शेण, गोमूत्र अशा लहनत् लाहान् पासून मोथात् मोठ्या गोष्टी वर टॅक्स लावल्या वर ते होणारच

  • @VijayPatil-kc6cz

    @VijayPatil-kc6cz

    2 жыл бұрын

    @@Cpm.8517 फुकट दिलं की श्रीलंका होतंय

  • @anandlondhe1438
    @anandlondhe14382 жыл бұрын

    भारतातील घोटाळ्यांमध्ये सगळ्यात जास्त कोणते लोक सामील आहेत ते पण सांगा 👍🏻👍🏻😜🤪

  • @prasannakoni9561
    @prasannakoni95612 жыл бұрын

    ते Direct Politician,बँक ,मॕनैजर यांच्याशी डील करतात कमिशन देतात.पैसे बुडवुन भारत देश सोडुन पळुन जाणारे जास्त गुजरातीच आहेत.महाराष्ट्रीयन असले धंदे करत नाहीत.कारण ते प्रामाणिक असतात.

  • @pratapraoshinde3595
    @pratapraoshinde35952 жыл бұрын

    लबाडी करणे ह्यांना चागल जमते,मराठी माणूस ताठ मानेने जगन्याचा प्रयत्न करतो.तलवारी मराठी मानसांनी चालवावे,ह्याचा दुसर्यानी फायदा घ्यावा.

  • @neeleshnt
    @neeleshnt2 жыл бұрын

    Marathi मानस gujarati पेक्षा एका बाबतीत पुढे आहेत....आणि ते म्हणजे मराठा माणसाच armed forces मध्ये contribution....जे जास्त abhimanaspad आहे....maharashtra मध्ये अशी बरेच village आहेत ..प्रत्येक घरी एक sainik असतो....

  • @sachindandge764

    @sachindandge764

    2 жыл бұрын

    Tech na.he bhadve gujrati fakt share market madhe Gand ghastil देशाला लुटायला कमी करत नाहीत अन् वेळ भेटली की बँका लुटून फरार

  • @tushara5124
    @tushara51242 жыл бұрын

    असं असलं असतं तर, गुजरात एक नंबर राज्य असतं...गुजरात hdi index मध्ये खूप मागे आहे..तिथे कुपोषण , गरिबी खूप जास्त आहे...growth without development is useless...१ टक्का लंकळदे खूप पैसा आहे..बाकी गरिबी आहे....

  • @abcd_4523

    @abcd_4523

    2 жыл бұрын

    Chutya Maharashtra chya economic cha 45℅ hissa gujrati Lokanchya hatat ahe. Mumbai and bollywood mule Maharashtra pudhe ahe. Mumbai madhe fakt 22℅ lok marathi ahet. Te pn nokri majuri karnare ahe. Bollywood madhe sagle dusrya state madhil lok ahet.

  • @JosephStalin-io5fp

    @JosephStalin-io5fp

    2 жыл бұрын

    @@abcd_4523saheb whatsapp university zara kaami bhaga.45% ha number kuthun Milala tumhala ? mumbai madhe 36% loka marathi aheat 2011 census pramane me check kelai official portal var . As per data Mumbai city + mumbai Suburban district madhe marathi loka kahitari 44lakh loka hi marathi aheat ani sapurna population hi 1.24 crore ahea. mazuri jast tari mumbai madhe north indians kartat . Mumbai madhe major chunk of migration he intrastate pattern madhe pan hota pahije tar bagha tumhi ,.barrech outside che migrants aata south india , gujarath etc la zatait mhanun mumbai madhe intrastate(within state) migration vaadhlai percentagewise ,. Internet var infranews yha channel var maharashtra economic development var ani mumbai var case study ahea te bagha . Ani study iq ne pan video kelai tyachyavar . Tumchya bollywood chi income hi 2.5 billion ahea ani indianchya chaplechya industry chi kimmat hi 9 billion ahea , ani mumbai madhe film industry chi survat hi marathi maansanech(Dr dadasaheb phalke) yhanizh keleli. Pune he bengluru ani hyderabad nantar it hub maanlazata . Nagpur m nashik he cities thik pramanat fairly progressive aheat . Navimumbai chi rachana hi Hallich zhaleli. To zo bolla te chukicha nahi ahea . Maharashtra madhe nete paisewale astat tasa tyapramane gujarath madhe businessman praise vaale astst . Inequality tikde pan ahea. Multidimensional Poverty index , sustainable development index , hdi ani GER(genral education enrollment ) yha index madhe gujarath tasa baryach pramanat pathi ahea . Aapla maharasntra pan kai pudhe nahi pan gujarath chya peksha tari thik disto.

  • @yogeshdesai5999

    @yogeshdesai5999

    2 жыл бұрын

    @@abcd_4523 maha chutya tuza Gujarat aaj India madhye ahe Pakistan madhye nahi ani tu Sumit Panpat he Hindu naav lavin Hindu mhanun jagu shakto te Marathi lokanmule. Paisa kay karaychay jaan salamat to pagadi pachaas.

  • @pradipveer1062

    @pradipveer1062

    2 жыл бұрын

    @@abcd_4523 bhai hum Kam nahi hue hai dusre kido ki tarah badh rahe hai .

  • @anirudhaghojage2563

    @anirudhaghojage2563

    Жыл бұрын

    @@abcd_4523 म्हणून गुजराती लोक पोट भरायला महाराष्ट्र तामिळनाडूत जातात,

  • @vikaschinchane6194
    @vikaschinchane61942 жыл бұрын

    इकडेच चको्ते उद्योग समूहाचे मालक अण्णासाहेब चाकोते यांच्यावर व्हिडिओ बनवा कि

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni9652 жыл бұрын

    I think u missed 1 point: Goodwill & unity among each other.

  • @Allinone-ht2ko

    @Allinone-ht2ko

    2 жыл бұрын

    Highlight this point... 👍👍

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi31712 жыл бұрын

    मराठी माणसाला मराठी माणसाच्याच पायात पाय घालायला सांगा की त्यात ते या जगात कुणाचाच हात धरू शकत नाहीत बघा मी म्हणतोय ते बरोबर आहे का?????

  • @engeeningshortcuts6183

    @engeeningshortcuts6183

    2 жыл бұрын

    होय हे कधी बदलणार देव जाणे पण हे बदलण्याची धमक आणि सुरवात आपल्यापासून करूया

  • @bhalchandrakarkhanis6467

    @bhalchandrakarkhanis6467

    Жыл бұрын

    Must change.

  • @okmaharashtraliv
    @okmaharashtraliv Жыл бұрын

    खूप छान माहिती आणि मार्गदर्शन. प्रेरणा मिळाली य मॅडम. खूप धन्यवाद

  • @psm4727
    @psm47272 жыл бұрын

    चोरी करणे , लबाडी , फसवणे हे गुण

  • @bharatpatil6595

    @bharatpatil6595

    2 жыл бұрын

    चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

  • @RS-zh1vc

    @RS-zh1vc

    2 жыл бұрын

    @@bharatpatil6595 स्वतःवरून नको सांगू😊

  • @RPR0103
    @RPR01032 жыл бұрын

    झाेलर काेण असतात मग ??? या वर पण एक एपीसाेड बनवाल का ???😄😄😄

  • @dadabhagat4464

    @dadabhagat4464

    2 жыл бұрын

    100 mdhe 50 gujrati astil tr 100 mdhe 10 zolar paiki 5 zolar pn gujratich astil na😂😂😂

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    2 жыл бұрын

    😀 काँग्रेसी नेते आणि चाटू चमचे सर्वात जास्त झोलर आहेत 😂😂🤣

  • @divyeshpatil9908

    @divyeshpatil9908

    2 жыл бұрын

    Aaple marathi politician lokhun tar kamiach aahe te zolar

  • @bharatpatil6595

    @bharatpatil6595

    2 жыл бұрын

    चोऱ्या दोरोडे बलात्कार भ्रष्टाचार खून भाईगिरी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

  • @RPR0103

    @RPR0103

    2 жыл бұрын

    @@bharatpatil6595 पाटील

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar98862 жыл бұрын

    Good information👍

  • @pandeshantanu97
    @pandeshantanu972 жыл бұрын

    बँका लुटण्याबद्दल काहीच सांगितलं नाहीत. शहा आडनावाच्या कुणालाही अमेरिकेत नव्याने प्रवेश मिळत नाही कारण त्यांनी तिथे पण प्रचंड फ्रॉड केलेत

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc2 жыл бұрын

    देशाचा पैसा घेऊन पळून गेलेले ऋषी अगरवाल, निरव मोदी, मेहुल चोक्सी हे पण गुजराती होते

  • @superinvestor4022

    @superinvestor4022

    2 жыл бұрын

    Tyach barobar ambani adani kotak pan aahet mitra

  • @faug6967

    @faug6967

    Жыл бұрын

    Gautam adani Mukesh Ambani Dhirubhai Ambani Mohandas karamchand Gandhi Narendra Modi Sardar Vallabhbhai Patel Karamsi bhai patel Azim Premji Ye kaun hai fir bol beta

  • @solomondavid1371

    @solomondavid1371

    Жыл бұрын

    आणि देशाचे (उलट स्वत च्या राज्याच्या लोक वर त्रास देनारे, त्यांचे) संपत्ति हड़पनारे मान्या सुर्वे, अरुण गवली, अश्विन नाईक, गुरु साटम, हे मराठिच आहे ना? भावा प्रत्येक गोष्टिट नेगेटिव नको बघू जय हिंद जय महाराष्ट्र

  • @atishranpise3580

    @atishranpise3580

    Жыл бұрын

    @@faug6967 Mohammad ali jinna गुजराती आहे देशाला तोडलं .

  • @user-nt6wb6fv1g

    @user-nt6wb6fv1g

    Жыл бұрын

    ​@@atishranpise3580 your studied from whatsapp university... he was a Muslims.....jaa jaraa google kar... aani swatacha knowledge vadhav.. andh virodhi...... Muslims je marathi boltat re kai marathi zale???

  • @dattapagade3608
    @dattapagade3608 Жыл бұрын

    गुजराती मारवाडी किंवा इतर व्यापारी लोक हे इसविसन पूर्व पासून व्यापार करीत आली आहे आणि मराठी माणूस आज पंचवीस तीस वर्षा पासून व्यापारात आला आहे त्या मानाने मऱ्हा टी माणसाची प्रगती झपाट्याने झाली आहे

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 Жыл бұрын

    The most important point is Gujrati people are EXTREMELY hard working. Any community which works so hard is bound to have at least some success.

  • @sukrenitin2247
    @sukrenitin22472 жыл бұрын

    Knowledge able video

  • @raganar305
    @raganar3052 жыл бұрын

    मराठी लोक तर सद्या राजकर्णत, ani ४०० वर्षी पूर्वी चाय छ.शिवाजी महाराजांच्या कलातील गोष्टी, नीति संगण्यत bussy आहेत . ह्याणा दुसर काय येत .नुसते बिंकमाचे

  • @yuvrajsuryvanshi3171

    @yuvrajsuryvanshi3171

    2 жыл бұрын

    चुकीचं बोलतोस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्टी नीती सांगणं म्हणजे ह्याला तू म्हणजे बापजादांचा इतिहास विसरून जावा असच म्हणतोस काय

  • @yuvrajsuryvanshi3171

    @yuvrajsuryvanshi3171

    2 жыл бұрын

    400 वर्षे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तू आहेस आणि तू किती busy आहेस हे तुझ्या कमेंट वरून कळतेय

  • @raganar305

    @raganar305

    2 жыл бұрын

    @@yuvrajsuryvanshi3171 अरे मित्रा अमोल कोले चे भाषण ऐकुन बोलतोय का

  • @yuvrajsuryvanshi3171

    @yuvrajsuryvanshi3171

    2 жыл бұрын

    अरे कोण हा अमोल कोले महाराज्यांपेक्षा मोठा आहे का रे

  • @yuvrajsuryvanshi3171

    @yuvrajsuryvanshi3171

    2 жыл бұрын

    म्हणजे लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी नीती सांगायला नकोत का

  • @umesh5469
    @umesh54692 жыл бұрын

    छान माहिती

  • @sukrenitin2247
    @sukrenitin22472 жыл бұрын

    Khup chan bol bhidu#

  • @vishallondhe4487
    @vishallondhe44872 жыл бұрын

    Vaishnavi khup interesting and perfect information dete.... always 👌👌👌👌👌

  • @shashankshirke8161
    @shashankshirke8161 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर...

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i Жыл бұрын

    पहा खाली comment box मध्ये आपली मराठी लोक काय म्हणतात गुजराती लोक पैसे घेऊन विदेशात पळून गेली म्हणजे आपण फक्त नकारात्मक गोष्टीवर जास्त लक्ष देतात या मुळे आपण मागे आहोत.

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 Жыл бұрын

    Very smart description

  • @amazingfacts7731
    @amazingfacts77312 жыл бұрын

    काही सिक्रेट वगैरे नाही....एकच सिक्रेट बँकांकडून पैसे घ्यायचे आणि विदेशात पळून जायचं😂😂😂

  • @BlokeBritish

    @BlokeBritish

    2 жыл бұрын

    same jaise ambani ne kiya

  • @akshay5555ful
    @akshay5555ful2 жыл бұрын

    Marathi manase hushar ahet gujrati peksha pn ..........

  • @vikasraut551
    @vikasraut551 Жыл бұрын

    आर्थिक घोटाळे करणाऱ्यांमध्येही गुजराती लोकांचे प्रमाण जास्तच आहे.

  • @amitaaldar111
    @amitaaldar1112 жыл бұрын

    Enunity yojana for Divyang pls make vedio on this . Khup imp ahee

  • @engeeningshortcuts6183
    @engeeningshortcuts61832 жыл бұрын

    प्रत्येक मराठी माणसाने छोटा मोठा का असेना स्वतःचा व्यवसाय किंवा धंदा चालू करावा आणि आपल्याच लोकांनी त्याला सपोर्ट करून मोठे करावे.. दुसऱ्याला मोठं करूनच स्वतः मोठे होणार दुसऱ्याचे पाय ओढले तर तुमचे पण पाय ओढले जाणार हे निश्चित... त्यामुळे मराठी बंधूनो आणि भगिनींनो स्वव्यवसाय करण्यास भर देऊया

  • @vikaschinchane6194
    @vikaschinchane61942 жыл бұрын

    हे महाराष्ट्रातील मुंबई मध्ये येतात आणि मोठे होतात

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 Жыл бұрын

    काही यशस्वी मराठी उद्योगपतीची नावे:-- 1)लक्ष्मणराव किर्लोस्कर - त्यांनी भारतातील पहिली इंडस्ट्रियल टाऊनशिप बांधली, किर्लोस्कर ग्रुपचे संस्थापक 2)विक्रम पंडित - सीईओ सिटी ग्रुप यूएसए, यापूर्वी ओल्ड लेन पार्टनर्सची स्थापना केली होती 3)डीएसकुलकर्णी - डीएसके ग्रुपचे अध्यक्ष, बिल्डर, प्रॉपर्टीज, स्कूल, आयटी, डीएसके-टोयोटा. 4)विवेक रणदिवे - संस्थापक आणि अध्यक्ष TIBCO Inc, USA (सिलिकॉन व्हॅली) 5)दिनेश केसकर - बोइंग इंडियाचे अध्यक्ष 6)आबासाहेब गरवारे - गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक 7)विठ्ठल कामत - अध्यक्ष, कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेड 8)चंद्रकांत मोर्डे - मोर्डे फूड्सचे मालक, भारतातील सर्वात मोठे चॉकलेट पुरवठादार 9)NR जगदाळे - अमृत डिस्टिलरीजचे मालक, अमृत फ्यूजनचे निर्माते जगातील 3रे सर्वोत्तम सिंगल माल्ट. 10)व्हीपी बेडेकर - बेडेकर मसालाचे संस्थापक 11)दीपक घैसास - चेअरमन जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि माजी सीईओ आय-फ्लेक्स 12)राजेंद्र पवार - सह-संस्थापक आणि अध्यक्ष NIIT Ltd नितीन परांजपे - सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्तान युनिलिव्हर लि. 13)डॉ. श्रीनिवास ठाणेदार - सीईओ, केमीर ग्रुप 14)सुहास पाटील - संस्थापक अध्यक्ष सिरस लॉजिक इंक, यूएसए (सिलिकॉन व्हॅली) 15)वीरेंद्र म्हैसकर - अध्यक्ष आयआरबी ग्रुप 16)नरेंद्र मुरकुंबी - श्री रेणुका शुगर लिमिटेडचे ​​संस्थापक आणि अध्यक्ष 17)रवींद्र प्रभुदेसाई - पितांबरी ग्रुपचे अध्यक्ष, होमकेअर, हेल्थकेअर आणि अॅग्रीकेअर उत्पादने. 18)जीकेपेंढारकर - अध्यक्ष विको लॅब, आयुर्वेदिक ग्राहक सेवा उत्पादने. नावे अजून वाढणार आहेत. मग, घ्या शिवरायांच नाव आणि करा सुरुवात नवीन बिझनेसची.💪💸💸🤵

  • @UdgarPustakache

    @UdgarPustakache

    Жыл бұрын

    संजय घोडावत

  • @divyeshshaha4296

    @divyeshshaha4296

    11 ай бұрын

    ​@@UdgarPustakachemarwadi ahet te

  • @lrbinvestment512
    @lrbinvestment5122 жыл бұрын

    Jay Maharashtra

  • @davidwarnerwarner2846
    @davidwarnerwarner28462 жыл бұрын

    आपण मराठी लोक जरी उद्योगधंद्यात पुढे नसलो तरी आपण मनुस्कीत गुजराती लोकांपेक्षा खूप पुढें आहोत

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Жыл бұрын

    Nice...

  • @akshay5555ful
    @akshay5555ful2 жыл бұрын

    Pn tyanchyat unity factor mahatvacha ahe

  • @ramijmalvi2101
    @ramijmalvi2101 Жыл бұрын

    बँकेतून अरबो कर्ज घेऊन बाहेर देशात पळून जाणे, मोस्ट सिक्रेट

  • @rahulpatil-ky4kp
    @rahulpatil-ky4kp2 жыл бұрын

    Make a video on sindhi business success ...

  • @sachinnikam7369
    @sachinnikam73692 жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @bhalchandrakarkhanis6467
    @bhalchandrakarkhanis6467 Жыл бұрын

    We must invest in strong fundamental company stocks for long terms. At least try share market.

  • @thegodfather2271
    @thegodfather22712 жыл бұрын

    😂😂 सुरवातीला जेटा लाल आणि दया बेन चा फोटो का लावला आहे 😀

  • @vikramsingrajput1655
    @vikramsingrajput16552 жыл бұрын

    इंग्रजांना भारताचा रस्ता दाखवणारा पण एक गुजराती व्यापारीच होता. त्यामुळे ही व्यापारी लोक काय पण करू शकतात असं दिसतंय

  • @mahendrpatil1965
    @mahendrpatil19652 жыл бұрын

    देश लुटणारे पण गुजराती लोक आहेत

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    2 жыл бұрын

    😝चुप चाटू कांग्रेसी चमचा 😂🤣🤣

  • @TheOpposition

    @TheOpposition

    2 жыл бұрын

    @@thegodfather2271 dukkar aahes ka, gu hungat aala te 😂

  • @mahendrpatil1965

    @mahendrpatil1965

    2 жыл бұрын

    @@thegodfather2271 गायकवाड घराणे गुजरात बसवले लावड्या तुला काय माहित

  • @bharatpatil6595

    @bharatpatil6595

    2 жыл бұрын

    चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी,गुन्हेगारी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

  • @mahendrpatil1965

    @mahendrpatil1965

    2 жыл бұрын

    @@bharatpatil6595 तू पण मराठी आहेस ना

  • @ace3r982
    @ace3r9822 жыл бұрын

    My Gujarati and marwadi friends are working with company and really not into business. Somewhere they know the risks of starting small business at present scenario.

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z Жыл бұрын

    बोल भिडू चॅनल खूप भारी नॉलेज देत खूप छान चेनेल आहे

  • @jagtapavi
    @jagtapavi2 жыл бұрын

    Agadi chhan mahiti dili kharokhar kahi shiknyasarkhe pn aaplyakade nav thevtat kanjus boltat ashyana n jhugarun kahi lok srimant hotat

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav63739 ай бұрын

    माझ्या पाहण्यात ऐक माणूस आहे2000सालच्या अगोदर त्याचेbankeshi kay व्यवहार झाला तो मला याहित नाही मी 2000 April madhe mulundmadhe rahayala aale. Aaik divas बिल्डिंगच्या खाली बसले होते तेव्हा bankechi वसुली करायला माणूस आला होता तेव्हा त्या माणसाने घर विकले व बांगलादेश मध्ये निघून गेला आता परत आला आहे काठीने चालतो. त्यांची लोक त्याना सपोट करतात

  • @varadsutar9784
    @varadsutar97842 жыл бұрын

    सर्वात जास्त सरोगेट मदर पण गुजरात मध्येच आहेत.

  • @cybercypher972
    @cybercypher972 Жыл бұрын

    हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकच लाईन लक्ष्यात येते:- कोठे न्हेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र 🥲

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte36352 жыл бұрын

    Bol Baidu, krupaya small scale industries baddal thodi mahiti dyawi

  • @anilgovind899
    @anilgovind8992 жыл бұрын

    Chala aapan pun ashyach yojna karuya OK, Jai Maharashtra

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari93409 ай бұрын

    बँकांना लुबाळणारे सुध्दा हेच आहेत.

  • @visalabhay
    @visalabhay2 жыл бұрын

    Gujarati are not in army why?

  • @nikhilkirloskar1782
    @nikhilkirloskar17822 жыл бұрын

    निरव मोदी, मेहुल चोक्सी, ABG शिपयार्ड वाले हे लोक पण गुजराती च होते....कष्टाने कमावणारे मराठी लोक नेहमी अव्वल आहेत जे की आपल्या महाराष्ट्र मध्ये ही सर्व बाहेरची लोक सहन करतात ...आणि बाहेरून येणारी लोक आजकाल आपल्या वरच दादागिरी करायला लागली आहेत

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    2 жыл бұрын

    आणि आमचे मराठी राजकीय नेते त्यांचे भागिदार आहेत.

  • @JosephStalin-io5fp

    @JosephStalin-io5fp

    2 жыл бұрын

    dsk समुह बदल आयकलात का ?पुण्यचा रिअल इस्टेट जायंट ! मोठया भ्रष्टाचारा मुळे जेल मधे अहेत आता.

  • @nikhilkirloskar1782

    @nikhilkirloskar1782

    2 жыл бұрын

    @@JosephStalin-io5fp मराठी लोक हे चुकी झाली तर जेल मध्ये कायद्याचा आदर करुन जातात तरी आणि गुजराती लोक चुना लावून देशाचे वाटोळे करून परदेशी जातात🤣😂

  • @bharatpatil6595

    @bharatpatil6595

    2 жыл бұрын

    चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी,गुन्हेगारी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

  • @akshay9948
    @akshay99482 жыл бұрын

    भारताला लुबाडून विदेशात पळणारे पण गुजरात मधलेच आहेत...

  • @vipulgaikwad1928
    @vipulgaikwad19282 жыл бұрын

    👍👍

  • @Vishal_Kanade
    @Vishal_Kanade2 жыл бұрын

    Barobar ahe. Maza mitra gujrati aahe tyani attach 10th dili aani toh atach kama dhandya la lagla aani tyacha gharche tyala support krtayet.

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar44212 жыл бұрын

    amhi birthday, partya, rajkaran, vad , bhandan yat jast guntavnuk ahe amchi amhala bizznes kasla sucel

  • @footmasteranay
    @footmasteranay2 жыл бұрын

    Deshacha bankana chuna lavnyat aghadivar Gujarati ..saglyat kami loka army madhye gujrati.. nusta paisa important desha cha kay te baghu

  • @kemptomu5048
    @kemptomu50482 жыл бұрын

    In India even Parsi communities are included in Gujarati....

  • @omkarmamshetti5122
    @omkarmamshetti5122 Жыл бұрын

    बॅकेचा पैसा घेऊन बाहेर देशात पळून जाणारे पण गुजराती च आहेत ताई हे पण ‌ सांगाना देशाचा पैसा घेऊन बाहेर जातात आणि पैसा बाहेर उडवतात ते पण गुजराती लोकच आहेत ओं ताई

  • @nareshkatoch1288
    @nareshkatoch12882 жыл бұрын

    काही नाही गुजराती लोक स्लिपर चप्पल आणि आयुष्यभर तेच जुने ड्रेस मर मर kamvnar शेवटी कोन दूसरा मजा घेणार त्या पेक्षा मस्त मराठी मानुष रूबाबत राहतो

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye88162 жыл бұрын

    शिकण्यासारखे गुण असतील तर आत्मसात करण्यात काहीही चुकीचे नाही,... Kind of Reverse Engineering..

  • @pratapraoshinde3595

    @pratapraoshinde3595

    2 жыл бұрын

    आम्हाला रिव्हस इंजिनिंग करायची जरूरत नाही. आम्ही दुसर्याचे पाहून कहीइ करत नाही.

  • @SAMARTHSAMANT

    @SAMARTHSAMANT

    2 жыл бұрын

    @@pratapraoshinde3595 hisch mentality aaplyala pathi thevte. China ne Vikas a reverse engineering karunach kela

  • @dr.dineshgodase9849
    @dr.dineshgodase98492 жыл бұрын

    Yana काहीही विकता येत अगदी अपयशही स्वतःचे नसलेल्या गोष्टी पण ते बेमालूम विकू शकतात

  • @sopuwadkar4251
    @sopuwadkar42512 жыл бұрын

    मुंबई आपली असून सुद्धा मराठी माणूस झोपड़ी त राहतोय आणि गुजराती मोठमोठ्या बिल्डींग मध्ये.मुंबईत तुम्ही कोणत्याही सोसायटीत जा,तुम्हाला 50त्क्के लोक गुजराती दिसतील मराठी मान्साच एक घर दिसणं मुश्किल असत.

  • @chiragnavale666

    @chiragnavale666

    6 ай бұрын

    दुसर्या राज्याचे लोक मुंबईत येतात आणि ५-६ वर्षात श्रीमंत होतात आणि आपण अजून पण गरीबी मध्ये राहतो.

  • @theamazingcriation5101
    @theamazingcriation51012 жыл бұрын

    मराठी माणसे देखील व्यापारात कमी नाही

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer2 жыл бұрын

    गुजराती पोरी एवढ्या गोऱ्या, देखण्या कशा यावर एक व्हिडिओ बनवा 😁😜

  • @TheOpposition

    @TheOpposition

    2 жыл бұрын

    सगळा अरबी समुद्राच्या पाण्याची कमाल 😂

  • @JosephStalin-io5fp

    @JosephStalin-io5fp

    2 жыл бұрын

    Punyachya pori bagha kiti gorya ani dekhnya aheat.

  • @JosephStalin-io5fp

    @JosephStalin-io5fp

    2 жыл бұрын

    @@TheOpposition तुम्हाला म्हनाईचे का?

  • @bharatpatil6595

    @bharatpatil6595

    2 жыл бұрын

    चोऱ्या ,दोरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, खून ,भाईगिरी,गुन्हेगारी यामध्येच मराठी माणसे पुढे आहेत....

  • @bharatpatil6595

    @bharatpatil6595

    2 жыл бұрын

    मुस्लिम एक नंबर असतात....आणि मराठी पोरी चुकार असतात

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Жыл бұрын

    Where ismaithili?

  • @anpn5109
    @anpn51092 жыл бұрын

    Maharashtra ne khup moth yogdan swatantrya ladhyat dil ahe.. Aple marathi sainik dekhil ladhat ahet. Pan Gujrat sainik farse nahit. Parantu Aaj economy develop karnyat tyancha wata ahe he manya karayla have.. china economically aplyapeksha powerfull ahe mhanun aplyala namat ghyav lagat.. tech pakistan la apan economichya jorawar warchad ahot. Bhavishyat arthik power hich khari power asel he lakshat ghyayla hav. !! ANI Aajhi " paisa bolta hai".

  • @arjun13Ten
    @arjun13Ten2 жыл бұрын

    Gujarati n Marwadi pidhya n pidhya, shekdo varsha dhandyat aahet. tyancha raktat bhinlai dhanda karaicha. Apn loka shetkari and ladhave aahot. atta kahi loka business madhe padlet. Apan pan yeuch tya stage la. Mi baghtoi atta chi 20shi li pora dhandyat padat aahe shikat aahet. Future is bright. Ugach swatala kami lekhu naye. Tumhala mahit nasrl tar kolhapurat Shahu Maharajanni tithla sakhar ani gulachi trading karayala marwadi ani Gujarati trader families la bolvun ghetla and settle kela karan ithe sagle Shetkari kinva sainik hote. Tar ugach tyncha pidhijat kamacha cha bau karu naka. Apli loka kami nahit barich yashashvi pan hot aahet.

  • @Vidya_01
    @Vidya_01 Жыл бұрын

    डोक्या पासुन पाया पर्यंत कर्जात बुडालेले असले तरी ही बाते बडी बडी , हातात आय फोन असतोच.चार वेळा धंद्यात डुबले तरीपण परत धंदाच करनार. संध्या डिवोर्स च प्रमाण जास्त आहे.😃😃😃

  • @paragshah3680

    @paragshah3680

    9 ай бұрын

    Apply burnol. Even bhaiya from UP went past local marathi in business. Why? Think over

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 Жыл бұрын

    Marathi masavar pan video banava please 🚩🚩

  • @harshadpatil5688
    @harshadpatil56882 жыл бұрын

    Tax chukvnesathi cash mde vyavhar.. Shevt desha peksha paisa impt yanna mg..

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar81862 жыл бұрын

    Tata aani Godrej hi naave kashi visarlaat tumhi ?

  • @sameerc4413
    @sameerc44132 жыл бұрын

    घंटा.... गुजराती लोक सिंडीकेट सारखं काम करतात. दुसऱ्या कोणाला येऊच देत नाही.

  • @Rohan_1900

    @Rohan_1900

    2 жыл бұрын

    Sinu ke sath mal becho 😂

  • @spjmalimumbai

    @spjmalimumbai

    2 жыл бұрын

    वाजवा

  • @nileshrane280

    @nileshrane280

    2 жыл бұрын

    😂 पण किती वर्ष तीच लाईन बोलत राहणार. तुम्हाला कोनी अडवला आहे.

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi1007 ай бұрын

    मराठी माणूस शेती राजकारण इंडियन आर्मी पोलीस भरती MPSC UPSC तयारी /गोविदा /गणपती /दांडिया /बर्थडे पार्टी ब्रडेड कपडे बूट आणि छोटी शी नोकरी कहाणी खतम 90/%लोकांची

  • @no_smoking__6608
    @no_smoking__66082 жыл бұрын

    Saam-Daam-Dand-Bhed Gujrati cha Kirti milawanaara raaja? 🤔 Rajsthaan , Maharashtra, Karnataka Bangaal UP Bihar chi wegali story aahe Mughal aso ki British yanna fakt wyaparat interest hota Exept Sardaar patel sarakhe legends

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil2 жыл бұрын

    माहिती खूप कमी सांगितली.

  • @krushangbagul9548
    @krushangbagul95482 жыл бұрын

    gujarati loko ek dusranla business madhe support kartat, te sarvanla svatache j aahe tas dakhvun tencha business pudhe vadhavtat

  • @aniketandhale555
    @aniketandhale5552 жыл бұрын

    कारण की आपल्या लोक एक मेकांचे तंगड्या खेचत नाही

  • @aks1154
    @aks11542 жыл бұрын

    Maharashtra mdhil loka chati badaun sagaila tevd pudha astat..amchya purvajyani he kela te kela swata kay nahi kela....

  • @ajinkyakarajgar9104
    @ajinkyakarajgar91042 жыл бұрын

    म्हणून तर देशातला सगळ्यात मोठा पुतळा आणि देशातले सगळ्यात मोठा क्रिकेट स्टेडियम गुजरात मध्ये आहे. ते यासाठी च

  • @ajaybhise86
    @ajaybhise862 жыл бұрын

    मिलिटरीत का नाही हो दिसत गुजराती लोक?

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Жыл бұрын

    मैडम बिना सरकारी नौकरी के मेहनत करना एक- एक पैसा जमा करना दिन भर मेहनत करना आसान नहीं है। लड़ाई - झगड़ा, मारपीट, गुंडा गर्दी नहीं करते।

  • @shubhambhamare5569
    @shubhambhamare55692 жыл бұрын

    Samudtakinara 720 km aahe

  • @rushikeshpatilvlogs4520
    @rushikeshpatilvlogs45202 жыл бұрын

    Karj budvnare gujratche kiti te pan sanga

  • @aaryandole
    @aaryandole2 жыл бұрын

    काही लोकान्नी देशा ला पुढे ठेव्ल तर काही लोकान्नी धंद्याला फक्त हेच लक्षात घ्या....

Келесі