घरात भांडणे होऊ नये यासाठी करा हे 3 उपाय घरातील भांडण मिटतील | gharat bhandan upay | घरात भांडण
Тәжірибелік нұсқаулар және стиль
घरात भांडणे होऊ नये यासाठी करा हे 3 उपाय घरातील भांडण मिटतील | gharat bhandan upay | घरात भांडण होण्याचे कारण काय
घरात भांडणे होऊ नये म्हणून 3 उपाय या व्हिडिओ दिलेले आहेत. घरात भांडण का होतात तसेच घरात भांडण होण्याचे कारण काय असा प्रश्न अनेक लोक विचारतात. घरात भांडणे होण्याचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर घरात असणारी नकारात्मक ऊर्जा होय. घरात भांडण अनेक कारणांनी होऊ शकते. घरातील भांडण कसे मिटवावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. घरातील भांडण या उपायाने नक्की समाप्त होईल. भांडण कसे मिटवावे याबद्दल या व्हिडिओत मराठीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे.
gharat bhandan upay ya video madhe dilela ahe.
gharat bhandan band honyasathi he upay nakki kara.
सोबतच नवरा बायकोचे भांडण कसे मिटवावे याबद्दल सुद्धा या व्हिडिओत मार्गदर्शन मिळेल. नवरा बायकोचे भांडण कसे मिटवायचे हा प्रश्न अनेकांनी विचारला होता. नवरा बायकोचे भांडण का होतात किंवा नवरा बायको मध्ये भांडण का होतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नवरा-बायकोच्या भांडणात हे 3 उपाय नक्की करून पहा नवरा बायको मधील भांडण समाप्त होईल.
navra bayko bhandan upay sanga ashi vinanti anek lokanni keli hoti.
Only Marathi KZread channel
ओन्ली मराठी युट्युब चॅनेल
Пікірлер: 184
khup chhan a sadhe upai !!!
@sameershinde3505
3 жыл бұрын
Pppp
@shrutipawar4656
2 жыл бұрын
Q
@anuradhadeshpande1088
2 жыл бұрын
@@sameershinde3505 à1
@vimalmore4346
2 жыл бұрын
@@sameershinde3505 pool or pop pop pool poll I Olly lilo poo lii to 9 lii lopoooooloop lii 💩 💩 lpplp0poollo lol p Lokpllppppol plp
@chhayajawale5684
2 жыл бұрын
@@sameershinde3505 0bDecca
छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद सर
खुपच छान माहिती दिली सर 🙏🙏🙏
छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Thanks Guruji 🙏
Thanks
Khup chan mhati
Thankyou🙏🙏
खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
खुप छान माहीती
ओम् नमः शिवाय ओम् नमः नारायणा🙏🙏
Agdi Upyukt mahiti apn dilit. Thank you so much Sir🙏 Hope so...Ata tri Srv Thik Hoil....
Ashe ajunahi pathva video
Good👍
👌👌👌🌸🌸🌸
खुप चांगले, सोपे उपाय सांगितले..👌👌🙏🙏
@ProGamer-se7gq7kr9g
2 жыл бұрын
🙏🙏👍💐
Nice work Thanks
शाकाहारी रहा, रागीट स्वभावाचा अंत होईल, आपोआप शांतता पसरेल.
@sagartembekar5049
3 жыл бұрын
5
@mangalalase1080
Жыл бұрын
छान
Kup chn 🤗🙏
Tumhi aashya mahiti kothun aantat
Very very helpful and informative video sir. 🙏
Nice
छान माहिती दिली
Super
Mi try karun sangel
Good
👍👍👍👍❤️
Very good information, thanks
Khup chaan mahiti dili thanks
Om namo Narayana 🙏🙏
Chan mahiti sangitali
Om नमो narayana
ओम नमो नमो नमः
Nerutya means southwest?? Plz reply
Khup chan mahiti dili sir dhanyavad.
@rajushivajiagham8767
Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर
👌
Nice sir
Gharachya nairutya kopryat bed aahe mag saptdhanyachi pudi gadikhali thevli tar chalel ka sir
Khup sope v sundar oopay aahet pan teeni oopay kele pahijet ka
South west Disha means nevruta Disha ka ?
Omnamonarayna
Tumchi mahiti khup chhan aahe pn video thodi short hvi hoti ajun chhan vatli aasti
❤
नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏
Ok
Sr maz jast bhandan bhavshi aani aaishi hote tr mi kay upay plz sanga
Aple shubh nam
खुप छान माहिती दिली.
👍👍👍❤️🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 👌👌👌
Sar
Khup mast ahe sir
Sagaych aasel tar devach dhyan krayla saga nahite kay sagtay aaiknare vede nahitar kay kahi pan sagtay
Om namo narayana
बाहेर चे शत्रु कमी करण्यासाठी उपाय सांगा 🙏
@user-kx6qt4yp2j
2 жыл бұрын
रोज तिन्हीसांजेला श्री रामरक्षा स्तोत्र म्हणा. 🙏👍
Apun ko Nagin was a guitar lesson
Commenting from mumma's mobile...behave accordingly sagl thik hoil...ugach kahihi sangatat ...F
सरजी शेजारच्या बाईने माझ्या अंगणात म्हणजे माझ्या दक्षिणेकडच्या भींती पासून काही तरी लिक्विड प्लास्टिक च्या मग मधुन टाकत आणलं आणि उत्तरे कडच्या भींतीला जोडून टाकून घरात निघून गेली होती तर तेव्हा पासून माझ्या घरात भांडणे होत आहे, सर्व विखुरलेले आहेत..एक ही या घरात नाही आहे त मी एकटीच राहत आहे..तर त्या साठी काही उपाय आहेत का..
Khup chan mahiti dili sir mazya ghrat hach problm aahe mi nkki karun pahin thank you so much sir🙏🙏🙏🙏 om nmo nrayna 🙏🙏🙏🙏
हाय दादा मी अंजली दनाणे तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान माहिती दिली आहे माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद 👍
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
@vipulgagare9081
2 жыл бұрын
छ
Maji mulgi 21 varsha che aahe khup raago te khup chid chid karte kaamavar jate tela shant karne sathi kya karu samaj nahi
Sir this upay can do our son inlaw and daughter
@user-kx6qt4yp2j
2 жыл бұрын
तुमचे जावई किंवा मुलीने हे उपाय आपल्या राहत्या घरात केले तर ते जास्त परिणामकारक ठरेल. तसे शक्य नसल्यास किंवा तुमचे त्यांच्याशी आवश्यकते कम्युनिकेशन नसल्यास हे उपाय तुम्ही तुमच्या राहत्या घरी करू शकता.मात्र हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या मुलीच्या व जावयांच्या यांच्या नावाने संकल्प करा.संकल्प-मी हा उपाय माझी मुलगी व जावई यांच्या घरातील अमुक अमुक अडचण दूर होण्यासाठी करत आहे तरी त्यांना या उपायासंदर्भात योग्य ती फलप्राप्ती व्हावी. 🙏👍 तुम्हाला शुभकामना,तुमच्या या बाबतच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
आगोदरच बिचारे लोक अंधश्रद्धांच्या सापळ्यात अडकलेत. . त्यात भर नको .
🙏🌹🌹 Om namo narayana 🌹🌹🙏
Sir plz mazya prashnache uttar dya
नैरुत्य दिशेला जर बाथरूम असेल तर बॉटल कुठे ठेवावी
चार। ते। पाच।लोकांचे।नावे। एका। कागदावर। लिहिले। तर। चालतील। का। एकच। बाटली। घेतली। तर। चालेल। का।
अपार्टमेंटमध्ये दिशा कोपरा येत नाही मग काय करायचे
Sir konchy dishela dok theun jopane yogya aahe plz reply me
@sonyjadhaw875
3 жыл бұрын
दक्षिणेकडे!
@yashlove636
2 жыл бұрын
🙏
आपण विनाकारण काहीपण उपाय सांगात
Fish tank kuthy asav plz sanga
Mi pan aapli bayko barobar nehami bhandan karto
Ja
सात धान्ये मध्ये डाळी कडधान्ये घ्यायचे का
Sir mala 1 ch shtru maza dushman ahe maza tya vyktila mi khup samjaun sagitle Tu tujya margala mi mazya margala pan to kahi ikat nahi to daily drink gheto tya vikticha mala khup prachnd maansik tras hoto pls 🙏 sir mala upay sanga sir tras ani shtru pida kaymchi band hoi Ani ti vyakti pasun mala kontach tras nako 🙏 upay sanga sir
@user-kx6qt4yp2j
2 жыл бұрын
नवग्रह पीडा परिहार स्तोत्र व व्यास मुनींनी रचलेले नवग्रह स्तोत्र रोज सकाळी सूर्योदयापूर्वी वाचा.असे कीमान १०० दिवस करा.
👍🙏
नमस्ते सर माझ्या घरात सारखी भांडण. तो असणा-या सर आई वडील दोघे वारले आहेत सर मी च पुर्ण घर बघ ते सर पण मला खुप बोलतात खुप आस आप शब्द वापरले जातात जर भावज्यच कधीच पटत नाही पण खुप समजुन घेतेज पण समजुन घेत नाही सर
Tandul ani gulabpani chalel ka
@smrutisawant1851
3 жыл бұрын
Gulabach ful milal nahitar dusara pryay ahe ka
Sir आग्नेय् कोपऱ्यात सेफ्तिक् टेक असेल तर काय उपाय करावा
@user-kx6qt4yp2j
2 жыл бұрын
ईशान्येकडील कोपऱ्यात करून पहा.शंभर टक्के गुण येणार नाही पण फरक नक्की पडेल.
ओके तुम्ही जे सांगतात येगे करतोय
U
कृपया जनतेला मूर्ख बनवू नका.
P
Sir chan mahiti dilit. But navra bayko bhandan stop karnyasathi. Kinva kontya par stree mule navra dur gela asel ani tichyashi sambandh thevat asel. Tyala punha saunsarat return aannyasathi kay upay karave. Jenekarun to punha pahilyasarkha saunsarat ramel.
@user-kx6qt4yp2j
2 жыл бұрын
तुमचे जन्म नक्षत्र व जन्मरास कळल्यास मी मार्गदर्शन करु शकेन.
Maza mulga 30 yearcha Aahe Aaikat nahi
Mi
🙏
Majhya mula,ani sunekarata ha upay mi karu dhakate ka.don mahinyapaun te ekatra rahat nahit
@ganpatjadhav9032
2 жыл бұрын
Hi
77a
Bathroom konta side la asve vido patva
Kapada kutalya colour vaparayacha 🙏
बाबा पण हे किती दिवस करायचे आहे
Sar tumi jhe upay sangtat te upay kare ahe ka plish eak vidio banwa ahne sanga
@hemadhuri9678
3 жыл бұрын
ओम नमो नारयणा 🙏🙏
Ani he barobar ahe ka
सर मला प्रश्न.. बायको गोरी आणि काळा पाहिजे दोन्ही फरत सांग
Koni koni he upay kele ahet?????
हवा चली मालिकाना विश्वास नाही पटेल
Nairutya kopryat sandas bathroom asel tar
बोटल खिडकीत ठेवली तर चालेल का खाली जागा नाही .पण खिडकीत ठेवली तर सर्व विचारती काय आहे .घर लहान असले तर असे उपाय करायला नाही जमत दिशा सांभाळता येत नाही देवघरा खाली ठेवली लपवून चालेल का .
माझ्या घरात रोज भांडन होतात