नखावर हे लावताच शत्रूचा चेहरा दिसू लागेल / Shatrupida / shatru nashak upay in marathi #shatrunashakupay #shatrupida #marathi
Жүктеу.....
Пікірлер: 338
@mangeshraut22093 жыл бұрын
हा प्रयोग खरा आहे. पण तुम्ही सांगता तेव्हढा सरळ व सोपा नाही.काजळ बनवण्यासाठी दुसऱ्या बरयाच दुर्मिळ वस्तू लागतात. बनविणारा माणूस साधक असावा लागतो. तयार काजळ पायाळू (पायाने जन्मलेली) आजण मुलगी/मुलगा यांच्या नखांवर लावून, परमेश्वराचे स्मरण करून एक जागा बनवावी लागते,जागा साफ करून त्यावर पाण्याचे शिंपण करावे लागते ,त्या नंतर चटई अंथरून घालून एका शक्तीला बोलावून त्या अंथरुणावर बसवावे लागते. नंतर विनंती करून आपला प्रश्न 1,2,3 विचारावा लागतो . उत्तरे लिखित स्वरूपात देण्याची विनंती करावी. उत्तरे मिळाल्यावर आभार मानून शक्तीस जाण्यास विनवावे. त्या नंतर नखावरील काजळ धूउन काढावे. नाखा ऐवजी काचेच्या दोन पट्ट्या घेऊन देखील कायमस्वरूपी काजळ पट्टी बनविता येते. मात्र वाचन करण्याची प्रक्रिया पूर्वी सारखीच आहे. 9422665087
@OnlyMarathiOM
3 жыл бұрын
सर्वसामान्यांना करता येतील असेच उपाय सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो.. आपण सांगितलेली माहिती अगदी योग्य आहे, मात्र त्राटक क्रियेद्वारा सुद्धा हे साध्य करता येते, जे या व्हिडिओत दिले आहे.. धन्यवाद🕉🙏
@ashahiwale8747
3 жыл бұрын
00000fr00r03
@jstarvaishnav4856
3 жыл бұрын
Good😕😕
@arunabhosale574
3 жыл бұрын
मंगेशजी ...🙏🏻 तुमचे explanation योग्य , बरोबर आहे असे कुठे करतात का.. मला पाहायचे आहे ...thank u🙏🏻
@bhimraopund6121
3 жыл бұрын
Qqaaaaa1
@vijaykumarkudrikar95133 жыл бұрын
Good Information.Thank.U
@dayaramkhandare2066 Жыл бұрын
मी विज्ञान वादी आहे l आश्यर्य कि 50 वर्षपूर्वी असा प्रयोग पाहण्यात आला होता l
@kalpanasuryawanshi5063 Жыл бұрын
मी सौ कल्पना सु येॅवंशी गायक चेबुर महाराज खुपच खुप सुंदर सांगतात तुम्ही अभिनंदन खुपच छान धन्यवाद साहेब
@balubirajdar91022 жыл бұрын
बस कर गुरुदेव दत्त बोल सब दुःख माती मोल
@balkrishnajadhav6387 Жыл бұрын
We are following our suggestion. Doing this what's you saying.
@sharmileemayekar6290 Жыл бұрын
Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌺🪔🙏🏻
@savitrisuryawanshi1214 Жыл бұрын
Tanku sir
@rahulpotadar89913 жыл бұрын
Thanks sir
@adw93603 жыл бұрын
Thanks sir tumchya guidance mule mla fayda zala @ Anmol A Vlog
@vijayavelankar11812 жыл бұрын
Thanks Sir.
@virendrajondhale58043 жыл бұрын
Wa kup han
@smitagodbole87093 жыл бұрын
असा प्रयोग यशस्वी झालेल्यांची क्लीप्स टाकू शकाल का
गुरुजी तुम्हीसुद्धा फारच छान माहितीपूर्ण दिलीत त्याबद्द्ल तुमचे आभार. पण एखादया घरातल्यांना आशी काही करणी अथवा बाधा घालुन ठेवतात.काही केल्यानें जाता जात नाही. त्या घरात लग्न कार्य होत नाही, पैसा टिकत नाही, वारंवार आजारपण कामावर जाताना त्रास,घरातूनच एकमेकांपासुन त्रास होतो. एकमेकांच्या जीवावर ऊठणे. वय निघुन गेले तरी लग्न जमतच नाही. मनासारखी काही घडते आहे असे वाटत असतानाच भलतेच घडते.खुपच त्रास होतो. घरात राहायची ईच्छाशक्ति मरुन जाते.त्याबद्दल त्यावरचे प्रभावी उपाय कोणते आहेत. आणि कायमचा त्रास कसा कमी होईल असे काही उपाय करू शकतो परत फिरुन आपल्या जवळ हा त्रास होऊ नये असे काही उपाय करू शकतो का?
@shankarkadam4459 Жыл бұрын
👌🚩🙏 राम कृष्ण हरी.
@statusking24hour843 жыл бұрын
Khar ahe
@samarthkumbhar42972 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ आवडला
@anuradhabhande8852 жыл бұрын
छान माहिती दिली. धंन्यवाद सर!🙏🙏🙏👍
@reshmadhise1626
2 жыл бұрын
NH
@ushakadam578 Жыл бұрын
🙏🙏👍👍🌹🌹
@linanikam34223 жыл бұрын
🙏 sir majya modhya bhawach wiwah jamt nahi kahi sope upay sanga sir bahinine Kyle tr chalel ka sir
@akashpandhrakar824 Жыл бұрын
खरं आहेका
@jagutaimohite1883 жыл бұрын
भाऊ ज्याचा परमेश्वरावर विश्र्वास आहे त्याला करणी बाधा याच भय नाही
@hemalataraut8511
2 жыл бұрын
☑️ अहो हे सगळं थोतांड आहे.तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे jagutai 🙏
@amitatari513
2 жыл бұрын
देवावर विश्वास सगळयाचा असतो पण हे नीच लोक कट कारस्थान करतात. आम्ही बळी पडतो तुम्हाला नाही कळणार.
@STATUS_king6317
2 жыл бұрын
@@amitatari513 ho tumhi agadi barobar bollay🙏🏻
@mayurirecipies1615
2 жыл бұрын
Karni badha dev nahi kadu shkt..devapeksha jast shkti aste
@mayurirecipies1615
2 жыл бұрын
Karni mule maji aai hey jag sodun geli...khup Ami devache bhskti keli...atta mla sudha asech trass ahe
@ravimahajan1500 Жыл бұрын
क्रुपया हा प्रयोग यशस्वी झालेल्यांच्या क्लिप्स टाकाव्यात कारण याचे परीणाम खुप् गंभीर असत्तात्
@vishwnathnavalemodicare97722 жыл бұрын
वाह छान माहीती बघतो मी धन्यवाद
@vishwnathnavalemodicare97722 жыл бұрын
सूंदरच ❤️❤️❤️🙏🙏🌹🌹🌹
@yashwayadande21972 жыл бұрын
Jay malar
@KalkeshwarMaharaj2 жыл бұрын
मनात असलेलीच व्यक्ती दिसेल
@tarabaiavhad76682 жыл бұрын
गुरूजी तुम्ही सांगितले ले टोटका मला खूप आवडतो व मि तो करते
@deepakmudgal3683
2 жыл бұрын
Kon disla ky
@HopeIndiaTrustIndia
Жыл бұрын
Kela ka totka.
@chandrakanthambire6961 Жыл бұрын
सर आपण फारच चांगली माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे . आपण सांगितलेली गोष्ट ऐकली होती . कापूर पेटवून त्या ज्योतीमध्ये शत्रू बघण्याची कृती मी एकाद्या व्यक्ति कडून बघितली होती .आपण सांगितल्या प्रमाणे कृती केली तर अवश्य शत्रूचा चेहरा खात्रीने दिसू लागेल . धन्यवाद .
@riyas_world7506
Жыл бұрын
Apan dhanyvad jila apna Milan Navin yah shaadi phone number dila kar barabar maja phone number
@shonagaykwad29423 жыл бұрын
Namo budday sir ji 🙏🙏🙏🦋🦋🦋🌸🌸🌸🦋🦋🦋⭐⭐⭐✌️✌️✌️🙏🙏🙏 pranam sir ji
@rajvir3636
3 жыл бұрын
😂😂😂
@sharmileemayekar6290 Жыл бұрын
Thank You 🙏🏻
@sarojasutrave3282 жыл бұрын
बर वाटलं 👌👌👍
@jaybirajdar46233 жыл бұрын
मिठाई स्वतःच्या मुलाला खाऊ दिली तर चालेल का
@sumanputhran51073 жыл бұрын
Khup khup dhanyawad
@user-ye7tj5rk6r4 ай бұрын
Sankat Mochan Hanuman bira ❤
@singsongchannel90543 жыл бұрын
Sir gulacha khada aaslya var kay samjave
@uashakadtan84552 жыл бұрын
जर हा प्रयोग केला तर शत्रूचा चेहरा दिसला तर त्यावर तोडगा काय करायचा ते सांगा
@Sarjerao-salke.199
2 жыл бұрын
आपल्या आपल्या मुस्काडात मारून घ्या
@jayshreejadhav41762 жыл бұрын
सर आपण जर दुसऱ्या च बघायच असेल तर हेच काजळ चालेल का आणि ते आपल्या नखाला लावले तर चालेल का की त्यांच्याच नखाला लावावे
@narayanthorat73663 жыл бұрын
Sir majhya kakdyawar nine padlet
@dwaitastroguru51872 жыл бұрын
काम क्रोध मद मोह लोभ द्वेश हेच खरे मनुष्याचे शत्रु यांना मीटवीण्यासाठी तप साधना महत्वपूर्ण आहे।
@nitapawar8848
4 ай бұрын
छान माहीती दिलीत. धन्यवाद सर
@vivekchavan76713 жыл бұрын
Changli mahiti dilit aapan khup aabhar aaple
@sachinbordawar256010 ай бұрын
मागील सहा महिने झालं माझ्या घरी लिंबू,रक्त,नारळ,दिवा आपोआप येतात खूप त्रास होत आहे🙏
@nagpurchaarunbobde87703 жыл бұрын
Mi tumacha vidio bag it ala aahe On he sarv paise kamwanayakarita vidio aahe he jr khar asel tr yachi gyanti kay
@ashawaghere47092 жыл бұрын
माणसाची दिशा भुल करणयाची कामात आहे
@mayurirecipies16152 жыл бұрын
Sir majya vr majyach family mdhil konitri krni keli ahe..amavs pornimela maje n Mr khup bhandan hote ..satat mla Ghar sodun jave vatate ethe rahnyachi etchach ny hot..tr plz karni vrti kahi upay ahe ka
@user-mb9rw4xw6h2 жыл бұрын
मि हा प्रयोग करून पहाते पन कधी केला चरी चालेल का
@vikramgavhane76622 жыл бұрын
Ha prayog Kontya divshi karava
@ganeshshelke53548 ай бұрын
Sir mi pn kela ha upay ban kachechi safed gadi diste kay smjave please sanga sir
@nitinvasre25392 жыл бұрын
Herhermahadev
@pareshkamulkar4821 Жыл бұрын
Yeala Anjen ase mhanetatka please answers
@ashnnishsonavane31612 жыл бұрын
Sir ha upay kelyawr kahi honar tr nahina Tumi purn mahiti dya plz🙏 Ani samanyya jantela reply jarur dya khup chan watel 😇amala tumchyawr garw ahe
@meerathakur99362 жыл бұрын
साधारण 20 ते 21 वर्षांपूर्वी मला कोणीतरी गुप्तपणे भयानक गलिच्छ त्रास दिलेला आहे तरी ते नाव कळेल का? धन्यवाद.
@kavisureshmukadam6952 Жыл бұрын
क्लिप मीळेल का महाराज प्रयोगाची
@riyas_world7506 Жыл бұрын
Aapan dhakoliya video pahla Amala successful jalela
@aasawarinagardeolekar38333 жыл бұрын
गहू असतील तर काय समजावे आसावरी नगरदेवळेकर
@shobhachavan14582 жыл бұрын
Maze pati cha bhau amhala gharacha hissa che paise det nahi ya var kahi upay ahe tr pls sanga
@ankitasblogs3687
2 жыл бұрын
Kaydyane ladha.
@nitintalhan81913 ай бұрын
मला माझ्या गुप्त शत्रू ला नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाय सांगा, माझा गुप्त स्त्री होती आता तिचा पती आहे.
@ravindrasonar5462 жыл бұрын
अपूर्ण ज्ञान देतात हे दिवस टाईम रात्र/दिवसा तिथी इ.गोष्टी सांगावे
@sanjivpatil2633
2 жыл бұрын
🙏🙏
@vinantimorajkar022 жыл бұрын
😍😍
@prashantbhande3499
Жыл бұрын
Ex AZZASS, WS WS ZZZS
@utamjadav22672 жыл бұрын
ओम श्री गुरूदेव दत्त🌹🌹🙏🙏उत्तम जाधव नाशिक जीला
@yashodeepmadiwal66395 ай бұрын
Hii
@riyas_world7506 Жыл бұрын
Amit Karun pahle hai asha mere dha 15 Divas Disha toota ek Kam Leela Ram Leela
@ramchandraingole85423 жыл бұрын
sar mithae ratrila dayta yanar nahi karan dusara lavkar ghaynar nahi kay karavey?
@manjumukadam84282 жыл бұрын
🙏🙏
@mayurghodke3005 Жыл бұрын
Day dievas konta ghyca😊
@shraddhamithbavkar38033 жыл бұрын
Sir aapan शत्रूच्या शोधासाठी हा उपाय सांगितला बरोबर आहे परंतु त्यावर उपाय कसा करायचा ते सांगितलं नाही please त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सांगावा
Sir pan ha upay कोणत्या दिवशी करायचा आहे प्लीज मला कॉमेंट मध्या सांगा
@santoshraut22210 ай бұрын
माझा मित्र बोलत नाही त्यावर उपाय.
@sagarjadhav9733 жыл бұрын
Khara ae ka he
@savitapatil30543 жыл бұрын
ha upay kontya diwashi kara
@ravimahajan1500 Жыл бұрын
याचे गंभीर परीणाम काय् असतात् क्रुपया सांगावेत्
@sadashivdubhalkar259 Жыл бұрын
सर हा उपाय कराला कोणत्याही दिवशी चालेल का
@vedikaandaditmadge24486 ай бұрын
आमच्या आईवर करणी वादा केली आहे तर तिचा शत्रू कोण आहे ते आम्ही आमच्या नखावर बघू शकतो का
@kavitabhadane66182 жыл бұрын
Pan khare aasech jale ka kona sobat
@anitachaudhari8383 Жыл бұрын
कोणी हा totaka केला व फायदा झाला ते सांगा. त्यांनी comments बॉक्स मध्ये नाव सांगा.
@riyas_world7506
Жыл бұрын
Honey Amish pata karun
@kalpanasuryvanshi66453 жыл бұрын
महाराज गुरू आपणं मला फोन नंबर पाठवून दिली तर खुपच छान रामकृष्णहरि बाबा
@shrikantpatil73943 жыл бұрын
कोणत्या. दिवशी. करायचे आहे👆👆
@santoshjagdale62422 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@snehalatadongre40982 жыл бұрын
Very nice
@neetajadhav35492 жыл бұрын
राहिलेलं काजळ च काय करायचं नाही सांगितलं टम्ही...pls te pan sanga
@rajshreemistry22712 жыл бұрын
नमस्कार आपल्या घरात जर चोरी झाली असेल तर चोराचा चेहरा दिसतो का.
@riyas_world7506
Жыл бұрын
Hamen Karun baaghi trailer hai aane wala Love story
@asgarail31703 жыл бұрын
महादेव महाराजांनी कूपा केली आहे
@manglajibhkate24672 жыл бұрын
Nakki as hot Kay he khar zale pahije
@rajaramghevade3930 Жыл бұрын
खरंच हा प्रयोग यशस्वी होतो का ते सांगा
@riyas_world7506
Жыл бұрын
Han prayog kaise ho to definitely hundred thousand
@audutmahajan74282 жыл бұрын
आजच्या युगात हे शक्य नाही
@पार्थ5153 жыл бұрын
तुम्ही इतकं पाल्हाळ का लावता? लोकांना रिप्लाय का देत नाहीत?
@PaarvtiIngale-tm8iw7 ай бұрын
हा प्रयोग कोनत्या दिवसी करावा
@vaishalijagane9615 Жыл бұрын
Saheb ya pasun kahi badha kinva kahi adchan tar nahi yenar n.
@chandrakantsathe151 Жыл бұрын
लवकर सांगा हो?
@nainapathak85032 жыл бұрын
Naral tel nahi vaparta yeil ka
@mayaruke282510 ай бұрын
चार दिवसापूर्वी माझा भाऊ मरण पावला. गेले 7-8 महिन्यापासून तो अंथरूणाला खिळून होता. त्याला चांगली ट्रीटमेंट दिली गेली होती. पण त्याच्यात काहीच सुधारणा झाली नाही. मी त्याची मोठी बहीण आहे. मी स्वतः त्याची बाहेर चौकशी केली तर कळले की त्याच्यावर करणी करून त्याला मारण्यात आले. असाच प्रकार बाकी भावांचा पण होऊ शकतो. शत्रू ओळखण्याचा उपाय जर मी केला तर चालेल का?
@riyas_world7506 Жыл бұрын
Mala aplyashi samaj ka rahata hai
@sindhugowardhan87332 жыл бұрын
कोणताही उपाय करण्याची गरज नाही,आम्ही कुणाचंही वाईट केलेलं नाही त्यामुळं माझं वाईट कधीच होणार नाही हा माझा विश्वास आहे ,मी जे पेरेल ते उगवतेच हा निसर्गाचा नियम आहे
@sahilsasane372610 ай бұрын
यह पानी कु ने प्रियं च हाय अमन कमेटी में सांगा
@Official_mayurii__ Жыл бұрын
Jacha madhe takat nahi samor ladnyachi te bhekad ase kartat maza darat kavala bahuli Amosala takli mala mahit ahe koni kele time ala ki tyala sudha payach todto numbu naral rahu de
@dwaitastroguru51872 жыл бұрын
काॅमेंट पाहुन आश्चर्य वाटतं की आजही काही लोक पाखंडतेच्या नावावर लुटल्या जातात,अर्थात तंत्र मंत्र यंत्रावर आजही लोकांची श्रद्धा आहे। जो धार्मिक प्रवृत्तिचा व्यक्ती आहे त्याला लुटने काही अवघड काम नाही कारण त्याची श्रद्धा त्याला लुटण्यासाठी योग्य उपाय आहे। माझ्या मते आपन स्वतः इतराचे मन दुखवीले नाही तर शत्रु पैदा होन्याचा काही प्रश्न च उद्भवत नाही। शत्रु पैदा होतो दुसर्याचे मन दुखवील्याने। तुम्ही जगा व दुसर्याला पण जगु द्या हाच मंत्र जिवन उपयोगी खरा ठरतो।
@dnyaneshwarveer5660
Жыл бұрын
भाऊ तुमचे खर आहे. पण आज पण काही लोक करत आहे काळी जादू माझ्या सोबत घडले आहे
Пікірлер: 338
हा प्रयोग खरा आहे. पण तुम्ही सांगता तेव्हढा सरळ व सोपा नाही.काजळ बनवण्यासाठी दुसऱ्या बरयाच दुर्मिळ वस्तू लागतात. बनविणारा माणूस साधक असावा लागतो. तयार काजळ पायाळू (पायाने जन्मलेली) आजण मुलगी/मुलगा यांच्या नखांवर लावून, परमेश्वराचे स्मरण करून एक जागा बनवावी लागते,जागा साफ करून त्यावर पाण्याचे शिंपण करावे लागते ,त्या नंतर चटई अंथरून घालून एका शक्तीला बोलावून त्या अंथरुणावर बसवावे लागते. नंतर विनंती करून आपला प्रश्न 1,2,3 विचारावा लागतो . उत्तरे लिखित स्वरूपात देण्याची विनंती करावी. उत्तरे मिळाल्यावर आभार मानून शक्तीस जाण्यास विनवावे. त्या नंतर नखावरील काजळ धूउन काढावे. नाखा ऐवजी काचेच्या दोन पट्ट्या घेऊन देखील कायमस्वरूपी काजळ पट्टी बनविता येते. मात्र वाचन करण्याची प्रक्रिया पूर्वी सारखीच आहे. 9422665087
@OnlyMarathiOM
3 жыл бұрын
सर्वसामान्यांना करता येतील असेच उपाय सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो.. आपण सांगितलेली माहिती अगदी योग्य आहे, मात्र त्राटक क्रियेद्वारा सुद्धा हे साध्य करता येते, जे या व्हिडिओत दिले आहे.. धन्यवाद🕉🙏
@ashahiwale8747
3 жыл бұрын
00000fr00r03
@jstarvaishnav4856
3 жыл бұрын
Good😕😕
@arunabhosale574
3 жыл бұрын
मंगेशजी ...🙏🏻 तुमचे explanation योग्य , बरोबर आहे असे कुठे करतात का.. मला पाहायचे आहे ...thank u🙏🏻
@bhimraopund6121
3 жыл бұрын
Qqaaaaa1
Good Information.Thank.U
मी विज्ञान वादी आहे l आश्यर्य कि 50 वर्षपूर्वी असा प्रयोग पाहण्यात आला होता l
मी सौ कल्पना सु येॅवंशी गायक चेबुर महाराज खुपच खुप सुंदर सांगतात तुम्ही अभिनंदन खुपच छान धन्यवाद साहेब
बस कर गुरुदेव दत्त बोल सब दुःख माती मोल
We are following our suggestion. Doing this what's you saying.
Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌺🪔🙏🏻
Tanku sir
Thanks sir
Thanks sir tumchya guidance mule mla fayda zala @ Anmol A Vlog
Thanks Sir.
Wa kup han
असा प्रयोग यशस्वी झालेल्यांची क्लीप्स टाकू शकाल का
@PankajJoshi-og8ti
2 жыл бұрын
ओं.के.करा
Chhan mahiti dilii dhanyawad👍
Khup changli mahiti dili.. Thank you 👍
@mukundabhole7928
3 жыл бұрын
Edßedsddddxďdsďďrffrffrcregfewgexfrgfggþggggggggggrf4tszedstzserssdssdsssssddsdsdssssssssdsdssssssssddasxssdsdssssssssssssssssezswwswsesssssssszxdszdddsssssßďsssßßßssddßssssddsßsssssssssdxsďsxďeďsdssx
गुरुजी तुम्हीसुद्धा फारच छान माहितीपूर्ण दिलीत त्याबद्द्ल तुमचे आभार. पण एखादया घरातल्यांना आशी काही करणी अथवा बाधा घालुन ठेवतात.काही केल्यानें जाता जात नाही. त्या घरात लग्न कार्य होत नाही, पैसा टिकत नाही, वारंवार आजारपण कामावर जाताना त्रास,घरातूनच एकमेकांपासुन त्रास होतो. एकमेकांच्या जीवावर ऊठणे. वय निघुन गेले तरी लग्न जमतच नाही. मनासारखी काही घडते आहे असे वाटत असतानाच भलतेच घडते.खुपच त्रास होतो. घरात राहायची ईच्छाशक्ति मरुन जाते.त्याबद्दल त्यावरचे प्रभावी उपाय कोणते आहेत. आणि कायमचा त्रास कसा कमी होईल असे काही उपाय करू शकतो परत फिरुन आपल्या जवळ हा त्रास होऊ नये असे काही उपाय करू शकतो का?
👌🚩🙏 राम कृष्ण हरी.
Khar ahe
तुमचा व्हिडिओ आवडला
छान माहिती दिली. धंन्यवाद सर!🙏🙏🙏👍
@reshmadhise1626
2 жыл бұрын
NH
🙏🙏👍👍🌹🌹
🙏 sir majya modhya bhawach wiwah jamt nahi kahi sope upay sanga sir bahinine Kyle tr chalel ka sir
खरं आहेका
भाऊ ज्याचा परमेश्वरावर विश्र्वास आहे त्याला करणी बाधा याच भय नाही
@hemalataraut8511
2 жыл бұрын
☑️ अहो हे सगळं थोतांड आहे.तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे jagutai 🙏
@amitatari513
2 жыл бұрын
देवावर विश्वास सगळयाचा असतो पण हे नीच लोक कट कारस्थान करतात. आम्ही बळी पडतो तुम्हाला नाही कळणार.
@STATUS_king6317
2 жыл бұрын
@@amitatari513 ho tumhi agadi barobar bollay🙏🏻
@mayurirecipies1615
2 жыл бұрын
Karni badha dev nahi kadu shkt..devapeksha jast shkti aste
@mayurirecipies1615
2 жыл бұрын
Karni mule maji aai hey jag sodun geli...khup Ami devache bhskti keli...atta mla sudha asech trass ahe
क्रुपया हा प्रयोग यशस्वी झालेल्यांच्या क्लिप्स टाकाव्यात कारण याचे परीणाम खुप् गंभीर असत्तात्
वाह छान माहीती बघतो मी धन्यवाद
सूंदरच ❤️❤️❤️🙏🙏🌹🌹🌹
Jay malar
मनात असलेलीच व्यक्ती दिसेल
गुरूजी तुम्ही सांगितले ले टोटका मला खूप आवडतो व मि तो करते
@deepakmudgal3683
2 жыл бұрын
Kon disla ky
@HopeIndiaTrustIndia
Жыл бұрын
Kela ka totka.
सर आपण फारच चांगली माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे . आपण सांगितलेली गोष्ट ऐकली होती . कापूर पेटवून त्या ज्योतीमध्ये शत्रू बघण्याची कृती मी एकाद्या व्यक्ति कडून बघितली होती .आपण सांगितल्या प्रमाणे कृती केली तर अवश्य शत्रूचा चेहरा खात्रीने दिसू लागेल . धन्यवाद .
@riyas_world7506
Жыл бұрын
Apan dhanyvad jila apna Milan Navin yah shaadi phone number dila kar barabar maja phone number
Namo budday sir ji 🙏🙏🙏🦋🦋🦋🌸🌸🌸🦋🦋🦋⭐⭐⭐✌️✌️✌️🙏🙏🙏 pranam sir ji
@rajvir3636
3 жыл бұрын
😂😂😂
Thank You 🙏🏻
बर वाटलं 👌👌👍
मिठाई स्वतःच्या मुलाला खाऊ दिली तर चालेल का
Khup khup dhanyawad
Sankat Mochan Hanuman bira ❤
Sir gulacha khada aaslya var kay samjave
जर हा प्रयोग केला तर शत्रूचा चेहरा दिसला तर त्यावर तोडगा काय करायचा ते सांगा
@Sarjerao-salke.199
2 жыл бұрын
आपल्या आपल्या मुस्काडात मारून घ्या
सर आपण जर दुसऱ्या च बघायच असेल तर हेच काजळ चालेल का आणि ते आपल्या नखाला लावले तर चालेल का की त्यांच्याच नखाला लावावे
Sir majhya kakdyawar nine padlet
काम क्रोध मद मोह लोभ द्वेश हेच खरे मनुष्याचे शत्रु यांना मीटवीण्यासाठी तप साधना महत्वपूर्ण आहे।
@nitapawar8848
4 ай бұрын
छान माहीती दिलीत. धन्यवाद सर
Changli mahiti dilit aapan khup aabhar aaple
मागील सहा महिने झालं माझ्या घरी लिंबू,रक्त,नारळ,दिवा आपोआप येतात खूप त्रास होत आहे🙏
Mi tumacha vidio bag it ala aahe On he sarv paise kamwanayakarita vidio aahe he jr khar asel tr yachi gyanti kay
माणसाची दिशा भुल करणयाची कामात आहे
Sir majya vr majyach family mdhil konitri krni keli ahe..amavs pornimela maje n Mr khup bhandan hote ..satat mla Ghar sodun jave vatate ethe rahnyachi etchach ny hot..tr plz karni vrti kahi upay ahe ka
मि हा प्रयोग करून पहाते पन कधी केला चरी चालेल का
Ha prayog Kontya divshi karava
Sir mi pn kela ha upay ban kachechi safed gadi diste kay smjave please sanga sir
Herhermahadev
Yeala Anjen ase mhanetatka please answers
Sir ha upay kelyawr kahi honar tr nahina Tumi purn mahiti dya plz🙏 Ani samanyya jantela reply jarur dya khup chan watel 😇amala tumchyawr garw ahe
साधारण 20 ते 21 वर्षांपूर्वी मला कोणीतरी गुप्तपणे भयानक गलिच्छ त्रास दिलेला आहे तरी ते नाव कळेल का? धन्यवाद.
क्लिप मीळेल का महाराज प्रयोगाची
Aapan dhakoliya video pahla Amala successful jalela
गहू असतील तर काय समजावे आसावरी नगरदेवळेकर
Maze pati cha bhau amhala gharacha hissa che paise det nahi ya var kahi upay ahe tr pls sanga
@ankitasblogs3687
2 жыл бұрын
Kaydyane ladha.
मला माझ्या गुप्त शत्रू ला नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाय सांगा, माझा गुप्त स्त्री होती आता तिचा पती आहे.
अपूर्ण ज्ञान देतात हे दिवस टाईम रात्र/दिवसा तिथी इ.गोष्टी सांगावे
@sanjivpatil2633
2 жыл бұрын
🙏🙏
😍😍
@prashantbhande3499
Жыл бұрын
Ex AZZASS, WS WS ZZZS
ओम श्री गुरूदेव दत्त🌹🌹🙏🙏उत्तम जाधव नाशिक जीला
Hii
Amit Karun pahle hai asha mere dha 15 Divas Disha toota ek Kam Leela Ram Leela
sar mithae ratrila dayta yanar nahi karan dusara lavkar ghaynar nahi kay karavey?
🙏🙏
Day dievas konta ghyca😊
Sir aapan शत्रूच्या शोधासाठी हा उपाय सांगितला बरोबर आहे परंतु त्यावर उपाय कसा करायचा ते सांगितलं नाही please त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सांगावा
Konse din karna chahiye ye bataye
काहि,दिसत,नसत,फक्त,मनी,बसे, स्वपनी,दिसे,अस,काहि,नसत,हे,करण,आपल्या,बस,कि,बात,नाही,😂रावण,कि,जय,हो,,,,,