नवरा बायको सासू सुना यांचे घरातील भांडण 100% बंद होईल

संभाजीनगर येथील दहा एकर परिसरातील चैतन्य वन म्हणजे साधकांसाठी स्वर्गच आहे.
माऊलीजी यांच्या सानिध्यात सहा दिवसाचे निवासी शिबिर तिथे चालते.
ध्यान प्राणायाम सत्संग आहार शुद्धी वैचारिक शुद्धी भावनांची शुद्धी स्वतः सकारात्मक बदल करून घेणं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणं जीवनाला सुंदर बनवणं रोगमुक्त होणे यासारख्या गोष्टी तिथे आपोआप घडतात.
आपण एका चांगल्या मार्गाला लागतो सत्संगाची आवड लागते आणि आपलं जीवनच सकारात्मक होऊन जातं.
हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्ही सुद्धा चैतन्य मनातील सहा दिवस निवासी शिबिर करा त्यासाठी खाली दिलेले नंबर वर कॉल करा 98 34 12 19 29
90 21 53 21 57
88 30 51 98 64

Пікірлер: 143

  • @rameshwarmane4324
    @rameshwarmane4324 Жыл бұрын

    माऊली जी खुप छान विच्यार आहे तुमचे

  • @vijayshete8349
    @vijayshete8349 Жыл бұрын

    तुमचे विचार नेहमीच नवीन प्रेरणा देतात..

  • @vishantakkadlaskar4700
    @vishantakkadlaskar4700 Жыл бұрын

    खूप मोलाचा सल्ला माऊलीजी... जो ऐकेल आणि तसं करेल त्याच्या जीवनात स्वर्ग निर्माण होईल... जय गुरुदेव माऊलीजी

  • @user-kw8kq1gl4q

    @user-kw8kq1gl4q

    Жыл бұрын

    खरच आहे माहाराज

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 Жыл бұрын

    तुमचे बोलणे सहज काळजापर्यंत जाऊन पोहोचते.. 😌🙌❤💯 एखाद्या कलाकाराने सुंदर मूर्ती घडवावी तसेच तुम्ही आमचे आयुष्य हळूहळू प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून घडवत आहात..💯😌 हे सर्व एकूण मन एकदम शांत झाले.. 😌 Thank you MAULIJEE 🙌🙏❤💯🌺

  • @kundlikrainirmale1435

    @kundlikrainirmale1435

    Жыл бұрын

    🕉️ माऊली अगदी 100%सत्य बोध केला.🕉️🙏🕉️

  • @vidyashirsath9166

    @vidyashirsath9166

    Жыл бұрын

    हो अगदी बरोबर 👌👍😊

  • @swapniljadhav8754

    @swapniljadhav8754

    Жыл бұрын

    @@kundlikrainirmale1435 khup chan

  • @mrunalmarne2011
    @mrunalmarne20117 ай бұрын

    Thank you so much...perfect speech for healthy and happy life...❤😊

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 Жыл бұрын

    माऊलीजी खरचं हे विचार ऐकून आत्तापर्यंत लाखो घरातील लोकांचे संसार पुन्हा आनंदाने सुरू झाले आहेत खरचं माऊली जी म्हणजे साक्षात परमेश्वर नतमस्तक

  • @ashwineebhiungade7833
    @ashwineebhiungade7833 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 तुमचा प्रत्येक सत्संग काही ना काही प्रेरणा देणारा आहे.प्रत्येकांनी अगदी मनापासून ऐकला तर प्रत्येकाच्या घरात अगदी गोकुळ निर्माण होईल.खूप खूप छान माऊलीजी🙏🙏👌👌😊

  • @kalyankakde3836

    @kalyankakde3836

    Жыл бұрын

    Hj. B bbbbbbbbbb bbbbbjbbbjb b sb

  • @gajananmitkar1472
    @gajananmitkar1472 Жыл бұрын

    माऊलीजी आपल्या सकारात्मक विचारामुळे दररोजचे जीवन आनंदमय व उत्साही जगतो. आपण नेहमी आमच्या सोबत असतात. दररोजच्या साधनेने प्रत्येक दिवस शांत, स्थिर, व आनंदी जातो. दया, श्रमा, शांती 🌹🌹🙏🙏धन्यवाद माऊलीजी

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 Жыл бұрын

    Yess, खरंय..वास्तव सत्य कथन केले .. प्रेम असेल तरच एकमेकांना समजून घेऊ शकतात.. अवाजवी अपेक्षा निरर्थक...💯🙏🌹👍 जय गुरुदेव..

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani26757 ай бұрын

    Jay gurudev

  • @artistsandy11
    @artistsandy11 Жыл бұрын

    महत्वपूर्ण सत्संग ... प्रत्येक घरातल्यासाठी👌💯💞

  • @sulabhawaghamare1388
    @sulabhawaghamare1388 Жыл бұрын

    खूप छान..आणि धन्यवाद माऊली👌🙏🙏🙏🙏🙏

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Жыл бұрын

    एस् माऊलीजी माझ्या कडे एवढे शब्द नाहीत एवढे धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏 रिअली गाॅड माय माऊलीजी 🙏🙏🌹🌹🙏🙏 रिअली लव्ह यू चैतन्य वन ज्ञानयोग शिबिर 🙏🙏👌👌🌹🌹

  • @valmikphatangare7906

    @valmikphatangare7906

    Жыл бұрын

    ते

  • @aryadounde9028
    @aryadounde9028 Жыл бұрын

    आगदी बरोबर आहे प्रेम सर्व काही ठीक करु शकते...तुम्हच्या प्रत्येक सत्संगातुन जीवनाच्या वाटेवर चालताना सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्य मिळते 💯😌 Thank you so much Mauliji ✨

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 Жыл бұрын

    छान विडिओ.

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 Жыл бұрын

    माऊली जी किती ही तळमळ - किती काळजी - किती हा सुक्ष्म अभ्यास दुसरे कुणी हे एवढे समजून सांगत नाही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन .. माझ्या जीवणात अशीच परिस्थिती निर्माण झाली खरच माऊली जी आपण साक्षात अंतर्यामी मनातले जाणणारे आहात .. मला माझी चूक समजली मान्य झाली ... मला वाटत होत मीच खरा आहे माझीच बाजु सत्य आहे . पण .. -- जवळच्यांना कधी त्यांच्या गुणदोषा सगट कधी स्वीकारल च नाही अन मी एकटा पडलो .. ना आनंद प्रेम समाधान फक्त असमाधान जीवणात काहीतरी हरवल्या सारख -- -- - ... माणसे माझ्या पासून दूर गेलीत .. मी जीवणात एकटा पडलो . - मस्तकात गीतेचे विचार हृदयात कृष्णाचे प्रेम आंनद असून सुद्धा मी आज असमाधानी आहे याच कारण माऊली जी आपल्या मुळे मला कळाले : - माऊली जी आपल्या रुपाने मला माझी गीता माझे कृष्ण मिळालेत धन्यवाद माऊली जी .. धन्यवाद ... आपल्या सत्संगाची मी आतुरतेने वाट पाहत असतो कारण माऊली जी आपल्या प्रत्येक शब्दा मध्ये मला आईचे गीतेचे कृष्णाचे स्पष्ट दर्शन होते - . - - .. या आईच्या प्रेमाशिवाय मला या जगात दुसरे काहीच दिसत नाही कारण या आईनेच मला नव जीवण दिले प्रेम दिले . हिमंत दिली हदया तील आनंद प्रेम स्वरूप ईश्वराची ओळख करून दिली माझ्या सुख दुःखात खंबीर पणे साथ दिली ... आज माझे सर्वस्व माझी गीता माझे कृष्ण आहेत : ---- अस वाटत संपूर्ण विश्वाला माझ्या गीतेची माझ्या कृष्णाची ओळख करून द्यावी कृष्ण काय आहे गीता काय आहे . संपूर्ण जगाला सांगत सुटाव . इतके माझे कृष्ण गीता सोपी आहे --- जीवण सोपं आहे .. पण हे केव्हा गीता कृष्ण कळाले तरच🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @user-gh6um5eu8o
    @user-gh6um5eu8o Жыл бұрын

    माऊलीजी आपण जे बोलता हे आज च्या पिढीसाठी खुप खुप महत्वाचे विचार आहेत.आपल्या या विचाराने खरच आज ही कुटुंब व्यवस्था टिकनार आहे.,🙏🙏

  • @simapathak3252
    @simapathak3252 Жыл бұрын

    माऊली तुमचे प्रवचन खुप आवडते धन्यवाद माऊली

  • @simapathak3252

    @simapathak3252

    Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 एकदम बरोबर आहे माऊलीजी . जेंव्हा आशा विचारांची गरज असते तेव्हा तुम्ही व्हिडियो पाठवता . असेच विचार सत्संग मिळत राहो जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏

  • @mangalakalbhor4818
    @mangalakalbhor4818 Жыл бұрын

    जय गुरुदेव maulijee अगदी बरोबर आहे

  • @shobhazete9870
    @shobhazete98706 ай бұрын

    माऊली तुम्ही खरंच परमेश्वर आहे😊

  • @reshmalot7398
    @reshmalot7398 Жыл бұрын

    धन्यवाद छान माहिती

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Жыл бұрын

    खूप छान लेख केले आहे माऊली. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद माऊलीजी मी खूप मोठ्या चुकीच्या विचारांपासून वाचले आहे माऊलीजी तूमच्या ह्या विडीओ मुळे धन्यवाद माऊलीजी 👌👌🙏🙏🌹🌹 रिअली खूप खूप मनापासून धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹

  • @namdeokandhare2562
    @namdeokandhare2562 Жыл бұрын

    खूप छान खूप छानच जय गुरुदेव माऊली 👍👍 😀😀,🌹🙏🌹💐

  • @aashishnandagawali4978
    @aashishnandagawali4978 Жыл бұрын

    दंडवत प्रणाम माउलीजी। अत्यन्त आवश्यक माहिती दिली तुम्हीं 🙏🙏🙏

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 Жыл бұрын

    तुमची positivity निस्वार्थी प्रेम भाव सर्वांना समजावा हीच प्रार्थना

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Жыл бұрын

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @navinvarkari6110
    @navinvarkari6110 Жыл бұрын

    No.1 mauli avghadha aahe pan Satya aahe,. dhanyvad.

  • @krishnabirari2323
    @krishnabirari23233 ай бұрын

    आमच्या घरात सुनेचे चालत मिळून मिसळून वागणं मला आवडत

  • @meenalohakare-rn7xx
    @meenalohakare-rn7xx Жыл бұрын

    🙏🙏🙏very nice information thanks 🙏🙏🙏🙏

  • @swakar881
    @swakar881 Жыл бұрын

    Mauli tumacha Video khup aavadala.thanku yogya Mahitisathi.

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 Жыл бұрын

    barobar ahe mauliji 😇

  • @pradnyajadhav1918
    @pradnyajadhav1918 Жыл бұрын

    Khup khup chaan

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @komalgusinge8631
    @komalgusinge8631 Жыл бұрын

    Khup jast chan mauliji...khup motivating words...😊👌👌👌👌

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 Жыл бұрын

    Thanku so much 😇😇🙏mauliji evdhya premani sopya shabdta fakt आई सांगू शकते तीच तळमळ आहे तुमची सर्वांसाठी

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf2 ай бұрын

    माऊली जी आम्ही तुम्हाला देव मानतो तरी माझा नवरा दुसऱ्या बाई ठेवली आहे तरी तो तिच्याकडे राहत आहे माझा नवरा ठीक झालं पाहिजे ती बाई सुटली पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤

  • @VarshaNileshshirsathShir-vw9iq
    @VarshaNileshshirsathShir-vw9iq10 ай бұрын

    🙏जय गुरुदेव माऊली 🙏

  • @kanchanpawale2796
    @kanchanpawale2796 Жыл бұрын

    Jay gurudev mauliji 🙏🙏 Mastach👍👌👌

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 Жыл бұрын

    Barobar bolata mauli🙏🙏

  • @beinghappy8492
    @beinghappy8492 Жыл бұрын

    Mauli Ji. Khup chan explain kele tumhi sopya bhashet

  • @sangitakale6300
    @sangitakale6300 Жыл бұрын

    जय गुरूदेव माऊलीजी

  • @rohinitamboli4627
    @rohinitamboli4627 Жыл бұрын

    खूप छान धन्यवाद

  • @madhubanpositiveenergy4317
    @madhubanpositiveenergy4317 Жыл бұрын

    Very good information thank you mauleeji

  • @jalindarshinde7535
    @jalindarshinde7535 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊजी

  • @gitanjaliacharya6334
    @gitanjaliacharya6334 Жыл бұрын

    Jay gurumauli

  • @gajananmitkar1472
    @gajananmitkar1472 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🌹🌹

  • @amarchoudhari7973
    @amarchoudhari7973 Жыл бұрын

    जय गुरूदेव खुपच सुंदर 🙏🙏

  • @ankushaghav7212
    @ankushaghav7212 Жыл бұрын

    Jay Gurudev Mauliji 🙏🙏🙏

  • @priyazirpe4886
    @priyazirpe4886 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏😊

  • @krishnapatillokhande1595
    @krishnapatillokhande1595 Жыл бұрын

    Jay Gurude

  • @vibhavaripathare1216
    @vibhavaripathare1216 Жыл бұрын

    Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻

  • @mamatahandawa2218
    @mamatahandawa2218 Жыл бұрын

    जय गुरदेव माऊली जी🙏❤️

  • @chhayachavan9817
    @chhayachavan9817 Жыл бұрын

    Mauli Chhan vatle aikun. Khupach chhan👍👍

  • @pramilakokate8362
    @pramilakokate8362 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊली जी

  • @shilpapatil4825
    @shilpapatil4825 Жыл бұрын

    Jay gurudev Maulijee 🙏🙏

  • @logogamer2266
    @logogamer2266 Жыл бұрын

    Khup chan aahe 👌👌👌👌🙏

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Жыл бұрын

    शेवटचे वाक्य खुपच छान

  • @swatimore3215
    @swatimore3215 Жыл бұрын

    अप्रतिम मेसेज 🙏🙏🌹🙏🙏

  • @sulochanashinde6521
    @sulochanashinde6521 Жыл бұрын

    जय गुरुदेव

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 Жыл бұрын

    जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺

  • @bharatkakde8265
    @bharatkakde8265 Жыл бұрын

    Jay gurudev mauliji 🤗

  • @santoshwaghmode8709
    @santoshwaghmode8709 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🙏🙏

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे 🙏🏿🙏🏿

  • @vanitasawant2005
    @vanitasawant2005 Жыл бұрын

    जय गुरुदेव 🙏

  • @atharvakolekar949
    @atharvakolekar949 Жыл бұрын

    jay gurudev 🙏🙏🙏👌yes...mauliji

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Жыл бұрын

    जय गूरूदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 Жыл бұрын

    Thanks Mauliji 🙏🙏🙏

  • @preranapanjari9681
    @preranapanjari9681 Жыл бұрын

    Feeling lucky to have you as my guru, jai gurudev🙏😊💐♥️

  • @Sanjaypatil-hr6bs
    @Sanjaypatil-hr6bs Жыл бұрын

    Jay gurudev mauli

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 Жыл бұрын

    जय गुरदेव माऊली 🙏

  • @meenakshisanglikar938
    @meenakshisanglikar938 Жыл бұрын

    खूप छान

  • @sarikadesai7185
    @sarikadesai7185 Жыл бұрын

    Thank u sir 😊

  • @marutibhusari2291
    @marutibhusari2291 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊली जी🙏🙏🙏🌹👏

  • @pranitabade8192
    @pranitabade8192 Жыл бұрын

    थँक्यू so much 😇

  • @vedantnakitwad7065
    @vedantnakitwad7065 Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे 🙏🙏

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Жыл бұрын

    आपलं मनापासून अभिनंदन

  • @ashaabhyankar2825
    @ashaabhyankar2825 Жыл бұрын

    Khup chan mahiti

  • @ganeshmane5883
    @ganeshmane5883 Жыл бұрын

    येस्स, माऊली जी. 🙏 👍👌

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 Жыл бұрын

    Abhari ahe sir..

  • @ashaabhyankar2825
    @ashaabhyankar2825 Жыл бұрын

    Jivan khup aanand hoil

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Жыл бұрын

    एस् माऊलीजी 👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @dipakawathare5401
    @dipakawathare5401 Жыл бұрын

    Very good

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 Жыл бұрын

    Mauliji, Very nice, interesting Video.....🌻🌻🌻🌻🌻🎄

  • @urmilanimse2121
    @urmilanimse2121 Жыл бұрын

    Agdi barobar aahe mauljee 🙏🙏

  • @kalpanatiwari7542
    @kalpanatiwari7542 Жыл бұрын

    Yasss mauliji ,

  • @dnyaneshwarkale3707
    @dnyaneshwarkale3707 Жыл бұрын

    त्रिवार वंदन माऊली

  • @rajendrabhosale5776
    @rajendrabhosale5776 Жыл бұрын

    बरोबर भाऊ

  • @rekhakhavare4737
    @rekhakhavare4737 Жыл бұрын

    💯 stya ahe 🙏🙏

  • @vidyasagargaikwad1312
    @vidyasagargaikwad1312 Жыл бұрын

    👌👌💯👍👍

  • @nareshdanekar3025
    @nareshdanekar3025 Жыл бұрын

    Sundar

  • @inspiration9891
    @inspiration9891 Жыл бұрын

    Thanks Mauliji 🙏🙏

  • @bhimraoshejul8667

    @bhimraoshejul8667

    Жыл бұрын

    Very nice Mauli

  • @bharatsubugade6521
    @bharatsubugade6521 Жыл бұрын

    जय गुरुदेव माऊलीजी खूप छान सत्संग आहे पण महिला किती समजून घेतील काय माहीत

  • @dattusakale3636
    @dattusakale3636 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी

  • @gayatrisunilpatil8349
    @gayatrisunilpatil8349 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sureshshigwan7440
    @sureshshigwan7440 Жыл бұрын

    Thanks

Келесі