Gajra | Pani Tanchai | गजरा | पाणी टंचाई | लक्ष्मीकांत बेर्डे

Ойын-сауық

लेखक - डॉ. र. म. शेजवलकर
सूत्रधार / मंगूदादा - सुधीर जोशी
परिपार्श्वक / सदू - लक्ष्मीकांत बेर्डे
नटी / विक्रेती - जान्हवी खांडेकर
आई / तिकीट विक्रेती - सोनाली जोशी
दूधवाला भैया - जयंत सावरकर
हातऊसने काकू - उषा नाडकर्णी
वॉटर इन्स्पेक्टर / नटीचा भाऊ - पांडुरंग कुलकर्णी
शास्त्रज्ञ / व्यक्ति - शेखर नवरे
दिग्दर्शन - निर्मिती साहाय्य - सुरेश राणे / भाई चिंदरकर
दिग्दर्शन - निर्मिती - विनय आपटे
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Gajra Pani Tanchai '
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : विनय आपटे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 116

  • @manimau257
    @manimau257 Жыл бұрын

    लहानपणी पाहिलेला "गजरा" मनात इतका खोलवर ठसलाय की सतत काही ना काही कारणाने त्याची आठवण व्हायची. त्यातही हा episode केवळ कडी होता! गेली काही वर्षे सह्याद्रीने खजिनाचा पेटारा उघडल्यापासून या कार्यक्रमाची, विशेषतः या episodeची अतिप्रचंड वाट पहात होते! तरी हे upload केल्याबद्दल सह्याद्रीचे खूप खूप आभार!

  • @jyotisurve4991

    @jyotisurve4991

    Жыл бұрын

    👍👍👍

  • @alpana2404

    @alpana2404

    Жыл бұрын

    Same here . Prachand wat pahili aahe..

  • @dhanashreechodankar9834
    @dhanashreechodankar9834 Жыл бұрын

    लहानपणीचे दिवस पुन्हा आठवले...गजरा, अतिशय सुंदर कार्यक्रम होता. विशेषतः पाणी टंचाई आणि कागद टंचाई हे एपिसोड्स खूपच हसवणारे होते..लक्ष्मीकांत बेर्डे कागद टंचाई मध्ये एक खूप खिसेवाली कफनी शिवून घेतात व त्यात विकत घेतलेल्या वस्तू ठेवतात, घरी आल्यावर आधी हे तांदूळ काढ, मला ओटी भरल्यासारखं वाटतयं असं आईला सांगतात, बसमध्ये तिकिटा ऐवजी कपाळावर शिक्का मारतात हे प्रसंग अजून आठवतायतं. इतकी सुंदर व समृद्ध मराठी ऐकायला मिळणं आता कठीण झालंय. कागद टंचाईचा भाग पण दाखवा..

  • @matsplastic964

    @matsplastic964

    Жыл бұрын

    बरोबर आहे.

  • @ab-ib8pg

    @ab-ib8pg

    10 ай бұрын

    Ekdam barobar

  • @smitapatil1169

    @smitapatil1169

    3 ай бұрын

    agadi barobar

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 Жыл бұрын

    रम्य ते बालपणीचे दिवस.... फक्त संध्याकाळी टिव्हीवर कार्यक्रम असायचे ह्यावर आजची पिढी विश्वास देखील ठेवणार नाही.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Жыл бұрын

    रामराम, आमच्या शालेय जीवनापासून आम्ही दूरदर्शनशी जोडले गेले होते आणि आताही कार्यक्रम आवडीने पाहतो स्वर्गीय श्री लक्ष्मीकांत बेर्डे आणि श्री सुधीर भट यांना पाहुन गहिवरून आले ते आपल्याच कुटूंबांतीलच एक हे समीकरणच असेच चांगले सादरीकरण दाखवावे धन्यवाद आभार धन्यवाद

  • @साहित्यसंपदा

    @साहित्यसंपदा

    Жыл бұрын

    ते सुधीर जोशी आहेत

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 Жыл бұрын

    कृपया गजरा हा कार्यक्रम परत परत दाखवा..अतिशय सुंदर 👍👍

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 Жыл бұрын

    खरी परिस्थिती विनोदी शैलीत मांडायला परवानगी असलेला काळ होता तो .... आताचे सर्व सरकारी कार्यक्रम आमच्या काळात सर्व आलबेल चालले आहे आणि मागच्या सरकारांनी काही केले नाही , हा एकच मोटो ठेऊन कार्यक्रम देत आहेत .... 👏👏👏

  • @sagarmayekar7174
    @sagarmayekar7174 Жыл бұрын

    कितीतरी वर्षांपूर्वी पाहिला होता हा भाग धन्यवाद सह्याद्री जुन्या आठवणी जाग्या केल्या पुन्हा एकदा🤗

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 Жыл бұрын

    खुप महिन्यापुर्वी मी एक कार्यक्रम पहात असताना गजराचे कार्यक्रम दाखवण्याबद्दल लिहीले होते.मला वाटतं माझ्यासारखे असंख्य प्रेक्षकांनी ही मागणी केली होती.ती पुर्ण केल्याबद्दल दुरदर्शन सह्याद्रीचे मन:पुर्वक आभार गाजराचे किती भाग बघता येतील ते कळेलच.पण लक्ष्मीकांत बेर्डे,सुधिर जोशी,ह्यांचा अभिनय बघुन खुप छान वाटले🙏🙏

  • @supriyadamle292
    @supriyadamle292 Жыл бұрын

    दूरदर्शनचे पूर्वीचे सगळेच कार्यक्रम परत एकदा दाखवावेत. त्याचप्रमाणे सुहासिनी मुळगावकर यांनी घेतलेल्या प्रतिभा आणि प्रतिमा मधल्या मुलाखती याही दाखवाव्यात म्हणजे नवीन पिढीला दूरदर्शनचे पूर्वीचे कार्यक्रम बघून एक छान मोठी पर्वणी मिळेल.

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 Жыл бұрын

    हे दोघेही आपल्याला आनंदित करून अनंतात विलीन झाले. पुन्हा लक्ष्या आणि सुधीर जोशी होणे नाही.

  • @kiranjadhav5593
    @kiranjadhav5593 Жыл бұрын

    अति सुंदर. अभिमान वाटतो माझ्या माय माउली मराठी भाषेचा 🙏

  • @deepakbodke214
    @deepakbodke214 Жыл бұрын

    Mast .ase june karyakram pahayala khup chan vatat

  • @gosavisjawaharkhadicottons9455
    @gosavisjawaharkhadicottons9455 Жыл бұрын

    I remembered old golden days of school!! I used to finish homework before gajraa !!!

  • @nareshgaikwad1637
    @nareshgaikwad1637 Жыл бұрын

    ग्रेट लक्समिकांत बेर्डे 🙏टाईमिंग चा बादशहा 👍

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 Жыл бұрын

    उर्ध्वपटान 😉 आणि लक्ष्याने बाहेर काढलेली जीभ..माझ्या लहानपणीचे आवडीचे विनोदाचे विषय

  • @kvisualtree
    @kvisualtree Жыл бұрын

    👍 Memories...pls upload more episodes of 'Gajra'. Wish I can go back in time. Pls also upload - Laxmikant Berde's serial 'Nasti Afat' - Dilip Prabhavalkar and Ashok Saraf's serial - 'Zhopi Gelela Jaga Zhala' Kishore Pradhan and Avinash Kharshikar's Marathi Play - 'Gharo Ghari Matichya Chuli' Pls Pls Pls Thank you.

  • @anaghakarnik9067

    @anaghakarnik9067

    Жыл бұрын

    Ashach purvi lokpriy zaleya karykram dakhva...😃

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638Ай бұрын

    काय सुरेख कार्यक्रम असायचे पूर्वी 😊👌👌👌 पुन्हा सर्व re टेलीकास्ट करा

  • @user-sq5pz4kc2n
    @user-sq5pz4kc2n3 күн бұрын

    पाणीटंचाईची समस्या फारच गंभीरपणे मांडली आहे.विनोदाचा भाग सोडला तर!

  • @koustubhsci
    @koustubhsci Жыл бұрын

    खूप वेळ वाट पाहिली ,,पण शेवटी सह्याद्री वाहिनीने गजरा,, यूट्यूब वर आणून सर्व मराठी रसिक प्रेक्षकांना अनमोल नजराणा दिला आहे,,,🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @FreshLights

    @FreshLights

    Жыл бұрын

    @@DoordarshanSahyadri please upload all episodes of Gajra and chimanrao serial

  • @ajitbanavalikar3299
    @ajitbanavalikar3299 Жыл бұрын

    अति सुंदर.जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 😀

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Жыл бұрын

    खूप खूप छान कार्यक्रम. अगदी लहानपणात जाऊन बसलो. दूरदर्शनचे खूप खूप आभार.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sureshkeni281
    @sureshkeni281 Жыл бұрын

    धन्यवाद ! पुष्कळ दिवसाची विनंती मान्य केल्याबाबत.

  • @manasimorye9018
    @manasimorye9018 Жыл бұрын

    खुप छान. गजरा या कार्यक्रमाचे बाकीचे एपिसोड पण बघायला आवडेल. Pls upload kara.

  • @bharatdhaiphule1872
    @bharatdhaiphule1872 Жыл бұрын

    Sudhir joshi yanchya haath bhatti vala was awesome, lahanpani lakshaat rahilela performance hota to, khup shodhla internet var pan aaj milala ya episode madhe. Kaay acting hoti, simply brilliant. Vishwas basat nahi sudhir joshi could do so many different roles.

  • @MrNareshProMax
    @MrNareshProMax Жыл бұрын

    Apratim! Excellent! :)

  • @avidimpexavidimpex3117
    @avidimpexavidimpex3117 Жыл бұрын

    Gajra was the best marathi series created by Doordarshan

  • @shubhechachamankar1861
    @shubhechachamankar1861 Жыл бұрын

    सह्याद्री धन्यवाद 🙏🙏

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 Жыл бұрын

    किती सुंदर कार्यक्रम !!!👍 वा फारच छान !!!👍👍

  • @vilasvaidya5483
    @vilasvaidya5483 Жыл бұрын

    किती सलातील आहे हा 1980 का कोणाला माहित असेल तर सांगा जरा

  • @yayatikorde2754

    @yayatikorde2754

    10 ай бұрын

    1985

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar Жыл бұрын

    खूप छान आठवणी आवडता कार्यक्रम सुधीर जोशी दा अफलातून कलाकार होते

  • @chitradatar2002
    @chitradatar2002 Жыл бұрын

    Thank you so much for uploading

  • @danceforever5940
    @danceforever5940 Жыл бұрын

    Khup chaan . Sundar karyakram asayche purvi

  • @rahulchavan9524
    @rahulchavan95244 ай бұрын

    Khup chan ahe video❤😢

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Жыл бұрын

    Doordarshan che khup khup abhinandan he karyakram jatan karun thevalya baddal

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Жыл бұрын

    Khup chhan hota ha programe

  • @vikasshinde1743
    @vikasshinde17434 ай бұрын

    लहानपणीचे जिवन आठवले 😢😢

  • @MP-bw6vu
    @MP-bw6vu Жыл бұрын

    Khup sundar

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Жыл бұрын

    वाहह्हव्वा खुपच सुंदर जुन्या आठवणी आहेत......! 💐💐💐💐💐💐💐

  • @dineshshetti
    @dineshshetti Жыл бұрын

    Nostalgic!

  • @shyamsurnar8844
    @shyamsurnar8844 Жыл бұрын

    Miss you lakshya mama

  • @alpana2404
    @alpana2404 Жыл бұрын

    सह्याद्री चे शतशः आभार

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Жыл бұрын

    Thanks for uploading

  • @oldsongclassic7417
    @oldsongclassic7417 Жыл бұрын

    खुप दिवसांनी 😭😭😭जुने दिवसआठवले thanku so much

  • @gajanangodbole9297

    @gajanangodbole9297

    Жыл бұрын

    खरंच आहे 🙏👍🏻☝🏻

  • @abhaytambe2386
    @abhaytambe238610 ай бұрын

    My always favorite

  • @dineshkadam213
    @dineshkadam213 Жыл бұрын

    मस्त

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 Жыл бұрын

    Khup divsani baghayla milala episode mi bharpur vela shodhla pn sapdt nvhta aj bhari vatle

  • @mandakhutvad3093
    @mandakhutvad3093 Жыл бұрын

    👌👏💞

  • @pradipsatav7759
    @pradipsatav7759 Жыл бұрын

    🙏धन्यवाद दूरदर्शन 🌹

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sandipnerlekar4487
    @sandipnerlekar4487 Жыл бұрын

    मी हा episode प्रत्यक्ष पाहायला होता. मस्तच

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Жыл бұрын

    My childhood was from kalabadevi gaiwadi., our maximum neighbors were गुजराती and only gujrati people were having TV sets., all of them always loved watching marathi programs on doordarshan., gajara was one of these., most popular was chimanrao gundya भाऊ 😁😀🤣🙏

  • @ajitdargode171
    @ajitdargode171 Жыл бұрын

    कागद टंचाई चां एपिसोड छान आहे , अजून आठवतोय !

  • @sharadpate197
    @sharadpate1978 ай бұрын

    🙏🙋‍♂️

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 Жыл бұрын

    Nostalgic……loved it

  • @abhijitdesai1195
    @abhijitdesai119510 ай бұрын

    Old memories

  • @rajivpawar16
    @rajivpawar16 Жыл бұрын

    GREAT ACT N GREAT ACTORS

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @1981sameert
    @1981sameert Жыл бұрын

    सुंदर दिवस होते ते .कृपया आणखी एपिसोड अपलोड करा. धन्यवाद .

  • @mangeshsu30
    @mangeshsu30 Жыл бұрын

    बरीच वर्ष वाट पाहिली ह्या कार्यक्रमाची, ह्याचे बाकीचे भाग सुद्धा लवकर upload करा मुख्यतः "नवरे" त्यातला dialogue अजून आठवतो "काय साडी नेसली आहें, काय पावडर लावली आहे"

  • @sandeepdamle5226

    @sandeepdamle5226

    Жыл бұрын

    करेक्ट मलाही तो गजरा हवाय बघायला आवडेल डॉ गिरीश ओक, नयना आपटे, माया जाधव, दिलीप कोल्हटकर, संजय मोने, के वृषाली अशी सगळी कलाकारांची फौज आहे ..

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Жыл бұрын

    Wa wa massst

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 Жыл бұрын

    Thanks alot for sharing, Mala ha episode havach hota,khup vershapasun vat baghat hoto,thanks again doordarshan

  • @gajananlagu720

    @gajananlagu720

    Жыл бұрын

    सदर कार्यक्रम दाखवताना आधीचा प्रसारित केलेला तारीख दाखवावी

  • @shilpasoman4926
    @shilpasoman4926 Жыл бұрын

    Can you show marathi movie Devpappa देवबाप्पा on सह्याद्री दूरदर्शन ? It is not uploaded on u tube. It's cd is also not available . We have acted in that movie when I was nursery

  • @dha9jay
    @dha9jay6 ай бұрын

    1000th like 😅

  • @shailajamulgund4647
    @shailajamulgund4647 Жыл бұрын

    Alikadachya falatu Malika baghnyapekshahe khara chN

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 Жыл бұрын

    झर झर मागे गेलो

  • @adharpawar8902
    @adharpawar8902 Жыл бұрын

    आभाळाचे फळे मराठी मालिक प्रदर्शित करा🙏🙏🙏🙏 आणि गाढवाच लग्न नाटक खुप वर्ष पासुन शोधत आहे , मि तुम्च्या चैनल ला likes आणि subscribe या साठीच केले आहे

  • @sachinkelkar5045
    @sachinkelkar5045 Жыл бұрын

    संजय मोने यांचा episode आहे का?

  • @arunathosar5263
    @arunathosar52639 ай бұрын

    गजरा कार्यक्रम अजूनही मनात आहे. असे कार्यक्रम अनेक वाहिनींनी बनवावेत .सिरियल्स कमी कराव्यात.

  • @sanjaykankonkar3473
    @sanjaykankonkar34738 ай бұрын

    Amchyakade Navin rangit tv aanla hota 1988, 89

  • @shubhangideshpande416
    @shubhangideshpande416 Жыл бұрын

    कागदटंचाई वर ही मस्त होता गजरा.... असे आपटे आता होणे नाही

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @atulpawar7201
    @atulpawar7201 Жыл бұрын

    Which year was this ?

  • @prashantkashid7107
    @prashantkashid7107 Жыл бұрын

    Laxya..

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Жыл бұрын

    या कार्यक्रमाचा भाग upload केल्याबद्दल धन्यवाद. जुने तेच सोने

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajanishmelekar3921
    @rajanishmelekar3921 Жыл бұрын

    धन्यवाद सह्याद्री 🙏 जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Жыл бұрын

    Evade जुन्या आठवणी जतन केल्याबद्दल दूरदर्शन che खूप खूप धन्यवाद

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Music.Movies
    @Music.Movies Жыл бұрын

    सध्या थोडी पाणी टंचाई कमी झाल्यासारखी वाटते आहे का?? कसं काय झालं की??

  • @a123pss2
    @a123pss2 Жыл бұрын

    आता जुनेच पहायची वेळ आली आहे आता सगळा तमाशा उरलाय नागडा उघडा

  • @sameer734
    @sameer734 Жыл бұрын

    What year it was broadcast in?

  • @shubhangideshpande416

    @shubhangideshpande416

    Жыл бұрын

    बहुतेक पंचेचाळीस वर्षांपूर्वी

  • @sameer734

    @sameer734

    Жыл бұрын

    @@shubhangideshpande416 okay mhanje majhya janma adhi😊 That's why I don't remember watching this show.

  • @vaishali2277
    @vaishali2277 Жыл бұрын

    बाकीचे भाग पण लवकर दाखवा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajuravan3295
    @rajuravan3295 Жыл бұрын

    ....... सप्तरंगी....गजरा....या..आदिंचा..(मोगरा.. फुलांचा..).. विनायक चासकर.... आठवण.... विशेष.... दिवाळी....वेळी.., शेजारी..कसे पाहुणचार करतात......(१९७७-१९८२..... अंदाजे....). धन्यवाद!!!!!!

  • @ruchirashinde1261
    @ruchirashinde1261 Жыл бұрын

    गजरा चे आणखी काही भाग अपलोड करा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Sushiels
    @Sushiels Жыл бұрын

    ही दोन दिग्गज एकाच वर्षी गेले.२००४ साली

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 Жыл бұрын

    कागद टंचाईचा गजरा दाखवा!!!

  • @mangeshsu30

    @mangeshsu30

    Жыл бұрын

    हो त्यातला scene लक्ष्मीकांत बेर्डे पॅण्ट च्या किशात टमाटे घेऊन येतात

  • @sidharthberde2607
    @sidharthberde2607 Жыл бұрын

    बाल पणात गेल्या सारखं वाटलं.

  • @pushkarshejwalkar934
    @pushkarshejwalkar934 Жыл бұрын

    निखळ करमणूक... आताशा असे कार्यक्रम फारसे पाहायला मिळत नाहीत!

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 Жыл бұрын

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @urvxfvdzrnp
    @urvxfvdzrnp Жыл бұрын

    मस्त

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Келесі