गंगारामबुवा कवठेकर - एक ढोलकी सम्राट (जीवन प्रवास संपूर्ण मुलखात)
Ойын-сауық
#Tamasha
#Loknatya
#Aapalicinemacompany
#मुजरा
#Mujara
#Gan
#Gavalan
#Lavani
#Pattebapurao
#BhauFakkad
#Bhikabhimasangavikartamasha
#dattobatambe
#kalubalulokanatyatamasha
#kalubalu
#Bhaubapumang
#pandurangmule
#mangalabaibansode
#malatiinamdar
#yamunabaiwaikar
#kantabaisatarkar
#tukaramkhedkar
#raghuveerkhedkar
#mandaraniKhedkar
#vithabainarayangaonkar
#daduindurikar
Bhika Bhima Sangavikar Loknatya Tamasha Mandal Bhavnik bol.
"आपली सिनेमा कंपनी" हे यूट्यूब चैनल मुख्यतः तमाशा, चित्रपट आणि नाटक या कलेसाठी वाहिलेले यूट्यूब चैनल आहे. येणाऱ्या काळात या यूट्यूब चैनल वर लाईव्ह स्किट (Non-Fiction) सादर करून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
Пікірлер: 136
आदरणीय श्रीमान गंगारामबुवा कवठेकर जींना मानाचा मुजरा.. 💐 असे कलाउपासक आता दुर्मीळ आहेत.. बुवांना विनम्र विनम्र प्रणाम.......!💐💐💐💐💐💐💐
*👍आदरणीय गंगारामबुवा....... छान प्रबोधनात्मक व समर्पक अशी अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ........ धन्यवाद सर.... मनःपूर्वक धन्यवाद ......🙏🙏🙏🙏🙏*
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील नामवंत कलाकार ढोलकी पट्टू , जातिवंत विनोदी कलाकार कवठे गावचे भूषण अशा कलाकारांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. कारण ही कला अशा कलाकारांनी जिवंत ठेवली. गंगारामबूवा तुम्हाला मानाचा मुजरा
अभिमान वाटतो...माझ्या गावात गंगाराम बुवा कवठेकर सारखे रत्न आहेत...
तमाशा फडामागची कथा...व्यथा..जीवन....अनुभवांचे जिवंत भांडार...कवठेकर बुवा..महाराष्ट्राची लोककला जिवंत अन समृद्ध ठेवण्यात अशा अंगाशी कला भिनवून घेतलेल्या ...आयुष्याची माती झाली तरी..आपल्या कलेशी एकनिष्ठ राहिलेल्या कलाकारांचे खुप मोठे योगदान आहे...आजही मोजके तमाशाफड सोडले तर सगळ्यांचे हालच आहेत सर्वच पातळीवर....
खूप छान मुलाखत,अगदी प्रामाणिक पणे,तमाशा जीवनाचा प्रवास कथन के्ला ऐकायला खूप छान वाटले, आणि,पूर्वीची माणसं किती सत्य निष्ठ होती,यांच दर्शन ही झालं,खूप छान व्यक्तीमत्व गंगाराम बुवा कवठेकर,👌👌👌👌👍Nice to meet you
@pandittapkir2584
Жыл бұрын
B
स्वतःशी प्रामाणिक असणारे माणसं. पुष्कळशा कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्याकडेही इतके शुद्ध विचार नाहीत. धन्यवाद दादा.
@annasinghthakur8743
2 жыл бұрын
शान
आता केवळ आठवणी जाग्या आहेत. गेले ते दिवस. असा कलावंत दुसरा होणे नाही. कोटी कोटी सलाम
तमाशा आपली खरी संपत्ती.
@dattunagare3672
Жыл бұрын
पट्ठे बापूराव यांचे मुळगाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका वावी आहे वाटत
छाण मुलाखत बुवा आत्मसात करण्यासारखे विचार
बुवा सलाम तुम्हाला.किती स्पष्टता आपल्या बोलण्यात किती चांगले विचार आम्हाला आपल्या मुखातून ऐकायला मिळाले.
छान माहिती दिली, वस्थु स्थिती आपण माहिती मा कवठेकर यांच्या कडुन माहिती दिली धन्यवाद मा कवठेकर यांना खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना
जिवंत लोककलेच्या उपासकाला मानाचा मुजरा !!!
ज्येष्ठ तमाशा कलावंत गंगाराम बुवा कवठेकर मी पाहिलेला तमाशा छान तमाशा कलावंत आपल्या शिरूर तालुक्यात गंगाराम बुवा सारखा कलावंत लाभला आपले भाग्य थोर
जूनी लोक तमाशा कलांवतांना खूप सहकारय करायची गेले ते दिवस राहिलया त्या आठवनीच
हिरापुरची आठवण ठेवली.... गेवराई तालुक्यातील बिड जिल्ह्यातील बैल बाजारासाठी प्रसिद्ध गाव....तिथच नदित तमाशा फड असायचा.... माझ्या आजोबांनी सांगितलेली बरीच माहितीची सत्यता पटली.... खुप छान परखड मुलाखत दिली तुमच्या कारकिर्दीला साष्टांग दंडवत 🙏🌹🌹.., शाहीर विलासबापु सोनवणे लोककलावंत अनुदान समिती सदस्य महाराष्ट्र राज्य, बोधेगाव, गेवराई, मुंबई
@aapali_cinema_company
2 жыл бұрын
विलासराव सोनवणे साहेब धन्यवाद.. बापू आपली शासनाच्या कला पथक मंजुरी अनुदान कमेटीवर सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे..💐💐 आपण दर्दी कला रसिक आहात.. आपला अभिमान आहे.. मी आपणास ओळखतो...
Great गंगाराम बुवा!! कठीण परिस्थितीत आपण तमाशा पुढे नेला. ही कला जिवंत राहिली पाहिजे. खुप खुप शुभेच्छा!!
गंगारामबुवा कवठेकर यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.सविंदणे-कवठे गावचा लौकिक तमाशा कलाकारांनी समृद्ध केला .गणपतराव चव्हाण सविंदणेकर यांच्या आठवणी कथन केल्या .
फार छान मुलाखत झाली
कवठेकर बुवा हे तमाशा कलावंत श्रेष्ठ समाज प्रबोधन करणारे समाज बांधव आहेत त्यांना प्रथम मानाचा मुजरा करतो गोंधळी समाज्याचा अभिमान वाटावा असा कोहिनूर हिरा कवठेकर बुवा 🙏🙏🙏🙏
एक महान तमाशा कलावंत, प्रामाणिक मनोगत समजले। धन्यवाद।
Dada tumhi ji tamasachi khari hakikat manat khot na thewata sagitali dhanyawad dada 🙏❤️❤️👌
Very nice Lord Buddha bless you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very Good Gangaram buva.aapn jatiche kalavant aahat.aapla tamasha javlun pahilay..Danyvad.....
खूप छान ऐकून मन भारावून गेल जुन्या आठवणी....खर तर सविंदणे कवठे ही गाव कलाकाराचीच आहेत...गणपतराव चव्हाण सविदणेकर ... बशीरभाई मोमीन कवठेकर तमाशाचा चाणक्य
@bhalchandrashinde752
Жыл бұрын
5 to
धन्यवाद बाबा
बुवा तुम्ही खूप छान मुलाखत दिली.अनुभवाचा विचार
@namogodase8355
2 жыл бұрын
Qrfg, H*1234567890"¢__&_#:&8*
पहिली साधी भोळी माणसं मनाची सच्चि मनानं मौकळी खरंच बोलणार हो
खुप चांगली मुलाखत.....असे जुने कलाकार आता नाहीत.....
जबरदस्त जीवन प्रवास
सर्व तमाशा कलावंताची परिस्थिती गरीब बिकट असल्याने.त्यांना पेन्शन द्यावी.राज्य सरकारने या कडे सहानुभतीपूर्वक पाहावे.
🙏खरोखरच चांगली मुलाखत दिली आहे। सर्व तमाशा कलावंताना शासनाने त्यांच्या उपजीवीकेसाठी मानधन दिले पाहिजे।🙏
तमाशा चा जिवंत प्रवास बुवांना मानाचा मुजरा.
तमाशा महाराष्ट्ची प्रमुख लोककला आहे
नमस्कार दंडवत प्रणाम बूआजी
मस्त बुवा,अभिमान वाटतो.तुम्हा लोकांमुळेच लोक कला अजूनही जिवंत आहे.त्यात आम्ही तुमच्या गावचे असल्यामूळे जास्तच अभिमान वाटतो.
छान कला कवठे कर दादा
गंगाराम बुवा कवठेकर फारच जून्या आठवणींना उजाळा दिला.
Nice buaa
अतिशय मौल्यवान माहीती..धन्यवाद
💐💐💐💐Khuup Chan💐💐💐💐
खरंच छान मुलाखत दिली बाबा
खूप भारी 👍👌
☝️अप्रतिम 👍🌹👌
काका🙏🏻
खूप छान काम करताय, मी या बाबांचा पूर्ण interview पहिला तमाशा आणि माझं खूप जवळचा वाटतो. माझ्या आजोबांच्या खांद्यावर बसून वेलंगवेलगल्या गावांच्या यात्रे मध्ये मी लहान असताना तमाशे पहिले, खळखळून हसलोय ... त्याची वाताहत होत असताना तुम्ही मी माहिती गोळा करून, त्याच्या आठवणी संकलित करताय त्या बद्दल तुमचे आभार & मनःपूर्वक सद्धीच्या
Baba khup chan and imandarin bolale aapan 🙏🙏🙏🙏
😮 जी जन
खुप छान 🙏🙏
We are proud of you, Gangaram buva Kavathekar
Great
Atishay bhavsparshi mulkhat.. ya tamasha kakawantas mancha mujara
छान कलावंत खर आणी परखड बोनारा सगळे वेसन केले तरी गंगाराम बुआ ते ही समाधानी शिरुर तालुक्याचे नाव काढले
रघुवीर खेडकर बद्दल खुप चांगले बोलले, धन्यवाद👍
@arunkamble3140
2 жыл бұрын
👌`!☺!(?†?{
@arunkamble3140
2 жыл бұрын
jI7q1Qq1a1111q1111a11A111A8888n88888888888888n8888888888888n888j88n8888888888888888j888n88888jjj888n888888j88888j8888
आमच्या लोणीमावळा ता पारनेर येथे अनेक वर्षे गंगाराम कवठेकर यांचा तमाशा यात्रेनिमित्त होत असे.
Eka kalakarache Pramanik atmanivedan.mulakhatkarane eka tamasha kalakarala uttamritya bolte kele ahe.yavar ek lekhmala prasiddh karavi.ha janu tamasha kalecha assal dastaivaj tharel.jay natraj.
Good मस्त रे मस्त
Khas mulakhat aawdli 👍👍👍
अशी माणस भेटायला मुश्किल
सलाम! आयुष्य जगलेली माणसे ही...आम्ही नुसते भारवाही!
मळगंगा यात्रेत तमाशा फार पूर्वी पाहिला होता. हरहुन्नरी कलाकार. असे कलाकार होणे नाही.
great,now it is very difficult to explain next generation about Tamasha
Khup chan
Saccha aani pramanik manus
फारच सुंदर
@sampatvarpe4503
2 жыл бұрын
हां देवा नमस्कार हो तुम्ही महाराष्ट्र ला हो संगित,,,, ढोलकीच्या आवाजाने जिवन दिलं आहे हो देवा
बुवा काय बोलावं सुचत नाही आयुष्यभर तुम्ही कलेची प्रमाणीकपणे सेवा केली आमचं भाग्य आहे तूमच्या सारखा कलाकार पहायला मिळाला काय करता आताच्या हिंदी कलाकाराला नुसतं बेगडी ग्लॅमर ला आत्महत्या करतात
We respect you and your efforts , Thanks a lot 🙏💐🙏
बुवा खूप प्रामाणिक मुलाखत...तुम्ही कलेचा चालताबोलता शब्दकोश आहात... खूप चढऊतार पाहिले तुमच्यातल्या कलावंताने तरी प्रामाणिक पणाने जगला. मला यापुढे शब्दही सुचत नाहीत... तुम्ही कलेनं जेवढे मोठे तेवढेच मनानेही मोठे आहात...
@arvindutekar5164
Жыл бұрын
Hats of U ...Real Gold in Maharashtra ,no words to express my faith Gangarambuva *****
@bhaguramnikam9230
Жыл бұрын
@@arvindutekar5164 ý
Real experience of acter
अभिमान आहे अशी गोंधळी बुवा मिळणे कठीण आहे
Thanks for this video 🥰❤️
great saheb
अत्यंत छान मुलाखत कवठेकर बुवांना अभिवादन सत्य परिस्थिती वर्णन केली .
All legend ❤️che interview 👍
@changdevgudghe2744
2 жыл бұрын
B
@aruneknath8036
2 жыл бұрын
pppp
Chhan
5लाख सरकार पारंपरिक तमाशा करण्यासाठी देतात
Great ... devoted artists,,,salam
अनुभव बरच काही सांगून जातात....
ही लोककला टिकली पाहिजे
एकूण तमाशा कलेचे वास्तव मांडत कला टिकली पाहिजे असे मत मांडले .
तमाशा लोककलेला न्याय मिळाला पाहिजे...
👍👌🙏🙏
🙏🙏
मस्त 💐💐💐💐🙏
🙏🙏🌹
कुठ भेटतील हे आता
मिरजगाव ला.काय. केले. हे..सांगितले नाहि. तुम्हाला. आठवतेय का
❤❤🎉🎉
Excellent experience and the way it was expressed.
@aapali_cinema_company
2 жыл бұрын
Thanks Jawalekar sir
@sarthakgadekar488
2 жыл бұрын
Ho mazyakadunpan
@dattasathe6819
Жыл бұрын
@@sarthakgadekar488 p
@dattuyamgar237
11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dattuyamgar237
11 ай бұрын
😊😊
तमाशा बघा तमाशा कुणाचा करू नये
फारसाधासरलमाणुसमीभटलोयाकलावंतलाकलाकारानाफार आपुलकीनेविचारपूसकरायचेआमहालापणफार आपुलकिनेविचारपुसकरायचे
Vay.kay.chata.maru.nakko
My
Juna te suna
मुलाखत छान पुन्हा होणे नाही
Chote chote vedio banaun maja nay yet mg
01० क़ु AP lu
Sagla ekach episode madhe pathva na long wala houdya vedio....
@aapali_cinema_company
2 жыл бұрын
हो रोहित सर... सगळे व्हिडिओ एकत्र करून संपूर्ण बनवलेला आहे...
@aapali_cinema_company
2 жыл бұрын
काही जणांना एवढा वेळ नसतो म्हणून पाच मिनिटांचे पण बनवतो... ज्याला जो बघायचा तो ते बघतो..🙏🙏
@aapali_cinema_company
2 жыл бұрын
धन्यवाद रोहित सर... आपली सूचना आवडलली..
@babankurkute7511
2 жыл бұрын
🗼
@NitinPatil-wr2hg
2 жыл бұрын
नमस्कार केला आणि ख
कवठे वाई तालुक्यातील का? की कवठेमहांकाळ 18:35
@mininathdandwate7774
7 ай бұрын
कवठे तालुका शिरूर जिल्हा पुणे
.