गोष्ट मुंबईची भाग: १२५ | मुंबईत इथे २०० वर्षांपूर्वी होती लेणी

मुंबईत कांदिवली आणि मालाड पूर्वेस त्यांच्या सीमा एकत्र येतात त्याठिकाणी सुमारे २०० वर्षांपूर्वी मुंबईतील प्राचीन लेणी अस्तित्त्वात होती. मात्र ब्रिटिशांना दक्षिण मुंबईची उभारणी करताना इमारतींचे बांधकामही करायचे होते. त्या इमारतींच्या उभारणीसाठी मालाडहून चांगल्या प्रतीचा दगड आणण्यात आला. म्हणूनच त्याला 'मालाड स्टोन' असे म्हटले जाते. दक्षिण मुंबईतील बहुसंख्य हेरिटेज इमारती याच 'मालाड स्टोन'मधील आहेत. मालाडहून हा दगड आणताना या लेणी ज्या डोंगरावर होत्या, तोच कापून काढण्यात आला. आता शिल्लक आहे ते केवळ एक टेकाड!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #kandiwali #malad #caves #padancaves
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 45

  • @siddolas
    @siddolas10 ай бұрын

    बुद्ध ही बुद्ध है; हर जगह हर समय वो सिद्ध है वो सिद्ध है।❤

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar256210 ай бұрын

    नमस्कार सर 🙏😃 आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो त्या महाकाली लेणी नसून कोंडिवटे लेणी आहेत 😊

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar519010 ай бұрын

    याचा अर्थ भारत पूर्वी बौध्द राष्ट्र होतं.

  • @satyam1529
    @satyam152910 ай бұрын

    Very sad to hear of loosing our rich heritage.

  • @radhan6424
    @radhan642410 ай бұрын

    हा व्हिडिओ खूप आवडला.

  • @akashjagtap4348
    @akashjagtap434810 ай бұрын

    Khup important mahiti dili sir aapan🙏👌

  • @ashoksonavane4637
    @ashoksonavane463710 ай бұрын

    सुरेख माहिती मी खूप वेळा येथून गेलो आहे पण माहीत न्हवत की आमचा इतिहास आहे🙏🧿

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore72069 ай бұрын

    Right now very good thanks

  • @kunaljadhav9615
    @kunaljadhav961510 ай бұрын

    Magathane la sudhha ek chote khani leni aahe explore kara pls

  • @SK-of8fm
    @SK-of8fm10 ай бұрын

    Padan hill अस नाव आहे या जागेच. मागाठणे ला राजेंद्र नगर ब्रीज जवळ पण एक लेणी आहे.

  • @sagardolas18
    @sagardolas1810 ай бұрын

    परब सर खुप धन्यवाद

  • @arvindsawant9354
    @arvindsawant935410 ай бұрын

    धन्यवाद सर 🙏🏻 छान माहिती दिलीत

  • @coastofkonkan
    @coastofkonkan10 ай бұрын

    रेलवे मार्ग प्रगति साथी ऐतिहासिक लेणी उद्धवस्त.

  • @user-ub1wl5ui4d
    @user-ub1wl5ui4d10 ай бұрын

    बोरिवली येथील राजेंद्र नगर ला देखील लेणी आहेत.. अतिक्रमणाच्या विळख्यात

  • @MovieTimes510

    @MovieTimes510

    10 ай бұрын

    मागाठणे लेणी

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad396310 ай бұрын

    U r great Vinayak Parab Sir, at least u r uttering Caves not temples, caves r related to Buddhism. By this information now some Hindu people will go there and demolish them, so mad Hindues are.

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork417210 ай бұрын

    hmm satya je lapat nahi

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre223110 ай бұрын

    आणि सर हेही सांगा सिडको ने नवी मुंबई,उलवा येतील तलघर गावच्या मागे वरचा ओवाले गावाच्या बाजूला वाघिली गाव एक लेणी सिडको च्या अधिकारयानी एक बुद्ध लेणी आणि आर्यांची देवी मंदिर 20.000 हजार वर्षांपूर्वी होते. ते तोडले.

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar519010 ай бұрын

    भगवानलाल यानी म्हटल्या प्रमाणे बहुतेक बौध्द लेणी हिंदूंनी वापरायला घेतल्या आहेत. 8 मिनिट 10 सेकंद ☝️.

  • @santj2

    @santj2

    10 ай бұрын

    पण भारतीय बौद्ध धर्म बदलण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारेच जास्त आहेत ? खरे बौद्ध तर तिबेट म्यानमार नेपाल्ळ मध्ये आहे आजही एकत्र हिंदू बौद्ध रीती समजतात

  • @bahubali5618

    @bahubali5618

    10 ай бұрын

    ​@@santj2Chodya😂😂😂 te Mahayan ani vajrayan panth follow karta jhe ki prachin nahi madya yugin madey jeva yewan ani parstians aalet teva

  • @vandanaabhade8885

    @vandanaabhade8885

    10 ай бұрын

    Write like this 8:10 , it will directly take you there in the video

  • @kantilalsarjare3022
    @kantilalsarjare302210 ай бұрын

    Kanheri lenichi main gate var sleeping buddha chi mothi murti kuthe geli krupaya archaeology deptt kadun mahiti dyavi.

  • @uttamkurne3866
    @uttamkurne38664 ай бұрын

    Buddhist Dharma is a part of Sanathan Dharma and they use to worship Mahadev Ling and Durga Mata the path way of Dahisar river itself shows the proof the temple are situated on bank of rivers.

  • @sagarbose1679
    @sagarbose167910 ай бұрын

    2-3 varshanpurvi darad kosalaleli ti jaga hich hoti ka?

  • @rakeshkothawale7400

    @rakeshkothawale7400

    10 ай бұрын

    होय

  • @plawande2010
    @plawande201010 ай бұрын

    Kalyanla pan leni aahet cover Kara

  • @Lyricswala96
    @Lyricswala963 ай бұрын

    बौद्ध आणि हिंदू एकच आहेत

  • @KiRKiRA369.
    @KiRKiRA369.10 ай бұрын

    😅

  • @arhantagrotech1307
    @arhantagrotech130710 ай бұрын

    New Mumbai airport madhe suddha buddha caves hotya

  • @poonamingle7278
    @poonamingle727810 ай бұрын

    praidarshi Samrat Ashok yani ,84000 l ni bandhlya hotya ...ethe hindu madire je ahet ti sarv buadhh leni ahet ... 🙏🙏

  • @bhaskarbagde2091
    @bhaskarbagde209110 ай бұрын

    11 मिनिटांच्या व्हिडिओत 10 मिनिटे तुमचाच चेहरा दिसतोय, लेणी चे चित्र काही सेकंड दिसतात.

  • @apoorvmahadik1502
    @apoorvmahadik150210 ай бұрын

    Halli he lok kashyala pn Leni mhanu lagle aahet

  • @harishchandramaurya5893
    @harishchandramaurya589310 ай бұрын

    इतिहास बौद्ध

  • @KiranKiran-wj3qi
    @KiranKiran-wj3qi10 ай бұрын

    Murkh banavat aahet he lok...😅

  • @pritbhai
    @pritbhai10 ай бұрын

    बुद्ध सारखा दुसरा पण असू शकतो नक्की इतिहास बघायला कोण होता खोटं आहे बुद्ध वगरे नव्हते कोण सगळं धर्म विषय आम्हाला वेडी करतात तुम्ही लोक

  • @sujitsalvi7621

    @sujitsalvi7621

    10 ай бұрын

    तुझे पुर्वज ज्या काळात शेण उचलत होते त्या काळात इतिहास शोधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होते. तुझ्यासारख्या बिनडोकला इतिहास नाही कळणार.

  • @pritbhai

    @pritbhai

    10 ай бұрын

    @@sujitsalvi7621 इतिहासा चा शिल्पकार तू जसा तुला सगळाच माहीत बोलायला लाउ नको शेण भरायला तुझ्या सारखी माणस ठेवलीत आमच्या गोठ्यात बुद्ध झोपलाय तसा तुला झोपविन

  • @bahubali5618

    @bahubali5618

    10 ай бұрын

    😂😂😂😂😂 Chotala mirchi lagli watata. Brahmana peksha hey obc dukhat aahet😂😂😂

  • @radhan6424

    @radhan6424

    10 ай бұрын

    आपण सर्वांनी आर्किओलॉजी चे छोटे छोटे कोर्सेस जे कलीना येथे ( मुंबई विद्यापीठात) घेतले जातात ते करावेत म्हणजे आपल्या सर्वांच्या शंका दूर होतील.

  • @pritbhai

    @pritbhai

    10 ай бұрын

    @@radhan6424 वा वा बडे लाख पते की बात की हे तूच वाच कथा पुराण इथ काम करून दिवस चालीत

Келесі