Free Hostel in pune/govt. Hostels for boys and girls/समाजकल्याण हॉस्टेल/free accommodation in Pune
Join us on Telegram
t.me/kurukshetracoachinginsti...
t.me/kurukshetracoachinginsti...
पुण्यात शिक्षण आणि तेही फुकट
राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था
मोफत वाचनालय
महिन्याचा 800 रू भत्ता
#समाजकल्याण विभाग पुणे
• Free Hostel in pune/go...
• Free Hostel in pune/go...
Пікірлер: 1 100
Search (Kurukshetra by RD sir) on teligram / Join our Teligram channel for updates
Sir mi pn Sadhya Samajkallyan hostel mdhe ahe. Aani tumi sangitlelya srv gosti Barobr ahe...jyanna shikaychi ichha ahe pn Paristhiti mul mage ahet tyanchyasathi khup Chhan hostel ahe.. Eth Tyanch swapn purn hou shakte... Jay bhim 💙
पुण्यात नवीन जाणाऱ्या आणी जॉब करु पाहणाऱ्या मुलीं साठी असे एखादे होस्टेल नाही का....करण एकतर नवीन त्या नातेवाईक नसते कोणी आणि बाहेर कुठे राहायचं म्हटले तर खूप खर्च येतो. आणी सुरवातीला लगेच फ्लॅट घेवून राहणं शक्य होत नाही. माहिती असेल तर नक्की व्हिडीओ बनवा. खूप मोठी मदत होईल.
फार्म भरतांना कोणते डाकुमेंट लागतात , कास्ट वाईज , ते सांगीतले नाही ? कृपया पुढे व्हीडीओ बनवतांना काळजी घावी, म्हणजे विद्यार्थामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही .
बाबासाहेबांची पुण्याई 💙🙏✌️
OBC वाल्यांना खूप कमी जागा असतात.. म्हणजेच 2/4 जागा
Sir competitive exam cha study degree nantar karayacha asel tr hostel bhetel ka please reply me 🙏
जर गव्हर्मेंट होस्टल मध्ये नंबर लागला नाहीतर दुसरी राहण्याची व्यवस्था सांगा
आज पर्यंत पहाण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये सर्वोत्तम व्हिडिओ आहे, धन्यवाद मित्रा, गरजुंपर्यंत पोहोचले पाहिजे 🙏
सर ओपन कास्ट साठी मोफत सुविधा आहे का पुण्यामध्ये
Open valyanni Kay gunna kelay
आम्ही तर ओपन आहोत ,
Once again Dhanyavaad to Dr.B.R.Ambedkar .... 🙏🙏🙏🥰🙏🙏🙏
खूपच छान आणि महत्वाची व गरजेची महिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद . देव तुमचं खूप खूप भलं करो
धन्यवाद खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल💐💐
Excellent video bro...It's very useful for under graduate/ PG students...!!!👌👌👌
Mature subject , mature video , for mature people , really helpful who wants ....to study in Pune.....
Khuppach chhan mahiti dili dada tumhi,
Nagpur also having such type hostels.... Ex. Sant Chokhamela near Ambedkar clg
Thanks a lot sir,