दुर्लभ व्हिडिओ कीर्तन मेळविली मांदी वैष्णवांची आचार्य जगन्नाथ आण्णा पवार |

ज्ञानाई गुरुकुलाद्वारे चालविण्यात येणारे उपक्रम
१)गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त नूतन इमारतीचे बांधकाम! अर्ध्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे व उर्वरित काम चालू आहे.
२)गुरुकुल मध्ये सध्या ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कीर्तन,प्रवचन,हरिपाठ,पखवाज,गायन,अध्यात्म,शिक्षण,सुसंस्कार या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते.
३)गुरुकुलामध्ये सध्या ८५ विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.
४)सुट्ट्यांमध्ये बालसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते.
५)प्रतिवर्षी अक्षय्य तृतीयेनिमित्त "जागृती व्याख्यानमालेचे " आयोजन !
६)गणेशजयंतीच्या निमित्ताने युवा कीर्तन महोत्सवाचे आयोजन !

Пікірлер: 19

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale40653 жыл бұрын

    अण्णांची बरीच किर्तने ऐकण्यात आलीत.आपण आठवणी जिवंत केल्यात.अप्रतिम चिंतन.कृतज्ञता व्यक्त करतो.जय हरि !

  • @subhashpatil6981
    @subhashpatil6981 Жыл бұрын

    आता ऐसे कोणी होणे नाही, अण्णा आपलं कीर्तनची खुप आठवण येते, Thanks सुळ महाराज 👏👏👏

  • @vitthalraokatkar886
    @vitthalraokatkar8863 жыл бұрын

    Melvili mandi vaishanvanchi acharya jagannath anna pawar very nice kirtan

  • @arunranage6016
    @arunranage60163 жыл бұрын

    रामकुष्णहरी सुरेश महाराज आपनामुळे कीर्तन नाचा आनंद मिळतो

  • @user-xe1sr5hg6o
    @user-xe1sr5hg6o10 күн бұрын

    जय श्रीराम

  • @snehalgaikwad92
    @snehalgaikwad923 жыл бұрын

    🙏🙏

  • @atruethoughts3601
    @atruethoughts36013 жыл бұрын

    वारकरी संप्रदायाचे सिंह. ..म्हणजे. ..श्री. ह.भ.प.काव्यतीर्थ आचार्य वेदांतवाचस्पती श्रीगुरू जगन्नाथ म पवार आन्ना

  • @parashramrathod7829

    @parashramrathod7829

    3 жыл бұрын

    a

  • @gavabashinde9933
    @gavabashinde99333 жыл бұрын

    जय हरी महाराज सुंदर फार

  • @ankushkakde6898

    @ankushkakde6898

    3 жыл бұрын

    परत असे चितंन ऐकायला मिळनार नाही (आण्णा नं १)

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING3 жыл бұрын

    महाराज, अप्रतिमच

  • @eknathjadhav2527
    @eknathjadhav25273 жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @shabdbramha5558
    @shabdbramha55583 жыл бұрын

    Jay Hari Apratim Chintan

  • @sunilborate2745
    @sunilborate27453 жыл бұрын

    Khup chan maharaj😁😁😁🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshshahane3349
    @sureshshahane33493 жыл бұрын

    suresh maharaj apla upkram ati moulik anmol ahe karyakramacha sound low ahe

  • @munjajibobade8968
    @munjajibobade89683 жыл бұрын

    ANNA MAHAN H B P

  • @ankushkakde6898

    @ankushkakde6898

    3 жыл бұрын

    धन्यवाद . ह भ प. सुल महाराज खुप उशीरा चालू केला हा चॕनल.

  • @ankushkakde6898

    @ankushkakde6898

    3 жыл бұрын

    आण्णा चे. चितंन एक नंबर .

  • @user-jj5by7ry8f
    @user-jj5by7ry8f3 жыл бұрын

    🙏🙏

Келесі