Sadanand ji Maharaj aalandikar । Tukaram Bhumkar Guruji । Shantaram M Nimhan । Tukaram Gosavi । चाल
Музыка
नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या Balkrushna Maharaj Dange ( gogalgaonkar ) या official युट्युब चैनलला लगेचच सबस्क्राइब करा...
__________
किर्तनकार
ह.भ.प.वै. सदानंदजी महाराज आळंदीकर यांचे अतिशय दुर्मिळ किर्तन...
।। हेचि थोर भक्ती आवडते देवा ।।
__________
मृदंगासाथ
ह.भ.प. महंत मृदंगाचे महामेरु बाबुरावजी डवरी गुरुजी यांचे ख्यातनाम शिष्य ज्यांनी वारकरी सांप्रदायामध्ये हजारो मृदंगवादक तयार केले असे मृदंगाचार्य ह.भ.प. तुकाराम ( आण्णा ) भुमकर गुरुजी
__________
गायनसाथ
ह.भ.प. तुकाराम बुवा गोसावी
समाजभुषण ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण
__________
कीर्तनासोबतच शास्त्रीय संगीत, भजन, भारुड, प्रवचने, कथा, तसेच मृदंगवादन इत्यादी विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला या KZread channel वर पाहायला मिळणार आहे...
धन्यवाद..!
Пікірлер: 33
जय जय राम कृष्ण हरी.... ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.... राम कृष्ण हरी 🙏
Whahhhhhh aanna
खुप सुंदर माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏👌👌🚩🚩🙏🙏
खुप खुप सुंदर अप्रतिम राम कृष्ण हरी
@balkrushnamaharajdangegoga3816
3 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि
खूप सुदंर माऊली👌 राम कृष्ण हरी
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि
खुप छान महाराज 👌👌
@balkrushnamaharajdangegoga3816
3 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि 🙏🙏
सुंदर चाल 👌👌
खुप खुप छान महाराज असेच नवनवीन अभंग चाली कीर्तन असे आम्हाला रोज रोज देत रहा हीच विनंती बाळकृष्ण महाराज येवढ्या कमी वयात आपण एवढी छान प्रगती केली खरच खूप कौतुक आपलं येवढ्या लहान वयात कीर्तनातून वाणीभूषण पदवी मिळवन सोप्प नाही आणि त्यामध्ये विशेष म्हणजे किराणा घराण्याचं गायन रागदारी चा अप्रतिम अभ्यास वा महाराज पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा असच आपलं नाव जगभरात होवो हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद चंद्रकांत महाराज..🙏🙏 तुम्हाला ही पुढील वाटचालीसाठी माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
अतिशय सुंदर महाराज
@apurvaukirade1864
3 жыл бұрын
Chan Sundaer
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि
Very nice
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि
खूप सुंदर, पखवाजाचा आवाज ऐकून तर मन अक्षरशः डोलत होत. 🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि
कृपया सर्वांनी व्हिडीओ आवडल्यास like Comment & share करा..👍 Subscribe करायला अजिबात विसरु नका 😊
@rugvedjagtap685
2 жыл бұрын
Guruvarya bhumkar Annanch ajun share Kara please Amhala pan aikayla milel🙏🙏🙏
गुरुवर्य आण्णांनी वाजवलेला पखवाज ऐकून शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते...अगदी ऐकतच राहावं असं पखवाज वादन... गुरुवर्य आण्णांना साष्टांग दंडवत... अप्रतिम पखवाज वादन आणि अप्रतिम चाल 👌👌👑
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि
अप्रतिम,या थोर विभूतींच्या बद्दल काय बोलावे महाराज.🙏राम कृष्ण हरी 🙏
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली
Chan sundar
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
👌👌👍👍
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि
🙏🙏Sundar
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
Chan
@balkrushnamaharajdangegoga3816
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि