Doosari Baju | Aashutosh Gowarikar | HD | दुसरी बाजू | आशुतोष गोवारीकर | Ep 42

Ойын-сауық

सहभाग - आशुतोष गोवारीकर
This Programme was Produced in the Year 21.05.2017
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : आशुतोष गोवारीकर
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 132

  • @Aman-et3rq
    @Aman-et3rq2 жыл бұрын

    यह कार्यक्रम देखने का बहुत बड़ा कारण श्री विक्रम गोखले हैं, नमन ऐसे महान व्यक्तित्व को 🙏

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar41272 жыл бұрын

    विक्रम गोखले खूप आजोबा सारखे मुलाखत घेतात त्या ऐवजी मकरंद अनासपुरे या दुसरा कोणी अँकर घ्यावा सह्याद्री वाहिनी ने

  • @alpanaabhyankar8652
    @alpanaabhyankar86522 жыл бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व ..आशुतोष गोवारीकर..आशुतोष तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15547 ай бұрын

    गोवारीकर आपले इंग्लिश उच्चार,बोलणं सुपर फाईन

  • @hruship6909
    @hruship69092 жыл бұрын

    आशुतोष किती अभ्यासपूर्ण बोलतो. अतिशय सुंदर मुलाखत.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shabbarshaikh5537

    @shabbarshaikh5537

    2 жыл бұрын

    Is this new shows or old one?

  • @priyankssawant9576
    @priyankssawant95762 жыл бұрын

    एका वेगळ्या स्तरावरील मुलाखत ऐकण्याचा आनंद मिळाला . धन्यवाद आशुतोष, तुझ्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सखोल ज्ञानाची छोटीसी चुणूक या मुलाखती मुळे आम्हाला ऐकण्यास मिळाली !धन्यवाद दूरदर्शन !!

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @NeelkanthMehta
    @NeelkanthMehta2 жыл бұрын

    Very happy to see this interview. Though it was recorded in 2017 I enjoyed seeing it now. Ashutosh and I have worked in an English Play. This was while we were at college. Looking forward to Buddha. Vikram Saheb, you have been an inspiration for many of us. Last month I saw your film, Mi Shivaji Park. You and your fellow actors have done fantastic work. The complement is you all rock.

  • @pradyneshgamming1990

    @pradyneshgamming1990

    2 жыл бұрын

    Aani u So

  • @chhatrapatimaza8750
    @chhatrapatimaza87502 жыл бұрын

    Thank you very much Doordarshan for showing us Dusri Baju.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @probirsarkar5158
    @probirsarkar51582 жыл бұрын

    Doosari Baju completed 100th Episode

  • @honestdudeguru
    @honestdudeguru2 жыл бұрын

    Great interview. Kudos to both. Vikram Gokhle is fantastic.

  • @arunachouhan8557
    @arunachouhan85572 жыл бұрын

    Meri blessings hai Buddha k liye. 👌👌👌👌

  • @mackisbrocklesnar
    @mackisbrocklesnar2 жыл бұрын

    Amazing to know how intellectually rich family background he has. No wonder he is an intelligent filmmaker.

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni77212 жыл бұрын

    सुरवातीलाच कौटुंबिक माहितिसह निर्मिती कोणकोणती ही माहिती थोडक्यात देऊन पुढे त्याचे विश्लेषण येईल हे पाहावे.कोण आशुतोष गोवारीकर याची कल्पना पहिल्या पॅरेग्राफातच लक्षात यावे.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15542 жыл бұрын

    Ashutosh govarikar .... a prosperous....intellictually & physically..prasann personality.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar19252 жыл бұрын

    Vary good episode Vikramji and Aashutos both are great proud of being a marathi thank you Saihyadri

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @entertolearn5000
    @entertolearn5000Ай бұрын

    Both are legend

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 Жыл бұрын

    You are genius film maker. I like all and only films directed by you Ashutosh ji. You know exactly what to show on the screen. Extremely happy watching your movies. Listening you for first time. Thank you for this show Vikram sir and DD Sahyadri.

  • @shubhangiagashe8290
    @shubhangiagashe82902 жыл бұрын

    खरच अविस्मरणीय मुलाखत,आम्हाला अनभिज्ञ असलेल्या क्षेत्रातील दोन प्रतिभावान दिग्गजांचे चौकार,षटकार आम्हाला खिळवून ठेवले

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni77212 жыл бұрын

    खरंतर विक्रम गोखले चारचौघांसारखेच नट,म्हणजे मराठीत नंबर वन वगैरेच पण त्याही पलिकडे जाऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व एक वेगळीच ओळख देऊन जाते.त्यांचे स्थान काही वेगळेच असल्याची ग्वाही देऊन जाते.आज याठिकाणी ते चपखल शब्दात बसवता येत नसेल कदाचित पण कधीतरी तो शब्दशोध होईल.तसेच सौ. विक्रम गोखले ही इथे याव्यात अन त्यांना ऐकावे अशी इच्छा आहे.

  • @keyshow9
    @keyshow92 жыл бұрын

    Marathi karyakram ahe he GOKHALE visartat madhe madhe.

  • @chhayakapgate9094
    @chhayakapgate90942 жыл бұрын

    I like this marathi show 👍

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar51082 жыл бұрын

    ग्रेट आशुतोषजी...आणि विक्रमजी...सादर प्रणाम ..🌹🙏🌹

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunilamunagekar3915
    @sunilamunagekar3915 Жыл бұрын

    तुमचे विचार खूपच स्तुत्य विचा करायला लावणं लावणारे वाटते....त्तूम्मचका ऊन खूपच शिकण्यासारखे वेचार आहेत...😊

  • @vshukla4u
    @vshukla4u2 жыл бұрын

    Visionary warier film maker....Best luck

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________

  • @satishsinde7045
    @satishsinde70452 жыл бұрын

    *दुरदर्शन आणि सह्याद्री मला नेहमीच आवडते त्याचे कारण म्हणजे प्रत्येक सिरियल साठी एक सुंदर थीमवर आधारित सतत मनात घोळत रहाणारं गाणं असतं ! दुरदर्शन अथवा सह्याद्री कडे दर्जेदार विषयांच्या अनेक मालिका लोकप्रिय आहेत. काही मालिका तर इतक्या सुंदर आहेत की अनेकवेळा पाहुनही कंटाळा येत नाही. दुरदर्शन आणि सह्याद्री ने चांगल्या मालिका आणि शो चे पुन्हप्रदर्शीत केल्या पाहिजेत. त्या ब्लॅक अँड व्हाईट असल्या तरी चालतील. धन्यवाद!*

  • @sunitatendulkar1925

    @sunitatendulkar1925

    2 жыл бұрын

    Barobar

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzread.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

  • @atulkhairkar3547

    @atulkhairkar3547

    2 жыл бұрын

    Any example to serial..... with name

  • @supriyakhante7732

    @supriyakhante7732

    Ай бұрын

    दामीनी

  • @preetikelkar6951
    @preetikelkar69512 жыл бұрын

    He is actor and director. But his thinking is that of a scientist.

  • @milindmahadik9105

    @milindmahadik9105

    2 жыл бұрын

    Same thought

  • @ujwalamore428
    @ujwalamore4282 жыл бұрын

    Are great👍👏😊 khoop khoop chan mulakhat avismrniy mulakhat tumha doghana bharghos ysha milude hich prarthana 🙏👍👍👍👍

  • @sharadshiriskar2456
    @sharadshiriskar24562 жыл бұрын

    फिल्मप्रति श्रद्धा भाव..कंडक्टर..प्रत्येक डिपार्टमेंटहेड सोबत रिडिंग..'अभ्यास'..अल्प- 'ऑस्कर' संवाद खुप भावला, अॅकॅडमि 'मेंबर' आहे. अभिमान वाटतो.. 'दुसरी बाजू शिर्षक' समर्पक.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Жыл бұрын

    खूप कौतुक दोघांचे

  • @vijayaahire5837
    @vijayaahire58372 жыл бұрын

    खूपच छान मुलाखत. विक्रम गोखले सर आणि आशुतोष गोवारीकर सर दोघेही ग्रेट आहात.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AD-ui1xu
    @AD-ui1xu2 жыл бұрын

    कार्यक्रमाची वेळ थोडी वाढवली तर बरं होईल कारण बरच काही. वेले अभावी सांगायचं राहून जात

  • @Rk-dq8yc
    @Rk-dq8yc2 жыл бұрын

    Chatrapati Shivaji maharaj chi movie Ashutosh dada chaan kartil asa mala vatta

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye83762 жыл бұрын

    Superb...

  • @veenapatil2550
    @veenapatil25502 жыл бұрын

    आशुतोष जी, खूप काही सांगायचे राहून गेले असे वाटले कदाचित वेळ कमी मिळाला.

  • @siddhuchilwant6622

    @siddhuchilwant6622

    Жыл бұрын

    वेळ का कमी पडणार नाही? आशुतोष पेक्षा विगोच जास्त बोललेत. पाहुण्यांपेक्षा आपल्यालाच जास्त कळतं या अविर्भावात ते बोलत बसतात, त्यात ते स्वतःचीच मतं, धारणा, कल्पना, ज्ञान, अनुभव मांडत बसतात. आपण मुलाखतकार आहोत, प्रश्न विचारणं एवढंच आपलं काम आहे याचं भान त्यांना कधीच नसतं; शिवाय स्वतःच्या विचारधारेला अनुकूल ठरतील अशीच उत्तर पाहुण्यांकडून ठाकून-ठोकून काढून घेण्याचा त्यांचा होरा असतो जो कि अतिशय अस्वीकारार्ह आहे. ViGo seems full of ego here.

  • @nilamsamel2003
    @nilamsamel2003 Жыл бұрын

    Kupa Chan interview

  • @kailasdeshmukh5337
    @kailasdeshmukh53372 жыл бұрын

    Good talented mahitee.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________

  • @danceforever5940
    @danceforever59402 жыл бұрын

    An intelligent & studied personality

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sushilmithbavkar5534
    @sushilmithbavkar55342 жыл бұрын

    Ashutosh, great.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 Жыл бұрын

    Vikram gokhale Yanni ataparayant dusri baju madhe yevdhaya mulakhati ghetlaya ahet tya agdi abhayas purna ahet te far Chan mulakhat ghetat Ani samochayala sunder bolte kartat tyanche tyavar khup abhayas ahe janavte

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 Жыл бұрын

    Mulakhat khup awadali.

  • @sarikapatil357
    @sarikapatil3572 жыл бұрын

    Kolhapurrr 💪💪

  • @shubhamugale9472
    @shubhamugale94722 жыл бұрын

    Best interview show on TV currently.

  • @vasundharakhadke7485
    @vasundharakhadke74852 жыл бұрын

    छान आशुतोष

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________

  • @sunandagogate8447
    @sunandagogate84472 жыл бұрын

    Ashutoshji best director best prrson

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prachisathe7656
    @prachisathe76562 жыл бұрын

    Very talented person

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale21652 жыл бұрын

    Best of luck for your bright future 💞

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitnarsale2165

    @ajitnarsale2165

    2 жыл бұрын

    @@DoordarshanSahyadri Ok

  • @hamkhaaspaksiddhiwitharchana
    @hamkhaaspaksiddhiwitharchana2 жыл бұрын

    Please post mahashweta(marathi serial).

  • @ashthepat
    @ashthepat2 жыл бұрын

    Everybody is buddha ie everybody is GOD.Easy way to becoy Buddha is through Anapanasati Meditation

  • @joycedsouza2732
    @joycedsouza27322 жыл бұрын

    Very good question that why not marathi films? When will the LAVKAR COME TO BEING I WONDER

  • @sebestianchs696

    @sebestianchs696

    2 жыл бұрын

    never come

  • @sarikapatil357
    @sarikapatil3572 жыл бұрын

    Jodha ❤️Akhabhker

  • @abhishektelang2880
    @abhishektelang28802 жыл бұрын

    सगळयात जास्त आवडलेली मुलाखत. ♥️

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________

  • @anilbansode2238
    @anilbansode22382 жыл бұрын

    Nice interview,sir pl prepare film on Gautam Budhha

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    Nice interview - आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sarikapatil357
    @sarikapatil3572 жыл бұрын

    Filmakhar Director..Acter

  • @xyz6085
    @xyz60852 жыл бұрын

    Ashutosh if u read this..for me u vl always be the boy who sang Suhani Raat Dhal Chuki in our college library in Mithibai.n woo was he handsome.He wid Neeraj n our college team won umpteen trophies in drama.N yet he was the Headboy..best student..looks.studies extracurricular..all plus A

  • @yogalife1853
    @yogalife18532 жыл бұрын

    Nice 👍

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi55732 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sachinmagar4322
    @sachinmagar43222 жыл бұрын

    Panipat Beast moove

  • @sachinmagar4322

    @sachinmagar4322

    2 жыл бұрын

    Jeeva sakha Marathi Film role naga

  • @sampadakulkarni7650
    @sampadakulkarni76502 жыл бұрын

    Ashvini bhave ani aasha kale mam yanna bolva please.

  • @ramkendre1215
    @ramkendre12152 жыл бұрын

    मला बुद्धा वरील prsentation पाहायचं आहे

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 Жыл бұрын

    आपला कार्यक्रम मराठी आहे मराठी चॅनेलवरच आहे हे सगळेच विसरतात काय?विशेष करून आदरणीय विक्रमजींनी तरी विसरू नये ज्यांना इंग्लिश येत नाही अशी बरीच माणसे हा कार्यक्रम पाहात असतात विसरू नये.

  • @kailasdeshmukh5337
    @kailasdeshmukh53372 жыл бұрын

    Aushtosh contact no milel ka plz reply.

  • @sarikapatil357
    @sarikapatil3572 жыл бұрын

    Legaan

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav47622 жыл бұрын

    Premanand havi sarvana bolava pl

  • @padminidivekar254
    @padminidivekar2542 жыл бұрын

    जोधाअकबर च्या वेळी काय अभ्यास केला होता?

  • @keyshow9
    @keyshow92 жыл бұрын

    Lagaan movie Escape to victory nahi tar NAYA DAUR chi full copy ahe

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15542 жыл бұрын

    Sagalya technical gappa zalya,aamhala thod gharghuti aikaych hot.

  • @coherent5605
    @coherent56052 жыл бұрын

    Ashutosh how about big budget film or web series on Aarya Chanakya ?? If u want to show REAL history of Hindustan ,,, please show GUTS !!

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar13202 жыл бұрын

    Vishnu Manohar Tushar Dalavi Amol Palekar yannahi bolawa.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुमच्या सुचनांची दखल घेतली जाईल.

  • @sulochanamirage1605
    @sulochanamirage16052 жыл бұрын

    मकरंद अनासपुरे ना बोलवा

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुमच्या सुचनांची दखल घेतली जाईल

  • @shriramgawali5673
    @shriramgawali5673 Жыл бұрын

    Very nice interview . He is a son of police officer who wasin traffic dept he is a relative of shayam kundalkar he was with me at n m Joshi Marg police stn

  • @nitnpatil
    @nitnpatil2 жыл бұрын

    कडक

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 Жыл бұрын

    Can anybody send phone no.of Ashutosh gowarikar?

  • @shailesh60395
    @shailesh603952 жыл бұрын

    सह्याद्री वाहीनीवर मुलाखतदार विक्रम गोखलेंचा ऐवजी दुसरं कोणीतरी असायला पाहिजे होतं

  • @atulkhairkar3547

    @atulkhairkar3547

    2 жыл бұрын

    Kharach.. He thode serious vatate.... Body language is very poor..

  • @siddhuchilwant6622

    @siddhuchilwant6622

    2 жыл бұрын

    सहमत. विक्रम गोखले या कार्यक्रमाचा बॉस असल्याच्या अविर्भावात येथे वावरतात. निमंत्रित पाहुणे कडून स्वतःला हवी ती माहिती काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतातच परंतु अनाठाई इंग्रजीचा देखील वापर करतात. कोणतेही निमंत्रित पाहुण्यापेक्षा त्याच्या क्षेत्रातलं मलाच जास्त कळतं असा एकूण त्यांचा बाणा असतो जो प्रचंड खटकतो.

  • @rancho3178
    @rancho31782 жыл бұрын

    29:09..."Buddha"...Hrithik would be the right choice

  • @keyshow9
    @keyshow92 жыл бұрын

    Gokhale atishay tathpanee bastat. Tasech baghtat. Tasech boltat. Jarapan flexibility nahi.

  • @bhalchandraphadtare5008
    @bhalchandraphadtare50082 жыл бұрын

    विक्रम काका..... मस्त/अप्रतिम! पण कधी चा आहे हा interview कधीची ही मुलाखत??? ओहह सॉरी! ते तुम्ही सांगत नाही ,हो ना?

  • @goodnessfinder1994

    @goodnessfinder1994

    2 жыл бұрын

    डीस्क्रीप्शन बॉक्स मधे बघा.

  • @TheShashankgharat

    @TheShashankgharat

    2 жыл бұрын

    21.05.2017

  • @Conscious_ascetic
    @Conscious_ascetic2 жыл бұрын

    King of flops

  • @simik4981

    @simik4981

    2 жыл бұрын

    Stop hating...trolls 🙄

  • @saurabhSql
    @saurabhSql2 жыл бұрын

    9 movies : 4 flops, 2 disaster, 1 Avg, 1 hit ,1 semi hit Overrated film maker

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @usmanansari145

    @usmanansari145

    2 жыл бұрын

    @@DoordarshanSahyadri Please Aap Scientist Vasant Gowariker Ki Wife Miss Sudha Gowariker Ka Bhi Interview Lain Na Please

  • @vaishali33772

    @vaishali33772

    2 жыл бұрын

    Lapandav ur wrong.... he made good movies even though Swadesh wasn't hit i really liked subject its so close to my heart...

  • @usmanansari145

    @usmanansari145

    2 жыл бұрын

    @@vaishali33772Bilkul Theek Kaha Sister

  • @saurabhSql

    @saurabhSql

    2 жыл бұрын

    @vaishali I am agree with you ... I really loved Lagan and Swadesh movies , but I don't find his other movies much entertaining. I believe that success should not be a measure of intellectuality and creativity...however Any common audience will expect entertainment from movie rather Big budget experiment...

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa38432 жыл бұрын

    दोघेही मराठीतील दिग्गज आहेत.....मराठीतील कार्यक्रम करताना इंग्लिश बोलायचं टाळू शकले असते....एक मराठी असल्याने दोघांचाही खूप अभिमान आहे पण मराठी शेवटी मराठी आहे.

  • @siddhuchilwant6622

    @siddhuchilwant6622

    2 жыл бұрын

    सहमत. आश्चर्य म्हणजे येथे या कार्यक्रमाचा प्रतिनिधी स्वतः विक्रम गोखले काका विनाकारण स्वतःचे इंग्रजी भाषेतील पांडित्य दाखवण्यासाठी इंग्रजीचा वापर करत आहेत असे स्पष्टपणे दिसून येते. एवढेच नव्हे तर ते मुलाखत देणाऱ्या निमंत्रित व्यक्तीपेक्षा त्याच्या क्षेत्रातले आपल्यालाच जास्त कळते असा आविर्भाव आणतात. विक्रम गोखले हे एवढे मोठे व्यक्तिमत्त्व आहे की या कार्यक्रमाचे दिग्दर्शक त्यांच्यावर नियंत्रण आणू शकत नसतील किंवा विक्रम गोखले निर्माते-दिग्दर्शक संपादक संकलक यांच्यापैकी कुणाचे ऐकत नसतील हेही शक्य आहे.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Жыл бұрын

    Tumhi दोघंही इंग्लिश जास्त बोलतय अस नाही वाटत

  • @JackSparrow-uk3pt
    @JackSparrow-uk3pt2 жыл бұрын

    This man glorified Invader & Barbarian Akbar in Jodha Akbar.....Shown Distorted History in Panipat movie...Shame on him & those who are fans of this man.

  • @prakashmorab9199
    @prakashmorab91992 жыл бұрын

    Hopeless.

  • @lifer10
    @lifer103 ай бұрын

    Khoti history dakhavli sagli yani... Jodha Akbar madhe, Akbar la mugal la mahan shashak dakhavla...manje chatrapati shivaji maharaj chuki che hote ka, je mugals shi yudh karat hote?? Marathi manus asun chukichi history dakhato...apman kela ya mansani aplya chatrapati shivaji maharaj cha

Келесі