DON CUTTING (दोन कटिंग) Marathi Short Film| 2020 | Akshay Kelkar| Samruddhi Kelkar| Yatin Karyekar

Ойын-сауық

#trending #doncutting #marathi #marathishortfilm
Philambazz presents a story of an artist who is passionate about his art and is still exploring his life whilst surviving the family and social pressure to get married and take up responsibilities. parental pressure makes him meet a girl What happens after they meet is the zest of the story
/ krunal_rane
/ officialkrunalrane
Credits
Director - Krunal Rane
Starring-
Akshay Kelkar - akshaykelka...
Samruddhi Kelkar- samruddhi.k...
Yatin Karyekar
Producer - Shrikant
Story - Suyash Acharya, Krunal Rane
Executive producer- Krishna Kedar
Director of photography & colorist - Suyash Acharya
Dialogue & screenplay- Krunal Rane
Associate director - Danish Khan
Costumes - Atharv Nandu Chavhan
Make-up -Tabrez Khan, Aniket Kalokhe
Editor - Krunal Rane
Background score & sound design - Abhimanyu Karlekar (MK Workstation) Assistants - Siddhesh Waghmare, Hemant
Stills - Shubham Gaikwad
Promotional media design - Suyash Acharya, Akshay Kelkar
Title calligraphy - Akshay Kelkar
Wardrobe partner - Pratipada Clothing
Post production (sound) - MK Workstation
Production partner - Ideaddict Pictures
Location courtesy- Vishwa Sahani Fine arts studio
Paintings By - Vishwa sahani, Sonu Gupta & Ritesh chopda
Majhi Hoshil Ka Song Credits -
Lyrics - Sadhana Kakatkar
Song Composed by : Anay Naik
Sung by - Anuraag Godbole
Arranged by - Anurag Godbole

Пікірлер: 2 200

  • @Tush7av
    @Tush7av4 жыл бұрын

    विषय खुप महत्वाचा व योग्य पद्धतीने मांडला..सर्व काही अप्रतिम.. सुंदर.. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद व सुखी समाधानी राहण्यासाठी आपली चित्रफित खुप मोलाची ठरेल.. जोडीदार कसा असावा याचा आधार या चित्रफित मधुन घेऊ शकतो.. प्रेम म्हणजे एकमेकांशी प्रामाणिक वागणं व समजुन घेणं आणि महत्वाचं म्हणजे आहे त्या परिस्थितीत मनापासुन स्विकारणं... सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @Navnit_Yashwantrao

    @Navnit_Yashwantrao

    4 жыл бұрын

    कलाकारांच्या भावना अगदी सहज मांडल्या...

  • @kedarshinde4784

    @kedarshinde4784

    4 жыл бұрын

    Hi

  • @poojajavir2765

    @poojajavir2765

    4 жыл бұрын

    ..

  • @ayushparihar195

    @ayushparihar195

    4 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/e3ej29Fsdsmuobg.html

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar3263 жыл бұрын

    दिवसाचा शेवटी समाधानी राहता आला पाहिजे हि ओळ ज्या लेखकाने लिहिलेली आहे त्याला माझा कडक Salute..🙏🙏

  • @aniketbiraje2281
    @aniketbiraje22814 жыл бұрын

    डोळ्यांत दोन आसु, ओठांवर एक हसू .. ही एकच प्रतिक्रिया आहे माझी😊😊

  • @dipaliotari2360
    @dipaliotari23603 жыл бұрын

    रंग उधळले जरी चित्राने , मन सावरले गुलाबी लेखणीने... जनु उमलले आकाशात पुस्तकांचे नवे तारे , स्वप्न भिजविते दोन कटिंग नजरेला अबोल वारे ...

  • @durgeshgaikwad2001
    @durgeshgaikwad20013 жыл бұрын

    Positive things 1. Very nice story concept. 2. Wonderful acting 3. Paintings are good 4. स्पष्ट मराठी भाषेचा उच्चार.

  • @Nustamaaj
    @Nustamaaj4 жыл бұрын

    स्वतःच्या कलेवर एकनिष्ठ असणारी माणसं खोटी नसूच शकतात 🙏❤❤❣️

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    kharay

  • @darshanasawant3903

    @darshanasawant3903

    4 жыл бұрын

    Khare ahe jhyala Kala kalali na tyala manase kalatat.....Kala salnaryat ek honesty asate ani to ti tyachya personality madhe pan kalun yete

  • @BhaveshParkar

    @BhaveshParkar

    3 жыл бұрын

    Right Brother❤️

  • @WeekendMastiiii

    @WeekendMastiiii

    3 жыл бұрын

    Bhawa❤❤❤

  • @muzzushaikh9628

    @muzzushaikh9628

    3 жыл бұрын

    Aap yha bhi ho❤️❤️❤️❤️

  • @ganeshbarve7284
    @ganeshbarve72843 жыл бұрын

    यार खूप हायस वाटल........ माझीच स्टोरी आहे ही..... आता.... आणखी जोमाने काम करणार..... विश्वास आहे...... कोणीतरी नक्की येणार.... अशीच आणि फक्त अशीच......😍😍😍😍🙏🙏🙏

  • @shekharjoshi7458
    @shekharjoshi74584 жыл бұрын

    एका क्षणात प्रेम होऊ शकत तर चार भेटीत दुःख नाही होऊ शकत...👌👌👌👌👌👌👌

  • @shivangisohani729
    @shivangisohani7293 жыл бұрын

    अप्रतिम. आपल्याला फक्त पडद्यावरचे actors दिसतात. पण पडद्यामागचे कथालेखक, director इत्यादी इत्यादी सगळे कमाल आहेत. जे काय combination जमलंय ते भन्नाट.

  • @AjinkyaSathe
    @AjinkyaSathe4 жыл бұрын

    दिवसाच्या शेवटी समाधानी राहता आल पाहिजे हे महत्वाच. Bharich

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you ajinkya sathe

  • @mixup8442

    @mixup8442

    4 жыл бұрын

    लाख मोलाच बोललास...

  • @dhruvacineproductions
    @dhruvacineproductions4 жыл бұрын

    मराठी मधील चित्रपट हे लपून बसले आहेत, कुठेतरी खोल, त्यांना वर काढण्यासाठी आपण च प्रयत्न केले पाहिजेत, youtube वर खूप सारे content आहे, आज खूप दिवसातून ,अशी स्टोरी पाहायला भेटली आहे, ती एक सेकंद पण स्कीप नाही करू वाटत, प्रत्येक विचार हा थेट मनाला स्पर्श करतो, या फिल्म मधील अनेक dialogue हे प्रत्येक मुलाच्या मनात कधी ना कधी आलेच असतील, त्यामुळे ही फिल्म सर्वांना च कुठेतरी relate करते, उत्कृष्ठ लेखन, direction, आणि acting ने सजलेली अशी ही love स्टोरी प्रत्येकाने नक्की च बघावी...

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @adityam2803
    @adityam28032 ай бұрын

    Best quote "बरीच माणसं पैसा आधी कमवतात, आपण नंतर कमाउ"...❤

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao7883 жыл бұрын

    नवरा म्हणजे फक्त पैसे कमवणारा बैल नसतो.सुस्वभावी जोडीदार मिळाला की कुठेही आनंदात राहता येत.

  • @rajumule3770

    @rajumule3770

    2 жыл бұрын

    100%bhava👌

  • @sarangthemdeo1182
    @sarangthemdeo11824 жыл бұрын

    तो कुंचल्यात रंगणारा, ती साधक लेखणीची.... बहरू लागली हळूहळू ही चित्रकथा प्रेमाची.... ©✒️सारंग

  • @abs2486

    @abs2486

    4 жыл бұрын

    Waw, Sundar👏👏

  • @gajananpalekar4178

    @gajananpalekar4178

    4 жыл бұрын

    Va..khupch sundar...agdi sajesa

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    khup sunder!!!

  • @sarangthemdeo1182

    @sarangthemdeo1182

    4 жыл бұрын

    @@philambazzfilmcompany thank you so much 🙏🙏🙏

  • @dattabhamburdekar884

    @dattabhamburdekar884

    4 жыл бұрын

    Please complete this poem.... nice words.... try it again 👍👍👍

  • @chaitanyawanzare5232
    @chaitanyawanzare52324 жыл бұрын

    अशा मुली आजच्या प्रॅक्टिकल जगात सापडणं कठीण आहे. जो तो आपल भविष्य सुकर आणि सुरक्षित बनवण्याच्या भ्रामक कल्पनेत आडकला आहे. आपला हा प्रयत्न नक्कीच एक दिलासादायक आणि आशादायक अनुभव आहे.

  • @rushikeshmundada347

    @rushikeshmundada347

    3 жыл бұрын

    💯 True

  • @bindugulati2175

    @bindugulati2175

    2 жыл бұрын

    Nahi as nast m aahe tashi pan mala tasa samjun ghenara husband nahi milala nanchya dohne baju same nastat.

  • @sensiorboy1162

    @sensiorboy1162

    2 жыл бұрын

    @@bindugulati2175 bass 🤣🤣🤣🤣🤣🤣 nice joke 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @jayashreegurav9005

    @jayashreegurav9005

    2 жыл бұрын

    Asha मुली astata. Pan jyana milatat tyana tyachi kadar nasate.

  • @jayashreegurav9005

    @jayashreegurav9005

    2 жыл бұрын

    Ani aashi mul sudha bhetat nahit khar bolanari

  • @satyanaryandipakraochawane4887
    @satyanaryandipakraochawane48872 жыл бұрын

    मुली अश्या असूच शकत नाही...👍👍👍👍पैसा ,बाईक कार,लूक हेच पाहिजे मुलींना.... पण ही गोष्ट छान होती

  • @ShraddhaMahajan_2910

    @ShraddhaMahajan_2910

    2 ай бұрын

    सॉरी पण प्रत्येक मुलगी च अशी असते असं नाही ना

  • @majgharrk2561
    @majgharrk25613 жыл бұрын

    नातं हे एकमेकांच्या आधारावरच फुलतं.जरी फिल्म असली तरी या गोष्टी जगात आहेत. यावर माझा पूर्ण विश्वास आहे.,🙂👍

  • @ms.sonaligedam7407
    @ms.sonaligedam74074 жыл бұрын

    What makes girl respect boy in this story is honesty and love for his creation!! He will stay honest and love her!!!

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you sonali

  • @vvarad
    @vvarad4 жыл бұрын

    शब्द खूपच छान होते.....फिल्म पाहताना अगदी शेवट पर्यंत चेहऱ्यावर आनंद अगदी ओसांडून वाहत होता.....अभिनयासाठी तर दोघांचं कौतुक करावं तेवढं कमीच पण दिग्दर्शकासाठी खरंच खूप शुभेच्छा अन अभार देखील.

  • @ashishtiwari2741
    @ashishtiwari27413 жыл бұрын

    Waw..im from jharkhand ...even I couldn't understand a single word..but what a story. What a script..what a direction..what a star cast...thanks for providing English subtitles ☺️

  • @bhushanchincholkar7413
    @bhushanchincholkar74134 жыл бұрын

    हृदययाला भिड़ून जाणारा एकमेव short film _👌👌👌👌👌 खुप छान acting and script writing

  • @dhananjayfaltankar6808
    @dhananjayfaltankar68084 жыл бұрын

    अतिशय सुंदर शॉर्ट फिल्म आहे. म्हणजे बघा ना लोकं नेहमी सेटल आहे की नाही विचारतात पण यामध्ये असं काहीच नाही. अतिशय practical Thinking Ahe. आणि हेच हवं असतं प्रत्येकाला..

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you dhananajay

  • @ParabAmol

    @ParabAmol

    3 жыл бұрын

    Real मध्ये असं नसत.. Money है तो honey है.

  • @ravipatil5784
    @ravipatil57844 жыл бұрын

    जो कामात आणि कलेत एकनिष्ठ असतो तो प्रेमात पण एकनिष्ठ असतो दिवसाच्या शेवटी समाधानी राहता आले पाहिजे हे भारी खूप सुंदर शॉर्ट फिल्म

  • @krprathameshofficial5836
    @krprathameshofficial58364 жыл бұрын

    आज तिसऱ्यांदा पाहिली ही शॉर्टफिल्म मनापासून आवडली महत्वाचं काय तर दिवसाच्या शेवटी समाधानी रहाता आलं पाहिजे.आणि इतकी समंजस साथ असेल तर आयुष्याला मजा आहे. Script ,Making, acting सर्व काही अफलातून💐🙂

  • @ksinnovation92
    @ksinnovation923 жыл бұрын

    खुपचं छान 21 व्या शतकात अशाच विचाराची गरज आहे.

  • @teamrhythm4539
    @teamrhythm45394 жыл бұрын

    Kya baat hai very nice love story Samruddhi khup channn bhariiiich ekdam. Proud of you my girl

  • @komalphirke9308
    @komalphirke93084 жыл бұрын

    Wowwww.... What a lovely film! The story, script delivery, acting everything is just PERFECT! I simply loved it... @Krunal Rane, I am looking forward to read and watch more of your scripts❤️

  • @akshaydeshpande6173
    @akshaydeshpande61733 жыл бұрын

    शब्दांचा योग्य वापर , उत्तम कलाकृती , उत्तम सादरीकरण , अभिमान वाटतो मराठी असल्याचा .. वाट बघतोय पुढच्या भागाची 👌👌👌

  • @arunalondhe3617
    @arunalondhe36174 жыл бұрын

    खूप सुंदर! अक्षय खूप मोठा हो! सगळ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन

  • @omkarkulkarni3415
    @omkarkulkarni34154 жыл бұрын

    कुणाल राणे तुम्ही खुप छान दिग्दर्शन केलय दोन्ही आर्टिस्ट अतिशय उत्तम acting , detailing मस्त .

  • @user-ts2ty5fx3l
    @user-ts2ty5fx3l3 жыл бұрын

    समजूतदारपणा एक असा रंग आहे ,,, जो आयुष्यामध्ये उतरला ना की आयुष्यातील प्रत्येक क्षण एक सुंदर चित्र बनून जातो,,,, किती सहज आणि किती सुंदर गोष्ट तुम्ही मनापासून मनापर्यंत पोहचवली,,, धांगडधिंगा आवडणारी अमच्यासारखी मुलं गुपचूप अश्या प्रेमळ शॉर्ट फिल्म पण पाहतात हे समजलं😍😍😍😍😂😜 आणि खर सांगू लग्नाची तर मला ही खूप भीती वाटत आहे😂😂विनाकारण आपण खूप मोठे झालो असा फील येतोय😍😂😜

  • @kaustubhkulkarni8398
    @kaustubhkulkarni83983 жыл бұрын

    खरंच , एवढी समजूतदार मुलगी जर बायको म्हणून भेटणार असेल तर आयुष्यभर थांबायची तयारी आहे.. ! खूप दिवसांनी अशी सुंदर शॉर्ट फिल्म बघितली .. आणि एका क्षणात कुठेतरी स्वतःच्या जीवनाशी तंतोतंत जुळत आहेत असे झाले.. खरंच अश्या मुली या आत्ताच्या काळात भेटणे अथवा मिळणे खूप कठीण असते… खरंच खूप भाग्य लागते अशी मुलगी मिळणे. ग्रेट, खूप भारी .. मला तर खूपच आवडली ही फिल्म.. या शॉर्ट फिल्म मधील एक डियलॉग खूप आवडला तो म्हणजे ," काही लोक आधीच पैसा कमावतात, तर आपण नंतर पैसा कामाऊ." Really I love this film... because somewhere related to my life...

  • @mixup8442
    @mixup84424 жыл бұрын

    अप्रतिम संवाद नैसर्गिक अक्टिंग एक सामाजिक प्रश्न एक नंबर संगीत आणि दोन कटिंग

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @thestorytellr

    @thestorytellr

    3 жыл бұрын

    Bhai kadak

  • @vikasmalkar6675

    @vikasmalkar6675

    3 жыл бұрын

    @@philambazzfilmcompany khup lokani share keliy 1M Lavkarch 👍

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi4 жыл бұрын

    खूप सुंदर...3 तासांची फिल्म ही जेवढा impact नाही करू शकणार कदाचित त्यापेक्षा जास्तच ही शॉर्टफिल्म करून जाते...साधी...सरळ...मनापासून बनवलेली आणि मनांपर्यंत पोचलेली...gr8 work guyz...truly appreciated 👍 - ट्रॅव्हल आणि बरंच काही

  • @chhayakurle437

    @chhayakurle437

    4 жыл бұрын

    Kharach

  • @Ashok0246
    @Ashok0246 Жыл бұрын

    नाते किती सुंदर रित्या मांडले आहे.अगदी शब्दात पण प्रेम दिसून येते.खूपच छान रित्या प्रेमाचे वर्णन केले आहे

  • @motivationon818
    @motivationon8184 жыл бұрын

    Outstanding short movie in 17 min. Moral: TRUE LOVE DEPENDING ON BEHAVIOUR, NOT ON MONEY

  • @sahilpawar3519
    @sahilpawar35194 жыл бұрын

    अरे.. ह्या 20 मिनिटात डोळ्याची पापणी हालली नाही, तसं आपल्याला ह्या प्रेम, वैगरे गोष्टीत रस नाही पण का म्हणुन दोन काटिंग चहा आणि सह्याद्री बद्दल जे ऐकून मनाला लय भारी वाटलं नक्कीच पाहा, आवडेल म्हणुन नक्कीच सांगतो

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you sahil pawar

  • @ayushparihar195

    @ayushparihar195

    4 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/e3ej29Fsdsmuobg.html

  • @siddheshparab8038
    @siddheshparab80384 жыл бұрын

    दिवसाच्या शेवटी मन समाधानी राहणं महत्वाचं आहे...🙌

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you siddhesh parab

  • @pravintarate7367
    @pravintarate73674 жыл бұрын

    फक्त आणि फक्त अप्रतिम........👌👌...🤗🤗....मास्टरपीस खरच एका वेगळ्याच विश्वात घेऊन जानारी शॉर्टफिल्म........एक just perfect in all.

  • @askhandare8393
    @askhandare8393 Жыл бұрын

    अतिशय उत्तम सादरीकरण तसेच शब्दाचा प्रेमळ ओढ लक्षणीय मन वेदनारी short film होती. पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा

  • @nikhilkadam743
    @nikhilkadam7434 жыл бұрын

    This shows that marathi film industry also have powerful content which is able to fight with bollywood proud to be maharashtrian!! great work by all artists,and well designed music we expect some more such beautiful short films hope you will provide us such good content!!

  • @dr.sandeepdeval

    @dr.sandeepdeval

    4 жыл бұрын

    Marathi film industry always has powerful content With most national international awards But unfortunately unrecognized by people

  • @wizard2563

    @wizard2563

    4 жыл бұрын

    Also? It has always had. Lokanna kalat nhi te....aaple paise karan film making madhe jaasti jaatat tyachya marketing peksha

  • @nikhilkadam743

    @nikhilkadam743

    4 жыл бұрын

    @@dr.sandeepdeval yah..unfortunatly!

  • @aadtie5633

    @aadtie5633

    4 жыл бұрын

    Sad that you have to compare Marathi film industry with bollywood. As if bollywood doesn't belong to us or India. Bollywood pan aaplach aahe. Aani doghan madhe kahi fight nahi aahe. Ek regional cinema aahe aani ek national mhanu shakto kaaran medium ek tar hindi aste kiwwa english. Donhi kshetrat khup Sundar films bantat.

  • @nikhilkadam743

    @nikhilkadam743

    4 жыл бұрын

    @@aadtie5633 sorry but I don't say that....I am not comparing bollywood with Marathi film industry I just wanna tell you that our industry also has good content and it deserves more appreciation😅😅

  • @mayurkumarborkar5505
    @mayurkumarborkar55054 жыл бұрын

    क्या बात है!!!! एकदम मुड फ्रेश झाला

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @mahisoni5130
    @mahisoni51302 жыл бұрын

    I hv no words to explain that how much samadhani I'm feeling now after watching this.solid acting done by both actors😘😘😘

  • @vijaymudshingikar
    @vijaymudshingikar3 жыл бұрын

    'दोन कटिंग' - शॉर्ट फिल्म अतिशय सुंदर आणि तरुणाईचं तरल भावविश्व साकारणारं कथानकं.....👌👍

  • @vivekkalyankar697
    @vivekkalyankar6974 жыл бұрын

    एकमेकांना समजुन घेतलं तर जग जगणं सोपच नाही तर आनंद ही वाट्याला खूप येतो..... खुपचं छान

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @50_shreyashingade53
    @50_shreyashingade534 жыл бұрын

    किती छान आणि सुंदर प्रेमकथा आहे .....🙌✨😌

  • @radhikav2530
    @radhikav25304 жыл бұрын

    खूपच सुंदर अशी स्टोरी आहे.👌👌 थोडा सय्यम ठेऊन त्याला समजून घेणारी ती आणि तसाच आपला प्रामाणिकपणा आणि कलेची आवड जपणारा तो.. एकमेकांना अगदी पूरक असे आहेत. 👍👏

  • @prashantgawande5805
    @prashantgawande58054 жыл бұрын

    Breaking an age old barrier: मी जेव्हा नवरा बघायला जाते. शब्दातीत. नितांत सुंदर.

  • @renukadasmukkawar2789
    @renukadasmukkawar27894 жыл бұрын

    This time really precious when we meet for arrange marriage. We talks about our present,past and plans for future..Hope everyone should get the life partner how they expectes.!! The character shown here really both are faboulous and hatss off to their thinking. Worth watching this short film 👍

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you renukadas mukkawar

  • @gaurav5094
    @gaurav50944 жыл бұрын

    It shows Good script doesn't need various locations to shoot.

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @sudarshandeshpande7428

    @sudarshandeshpande7428

    3 жыл бұрын

    Yess

  • @amollondhe2323
    @amollondhe23233 жыл бұрын

    अगदी मनातला विषय.... आपल्या कलेवर प्रेम करा, जे समाधान तुमची कला तुम्हाला देते ते कदाचित दुनियेतली कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही. झोपायला अंगापुरती जागा,खायला एवढसंच की,अंगात ताकद यावी काम करण्यासाठी आणि सोबत आपली कला,आपलं निस्वार्थ प्रेम बस ! अजून काय हवंय एका कलाकाराला ! छान विषय मांडलात त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद ! 🙏😘👌

  • @Cm55
    @Cm554 жыл бұрын

    आपल आपलस वाटलं, की आपण तिथे आहे, आणि ते अनुभवत आहे.👌 आणि जे काही उदाहरण दिले आहेत ते खरच खुप छान..👌👌 स्पेशली सहयाद्री ..👌👍

  • @adv.prashant
    @adv.prashant4 жыл бұрын

    *सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, कौतुकास्पद, संवाद लेखन अप्रतिम*

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    Thank you so much ❤️❤️❤️ jamal tar nakki share kara !!!!!

  • @harshgw23k
    @harshgw23k4 жыл бұрын

    मराठी content, कोणत्याही प्रकारचा असो, नेहमीच high quality..👌

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @ashu1189
    @ashu11894 жыл бұрын

    Have no words to say . Masterpiece best ever short film I have ever seen . Much much better than Bollywood movies ❤️❤️❤️❤️

  • @er.lalitbhalerao788

    @er.lalitbhalerao788

    3 жыл бұрын

    Plz,Dont compare...हा मास्टर्पीस आहे या वाक्यातच सगळ आल.

  • @Aditya-zy7ey
    @Aditya-zy7ey3 жыл бұрын

    पळत असतो मी वाऱ्यासारखा लगाम हलकेच तू खेचते मी वळून पाहतो काळजी ने तू डोळे मिचकाऊन हलकेच थोड धिराने घ्यायला सांगते

  • @Aditya-zy7ey

    @Aditya-zy7ey

    3 жыл бұрын

    @priyanka बोला..

  • @seesid7130
    @seesid71304 жыл бұрын

    आताच्या काळात तरी असे भेटने , समजने, आणि मत मांडने कठिन म्हणून मनासारखे नाते जोड़ने सहजिचे नाही राहिले, म्हणून कलेला व्यावसायात टाकावे लागतें

  • @harikeshsharma5561
    @harikeshsharma55614 жыл бұрын

    I Just want to marry this kinda of women who has a very fabulous thinking.. ❣️❣️ just loved this short film..❣️

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you harikesh sharma

  • @ashishtiwari2741

    @ashishtiwari2741

    3 жыл бұрын

    They don't exist 😒

  • @apurvakumbhar8413
    @apurvakumbhar84133 жыл бұрын

    या short film ची प्रत्येक ओळ ......😌😌 खुपच मस्त....

  • @prasadkulkarni2939
    @prasadkulkarni29393 жыл бұрын

    खूप छान short film आहे... विषय, मांडणी, अभिनय अप्रतिम... love it so much😍😍😍

  • @swapkhade563
    @swapkhade5634 жыл бұрын

    Khuch sundar short film aahe .... Ek artist che pratek vichr correct mandle aahe

  • @vinayakshirwadkar8016
    @vinayakshirwadkar80164 жыл бұрын

    दोन्ही खूप छान character घेतले आहेत। छान काम आहे।स्टोरी पण खूप छान आहे। मन वाट पाहत आहे अश्या सोबतीची।

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    lawkarch ashi sobat tumhala milo .... thank you so much lots of love from team philambazz . jamal nakii share kara !!!!

  • @amrutaumardand4850
    @amrutaumardand48503 жыл бұрын

    Best short film❤️... satisfaction is more important than money🤗

  • @yugandharagavali7195
    @yugandharagavali71953 жыл бұрын

    Moral of the story : Overthinker should date good communicator ❤

  • @abhishekghodake4927
    @abhishekghodake49274 жыл бұрын

    Just to inform, I am that lucky person who gets very understanding wife... I realised he tar majhi story ahe... Khupch Chan...

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you abhishek ghodke

  • @ashishshirsalkar9877

    @ashishshirsalkar9877

    4 жыл бұрын

    👌👌👌👌 no words

  • @tejasghagrohe

    @tejasghagrohe

    4 жыл бұрын

    Really lucky you are sir...😊🙏👍🏻👍🏻👍🏻 Really great

  • @apurvanaik3313

    @apurvanaik3313

    4 жыл бұрын

    Akshay Kelkar fan

  • @bantinagpur7016

    @bantinagpur7016

    4 жыл бұрын

    NasheebWaan aahe bhau to.... Jivanaat Sagal milal .....baakicha lobh nako

  • @MahendraPatil
    @MahendraPatil4 жыл бұрын

    खूप छान. अप्रतिम भन्नाट.. तिची ती मिठी पाहून खरचं मन भरून आलं

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    Mahendra Patil ❤️❤️❤️❤️

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude4 жыл бұрын

    मस्त मस्त आणी खुप मस्त. सद्याच्या परिस्थितिला एकदम पुरक. मुलिंची मानसिकता बरोब्बर मांडणारा. मुलांची माणसीक ओढाताण दाखवणारा. मुलींमधला नविन बदल दाखवणारा. अशा फिल्मसाठी पैसे मोजावे लागलेतरी हरकत नाहीं. १५-२० मिनिटांचा असलातरी २ तासांच्या फिल्मच्या तोडीचा.

  • @piyushchobe1166
    @piyushchobe11664 жыл бұрын

    By far one of the best short films on KZread. A must watch for all unmarried couples. well scripted and directed backed by heart piercing dialogues specially monologue at the end. well done by entire team.

  • @rupeshpawaskar3659
    @rupeshpawaskar36594 жыл бұрын

    Dialogue .. screenplay ..2kelkar awadali he jodi ❣️💞

  • @k__ashu
    @k__ashu4 жыл бұрын

    Damnn! I would be lucky if I meet girl like her😊♥️

  • @aishwaryasatdive8613
    @aishwaryasatdive86132 жыл бұрын

    No Words for this series This is unforgettable Frist and last series of my life ❤️

  • @shetalsalot8354
    @shetalsalot83543 жыл бұрын

    Ashi life partner milayla khup bhagya lagte ...film manala bhavun geli APRATIM

  • @travellermadhurima1983
    @travellermadhurima19834 жыл бұрын

    At the end of the film, it brings a smile to your face. If and when possible would love to see the characters grow.

  • @AbhimaanyuKarlekar

    @AbhimaanyuKarlekar

    4 жыл бұрын

    ❤️

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    Madhurima Mayekar thank you !!!!

  • @vivekchaudhari6105

    @vivekchaudhari6105

    4 жыл бұрын

    Exactly

  • @sakshi__57

    @sakshi__57

    3 жыл бұрын

    Absolutely true 💯

  • @pravinbaheti2047
    @pravinbaheti20474 жыл бұрын

    खूप छान शॉर्ट स्टोरी 👌👌👍 हल्ली अशी मुलं आणि मुली मिळणे अशक्य आहे🤨 आणि असतील तरी त्यांनी आपले विचार खरोखर एकमेकांसमोर मांडावे 🙏😊

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you !!!

  • @user-un1is6vc1k
    @user-un1is6vc1k4 жыл бұрын

    1लेखणी,2संवाद,कलेची जोपासणा आणि 2 कटिंग चहा ♥️👌🏻👌🏻👌🏻😍 खूपच सुंदर मराठी शाॅर्टफिल्म👍🏻

  • @kumar_Patil_01
    @kumar_Patil_013 жыл бұрын

    Khup fav. Clip ahe hi❣️❣️🥰

  • @thevoiceofsoul9479
    @thevoiceofsoul94794 жыл бұрын

    Asach life partner hva, jyala aapn mhtvach asto paishyapekshahi jast. Tine tyachi aani tyane tichi kla,swpn jpavit...khup sunder👌👌👌👌👌

  • @AAMERUFILMS
    @AAMERUFILMS4 жыл бұрын

    सुंदर विषय अतिशय सुंदर हाताळलाय .. सर्व टीमचे अभिनंदन ..

  • @user-dx4nx9sh3x
    @user-dx4nx9sh3x Жыл бұрын

    Khup chhan stroy ahe... Ani 2 part tar uttam ahe...प्रेमाची परिभाषा अशी ही असतें हे या stroy ne shikaval ahe.. ❤️ आता तर 22 एप्रिल ची वाट पाहत ahe..... 3 part chi.... Hands of you all teams... And all the best all teams

  • @priyatapashi9731
    @priyatapashi97312 жыл бұрын

    Concept of arranged love marriage is been depicted here,age old practice of settled career and asset owned by guy is been politely denied by her and portrayed the expectation of girl is the other way. Insecurity of both girl and guy can be taken away by free and honest conversing.Kudos to the team 👌🏻💐

  • @ravidongare7667
    @ravidongare76674 жыл бұрын

    अप्रतिम वाटली स्टोरी... खरंच खूप छान वाटले , खुप कमी मुलं-मुली असतात हल्ली अशा प्रकारे विचार करणारे...तुमचा Thought खुप आवडला....!

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you love from team philambazz

  • @padmanabhaghose8432
    @padmanabhaghose84324 жыл бұрын

    Love the positivity and sensibility of the women .....such persons are rare though🙂

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thank you

  • @sumitbuddhe9625
    @sumitbuddhe96254 жыл бұрын

    Anvita's dialogues are much sane.., It made the short film better. "Should be satisfied at the end of day"👌

  • @subhashbhalke6768
    @subhashbhalke67684 жыл бұрын

    सध्या गरजेचाच असलेला विषय खूप अप्रतिम रित्या मांडलेला आहे. दिग्दर्शक, कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक अभिनंदन

  • @KevalWalanj
    @KevalWalanj4 жыл бұрын

    Khupach chhan. Well done team.

  • @philambazzfilmcompany

    @philambazzfilmcompany

    4 жыл бұрын

    thanks keval

  • @viveksurve9497
    @viveksurve94974 жыл бұрын

    खुप योग्य शब्दात मांडलेय ...अपेक्षा , वस्तुस्थिती आणि खरे प्रेम

  • @ShaileshDixit2023
    @ShaileshDixit20234 жыл бұрын

    Best 17.25 Mins You Can Actually Invest,, What A Matured Talk At Starting Phase Of Theirs.. Almighty Always Bless Such Wonderful People..Be Like Them.

  • @dipeshwaim9926
    @dipeshwaim99264 жыл бұрын

    अगदी सहजरित्या मनाला भिडणारा विषय... अप्रतिमच👌👌👌

  • @vikramrao1180
    @vikramrao11804 жыл бұрын

    Anvita and Kunal's awkward & sweet moments have been very well projected/captured ... I totally loved this short film 🥰🥰 ... She is indeed a special person for whom money is not important, but a lifetime of love , commitment & happiness from her future partner means the world to her !!! Eagerly awaiting for part 2 of this if possible please !!! 🙏🙏

  • @nileshmalondkar3258
    @nileshmalondkar32584 жыл бұрын

    Khup khup chan short flim akshay....purna kar yala...i hope khup motha ho sucsessful hoil movie

  • @pravinyadav9369
    @pravinyadav93693 жыл бұрын

    सहज सुंदर....भौतिक सुखमय आयुष पेक्षा माणूस म्हणून एकमेकाना समजून घेणारा लग्न नावाचा प्रवास

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar23314 жыл бұрын

    मस्त यार...❤️ दिल जीत लिया....... Stay loved..😍

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar3264 жыл бұрын

    मला अशी मुलगी हवी राव पण भेटतात कुठे असा विचार करणाऱ्या मुली बस एवढा भेटला तर बाकी काही नाही मागावं लागणार राव एकदम डब्बा भरून आयुष्य जगता येईल तिचा बरोबर

  • @shraddhawaghchaure8798

    @shraddhawaghchaure8798

    4 жыл бұрын

    ☺️☺️😊😊😊

  • @ruturajmandlik7408
    @ruturajmandlik74082 жыл бұрын

    प्रेम तेव्हाचं टिकतं जेव्हा दोघानाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतात ही आणि दोघे समजून घेतात. खूप छान पध्दतीने मुद्दा मांडला आहे.

  • @ejubhaiofficial5581
    @ejubhaiofficial55813 жыл бұрын

    I love this short film ❤️ May every woman thinking must may same like this short film &Best of luck for ur future and also bring the fabulous stories

  • @richaagnihotrii6682
    @richaagnihotrii66824 жыл бұрын

    Dialogue ,Screenplay, actors, direction, everything is just superb..... great job Samruddhi ani Akshay.. manaapaasun avadla concept.... hatsoff to the team...

  • @akshaykelkarofficial

    @akshaykelkarofficial

    4 жыл бұрын

    Richa Agnihotri tnku yarrr

  • @samruddhikelkar23

    @samruddhikelkar23

    4 жыл бұрын

    Thank you richa😘😘😍😍

  • @sagarpatil-ks1bs
    @sagarpatil-ks1bs4 жыл бұрын

    I literally fall in love of this story....very genuine story Performance 👌

  • @tusharchoudhari8959
    @tusharchoudhari89594 жыл бұрын

    बऱ्याच दिवसांनी इतक छान व्हिडीओ पाहायला मिळाल... खूप छान स्टोरी, direction, कॅमेरा वर्क, etc. आणि अभिनेत्यांनी खूप छान दाद दिलेली आहे... All the best!!!

  • @devnagaricalligraphy680
    @devnagaricalligraphy6802 жыл бұрын

    तुम्ही ही series आणून,,,, artist ला एका प्रकारे प्रकाश झोतात आणलाय,,,, खरच खूप कमी मानलं जातं समाजात आर्टिस्ट ला,,, well sattale मध्ये आर्टिस्ट कधी नसतोच,,, पण तुम्ही खऱ्या भावना त्यात दाखवल्यात,,,, त्यामुळे खूप बरं वाटलं,,,,,, आणि अशी समजूतदार मुलगी,,, भेटली तर नशीबवान समजू,,,, खूप आवडली series ,,,,,खूप खूप thanks,,✌️✌️😍😍😍👌👌👌💐

  • @Pain_killer68
    @Pain_killer684 жыл бұрын

    एका नंबर, एक नंबर, म्हणजे एक नंबर केलायत हा व्हिडीओ मी तुम्हा सगळ्यांना एकदा love U म्हणू का.... खरच हा व्हिडीओ मस्तच केलायत, आणि सगळ्यात आधी मला ह्यात लिहिलेल्या डायलॉग म्हणजे ज्यांनी हे लिहिलंय त्यांना सॅल्यूट करतो, कसलं भारी लिहिलंय आणि ते किती चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस केलय खरंच हे एवढं सोपं नाहीये, मस्त मला खूपच आवडलं थँक यू तुम्हा सगळ्या टीमचा, असेच चांगले चांगले व्हीडिओ बनवावेत हि इच्छा 😁🙏🏻👍🏻

Келесі