Don Cutting 3 | Marathi WebFilm | Akshay Kelkar | Samruddhi Kelkar | Amruta Deshmukh | Krunal Rane |
Ойын-сауық
कुणाल आणि अन्विताकडे आहे गोड़ बातमी . दोन कटिंग मध्ये होणार आहे नव्या तिसऱ्या मेम्बरची एंट्री . दोन कटिंग - आणि दोन कटिंग २ पहिली नसेल तर आधी बघा .. आणि मग या आमच्या तिसऱ्या बाळाला बघायला ... दोन कटिंग ३ आवडली तर नक्की कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्यांसोबत नक्की शेयर करा ... तुमची आमची आपली दोन कटिंग ३
Actors
Akshay Kelkar
Samruddhi Kelkar
Amruta Deshmukh
Cinematographer
Kunal Kadam
Associate Director
Abhishek karangutkar
Assistant Direction
Rohit Ranjana
Sakshi Sontakke
Associate Cinematographer
Dhiraj Singh
Assistant
Rohan
Costumes
Jidnyasa Penurkar
Assistant Costumes
Aditi randive
Executive Producer
Sail Kokate
Production Maneger
Yogesh Gonde
Camera associate
Sudeep Chavhan
Areal Cinematography
Omkar Rale
Mandar jadhav &
Prathmesh Avsare
Special Thanks
Anay Naik
Bhushan mohite
Yogeah ambekar
Location Courtesy
Thalaso Beach Resort (Dapoli )
Dipesh Rasal
Sayali Rasal
Editor & Director
Krunal Rane
Singers
Akshay Kelkar,
Samruddhi Kelkar
Master Kiaan Karlekar (KK)
Music Composed & Produced by
Abhimaanyu Karlekar & Chetan Fefar
Lyrics
Sagar Babanagar
Recording Engineer
Ravi Mishra at Kuber Studio
Mixed & Mastered
Abhimaanyu Karlekar
Studio
MK workstations
MK workstations Backhand team
Sagar Babanagar,
Chetan Fefar,
Ashish Kapse
Sayali Dhumal
Maitara song :
Singer : Mangesh Borgaonkar
Music : Anay Naik
Lyrics : Sadhana Kakatkar
Arranged and Mix Mastered by : Abhimanyu Karlekar and Chetan Fefar
Flute sessions by : Pranav Haridas
Recording Studio : Mediaworks Studio, Warje, Pune
OUTFIS BY
@powerlookofficial
@Liiyanna_designs
@vastravalay
@blamblack_clothing
@Alstyle.in
Пікірлер: 926
जोडी काय कमाल वाटतीये दोघांची आणि अमृताने काय मस्त ट्विस्ट आणलाय खूपच भारी होत कटटींग3 लवकरच दोन कट्टिंग 4 येउदया........
कसं असत आयुष्यात येणारा कोणताही प्रसंग हा अनपेक्षित असतो.. आणि तो आपल्याला कसा व्यक्त करता यावा हे आपल्याला नाही ठरवता येत अशा वेळेस खुप मानसिक घुसमट होते.. मात्र अशा वेळेस कुणाल आणि अनितासारखा बंध असणार कोणी तरी आयुष्यात असावं..❤ खुप छान आहे तुमची फ्लिम..❤
रडवलस यार अप्रतिम निशब्द झाले अमृता इथे पण तुझी आणि अक्षयची मैत्री खूप आवडली आणि अक्षय आणि समृद्धी तुम्ही तर खूपच भारी आहात, मैतरा song पण भारी सगळच भारी क मा ल #अक्षमृता #अक्षय केळकर #समृद्धी केळकर #अमृता देशमुख#२ कटिंग ३
Akshay samruddhi baap acting 🔥💯♥️dolyat pani aala🥺🙌🏻
Happy to be part of this beautiful project ❤ "मैतरा" गाणं मला या प्रोजेक्ट साठी संगीतबद्ध करायला मिळालं. गाणं तुम्हाला कसं वाटलं यावर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. धन्यवाद ❤
@smrutiharkare3669
Жыл бұрын
Khup chaan..✌️👌
@shreyachougule5065
Жыл бұрын
मस्तच झालंय गाणं.. गाण्याचा आशय..त्यातले शब्द आणि संगीत.. खूप खूप सुंदर.. ❤️ Mind-blowing 😍💖
@snehalkarvirkar6296
Жыл бұрын
A1 mastch
@ankitapatade4767
Жыл бұрын
Kamaaal 😍
@kavitayele9216
Жыл бұрын
Its really nice
संवेदनशील विषय...उत्तम हाताळणी...अभिनय...संगीत...कलाकार... सगळंच उत्कृष्ट... नवरा बायको यांच्या नात्याबद्दलचे विचार सर्वात जास्त आवडले..विशेष करून माझी मैत्रीण..प्रेयसी...बायको... सगळं तूच....हा डायलॉग प्रचंड आवडला... पुढच्या प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा... उत्तरोत्तर असेच छान भाग पाहायला मिळावेत हीच अपेक्षा 🙏🙏🙏
@prajakta227
Жыл бұрын
❤
कमाल वेब फिल्म..👌👌 खूप सुंदर विषय मांडला आहे...👌😊 स्क्रिप्टही उत्तम लिहिलंय..✍️👌👍 जन्माला आलेलं बाळ गेल्यावर त्या आई वडिलांची काय अवस्था होत असेल हे ह्यातून कळत..🥺🥺🥺 जास्त करून आईची पण ईथे एक आई आपल सगळ दुःख विसरून (खोटं खोटं) नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतेय..🙂🙃 डिप्रेशनच्या गोळ्या घेते..😢😢 समृद्धी केळकर, अक्षय केळकर आणि अमृता देशमुख ह्यांनी खूप सुंदर काम केलंय..😍😍 अक्षय उर्फ कुणालच एक वाक्य खूप भावल नवरा बायकोच्या नात्यात जर राखून वागणं आल तर ते नात कसलं..क्लिऍरीटी असावी दोन कटिंगचे तिन्ही सीजन खूप काही शिकवणारे होते...😇✌️ शेवटच्या सिनमधलं पेंटिंग अक्षशः अंगावर काटा आणि डोळ्यांत अश्रू आणणार होत..🥺😇 जस्ट अमेझिंग.. गुड जॉब गाईज..👌👍🤟 अश्याच सुंदर वेब फिल्मस आमच्या भेटीला घेऊन या..😍👍 पुढच्या वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा..!💐💐😊😊
निशब्द!! खूपच सुंदर. शेवटी डोळ्यातून अश्रू आलेच.😢😢❤❤
ज्या सिरीजची मी आतुरतेने वाट पहात होतो, अखेर तिचा ३ भाग आज अक्षय तृतीयच्या दिवशी पहायला मिळाली..👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤🎉🎉🎉
Amruta Deshmukh khup cute performance 😊😊😊😊 Big fan Pramruta forever 💖💖
खरच निशब्द फिल्म संपल्यावर 2 मिनीट मी तसाच डोळे band करून बसलो होतो...खरच कमाल creativity
अर्थात संपुर्ण स्टोरी ही नात्यांमधील प्रेमाची सुरेख गुंफण घालणारी आहे... नवं वैवाहिक जीवनात येणारे सुख आणि दुःख यांना मार्गदर्शक ठरणारी पण नात्याला अतूट नाण्यातच गुंतून ठेवणारी प्रेमाची नदी अतिशय शांत आणि संथ वाहते... अगदी... खऱ्या नदी प्रमाणेच... waiting for next act... thanks to all
🙏 टीम... तिसऱ्या यशस्वी भागा नंतर 4 थ्या भागाची प्रतीक्षा.. कीर्ती आणि सोबती आणि मैतरा ची अक्टिंग मस्त आहे.. पुढील भागासाठी शुभेच्छाचा वर्षाव...👏🤝
I literally cried while watching this series 😭 खरंच खूप छान स्टोरी आहे ❤️😘
अक्षय,समृद्धी व अमृता ह्यांनी आपल्या भूमिकेत शिरून खूप छान सादर केल्या. 👍सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे.🙏.. रमण शिदे,नाशिक
कमाल संवाद, मैतरा हे जाम आवडलंय, शिवाय यातळी दोन्ही गाणी कमाल👏👏❤️❤️
Only krunal Rane has a talent to make this type of ammmmmazing webseries with just three actors 👏🙌❤️
@shradhagawade3204
Жыл бұрын
❤
Samrudhi....Akshay & krunaal tumhi 3 itake great aahat ki tumche koutuk karayla mazya kade shabad nahit....lekhan digdarshan abhinay ani zakkkas ase Sangeet saglya ch baju utttam jamun aalya ahet......anvita tu ji radlaliyes na tya la Tod nahi... khuup real watalay....avani pan masssst amruta is perfect choice.....shevat che gaane ter beautiful....anay plz keep it up .....love u all...❤
संगीत🎤🎼🎹🎶 अतिशय सुंदर 👌👌मैयतरा
समृद्धी केळकर यांनीं फारच अप्रतिम काम केलंय. 👌👍🙏👆🌹
अप्रतिम दोन कटिंग , अक्षय आणि समृद्धी.
कमाल आहे ....काही क्षण भावूक करणारे आहेत,.आणि शेवटची पेंटिंग तर अप्रतिम ...समृद्धी खूपच कमाल अभिनय केलेस...सगळेच छान ❤
अप्रतिम छोटेखानी चित्रपट , उत्कृष्ट अभिनय,उत्तम कथा,छान मांडणी ,अनेक नात्यांना स्पर्श व खूपच हृदयस्पर्शी कथानक .!
फार मोजक्या कलाकृती अशा बनतात....खूपच छान....अभिनय तिघांचा पण फारच भन्नाट होता.... कॅमेरा फिरविणारा हात नक्कीच कसलेला असला पाहिजे... लेखन सुद्दा मस्त
आज पर्यंत ची सर्वात भारी सिरिज 😊akshay da 4 पार्ट लवकर पाहिजे😊
Amazing story krunal rane😘🥰Amruta, akshay, samruddhi amazing ❤love you all🥺
One of the purest, cleanest, beautiful stories seen so far... I loved every bit of it... Wish to see part 4 as well.. kudos to the beautiful team for making this masterpiece
खुप छान सांगितल की अशा परिस्थितीत कस बाहेर यायच. लास्ट फोटो खूप काही सांगून गेला. तुम्ही दोघे खुप मस्त आहात. खुप emotions दाखवले तुम्ही आणि खुप शिकवल या दोन कटिंग मधून, व्यक्त होण खूप महत्वपूर्ण आहे नाहीतर चांगल नसत हे खुप छान सांगितल तुम्ही. आणि हो रडत जाऊ नका छान दिसत नाही तुम्ही 😊खूप छान होता भाग.
Waiting for Don Cutting part 4❤❤😍
@mayurisaindane3048
Жыл бұрын
Me too ❤
दोन कटींग ४ ची आतुरतेने वाट पाहतोय!😊❤
फार छान आहे हे. अतिशय चांगले कथानक आणि सगळंच
Akshay bhai❤purn Marathi industry madhe tujhya acting la todh nahi ye❤❤❤kharach fan apan tujha😊ya doghinchi pan acting 1 no. Ye❤
Awesome!! Simply amazing!!!😍 The writing of Don Cutting series has always been incredible, we all were waiting for it from so long. But after watching this it felt worth it. Also in the couple of Samruddhi di and Akshay dada, Amruta di felt like sugar mixed in water. I don't have enogh words to express my feelings in words. I would like to emphasize on the writting of this third part was really great!! EPIC !!❤💕
खूप छान.... म्हणजे अशी situation मी expect पण नाही केली होती....खरंच आपोआप डोळ्यात पाणी आल..🙌
खरच फार चांगल्या प्रकारे दोघांनी ही हा अभिनय केला आहे. दोन कटिंग याचे तीनही भाग छान होते. इतका उत्तम अभिनय, अभिनेते आणि संदेश. दोघांची अशी अप्रतिम केमिस्ट्री आहे. आणि त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची आशा आहे 😊🤍
अप्रतीम .. नैसर्गिक अभिनय. .. कमाल केली आहे ..
Khuup bharii Jamal ..Akshay yevdi kamal acting phkt tuch kru shktos , samruddhi tr always rock ..love u guyz keep it up , eagerly waiting for 4 th part ,all the best, deshmukh tai nche expressions 😍
Radaval na tumhi.... jabardast acting, Ani 41.30 pasun cha conversation, heart melting ❤khup Chan..... keep rocking.
नेहमी प्रमाणे खूप छान अनुभव..
खूप खूप अप्रतिम, शब्दच नाहीत, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
As a non maharashtrian it's so difficult to understand eveypoint 😅but these series is so wholesome.... got teary eyes just by seeing those emotions and plzz upload the series with subtitles for audiance who are not native of Marathi ✨🥺
@sailajaake
7 ай бұрын
Yes that’s true
@ashutoshkamble9086
6 ай бұрын
Even I am Marathi, but I can't understand this video. Because I am deaf. It will be good if they also upload a same language subtitles. Marathi Deaf community is a big. And they are waiting to good content with their own language subtitles.
Nice story and beautiful performance KRUNAL .
@pramodborole7260
Жыл бұрын
And Nice Song.
मैतरा गाणं खूप गोड मंगेश चा आवाज छान आहे
The team didn't disappoint their viewers. One of the best webfilm I have ever seen.
Kamal ...... Amuu good job 👍 and also Akshay and samruddhi trio are best ❤❤❤❤❤
उत्कृष्ट अशी Webseries ...मनाला अगदी स्पर्श करून जाते.Fabulous Job guys .....Fantastic 😍
Last painting 👌👌👌heart touching ... All story superbbb...❤❤❤❤
अनविता! जबरदस्त अभिनय!!👌👍
Incredible!❤️ कमाल लेखन !... कमाल अभिनय!... @Akshay kelkar @Samruddhi Kelkar & @Amruta Deshmukh (Actually, ...No words now🥺❤️👏)
Simply. Awesome. Every series is taking next high level. Both have a very strong characters. Excellent Story, Excellent Performance. This is the way of understandings in married life and it's required. And Amruta's character is like a pickle. It childish but it's meaningful. Such a great series. Waiting for next part. Congratulations to DON CUTTING TEAM.
So beautiful and clean..pure...every frame has one emotion...and that is love...❤
दोन कटिंग चे दोन्ही भाग खूप सुंदर होते आणि हा तिसरा भाग तर अप्रतिम.......खूप मस्त.....सुंदर संकलप्ना ,सुंदर अभिनय.... सर्वच कस ..अगदी हृदयाला स्पर्श करणारे शब्द ......
Heartiest congratulations to the entire team! What a movie! Fantastic direction, script, cinematography, music @Krunal Rane and team! Excellent acting and apt portrayal of emotions @Samruddhi Kelkar, @Akshay Kelkar and @Amruta Deshmukh! I am your huge fan @Samruddhi!
awsum.. samrudhi akshya what a performance… maitara song ne jo end kelay to ekdm kadakk …🎉🎉🎉congratulations krunal and team
दोन कटिंग मस्त स्टोरी आहे❤.कारण एखादं नातं कस असाव ते अतुट नातं कसं निभवाव. जीवनात त्यातील येणारे अनेक चढ उतार, एकमेकांना समजून घेण्याची पध्दत खूपच मस्त होती .🥹 Normally लोकांमध्ये अशी परस्थिती येते. ते नात बिघडू न देता त्याला अशा प्रकारे सामोरे जाऊन एकमेकांना सांभाळून सोबत घेण्याची खूप जास्त गरज या आताच्या विचारांमध्ये ,समाजात आहे.🙏🏼 आपली पुढील स्टोरी ची वाट पाहतोय...
Deshmukh...hyee fabulous ❤️😵😍
That recap of second part made me to see don cutting 2 again 🥺❤️
@meeralimaye9004
Жыл бұрын
Very nice webmovie.
Story : Best, direction : Best , Cinematografy : Better than best , Music : Best, Actors: Superb , itar sarv: awesome...❤❤
Maitara....jauya ata punha tya jaga Apulya majhya tuzya ..... Lines are heart touching and really refreshing any relationship. This song can suit for any relationship
कधी कधी काही गोष्टी माहीत असतात हे असं आहे पण आपण विसरून जातो त्यातलीच ही एक गोष्ट आर्टिस्ट ला आनंदी राहणं खूप गरजेचं असतं..... पण अजून एक सत्य आर्टिस्टच या अध्याच्या युगात खुश राहू शकतो . त्यासाठी तुम्ही हे अर्टवर्क करून मदतच केलीत .. अपका ये हमपे उधार रहा वाली फलिंग आहे... मस्त.. मी या लग्नाच्या प्रोसेस मधून जाईन तेव्हा ही webseries तीला (अजून मलाही माहीत नाही )नक्की बघायला लावेन . This is what the artist's life is going hardly smooth....
The perfect webseries where families can watch together.
Amazing series till now which i have seen in marathi....khupach kamal zaliye actually waiting for 2 cutting part 4...avni character is really lovely...samruddhi and akshay u should really marry each other...tumchich jodi best ahe....love u all❤❤❤
@shobhakulkarni3224
Жыл бұрын
👌👌👌
खूपच मस्त झाले आहे गाणे,,, मी जेव्हा बोअर होतो तेव्हा दोन कटींग एपिसोड पाहतो,,, गाणे पण मस्त आणि वेब पण
Khhup bhari stori aahe khhup jast aavdli mala please ajun ajun part's yeudya 💖
पुढच्या part मध्ये असं काही असेल असं विचार ही केलं नव्हत, पण खूप छान story continued केलीत तुम्ही. खूप छान ❤️❤️❤️
Khup mast and interesting ahe aani ata I am waiting for part 4 lavar aana aani Deshmukh Bai la pn entry dya😊😊😊
Khop sundar aplya vadyamadhye kharch khop sundar shoot zalay apratim tumhi doghe kamal ahat ani aahech episod gheun ya pls khop avdatat amha sarvana ani aksharshya emotional seen la di tu radavalas amhala sarvana aamhi aamchi all family basun pahat hoto so pls parat ashech episod gheun ya ❤️best luck for your bright future✌️
Mastach Tumachi jodi khoopach chhan Aajun thodi long pahije hoti
How the relationship are and how u b there with them is all in this "2 Cutting" series ❤ I literally Loved it Amazing Story by @KunalRane & performance excellent by @Samrudhi & Akshay kelkal 🙌 plzz b continue this Sweet and loving "2 cutting" ❣️
Such a beautiful story and every character has played role in very good way. Excellent Story, Actors, Director.Very Nice 👍👍👍
Khup chan ahe film 👍akshy tuzi bhumika khup chhan ahe amezing 👍
हा movie खूप छान आहे यार मला आणि माझ्या बहिणीला 2कट्टिन्ग,2कट्टिन्ग 2,2कट्टिन्ग 3 आवडला
We are so waiting for these next part ....such emotional and beautiful acting love you for jodi 😻💋💋💋💞💋😊
Their performance is excellent. It felt sooo real❤ Amazing series 🙌
2 by 3.❤ .. अतिशय सुंदर
खुप छान आहे आणि किती दिवस जास्त वेळ लावू नका परत पाहायला मला आवडेल
Story mast, location mast, acting mast...part don don varshyani Yeun pn aadhicha part visrat nahi.. khup Sundar and emotional Katha.. excellent..👏👏👌👌
Just loved it❤ cant express the soothness n clarity shown in this series ❤❤❤ would love to see more episode of these series😊😊 will be waiting eagerly❤😊
अप्रतिम...... १,२,३, सर्व भाग छान लिहिले आहेत, आणि कलाकार खुप हाडाचे आहेत. संवाद तर खुप छान. हे सगळे भाग मी डाउनलोड करून ठेवले आहेत.. आणि वेळ मिळेल तेव्हा पहात असतो.
Khup khup chhhan,mast don cutting
Heart touching 😍 series... Eagerly waiting for NXT season
Wow no word this is pure love and more importantly positive story thank you team such a wonderful Don cutting ३ seraies
कमाल कमाल कमाल ❤ I just love Khup chan ani khup prem ❤ Waiting for cutting 4
4th part pn lavkar yava ashi mana pasun iccha ahe ❤aani 4th part madhe kunala avni cha Bal tyanchya aayshat aand bharel asa shevt tr khup mst vatel
Once again amazing creation !!! Thank you for telling us about the term 'मैतरा' which has a beautiful meaning..lots of love❤
Amazing Loved the story very much from yesterday I've watched it nearly above 20 times...❤❤
It was so awesome and emotional... Loved it... ❤❤❤❤❤... Please we need part 4... Will be eagerly waiting for it... Plzzzz need part 4...🙏🙏🙏👌👌
खरच दोघे पन किती barobar आहेत...आपल्याj जोडीदारासाठी त्याच्या सुखासाठी एकमेकांसाठी भांडतात.....
@9:20 I was checking my earphones 😂😂😂😂😂
Love to Avni character ❤️
अप्रतिम. कुणाल. राणे. आणी. तेच्या. टीमला. खुप. शुभेच्छा. कौतुक. करावे. तेव्हडे. कमीच. आहे.
Aata tar part 4 phaije manje pahije ❤❤❤❤❤❤❤❤
Waiting for Don cutting 4
@artidalvi8569
Жыл бұрын
Best direction, awasome
एक अप्रतिम अशी वेबसिरीज आहे हा. खूप छान Acting आहे emotional drama पण 👍👍. All the best Samaruddhi 👍💝🙅🎁( किर्ती ) . Big fan ऑफ किर्ती 💝💝💝
Ya episode chi aamhala khup watt pahavi lagli.......but so nice episode.🎉 I wait for the next episode 😊
amazing story❤ फेसबुक ला छोटासा विडिओ पाहिला आणि काळजात घर केलं. आणि मग ytube ला तिन्ही भाग पाहिले.खूप छान स्टोरी आहे.
Very nice....awesome thing So much love for दोन कटिंग Simplicity is stuck between Anvita and Kunal Love you so much guys ❤️💕 आणि मैतरा 💕✨💓
Krunal Rane always makes us cry by his projects 🥺❤️
Khup Masth ❤️ speciali your emotional acting ❤️ 😘 wonder full story ❤️
Super heart touching story bnli ❤❤❤❤❤all episodes mi baghitle ani hi jnu ek master piece ahe mazya krita ❤❤❤❤👏👏👏🙏🙏🙏👋👋🙌🙌🙌👍👍👍👍