Dividation in marathi | भागाकार कसा करावा | गोंधळात टाकणारी उदाहरणे | Math Tricks | ankaganit
Dividation in marathi
भागाकार कसा करावा
गोंधळात टाकणारी उदाहरणे
Math Tricks
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
Пікірлер: 77
खुप छान समजाऊन सांगितले आम्ही शिकत असताना असे समजाऊन सांगणारे शिक्षक मिळाले असते तर आज आमची खुपचं प्रगती झाली असती
मराठी भाषेचा वापर केलात ह्याबद्दल आभारी आहे. एकदम ५५ वर्षांपूर्वीच्या काळात गेल्याचा भास झाला. 👌
सर व्हिडिओ एकदम मस्त आहे
खूपच छान, शिकवण्या ची पध्दत अप्रतिम. धन्यवाद.
खुप छान शिकवल सर धन्यवाद 🙏👍
Atishay Sunder.
व्हेरी नाईस
Khoop chan sir
Easy but good method. Thankyou sir
Khup ch chhan Shikvatay sir Lgech understanding hotay
फारच छान सर.
Very nice teaching. Recollected old memories
धन्यवाद सरजी 🙏🏻🙏🏻
सर आपली गणीत शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे खुप सोप्या भाषेत तूम्ही समजावून सांगतात.
@GBsCorner
3 ай бұрын
dhanyavad.
खूप छान आहेपध्दत
Bhagakar kelyavar pudhe gunakar ka karava ase mule vichartat tyamule mulana samjel ase shikva
अशा गणितात डावीकडून उजवीकडे सोडवावे असे सांगितले आहे. त्यावर कृपया खुलासा करावा
Beautiful sir 🥰
V v nice d keep it up
Super sr🙏
एकदम छानच
खुप छान 👌
खूप छान.
Very nice teaching
मस्त सर 🎉🎉
खूप छान
Nice
समान संख्या आहे म्हणून असकरता वेगवेगळी असेलतर
👌
Thanks sir ji 😅🎉🎉
खूप छान शिकवला सर तुम्ही
@GBsCorner
11 күн бұрын
thankx.plz like and share,
😊😊😊👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
छान सर
छान
Very nice
Thanks
Chhan sptikarn Dile
7
Answer 1
पण व्यवहारात कुठे उपयोगी पडणार आहे ते पण सांगा.
सर शेवटच्या पायरीला दशांश अपूर्णांक लिहिण्याची पद्धत सांगितले असते तर बरे झाले असते.
सर 100 ही संख्या जर आठ किंवा नऊ वेळा आली तर काय करावे कृपया सांगा
11000
Answer=1 Take first two digit7÷7=1 Take last two digit 7÷7=1 So 7÷7÷7÷7 =1÷1=1
@GBsCorner
4 ай бұрын
नाही नाही .७ /७ केले कि १ उत्तर येते. १ ला पुन्हा ७ ने भाग दिला तर १/१ होईल . असे अजून दोन वेळा करायचे आहे. हे गोंधळात टाकणारे उदाहरण आहे.लक्षात घ्या.
49
१÷१
Khali doke var pay
संख्या वेगळ्या वेगळ्या असतील तर काय करावे?
मला असे वाटते ७÷७÷७÷७
0.001008 ÷ 0.008064 सर मनापासून विनंती आहे सर सोडवा व व्हिडीओ टाका ,, 😥😥😥😥
@GBsCorner
10 күн бұрын
maze marathi typing suru hot nahiye. ithe donhi thikani sarkhech dashansh sthale sodli aahe mhanun saral 1008/8064 kara uttr milun jail.thankx.plz share video.
I have doubt sir. Why not take 7 = 7/1 and there after 1/7 . It is to be explained which is missed. Why not do as 7/1x1/7x7/1x1/7 ….Thus basic mathematical calculation sequence needs to be explained
@GBsCorner
3 ай бұрын
yes.thank u.
School मधे कोणीच गणित शिकवाले नही
सर अपूर्णांक भागिले अपूर्णांक संख्या ते दाखवा उदा 18.34 भागिले 23.18 कसे करायचे आणि पूर्वीचे लोक पट पद्धत वापरायचे ते कसे उदा 3.30 भागिले 24
@GBsCorner
3 ай бұрын
भाकाराची playlist आहे आपल्या chanal वर तिथे व्हिडीओ मिळेल.धन्यवाद.
३/३/३/३/३=? =३/३/३/(३/३) =३/३/३/१ =३/३/३ =३/(३/३) =३/१ =३ भागाकाराचे नियम नुसार
Sir 😭 help me kata ti shikva shpi padtni pilz
@GBsCorner
4 ай бұрын
video dilele aahet'
चुकीचे आहे ,सर कारण ७/७/७/७=? =७/७/(७/७) =७/७/१ =७/७ =१ कारण अंशस्तानी ला शेवटी भागायचे असते.१
Division not dividation
मला काहीच समजलं नही
7÷7÷7÷7 =7÷7÷7×1/7 =7÷7÷1 =7÷7/1 =7×1/7 =1 Answer
@GBsCorner
2 ай бұрын
16भागिले ८ भागिले ४ =किती याचे उत्तर काढतांना लक्षात येईल कि तुम्ही चूक करत आहात. १६ भागिले ८=२ येईल आणि मग २ भागिले ४ = १/२ येईल हे लक्षात घ्या .
Galt ase wate
Sir apla contact no kiwa address bhetnar ka
Nice
खूपच छान