कोणत्याही संख्येचे टक्के काढा झटकन | टक्केवारी | टक्के कसे काढायचे | percentage marathi | math trick

असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner

Пікірлер: 705

  • @user-en2xy7te2z
    @user-en2xy7te2z5 ай бұрын

    सर आता माझे वय ७१ वर्ष आहे.आणि आज मला तुमच्यामुळे गणित विषयाची आवड निर्माण झाली, त्याला कारण म्हणजे आपली सहज सोपी शिकविण्याची पद्धत! आमच्या काळात आम्हाला आपल्या सारखे गुरू लाभले असते तर मनातील गणिताची भिती केव्हाच दूर झाली असती.आमचे दुर्दैव म्हणा किंवा काय! पण आपली सहज सोप्या पद्धतीने गणित शिकविण्याची हातोटी फारच सुंदर आहे.धन्यवाद! न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यावर जो आनंद झाला असेल तसा मला आज आनंद झाला.पण..... कालाय तस्मै नमः

  • @GBsCorner

    @GBsCorner

    5 ай бұрын

    धन्यवाद.

  • @chetanjavir5467

    @chetanjavir5467

    5 ай бұрын

    😊

  • @hemantshinde7478

    @hemantshinde7478

    5 ай бұрын

    खूपच छान

  • @Sopan9050

    @Sopan9050

    5 ай бұрын

    Nice❤❤

  • @kirshnagiri5838

    @kirshnagiri5838

    5 ай бұрын

    😂😢😮😊❤

  • @krishnabhise5881
    @krishnabhise588126 күн бұрын

    स्कुल टीचरला मुलांना गणित शिकवताना खूप फायदेशीर उपयोगी आहे 🙏👌

  • @sharadpagare7432
    @sharadpagare7432Күн бұрын

    सर तुमच्यामुळे मला mpsc chya गणितात 100% पैकीच्या पैकी चांगले गुण मला मिळतील आणि तुमच्यासारखे मी स्वतः गणित तयार करून आजपासून नाही तर आतापासून सोडवण्याचा सराव करतो आणि मला हा विश्वास आहे तुमच्यावर की मी आता नक्की 100% पास होईल

  • @vijaydalvi161
    @vijaydalvi1615 ай бұрын

    सर तुम्ही खूपच सोप्या पध्दतीने समजावून सांगता त्याबद्दल आपले अभिनंदन. तुम्ही शिकवत असलेल्या ट्रिक्स ३०-३५ वर्षांपूर्वीच्या शिक्षकांनी सांगितल्या असत्या तर बरेच विद्यार्थी गणित या विषयामध्ये नापास झाले नसते. तुंम्ही शिकवत असलेली पध्दत फार सोपी आहे. तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला सलाम. धन्यवाद.

  • @theodorapereira9469
    @theodorapereira94694 ай бұрын

    सर तुम्ही आम्हाला १० वी ला शिकवायला असते तर मला गणितात १५० पैकी १४० गुण सहज मिळाले असते. खरोखरच असे शिक्षक लाभणे दुर्मिळ आहे. God Bless You. आमच्या नशीबात तुम्ही नव्हतात. ठीक आहे. आम्ही आमच्या नातवांना शिकवू.🎉🎉

  • @chandrashekhardeshpande5814
    @chandrashekhardeshpande58145 ай бұрын

    आयुष्यात पहिल्यांदा इतकी सोपी पद्धत पाहीली आता माझं वय 62आहे आमच्या वेळेला अशी सोपी पद्धत हवी होती. धन्यवाद

  • @shahajijadhav4159
    @shahajijadhav41594 ай бұрын

    दशावंस टक्केवारी पद्धत व सरळ टक्केवारी सोपी पद्धत फार सुंदर वर्णन लक्षात रहाते. धन्यवाद सर

  • @belasane5904
    @belasane59045 ай бұрын

    अतिशय उत्तम आणि सोप्प्या पध्दतीने आपण शिकवता.खूप लोकांना त्याचा फायदा नक्कीच होईल.धन्यवाद.

  • @HimmatThosar

    @HimmatThosar

    9 күн бұрын

    DhshefutuxjAjfjjee😅😂😂😅😂

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876Ай бұрын

    सर खूप सोप्या पद्धतीने गणिताची टक्केवारी समजून सांगितली, धन्यवाद सर

  • @Ahaque-edits
    @Ahaque-edits22 күн бұрын

    Atishaya Sopi Trik kalali Very very thanks ❤

  • @sindhukshirsagar7621
    @sindhukshirsagar7621Ай бұрын

    सर व्हिडिओ खूप छान वाटला खूप सोप्या पद्धतीने आपण समजावून सांगितलात धन्यवाद

  • @TahirKhan-nh4wy
    @TahirKhan-nh4wy3 ай бұрын

    धन्यवाद सर जे अनाडी आहे तेपंन समझूजाइल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @ravindrabommawar3509
    @ravindrabommawar35095 ай бұрын

    खूप सोप्या पद्धतीने सांगितले सर! मला आज कळलं आत्तापर्यंत कॅल्क्युलेटर उपयोगात आणीत होतो.धन्यवाद सर,! 👍🙏

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde44015 ай бұрын

    खूप छान आणि सुंदर पध्दत सर!

  • @lyricsfloatingbypravinkumb1433
    @lyricsfloatingbypravinkumb14334 ай бұрын

    खूप छान सर

  • @h.bbirdspandharpur49
    @h.bbirdspandharpur495 ай бұрын

    खूप सुंदर पद्धत आहे तुमची समजावून सांगायची. धन्यवाद

  • @user-ws6of3wt1j
    @user-ws6of3wt1j3 ай бұрын

    Sar tumhala baghun aamchya gurugi chi aathwan aali

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar32044 ай бұрын

    तुम्ही खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितली आहे. 🙏🙏🙏

  • @sudhakarmali1084
    @sudhakarmali108413 күн бұрын

    अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मुलांच्या गडी पडतील अशा प्रकारे आपण गणित🙏🏻 शिकवलं

  • @pravinapansare2126
    @pravinapansare21265 ай бұрын

    खुपच छान सर असेच सोपे गणिताचे video दाखवा धन्यवाद

  • @sureshkarande3940
    @sureshkarande39405 ай бұрын

    खरच अद्भुत आहे हे. जादु पेक्षा पण सौपी पद्दत आहे गणित सोडवायची. धण्यवाद सर...

  • @vinodharkare5476
    @vinodharkare54765 ай бұрын

    खूप सोपी आणि अतिशय उपयुक्त पद्धत आहे, धन्यवाद सर!

  • @vishwaslanjekar6971
    @vishwaslanjekar69715 ай бұрын

    सर तुमच्या हुशारीला आमचा मानाचा दंडवत

  • @sandippatil-uj5sq
    @sandippatil-uj5sq23 сағат бұрын

    खूप छान पद्धत आहे

  • @prakashhalpatrao5954
    @prakashhalpatrao59544 ай бұрын

    अतिशय सोप्या पद्धतीने छान समजून सांगितले. असे गणित शिक्षक प्रत्येक शाळेत मिळाल्यास हा विषय विद्यार्थी आवडीने सोडवतील व त्यांच्या मनातील भीती कायमची दूर होईल.

  • @arunmune251
    @arunmune2514 ай бұрын

    खुप सोपे करून समजावलं आहे. धन्यवाद 🙏

  • @shafiqueahmedkhan6905
    @shafiqueahmedkhan69055 ай бұрын

    अतिशय सओप्यआ पद्धतिने समजावल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @BhimajiMohite-xs1vx
    @BhimajiMohite-xs1vx3 ай бұрын

    सरजी खुपच सोपे करून सांगितले त्या बाबतीत आपले मनापासून आभार मानतो.सरजी आपला व्हिडिओ मनलावून पहात होतो.मी गणीता मध्ये खुप कच्चा आहे आणि होतो मला गणित विषयाची खुप भिती वाटते.

  • @alkakulkarni5346
    @alkakulkarni5346Ай бұрын

    मला ही खुप मस्त वाटले किती सोप्या पध्दतीने तुम्ही शिकविले मीआता ६९ वयाची आहे पुढच्या पिढीला याचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद

  • @drawartsketchwidanushka
    @drawartsketchwidanushka5 ай бұрын

    LK, खूपच चांगल्या पद्धतीने टक्केवारी कशी काढायची हे तुम्ही शिकवत आहात, त्या बद्दल तुमचे मनापासून आभार 💖💗💝💓👌👌👌👌👍👍👍👍

  • @arushentertaintment5577
    @arushentertaintment55774 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने गणित समजावलं टक्केवारी कशी काढावी धन्यवाद 🙏

  • @manoharbembrekar
    @manoharbembrekar3 ай бұрын

    फारच सुंदर व्हिडिओ सर

  • @ashokbhalerao1952
    @ashokbhalerao19524 ай бұрын

    सर माझे गणित या विषय मध्ये कधी च चाललेय नाही डोकं, माझ्या आवडी विषय म्हणजे इंग्लिश, पण आता, आपण जे गणित समजून सांगितलं आहे, मला ही कणसेफ खूप खूप आवडली सर, 🙏🌹🙏🌹🌹आपले खूप खूप धन्यवाद सर 🌹🌹🙏नमस्कार सर 🌹🌹🌹🌹🌹

  • @santoshbhaubkulkarni894
    @santoshbhaubkulkarni8943 ай бұрын

    आपले मनपूर्वक अभिनंदन 🌹 असे शिक्षक प्रत्येक शाळे मध्ये असायलाच हवेत

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande36035 ай бұрын

    खूप आवडला सर. व्हिडीओ.कारण गणित आजही मला कठीण वाटतं. रिटायर्ड टीचर असूनही. धन्यवाद सर आज मी पण सोप्या पद्धतीने गणित शिकले. खूप भारी वाटलं सर. पुन्हा एकदा धन्यवाद.,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐👍☺️

  • @nehamadbhavikar4548
    @nehamadbhavikar45485 ай бұрын

    खूप छान....खरंच गणित सोपं वाटेल मुलांना....

  • @rajdakhole7394
    @rajdakhole73945 ай бұрын

    खूप सोपे करून सांगितले सर. छान!🙏

  • @ashokparhyad9440
    @ashokparhyad94403 ай бұрын

    अतिशय सुरेख

  • @surendra2504
    @surendra25045 ай бұрын

    Excellent sir khoop sopya paddhatine mahiti dili.

  • @krishnavidhate2816
    @krishnavidhate28164 ай бұрын

    फारच सुदर अप्रतिम सागतात सर नमस्कार

  • @dnyanobasadawarte1600
    @dnyanobasadawarte16005 ай бұрын

    Very nice and unique presentation.

  • @anandghugare7357
    @anandghugare73575 ай бұрын

    सर तुमची शिकवण्याची पद्धत भारी आहे. खूप छान

  • @manikraobhosale9473
    @manikraobhosale94733 ай бұрын

    खुप छान सर अशी सोपी पद्धत पहिल्या दाच समजून सांगितले.धन्यवाद सर.

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74Ай бұрын

    खूप सोपे करून सांगितले Sir 👍

  • @shivapalve5223
    @shivapalve522316 күн бұрын

    Best jabardast

  • @pravintamgade6694
    @pravintamgade66943 ай бұрын

    Khup chan samjal sir.Thank u

  • @jyoshanavayachal1925
    @jyoshanavayachal19255 ай бұрын

    Very nice tricks of maths Thanks

  • @vijaywaghmare4586
    @vijaywaghmare45864 ай бұрын

    सर खूपच छान समजावून सांगितले

  • @loveyouzindagi3799
    @loveyouzindagi37995 ай бұрын

    खूप खूप आभार सर तुमचे. खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही समजाऊन सांगितले. पुढच्याच आठवड्यात प्रज्ञाशोध परीक्षा आहे. खुप फायदा होईल या ट्रिक चा. Thank you so much 🙏.

  • @kalpanasawant3143
    @kalpanasawant31434 ай бұрын

    सर खूपच छान पध्दतीने समजून सांगता असेच तुमचे मार्गदर्शन मिळत राहो

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje77185 ай бұрын

    गणित विषय सोडवता सोडवता विषयचं सोडून दिला। दुर्भाग्य।।

  • @shindechandrakant327
    @shindechandrakant327Ай бұрын

    घडी गेली पिढी बरबाद झाली. भावी पिढीला अत्यंत महत्त्वाचे व मोलाचं योगदान. न चुकता लाभ घ्यावा. सरांना मानाचा त्रिवार मुजरा. धन्यवाद साहेब ❤

  • @sattendrabindu3114
    @sattendrabindu31143 ай бұрын

    वा, वा,छान,खूप सोपी पद्धत आणि शिकवणी.

  • @abasobandgar2361
    @abasobandgar2361Ай бұрын

    टक्केवारी काढण्याची फारच सोपी आणी चांगली पध्दत आहे.🎉

  • @user-xj7fc4mk3t
    @user-xj7fc4mk3t4 ай бұрын

    खूपच सोपी पद्धतिने समजावून सागितले आहे खूपच छान वाटल

  • @amitsangewar
    @amitsangewar5 ай бұрын

    Society needs teacher like you sir to make the bright future of students. Very simple and unique method of teaching maths definitely must be boosting confidence in students who are lacking in maths..

  • @GBsCorner

    @GBsCorner

    5 ай бұрын

    It's my pleasure.thankx,

  • @sheetalchoukekar5949
    @sheetalchoukekar59494 ай бұрын

    सर तुम्ही खुप छान सोय करुन शिकवतात

  • @umeshbangade9143
    @umeshbangade91433 ай бұрын

    फारच छान सर फार सोप्या पद्धतीने गणिताची मांडणी सांगितली

  • @ashokthorwat2776
    @ashokthorwat27765 ай бұрын

    खुपच छान पध्दत आहे सर

  • @sandhyaharyan8757
    @sandhyaharyan87575 ай бұрын

    जबरदस्त ट्रिक ❤ माझे वय साठ आहे, पण मी अजून कन्फ्युज व्हायचो, पण तुमच्या कृपेने शक्य झाले

  • @sanjaybairagi22
    @sanjaybairagi2220 күн бұрын

    अतिशय छान 🌹🌹🌹🌹

  • @dinkarsawant6796
    @dinkarsawant6796Ай бұрын

    अतिशय सोपी पद्धत आपण शिकवली धन्यवाद सर,मी आज प्रथमच आपला व्हिडिओ बघितला,माझे वय 69आहे. धन्यवाद

  • @Swarajgaider
    @SwarajgaiderАй бұрын

    अगदी सोपे व सरळ पद्धतीने टक्केवारी काढणे शिकवली

  • @dattaaswale-lq2wd
    @dattaaswale-lq2wdАй бұрын

    अभिमान वाटतोय सर त्या काळात आम्हांला तुमच्या सारखे सर लाभले....Great work...Sirji🎉❤

  • @rameshwadhai123
    @rameshwadhai1235 ай бұрын

    खुपछान व्हिडीओ सर

  • @madhavpatwardhan9503
    @madhavpatwardhan95034 ай бұрын

    सर खूप छान शिकवले धन्यवाद सर

  • @surendrasakore3255
    @surendrasakore32554 ай бұрын

    Very nice teaching sir.

  • @ramchandramarane3696
    @ramchandramarane36964 күн бұрын

    मास्तर लय भारी

  • @santoshmohite5230
    @santoshmohite52305 ай бұрын

    1नंबर सर

  • @dhanwanrathod6407
    @dhanwanrathod64074 ай бұрын

    खूपच सुंदर 👌👌

  • @rajeshrajankar3681
    @rajeshrajankar36815 ай бұрын

    खुप सोपी पद्धत समजाऊन सांगितली सर

  • @shashikantdevade7265
    @shashikantdevade72655 ай бұрын

    एकनंबर पद्धत सर

  • @lokkalamandal12
    @lokkalamandal125 ай бұрын

    आपल्या आभ्यासास सलाम,नमस्कार धन्यवाद.

  • @rajendrajadhav5284
    @rajendrajadhav52843 ай бұрын

    सर ,अतिशय सोपी आणि सुंदर पद्धत आपण शिकवलित्त.🙏

  • @sureshjadhav7036
    @sureshjadhav70364 ай бұрын

    आपण फारच छान पद्धतीने टक्केवारी काढायचे शिकवले

  • @vilasjadhav-yk4yj
    @vilasjadhav-yk4yjАй бұрын

    एक दम भारी सर

  • @shindebuilders3929
    @shindebuilders39297 күн бұрын

    छान आणि सोप्या भाषेत सांगितले आहे .🎉

  • @GBsCorner

    @GBsCorner

    6 күн бұрын

    आपला व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.

  • @ash3062win
    @ash3062win15 күн бұрын

    Khupch Mast

  • @pravinsarwade3254
    @pravinsarwade32545 ай бұрын

    Really you are great Mathematic Teacher. 👍 Your great skill 👏 👌

  • @GBsCorner

    @GBsCorner

    5 ай бұрын

    Wow, thank you

  • @ramdassobale7699
    @ramdassobale76994 ай бұрын

    सर, खुपचं छान.

  • @vidyabhamare1325
    @vidyabhamare13254 күн бұрын

    Khupach chan sir

  • @baliramkuchekar1804
    @baliramkuchekar18044 ай бұрын

    खुपचं छान माहिती

  • @sandipwaskar1834
    @sandipwaskar18344 ай бұрын

    खूप सुंदर सर धन्यवाद🎉 असे शिक्षक शाळेमध्ये पाहिजे

  • @swatipachundkar6995
    @swatipachundkar69955 ай бұрын

    Wow खूप छान सर तुमच्या सारखे शिक्षक सगळ्यांना मिळो

  • @sandhyagawale6357
    @sandhyagawale63574 ай бұрын

    Khoop chhan 😊

  • @vivekjadhav7436
    @vivekjadhav74365 ай бұрын

    अतिशय सुंदर

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang70923 ай бұрын

    Akdam Chan mahiti 🙏🌹❤👌🙏

  • @madhukarkamble4836
    @madhukarkamble48364 ай бұрын

    Bahot badhia

  • @sudhakarmore2449
    @sudhakarmore24495 ай бұрын

    माझ वय 62 वर्ष .आवडता विषय गणित.इयत्ता चौथीत वार्षिक परीक्षेत 100 पैकी 100 मार्क पडलेत. तुमच्या मुळे परत गणिताचा आनंद घेत आहे. धन्यवाद

  • @GBsCorner

    @GBsCorner

    5 ай бұрын

    स्वागत आहे.

  • @suryaprakashingle5067
    @suryaprakashingle50673 ай бұрын

    Very nice and easy method .

  • @rameshmhatre7959
    @rameshmhatre79594 ай бұрын

    सर नमस्कार,तुम्ही ग्रेट आहात

  • @anilborse3714
    @anilborse37143 ай бұрын

    खूपच छान सरजी...!

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan480123 күн бұрын

    Khup chhan.

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab71025 ай бұрын

    सर! आपण खूप सोप्या भाषेत टक्केवारी कशी काढावी हे समजावले म्हणून धन्यवाद 👍🙏

  • @amolbhavar2708
    @amolbhavar27085 ай бұрын

    Khupach chan👍👍👍

  • @saninikam6460
    @saninikam64604 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद सर ❤

  • @govinddeshpande2463
    @govinddeshpande24635 ай бұрын

    सुरेख व छान पध्दत धन्यवाद सर....

  • @shankarihare9049
    @shankarihare90495 ай бұрын

    खुपच सोपी आणि सरळ पद्धत, आवडलं सर. धन्यवाद 💐🌹🙏🙏 You are very great sir.

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192Ай бұрын

    खुपच छान!

  • @user-sc1sj3jd4s
    @user-sc1sj3jd4s5 ай бұрын

    सर खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलं

Келесі