ही उदाहरणे सोडवायला ट्रिकची गरज नाही | धारकता क्षमता हौद पाणी भांडे पुस्तकाची पाने | math masti
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
Пікірлер: 22
आपल्यासारखे समजावून सांगणारे शिक्षक वेळे वर मिळाले असते तर मी पण आज कुठे तरी जॉब केला असता , पण दैनंदिन जिवनात गणिताशिवाय दिवसच जात नाही म्हणून मी आपले लेक्चर बघतो धन्यवाद सर ..
@GBsCorner
9 ай бұрын
धन्यवाद दोस्त.like share and subscribe.
पैसे देऊन पण एवढ सोऱ्या आणि समजणार्या पद्धतीने शिकविणारे दुसरे कोणी शिक्षक नाही सर🙏 धन्यवाद
Sar tumse sikhane ki paddat khubchand aahe dhanyvad
Thanks explained very well
खूप सुंदर सर तुमच्या सारखे समजुन सांगणारे सर आता च्या स्थिती मध्ये मिडणे खूप कठीण आहे कारण KZread वर सर्व शिक्षक पैसे दिल्या शिवाय पूर्ण ज्ञान देत नाहीत सर थँक Thank you सर 🎉
मस्तच
👌
किती छान पद्धतीने शिकवता सर तुम्ही
फारच छान समजावून सांगितले , धन्यवाद सर.
Your great sir
Excellent teaching sir
जबरदस्त माहिती दिल्या बद्दल थैंक्स गुरुजी
गुरुजी तुमच्या चैनल मुळे मला गणिताची भीती खुपच कमी झाली. मी दररोज आपले २ किंवा ३ विडियो पाहतो. गुरुजी आपणास मी आभारी आहोत . 🌷🌷🌷
@GBsCorner
2 ай бұрын
thankx.share plz
Thank you sir
Sir nishkarsh aani anumaav hya topic vr video banva na plzz...
672×753 ------------×100=? 395×536 Please sir asha prakarche question ekdam sopya bhashet shikva aani lavkrat lavkar video uploaded kara sir dhanyavad!!!
Sir class kuthe ahe
Sir tumacha mo no dhaya
Thanks explained well
Thank you sir