No video

धनगरवाड्यावरील स्पेशल मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe | बाणाईच्या पद्धतीने बनवा झणझणीत मिसळ पाव

Misal Pav Recipe | धनगरवाड्यावरील स्पेशल मिसळ पाव रेसिपी, बाणाईच्या पद्धतीने झणझणीत मिसळ पाव
#मिसळ
#मिसळपाव
#misalpav
#misalpavrecipe
#misal
#dhangarijivan #siduhake #banai #banairecipe

Пікірлер: 1 300

  • @nityanandmahale6786
    @nityanandmahale6786 Жыл бұрын

    बानाई ताई खरंच अन्नपूर्णा आहे,मायाळू आणि एवढ्या लोकांसाठी मिसळ केली.काही कंटाळा न करता....त्यांना नमस्कार 🙏

  • @rahulshete6696
    @rahulshete6696 Жыл бұрын

    सगळ्या सुविधा नसताना देखील आपण एवढा सुंदर स्वयंपाक करता एक सुंदर सुगरण म्हणून मी तुम्हाला उपमा देतो आम्ही उन वारा पाऊस या तीनही ऋतू सामने जाऊन कष्ट करून नेहमी आनंदी राहता हे पाहून आम्हला खूप आनंद होतोय

  • @rohinishinde6502
    @rohinishinde6502 Жыл бұрын

    कोणतीही गोष्ट येत नाही म्हंटल्यावर ती केव्हाच येणार नाही, हे खूप positive वाक्य बोलली बाणाई ताई.👍

  • @abbishindang8454
    @abbishindang8454 Жыл бұрын

    लाईट नसल्याच दुख: करु नका. ती देवाची आपल्यावर कृपाच आहे.लाईट नसल्यामुळे आपण वेळेवर रात्री झोप घेतात ,त्यामुळे जीवन निरोगी व मन प्रसन्न व निर्मल आहे. 👏

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 Жыл бұрын

    खुप छान तुम्ही अशा प्रकारचे तुमचे उघड्यावर संसार तरी किती छान जेवण बनवून सर्वाना खाऊं घालून खरं चे माऊली सलाम स्त्रीशक्ती 🙏🙏

  • @user-ns2tf1ib2m
    @user-ns2tf1ib2m6 ай бұрын

    सर्वात सुखी तर तुम्ही आहात ...घर पैसा असून सुध्दा लोकांना समाधान नाही ..पण तुम्ही एवढं अवघड जीवन जगता तरी किती समाधानी आहेत .....पुढील जीवनासाठी तुम्हाला शुभेच्छा ताई दादा

  • @shailaauti1979
    @shailaauti1979Ай бұрын

    बाणाईच्या मिसळ बघून तोंडाला पाणी सुटले खुपच सुंदर

  • @Creator-Sangitabachkar
    @Creator-Sangitabachkar8 ай бұрын

    वा आई सगळं बघून डोळ्यात पाणी आलं आणि आमच्याकडे खूप सुख सुविधा आहेत तरी आम्ही मनभरून जगत नाही खूप खूप प्रणाम तुम्हाला माऊली 🌹🌹

  • @Creator-Sangitabachkar

    @Creator-Sangitabachkar

    8 ай бұрын

    🙏

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 Жыл бұрын

    एखाद्या प्रोफेशनल कूकला लाजवेल अशी बानाईची रेसिपी असते.सलाम बानाई तुला.👌🙏🙋‍♂️

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 Жыл бұрын

    मिसळ पावापेक्षा ज्याप्रेमाने बनवलं ते महत्वाचे. किती काळजी आणि आपुलकी . शेजारी अप्पाची केलेली आठवण हेच सामान्य गरीब माणसाचं जीवन ,आपल्याकडे तयार झालेला नवखा पदार्थ सर्वांनी वाटून खायचं हेच त्यांचे जीवन. धन्यवाद

  • @VaishnaviFulamade-ng2oc
    @VaishnaviFulamade-ng2oc6 ай бұрын

    कीती सुंदर ❤️ झणझणीत मिसळ....अतिशय गोड पद्धतीने केलेली👏🏻👏🏻😋😋😋😋

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Жыл бұрын

    बाणाई मिसळ, पावले पोट तर भरले ग पण बाणाई तुझ मन किती सुंदर आहे. थोडे जरी बनवले तरी सगळयांना बोलावून पोटभर खाऊ घालते . आपल्याला पुरणार का कधीही विचार करीत नाही. खरोखर मन भरून आले ग बाई. अन्नपुरर्णाच आहे आपली बाणाई. सल्युट उगाच नाही करीत आम्ही. 💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Жыл бұрын

    बाणाई ऐक नंबर मिसळ दादा खूप छान सुस्वभावी प्रेमळ बायको मिळाली तुम्हाला शिक्षण कमी पण बोलण कस प्रेमळ मिक्सर नाही तरी येवढ्या लोकांना साठी प्रेमाने सर्वांना बोलवणे चालू सागर शी बडबड ❤❤ दादा कांद्याचा रेंदा😂😂 मस्त पैकी शब्द खूप 👌👌सागर बाळा ची लुडबुड ❤❤❤ पुरुष बाहेर खातात बायकांना जाता येत नाही म्हणून एवढा घाट घातला बाणाई सुगरण अन्नपूर्णा सर्व शब्द कमी पडतात सलाम तुमच्या बायकोला दादा आर्धागिनी असावी तर बानाई सारखी सुख दुःखात हासत मुखाने सर्वाच आदरातिथ्य करणारी ❤❤❤❤ बाना ई

  • @shubhangibochare1733
    @shubhangibochare1733 Жыл бұрын

    आनंदी जगण्यासाठी सुखवस्तू नाही तर एकमेकांसाठी त्यागाची भूमिका पाहिजे ..जे आहे त्यात आनंद शोधता आला पाहिजे .... एकमेकांवरती प्रेम असल की माळावर पण संसार फुलतो...अप्रतिम व्हिडिओ शूटिंग नी रेसिपी पण ...

  • @jyotibarhate4565
    @jyotibarhate45658 ай бұрын

    विपरीत परिस्थितीत सुद्धा आनंदाने जेवण बनवणारी सुगरण

  • @shailendraborate6954
    @shailendraborate69548 ай бұрын

    कांदा चुलीत भाजून मग वाटला पाट्यावर त्याने किती सुंदर चव आली असेल!! खूप छान ताई ,तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @xsaviour1839
    @xsaviour183910 ай бұрын

    जीवन जगण्याची कला तुमच्याकडून शिकायला मिळते. उभारी देणार वाक्य आणि ..हिम्मत येते तुमच्या व्हिडिओ मधून ... धन्य धन्य तुम्ही .

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 Жыл бұрын

    खूप छान बनवले रेसिपी बाणाई खूप छान माहिती दिलीत दिसायला एवढी सुंदर दिसते खायला किती छान असेल

  • @sunild2794
    @sunild279411 ай бұрын

    मोकळ्या वातावरणात मोकळ्या स्वभावाच्य ताईंनी खुपच भारी मिसळ बनवली तोंडाला पाणी सुटलं आमच्या, दादांनी आणी बाकीच्या परिवाराने पण छान मदत केली 🙏

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 Жыл бұрын

    पहिली कमेंट आहे .व्हिडिओ नेहमी पाहते असा एकमेव KZread channel आहे कि घरातील वाद भांडणे हेवे दावे मतभेद या फालतू गोष्टींचे भांडवल न करता तुमचे खरे आयुष्य दाखवता एकही वाईट कमेंट नसणारा एकमेव KZread channel खूप छान आणि साधी प्रेमळ एकमेकांशी आपुलकीने वागणारे माणसे नेहमी असेच आनंदी रहा.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye50918 ай бұрын

    सगळ्यांना त्या मिसळीचा आनंद दिला हेच मोठेपण

  • @karishmapawar9759
    @karishmapawar97596 ай бұрын

    नमस्कार ताई , एवढं कष्टाळू जीवन असलेलं पण तुम्ही आनंदाने सगळ जमून घेता तुम्ही खूपच सुगरण आहात तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad246810 ай бұрын

    खरंच खूपच छान रेसिपी निसर्गात राहून किती आनंदाने स्वयंपाक बनवते धन्यवाद

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar42017 ай бұрын

    😢फरच छान व चवदार मटकीची उसळ तयार केली ❤ . आम्ही नककीच तयार करून पाहू . आपल्या सर्वांचे फार गोड गोड कौतुक व अमिनंदन ❤ . मात्र आपल्या लहान बाळाला खूप खूप शिकवून फार फार मोठे करा . तुमचे व तुमच्या सोबतच लहान बाळाचे रानावनातील कष्टाचे दिवस संपून सर्वांना सुखाचे दिवस येतील , हीच माझी आपणा सर्वांना विनंती ❤ ❤ .

  • @kiranbhokre2746
    @kiranbhokre274611 ай бұрын

    बाणाई ताई, किती निरागस, सात्विक , समाधानी जीवन तुमचे! तुमची ती अंग😮त पंगत आणि तो आनंद याला तोड नाही .मोठाच कौतुक आणि आदर वाटतो तुमचा.

  • @saidatta583
    @saidatta583 Жыл бұрын

    विचारांना थांबवणारा प्रसंग आहे आपल्या परिवार सोबत काम करून आनंदी जीवन जगतताय

  • @sidharthbagul7176
    @sidharthbagul7176 Жыл бұрын

    एवढ्या उघडया वातावरणात किती छान दिसत साफ सफाई भांडी चकाचक ठेवतात

  • @ashadate2472
    @ashadate2472 Жыл бұрын

    अरे वा मस्त एकदमच भारी पुणेरी मिसळ पेक्षा भारी बनवली धन्यवाद ताई

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Жыл бұрын

    कोणतीही आधुनिक स्वयंपाकाची साधने नसताना ओपन किचन मद्ये आनंदाने संसार करणारी बनाई. आक्का म्हंजे साक्षात अन्नपूर्णा व लक्ष्मी आहे.

  • @nilamlande3912
    @nilamlande3912 Жыл бұрын

    खूपच छान रेसिपी ताई....very nice 👌👌👍 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @kishorshingne3457
    @kishorshingne345711 ай бұрын

    तुमचे उघड्यावर संसार तरी किती छान उस्सल पाव बनवून सर्वाना खाऊ घालताना पाहुन आजीची आठवण आली धन्य धन्य ताई किती सकारात्मक विचार

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Жыл бұрын

    खरोखरच बाणाईचे कौतुक सगळे पदार्थ बनवता येतात

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 Жыл бұрын

    बाणाई धन्य आहे तुझी।खरच माऊली असावी तर अशी।

  • @alkanatu9952
    @alkanatu99528 ай бұрын

    वा किती सुंदर मिसळ केलीत नक्कीच खूप छान झाली असणारच. किती साधी माणस आहात तूम्ही.

  • @harshapatil3154
    @harshapatil315411 ай бұрын

    धंगराची बानू महांतत्त ते खोट नहीं आए खरच मस्त 😮

  • @rajanikenaudekar7765
    @rajanikenaudekar77658 ай бұрын

    बाणाईची मेथीची भाजी करून बघितली, खूपच रुचकर झाली . धन्यवाद

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 Жыл бұрын

    पूर्ण youtub मध्ये एक नंबर व्हिडीओ कोणाच्या अद्यात नाही मध्यात नाही खूप छान बगायला पण छान वाटतं नाहीतर youtub मध्ये भांडण बगुन बगुन वैताग आलय 😊😊😊😊

  • @najmunmulani8089
    @najmunmulani80898 ай бұрын

    ताईंनी खूपच छान बनवले मिसळ आणि रस्सा तर खूपच सुंदर कलर आलेला आहे बघून तोंडाला पाणी सुटली ती सुखी जीवन आहे आपले

  • @surekhakamble320
    @surekhakamble320 Жыл бұрын

    माझी बाणाई सुंदर, बानाईचे राहणीमान सुंदर, बाणाईचे बोलणे सुंदर, बानाईचा स्वयंपाक सुंदर ...खरेच माझी बाना ई सुंदर

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Жыл бұрын

    बाणाई ताई खुप छान रेसिपी आहे पाहून तोंडाला पाणी सुटले आहे वीडीओ ची मी आतुरतेने वाट पाहत असते पहिले लाईक माझेच

  • @laxmanchaudhari6058
    @laxmanchaudhari6058 Жыл бұрын

    एक नंबर मिसळ बनवली. मस्त रेशिपीआहे.

  • @Kasal269
    @Kasal26911 ай бұрын

    राहायला धरती अन पांघरायला आभाळ तरीही कुरकुर न करता नीटनेटका माणुसकीचा प्रपंच 🙏🙏 काय चवदार मिसळ झाली असणार 👍

  • @mohankale244
    @mohankale2448 ай бұрын

    चव फारच छान झाली असेल ताई. मला खूप आवडते मिसळ पाव.🙏🙏

  • @rameshkamble1457
    @rameshkamble1457 Жыл бұрын

    खूप छान पद्धतीने बनवले १ नंबर👌👌

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Жыл бұрын

    खरंच खूप छान बनवली मिसळपाव होटेल पेक्षा भारी लयभारी बाणाई

  • @SunitaChauhan-iy6no
    @SunitaChauhan-iy6no Жыл бұрын

    Khub Chand mast mukhya mukhya vatavaranat ekdam jabarjasth misalpav chi recipe ekadam jordar ekadam bhari banawali aahe recipe Bhagwan amcha tondala Pani suit aaya hai 👌👌👌😋😋👍🙏😊

  • @shwetawaydande2327
    @shwetawaydande232710 ай бұрын

    खरच सुगरण आहात तुम्ही ताई खूप छान रेसिपी. आणि तुमची सांगण्याची पद्धत पण खूप साधी सोपी छान आहे.

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar348911 ай бұрын

    तुम्ही लय भारी मिसळ पाव बनवली आहे रानात येवढं पदार्थ बनवले तयार भारी आहे

  • @user-vh7ui7xi2h
    @user-vh7ui7xi2h5 ай бұрын

    खूपच सुंदर ईतक्या छान रेसीपी कशा येतात आणी ते पाट्यावर कीती पटकन व बारीक वाटले जाते

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Жыл бұрын

    बाणाई चा मालक देव आहे जीवनाचा खरा आनंद वाटतो

  • @snehajoshi5600
    @snehajoshi56008 ай бұрын

    Wa sunder mesal paw.... sakaratmak wicharhi dhanyawad Banae

  • @starsonune9968
    @starsonune99688 ай бұрын

    Aamcyakde sglya suvidha asun suddha ashi misal bnvta yenar nhi..kharch kup kup chan ani vishesh mhnj kup premal family.......agdi dolyat pani aale tumchi family bagun...thank you ...

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Жыл бұрын

    मिसळ बनवण खरचं कीती दमछाक करणार काम आहे, बानाई माऊली मन लावून ते करत आहे आपणास दीर्घ आऊष्य मिळो हीच सदिच्छा.

  • @shobhapatil5816
    @shobhapatil58164 ай бұрын

    बानाई तू स्वयंपाक करताना पाटा वापरते त्या त्याखाली कपडाटाकतेस ‍इतर ही सर्व स्व छता तुझे कष्ट दादा ला. तुझी खुपचं मदत होते 👌👍♥️

  • @maliniwani207
    @maliniwani207 Жыл бұрын

    खुप छान मीसळ मस्तपैकी मीसळ लय भारी बानाई सुगरण आहे साक्षांत अन्यपूर्णा आहे खुप छान व्हिडिओ

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Жыл бұрын

    लय भारी ‌बाणाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c4238 ай бұрын

    बाणाई आक्का खूप छान खूप छान घर असताना काही लोक दुःखी असतात याना घर नाही तरी किती आनंदात राहतात ताईनी पौष्टीक जेवण केलं आहे धन्यवाद ताई

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 Жыл бұрын

    बाणाई आणिक तिची मिसळ व दोन्हीही लाजवाब.अन्नपूर्णा आहे खरी.

  • @vidyakharat8394
    @vidyakharat8394 Жыл бұрын

    बानाई आदर वाटतो तुमचा ,अगदी सहज अन मेहनतीने घरातील सर्वांसाठी मिसळ बनवली त्यात आलेल्या पाहुण्यांची पण काळजी घेत त्यांना आवर्जून मिसळ खायला बोलावलं आणि शेवटी एक छान शिकावनही दिली. 🙏

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 Жыл бұрын

    एक नंबर एवढे काम करुन एवढा चमचमीत पदार्थ करता

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 Жыл бұрын

    मिसळ बघून आम्हाला पण खाऊ वाटली आज आम्ही पण मिसळ बनवणार आहे खूप छान मिसळ बनवली ताई एक नंबर 👍👌👌🤤😊☺️

  • @vaishalijadhaav5417
    @vaishalijadhaav541710 ай бұрын

    Banai agdi sugran ahes ha..khrch mst recipies banavtes.aanapurna❤

  • @alkasarose5272
    @alkasarose5272 Жыл бұрын

    Kupch Chan. Misal pav Alka Sarose🙏🙏🙏👌👌👌

  • @padmajapawar21
    @padmajapawar21 Жыл бұрын

    मी आज पर्यंतची पाहिलेली सर्वात सुंदर मिसळ रेसिपी .. बानाई ताई🙏 ❤

  • @radhapatil1673
    @radhapatil167310 ай бұрын

    एक नंबर मिसळपाव झालं आहे ताई तुम्ही खूप छान जेवण बनवता

  • @milanrathi2390
    @milanrathi239010 ай бұрын

    Mast Banawali Misalpav Banai Aakka 1ch Number

  • @darsh47m
    @darsh47m3 ай бұрын

    Waah.. khup ach chaan.. ekdum jhanjhanit

  • @mansisurve8368
    @mansisurve83688 ай бұрын

    खूप सुंदर मिसळ चा कलर आलेला आहे...👌👌👌👌👌🌷🌷

  • @अविनाश_77
    @अविनाश_778 ай бұрын

    खूप छान सुंदर मस्त मिसळ व तुम्ही ताई छान माहिती दिलीत. धन्य वाद नमस्कार

  • @akshatashende7210
    @akshatashende7210 Жыл бұрын

    खूप छान आपुलकी प्रेम आपुलकी बाणाई मध्ये दिसून येते साक्षात अन्नपूर्णा आहे

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni675610 ай бұрын

    तुम्ही सगळ्या गोष्टी खूप छान एन्जॉय करता.

  • @poojagaikwad8180
    @poojagaikwad8180 Жыл бұрын

    Kharch aanpurna ch ahe kiti premani banvta tai💐💐

  • @nileshahirao1231
    @nileshahirao1231 Жыл бұрын

    मिसळ खूप सुंदर केली आहे माझा बहिणीने

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928Ай бұрын

    खरे आहे बाणाई किती छान बोलते शंभर टक्के खरी गोष्ट आहे केले तर येतेच नाहीतर काही येतं नाही खूप गुणी आणि सुगरण आहे

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Жыл бұрын

    Chhan khup chhan misal pav bet kela aahe chhan video Jay malhar

  • @samarthzine1388
    @samarthzine138810 ай бұрын

    कमाल आहे तुमची लाईट नसते मिक्सर नसतो तरी इतके चांगले पदार्थ बनवतात

  • @shobhananaware5758
    @shobhananaware575811 ай бұрын

    Kiti sunder disate aahe,khupch chan zali aahe,ek number❤

  • @sr9441
    @sr94414 ай бұрын

    Very nice Banabai you are great , wonderful misal. Thank you 🙏

  • @prabhabele2378
    @prabhabele23788 ай бұрын

    Banai Tai chi recipe lai bhari 😋😋🙏👌👍💐

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar695211 ай бұрын

    Gharachha masala mast Aahey Dakhava recipes

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Жыл бұрын

    अतिशय सुंदर मिसल बनविण्याची पद्धत धन्यवाद बानाई धनगर वाडा. गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा ता. भिवंडी जि.ठाणे.

  • @Samyakgmail
    @Samyakgmail Жыл бұрын

    Banai misal mhanje lai bhari.bhukach lagli.

  • @raghunathkuwar
    @raghunathkuwar Жыл бұрын

    वाड्यावरच्या स्वयंपाकाची लज्जत खूपच छान. बाणाई ताईंनी खूपच छान मिसळ बनवली. साक्षात अन्नपूर्णा देवी. धन्यवाद ताई.🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @surabhisansthaalibag9139
    @surabhisansthaalibag913911 ай бұрын

    लय भारी बाना बाई मिसळ आहे ... मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले आणि खरंच तुमच्याकडे यावंसं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आनंद तो काय वेगळाच... तुम्ही बोलवा आम्ही येतो

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Жыл бұрын

    खुप खुप सुंदर बानाई खरी लक्ष्मी आहे 🙂🙂👌👌

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 Жыл бұрын

    जय मल्हार ❤ताई खरंच छान रेसिपी

  • @kiranpansare5857
    @kiranpansare58578 ай бұрын

    गावरान पद्धतीने चुलीवर बनवलेली मिसळ, एकच नंबर झाली असेल, एकदा बनवुन पहावी वाटतय.

  • @divakarshirsathe2946
    @divakarshirsathe29464 ай бұрын

    मुळात हे सर्व चुलीवर शिजवलेले आहे म्हणून चव एकदम मस्त झक्कास लागेल धन्यवाद जी

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 Жыл бұрын

    एकच नंबर मिसळ बाणाई.पाणी आले तोंडाला

  • @mayakapse934
    @mayakapse934 Жыл бұрын

    Khup chan banai tai ya nagpurla amchakade agadi chan banwli misal pav dhanyawad

  • @shubhangirandhave5880
    @shubhangirandhave5880 Жыл бұрын

    Banai khup ch chhan....me pn try Karen Asa misal pav.....khup chhan ....

  • @adheera0213
    @adheera0213 Жыл бұрын

    आयुष्याचा आनंद याच गोष्टींमुळे घेता येत असतो.आयुष्य जगण्याचं सामर्थ्य दिलं दादा तुम्ही आम्हाला... नेहमी आनंदी रहा😊

  • @vandanakadam9172
    @vandanakadam9172 Жыл бұрын

    भाना ही खरच अन्नपूर्णा आहे असं मिसळ सुंदरली

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366Ай бұрын

    Banai khupch God ahe 👌positive energetic 💐

  • @creativelife1860
    @creativelife18608 ай бұрын

    Aataparyant baghitleli sarvat best n sundar yummy 😋 misal chi recipe.. khuch chan

  • @user-zv4hx1gy3e
    @user-zv4hx1gy3e Жыл бұрын

    बानाई ताई आपण आणि आपला परिवार खुप खुप छान आणि आपण खुपचं चांगले ग्रामीण जिवनाचेआपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून दर्शन घडवितात आपले आणि आपल्या संपुर्ण परिवाराचे मनापासुन धन्यवाद आणि आभार आणि पुढील सर्व व्हिडिओ साठी हार्दिक सोनेरी स्वामीमय शुभेच्छा

  • @dineshbhorapkar961
    @dineshbhorapkar96111 ай бұрын

    एवढं मेहनत एक नंबर

  • @satishtambe6454
    @satishtambe6454 Жыл бұрын

    Khupach Chan Tai baghtana khup Chan watat hota mokla ran,,, khupach chan

  • @kavitababar3946
    @kavitababar39465 ай бұрын

    Khup chan mesal banvli tai tume

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Жыл бұрын

    वहिनी मस्तच मटकीला मोड आणुन मस्तपैकी मिसळ पाव बेत एक नंबर रेसिपी 👌👌👌👌👍👍 सागरची🤗 मस्त गाडी आणि त्याची मधीमधी लुडबुड 😊👌👌👍 दादा video खूपच छान वाटला ❤👌👌👍

Келесі