मटर पनीर | हॉटेललाही लाजवेल अशी बानाईने बनवली पनीर भाजी | Matar Paneer Recipe | BanaisRecipe

मटर पनीर | हॉटेललाही लाजवेल अशी बानाईने बनवली पनीर भाजी | Matar Paneer Recipe | BanaisRecipe
#paneerrecipe
#banaisrecipe
#paneer
#matarpaneer
#matar
#marathirecipe
#dhangarijivan
#banai #siduhake
#dhangarijivan

Пікірлер: 671

  • @kaustubhlondhe.9566
    @kaustubhlondhe.956611 ай бұрын

    किती तो नीटनेटकेपणा किती ती स्वच्छ्ता आणि त्यात इतका सुंदर स्वयंपाक साक्षात अन्नपुर्णा दिसते ताई तुमच्यात खूप छान ताई दादा 😊😊😊😊

  • @VandanaMore-cf8vz

    @VandanaMore-cf8vz

    11 ай бұрын

    अगदी बरोबर आहे.

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    11 ай бұрын

    🙏

  • @ashakothule7474
    @ashakothule747410 ай бұрын

    अप्रतिम बाणाई, शेफला लाजवेल असा स्वैपाक बनवतेस.. तेही येवढं नीटनेटकं👌👍

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave813011 ай бұрын

    एकच नंबर मटर पनीरची भाजी😍😋 आणि ते पण चुलीवरची किती चविष्ट❤ खरंच तुम्ही इतकं मोकळ्यावर राहून सुद्धा किती नीटनेटकेपणा आणि स्वच्छता राखता. खरंच बाणाई ताई तुम्ही किती छान स्वयंपाक बनवता❤❤

  • @ranjanachavan7808
    @ranjanachavan780811 ай бұрын

    एक नं झाली मटर पनीरची भाजी, त्यासोबत चुलीवरच्या गरमागरम चपात्या आणि कांदा लिंबू...... मस्तच बेत बाणाईताई.... अगदी vlog पाहून तोंडाला पाणी सुटलं..सणकुन भुकच लागली... सुगरण, लक्ष्मी, अन्नपूर्णाच आहेस बाणाईताई... सासु-सासरे पण किती प्रेमळ... ❤... सुनांना माहेरी जाता यावं म्हणून चार दिवस वाड्याला येवुन राहिले.... सागर मस्त बोलतो आता... कष्टातही किती आनंदी आहात तुम्ही...माझं पण सासर - माहेरची माणसं खुपच प्रेमळ आहेत.. ❤

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    11 ай бұрын

    🙏

  • @SAS19895
    @SAS1989511 ай бұрын

    मला मनापासून आवडलेला हा एकमेव चायनेल.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable672811 ай бұрын

    वहिनी तुम्ही एवढे छान जेवण बनवता छान मटार, पनीर भन्नाट रेसिपी चांगल्या शिकलेल्या लोकांना माग टाकता खूप खूप धन्यवाद 🙏 Video खूप खूप छान वाटला 👌👌👍

  • @exploreliferidesachinsvlog2132
    @exploreliferidesachinsvlog21328 ай бұрын

    बाणाई ताई खुप छान, भटकंती करुण पण किती सुंदर जीवन हे तुमच, अन हे शाक्य झाल आहे करण तुमच पूर्ण कुटूंब खुप मस्त आहे...नशिबवान आहत तुमी ज्याच्याघरी बाणाई ताई सरखी सुगरण लक्ष्मी म्हनून आली.

  • @vaibhavbenke7336
    @vaibhavbenke733611 ай бұрын

    अडचणीत पण सुखी जीवन काय असत हे तुमचे व्हिडिओ बघून कळत दादा😊

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen882811 ай бұрын

    बानाई किती स्वच्छ आणि टापटीपपणा आहे तुझ्यात .सर्व स्वयंपाक अगदी शेतात बासुन केलास .आम्ही निम्मी माती खाल्ली असते .दोन माणसे असली तरी धुण्यासाठी व भांड्यासाठी बाई ठेवावी लागते धन्यवाद बानाई

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur732110 ай бұрын

    पहिल्यांदाच व्हीडिओ पाहिला तुमचा.. किती आत्मविश्वास आहे तुमच्या स्वयंपाक करण्यात आणि बोलण्यात.. लहानपणी आमच्या शेतावर मेंढरे बसवणारे यायचे त्यात एक बिरु आणि बाणाई असायचेच.. ❤

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x9 ай бұрын

    खरच बा नाई अन्नपूर्णा आहेस तुझ्या हातालाच चव आहे आणि जे तुमचं जेवण बनते ना तेच चुलीवर म्हणून ते खूप टेस्टी आहे कुत्र्यांना पण पोटभर जेवण घाला ते तुमचे रक्षक आहेत देव तुमचे भले करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @neetachavan5081
    @neetachavan508111 ай бұрын

    सुख.सुविधा.नसताना.ईतकी.सुंदर.भाजु.बनवने.खरच.खूप.छान

  • @mayuribhosale2642
    @mayuribhosale264210 ай бұрын

    वाटायला पाटा आणि वरुटा अगदी छान 👍 एवढ्या गोड पोळ्या आणि पनीर ची भाजी मज्जा आली 😋 चविष्ट

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt11 ай бұрын

    बानई आर्चाना खूप छान सूना आहेत.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do11 ай бұрын

    आम्हाला सर्व सुख सुविधा उपलब्ध असून अस्स भारी जमत नाही पण ताई ने भाजी भारी केली आहे 😊👌👌👌👌👌👌👌👍

  • @kisantambe8953
    @kisantambe895310 ай бұрын

    सगळ्यात सुखी आहे त्या परिस्थितीत समाधानी आणि कौटुंबिक सुखाने सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे

  • @sunitamulay7997
    @sunitamulay799710 ай бұрын

    खूप छान बानाई, किती आनंदाने, प्रेमाने, समाधानाने करता आहात. कौतुकास्पद आहे

  • @xsaviour1839
    @xsaviour183910 ай бұрын

    कितीही पैसे देऊन अशी चव आणि एकत्र पणाची मया मिळणारं नाही बाबा. तुमचा एकत्र पणा आणि एक जीवाने एका मनाने एकमेकांची मन सांभाळून घेण्याच्या पद्धती मध्येच तुमची खरी श्रीमंती आहे. खरे श्रीमंत तर तुम्ही च आहे.

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale914511 ай бұрын

    बानाई टोमॅटो कापल्यावर कधीही बिना कलई केलेल्या पातेल्यात ठेवू नये तुम्ही दोघी पण माहेरी जाऊन आले मुळे प्रसन्न दिसत आहेत...छान झाली राखी पौर्णिमा.....

  • @rev.dn.a.j.amolik7118
    @rev.dn.a.j.amolik71189 ай бұрын

    Beautiful family of shephetds. May Almighty God protect u all n give ustrength to travel far n wide. My love to little Sagar.

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode367711 ай бұрын

    बाणाई खूपच छान रेसिपी बनवली आहे मटर पनीरची..... आम्हा बायकांना पनीरची भाजी बनवायची म्हटली की पहिला मिक्सर लागतो... तू तर पाट्यावर वाटून किती छान भाजी बनवली.... खरंच साक्षात अन्नपूर्णा आहेस तू....

  • @molbhor20

    @molbhor20

    11 ай бұрын

    भारी

  • @ashakhachane2734

    @ashakhachane2734

    11 ай бұрын

    बाणाई बंगल्यातील लोक स्वच्छता ठेवत नसतील त्या पेक्षा आपल्या घरात स्वच्छता आहे. आणि पनीर भाजी, चपाती बघून तोंडात पाणी चसुटल बया. अन्न पुरणा उगाच नाही म्हणत बया तुला. बाणाई व दादा सल्युट सागर ला गोड गोड पापा❤❤❤❤❤🍨🍨🍨🥰🥰🥰🥰😘😘😍😍😍

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad217811 ай бұрын

    घरातली मोठी सुनबाई म्हणून बाणाई सर्वगुणसंपन्न😊

  • @cookwithrajnandini
    @cookwithrajnandini11 ай бұрын

    खूपच छान बनवले आहे पनीरची भाजी❤

  • @shardashinde8966
    @shardashinde896611 ай бұрын

    खुप छान बानाई छान भाजी शिकवलीस अगदी साध्या पद्धतीने❤

  • @jyotipatil324
    @jyotipatil32410 ай бұрын

    सोच्छता अप्रतिम 👌👍

  • @yogitapawar3549
    @yogitapawar354911 ай бұрын

    Banai vahini tumhi kharch lkshmi aahe

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole298311 ай бұрын

    तुमच्या व्हिडीओ ची आम्ही वाट पहात असतो .आजचा बाआणाई चा बेत तर एक नंबर अगदी तुमच्याकडे जेवायला यावे असे वाटत होते .आई बाबांचा पाहुणचार करून पाठवलाय छान वाटले.सगळेच खूप छान आहात.वहिनी तुझे माहेर तर किती प्रेमळ माणसांनी भरले आहे सुखी रहा.

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy11 ай бұрын

    खुप खुप छान बानाई खरी लक्ष्मी आहे

  • @akshatasawant2870
    @akshatasawant28704 ай бұрын

    ही खरोखर खरी अन्नपूर्णा देवी आहे

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x11 ай бұрын

    खरच बोअमाई ताई तू तर एक नंबरची सुगरण आहे गरीब असून तू ला किती रेसिपी येतात धन्य हो तू आणि तुझा परिवार सुखी परिवार देव तुमचं भल करो धन्यवाद

  • @BelaJadhav
    @BelaJadhav8 ай бұрын

    खूप कमी सुख सुविधा असताना इतक्या प्रेमळ आणि साध्या पद्धतीने तुम्ही करत आहात. हे करताना जो तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा समाधानी पणा आहे हे सर्व सुखसोयी असणाऱ्यां लोकांना पण लाजिरवाणा आहे.असेच आनंदी रहा.

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe120010 ай бұрын

    खूपच मनापासून व आपुलकीचे जेवण बनवले 👌👍🙏

  • @SaurabhPol-bj5bc
    @SaurabhPol-bj5bc11 ай бұрын

    साजूक तुपाची फोडणी द्यावी शेवयाच्या भाताला. साक्षात अन्नपूर्णा ची चव आहे बाणाई ताई तुमच्या हाताला

  • @meeramhaske6900
    @meeramhaske690011 ай бұрын

    साक्षात अन्नपूर्णा आहे बाणाई मस्त बनवली पनीरची भाजी अंगठ्या छान दिसतात वहिनी

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke226911 ай бұрын

    बानाई , म्हणजे साक्षात लक्ष्मी, एवढे जीत्रब सांभाळणारे चे भोजन व्यवस्थाआज इथ ऊद्ध्या तिथ., कष्टमय जीवन.

  • @MP-ke7ui
    @MP-ke7ui11 ай бұрын

    बानाई ताई किती सुंदर रेखीव दिसता.किती परफेक्ट सर्व सांभाळता.प्रचंड काम तरीही हसतमुख असता.लव्ह यू ताई❤😍🥰

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple700311 ай бұрын

    बाणाई मस्तच बनवलीस पनिर भाजी . आई बाबा तुमचा मुलगा आणि सुन शिकलेल्या लोकांना लाजवील असं काम करतात .लाईट नाही घरात तरी आँनलाईन काम करतात .त्यांना होईल ती साथ द्या .खूप प्रयत्न करतात ते .जगाबरोबर जाण्याचा . माझाही खूप आशीर्वाद आहे तुमच्या प्रयत्नांना .

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    11 ай бұрын

    🙏

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics732710 ай бұрын

    खूपच छान आई आणि बाबा ना करून देणारी सुन आणि मुलगा पुण्याईने मिळते 🙏🙏👍

  • @pournimabhanusghre7932
    @pournimabhanusghre793210 ай бұрын

    छान रेसिपी 👌👌 व्हिडिओ पण मस्त 👍

  • @beautyqueen2833
    @beautyqueen283311 ай бұрын

    बाणाई तु खुप छान सुगरण आहेस मला तुझ्या सगळ्याच रेसिपी आवडतात एकच नंबर 👌

  • @poornimaprabhu1860
    @poornimaprabhu186010 ай бұрын

    वा, किती छान वाटाणा पनीर भाजी, एकदम मस्त चपाती अप्रतिम बनवल.

  • @uttrapatil624
    @uttrapatil62410 ай бұрын

    ज्यांची भाषा एवढी गोड त्यांचा स्वयंपाक गोड नाही होणार... दादा किती मन लावून बाणाई वहिनी स्वयंपाक.... भारी तर होणारच

  • @sadhanajadhav3668
    @sadhanajadhav366811 ай бұрын

    तुमचं जीवन खूप खडतर आहे पावसाळ्यात खूपच अवघड आहे तरी पण काहीच तक्रार न करता समाधानी जीवन कसे जगावे हे तुमच्या कडून शिकायला मिळते

  • @sainathghogare5122
    @sainathghogare512210 ай бұрын

    खूप छान भाजी बनवली वहिनी मला खूप आवडली 👌👌😋

  • @allvideo7419
    @allvideo741911 ай бұрын

    खुपच छान छान पाटयावरच वाटन आणि चुलीवरची भाजी लय भारी

  • @latakamble4977
    @latakamble497711 ай бұрын

    Banai waheeni paneer matar bhaji recipe chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @saliyapatel5303
    @saliyapatel530311 ай бұрын

    Khup chan jhali matar paneer 1no mast 👌😘🌹🌷🙏

  • @varshasonone586
    @varshasonone586Ай бұрын

    किती मन लावून स्वयंपाक करतेस बानाई ! सासरच्या सर्व मंडळीचे आदरातिथ्य स्वतः वाढणं करतेस दिवसभर मेंढ्यांच्या मागे राहुनही स्वयंपाक न थकता न दमता कुठलीही तक्रार न करता किती तन मनाने स्वयंपाक करतेस म्हणुनच तो स्वयंपाक स्वादिष्ट ,चविष्ट होतोय खुप छान आहेस बानाई ताई तु !

  • @anandmk2902
    @anandmk290211 ай бұрын

    अक्षरशः आज अन्नपुर्णा मातेचं दर्शन झाले,,,, निशब्द झालो डोळ्यातून अश्रू अनावर झाले,, बानाईं साठी

  • @anitasalvi2102
    @anitasalvi210223 сағат бұрын

    1 Number Jevan

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb5 ай бұрын

    किती छान सुंदर कुटुंबातील सर्व एकत्र जेवण करतायेत, खुप आलिशान जिवना पेक्षा हे साधंसुधं जीवन ज्यामध्ये खरंच जगणं आहे हे खुप छान असे वाटते बाणाईचा प्रत्येक व्हिडिओ बघताना पुन्हा पुर्वीचा दिवस यावेत

  • @user-mt8ru5hl6j
    @user-mt8ru5hl6j10 ай бұрын

    साक्षात अन्ना पूर्णा आहेत ताई ❤

  • @harshapatil3154
    @harshapatil315410 ай бұрын

    आ आ आ,,,,,,,,,,, राव निसर्ग चा सनिध्यात मटर पनीर ची भाजी, आणि ती पन चूली वारची दिल ❤ गार्डन गार्डन हो गया यार बनाई ताई खुप छान,

  • @vidyanawle3655
    @vidyanawle365510 ай бұрын

    खुप छान पनीर वाटणा भाजी बनवली बाणाई ने मस्त च👌👌👍

  • @yogitasurywanshi-rm7wu
    @yogitasurywanshi-rm7wu10 ай бұрын

    Khupch chaan bhaji bnvli

  • @aakashirkule7000
    @aakashirkule700011 ай бұрын

    बानाई खूपच सुगरण आहे छान केली पनीर भाजी पोळी

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr11 ай бұрын

    सागर गडी खुप छान ना मिक्सर ना लाईट पण खुप छान ताई आणि आमच्या बायका आदर्श घ्यावा अशी माऊली दादा आणि आई साक्षात विठ्ठल आणि रूक्मिणी नमस्कार आई आणि दादा

  • @dhangarijivan

    @dhangarijivan

    11 ай бұрын

    🙏

  • @sujataingale1948
    @sujataingale194811 ай бұрын

    मस्त खूप छान रेसिपी एकदम झकास खूप छान एकच नंबर

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn381111 ай бұрын

    Bana vahiny kiti chaan muttor paneer chi bhJi ekdum must banvilee

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d11 ай бұрын

    मला शब्दच नाही काय बोलावे ते खरंच संपूर्ण जगामध्ये फक्त एकच चॅनल असेल तो म्हणजे धनगरी जीवन खूप खूप खूप छान दादा किसन दादा अर्चना वहिनी सागर बाकीची त्यांची सर्व कुटुंब सगळ्यात भारी सागर❤❤❤❤❤

  • @urmilaraul1735
    @urmilaraul1735Ай бұрын

    खूप छान पनीरची भाजी बनवली बानाई अगदी अंन्नपुरणा आहेस तेही सगळ पायावर वाटून आणि चुली वरचा स्वयंपाक अप्रतीम बानाई तुझ परिवार पन किती छान सगळे मिळून रहाता सासू सासरे पन खूप छान ❤

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs11 ай бұрын

    Sundar Sundar ati sundar..... ajun kay bolu❤❤❤❤❤❤

  • @priyankabhome2846
    @priyankabhome28468 ай бұрын

    किती छान बानाई ताई...निर्मळ सुंदर नीटनेटकेपणा...भाजी आणि चपात्या 1 नंबर....तुमचे कुटुंब पण खुप छान...

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore246810 ай бұрын

    खुप छान पनीर भाजी, बाणाई सुगरण तर आहेच प्रेमळ पण आहे, अशा कठीण परीस्थित पण सगळे कसे छान करते सुविधा कमी आहेत पण कधी त्रागा नाही की चिडचिड नाही अशीच नेहमी आनंदित रहा बाणाई सर्व जण नेहमी आनंदी असतात ❤❤.

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate24364 ай бұрын

    किती छान अंगत-पंगत करून जेवायला बसतात सगळे, आनंद आहे अगदी। बाणाई, कुणाकडून तरी तुमची सगळ्यांची नजर उतरवून घ्यायला हवी आहे, ❤❤

  • @ankushwagh8542
    @ankushwagh854210 ай бұрын

    खूपच सुंदर पनीर भाजी..

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar921510 ай бұрын

    1 no matar panir very testy ymmmi.

  • @QWERT-w4x
    @QWERT-w4x10 ай бұрын

    खुप छान मस्त 🤤😋👌👌👌

  • @shyamkarade1370
    @shyamkarade137010 ай бұрын

    ताईने एवढ्या खडतर ठिकाणी पनीर ची भाजी बनवली खूप खूप छान कोणता गॅस नाही मिक्सर नाही तरी पण मस्त भाजी बनवली .

  • @alkarokade8692
    @alkarokade86928 ай бұрын

    किती सुंदर स्वयंपाक बनवता ताई तुमच्या हातात साक्षात अन्न पूर्णा देवी आहे खूप खूप सुगरण आहात हो तुम्ही तुम्ही बनवलेले पदार्थ जसे की वांग्याचे भरीत,मिसळ पाव, मटार पनीर खूपच आवडले मला तसेच आता गावरानी आंब्याचे लोणचे पण करून दाखवा

  • @sonalisrecipemarathi7920
    @sonalisrecipemarathi792024 күн бұрын

    मला तुमचे व्हिडिओ आणि रेसिपी खूप आवडतात 👌👌👍👍

  • @ShriDhanwantariAyurved
    @ShriDhanwantariAyurved10 ай бұрын

    मस्तच.... अतिशय सुंदर ❤❤❤

  • @sumankamble3244
    @sumankamble324411 ай бұрын

    छान बनवली पणीर वाटाना भाजी बानाई खरच सुगरण आहे

  • @vidyachavan3732
    @vidyachavan373211 ай бұрын

    पनीर रेसिपी मस्तच.....अंगूठं घातल्याने पाय छान दिसत आहेत...

  • @rammahamuni9771
    @rammahamuni977111 ай бұрын

    अन्नपूर्णा...... साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🌹 कितीही काम असलं तरी डोक्यावरुन पदर खाली पडत नाही. खरे संस्कार आई वडीलांचे🙏🌹🥰🥰🥰

  • @sangitajagdale7294
    @sangitajagdale729410 ай бұрын

    खूप छान पनीर भाजी बनवलीत ताई एकच नंबर

  • @swatibhagawat3382
    @swatibhagawat338211 ай бұрын

    Khupch chhan bhaji zaliy bghunach tondala pani sutale fakt panner he bhaji zalyanantr takaych aani 3-4minit barik gas vr thevaych

  • @minakshisakunde4028
    @minakshisakunde402811 ай бұрын

    बाणाई आणि अर्चना यांनाही जेवताना पहायचंय आम्हाला .जेवण पाहून तोंडाला पाणी सुटलं .

  • @pratibhapimpalgaonkar950
    @pratibhapimpalgaonkar9508 ай бұрын

    खूपच छान रेसिपीज करताय बाणाईताई.आणि तुमच्या सर्व पदार्थात *अन्नपूर्णा देवीचा प्रेमभाव उतरलेला आहे* अन्नदाता सुखी भव !!

  • @poojaprasade5258
    @poojaprasade525811 ай бұрын

    Woow 👌 किती छान मटर पनीर भाजी👌👌 सुगरण बाणाई 👏

  • @vinodinipradhan4346
    @vinodinipradhan43469 ай бұрын

    आकाशा खाली मोकळ्या वर बसून इतकं मस्त जेवणत ! बघूनच आनंद वाटतो. तुमचं दोघांचं ही बोलणं खूप आवडतं . बाणाईच खूप कौतुक वाटतं .

  • @neetamokashi3122
    @neetamokashi312211 ай бұрын

    पनीर मटार भाजी छान झाली खरच बाणाई हुशार आहे

  • @BhagwanZanje
    @BhagwanZanje3 ай бұрын

    Apratim paner bhaje khup chan

  • @vedantgaikwad642
    @vedantgaikwad64211 ай бұрын

    ताई तुम्ही किती छान स्वयंपाक बनवता आणि नेहमी आनंदी दिसता

  • @truptimanave8002
    @truptimanave800210 ай бұрын

    Sukhi sansarala aani kay have fakta asa premlpana❤❤mast

  • @palavibhogale6846
    @palavibhogale684611 ай бұрын

    माेकळया आकाशा खाली मस्त जीवन आहे तुमच्या जीवनाचा हेवा वाटताे किती अानंदात असता काही ही सुख साेई नसताना सुद्धा😊भाजी छान केली ताईने😊😊😊😊😊😊

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir223310 ай бұрын

    खुपच सुंदर एकच नंबर बानाई.

  • @priyankaamburle2257
    @priyankaamburle22578 ай бұрын

    कित्ती छान चपात्या बनवल्या मोठ्या , आमच्या आज्जी ची आठवण आली. पनीर भाजी तर खूपच छान. खरंच एकच नंबर .

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan49287 ай бұрын

    अप्रतिम स्वयंपाक केला बाणाई ताई very nice video

  • @shirsatuttresh665
    @shirsatuttresh66511 ай бұрын

    Khup Chan resipi ahe dada❤

  • @arihantgovindamore366
    @arihantgovindamore3665 ай бұрын

    बानाई ताई खूप छान बनवता पनीर रेसिपी बाकी सर्व सेसिपी सुद्धा छान आहेत ❤❤😊

  • @prajaktalagaskar527
    @prajaktalagaskar5272 ай бұрын

    खुपच मस्त 👌किती छान👍 😋

  • @Sam_Gamerzoffical
    @Sam_Gamerzoffical10 ай бұрын

    खूप छान, एक नंबर 👌🏻

  • @meenapathan1
    @meenapathan111 ай бұрын

    Banai recipe number one All family is best ,God bless you always. Kisan,Archana ,In -lows also very great.

  • @yashtengale9348

    @yashtengale9348

    11 ай бұрын

    Mast

  • @shamgamer6650
    @shamgamer6650Ай бұрын

    कष्ट करी समाज आहे हा माझे लोकांना ही विनंती आहे की यालोकांच मेढ्र घेऊन आल्यावर राग राग करू नका

  • @poojasonar609
    @poojasonar60911 ай бұрын

    बानाई काकि एक नंबर कालवन❤👌

  • @user-uw3yq2sb1b
    @user-uw3yq2sb1b8 ай бұрын

    माऊली ताई साक्षात अन्न पूर्णा आहेत

  • @yogitananekar7776
    @yogitananekar77767 ай бұрын

    वाव काय अप्रतिम भाजी बनवली आहे मस्तच जेवायला बोलवा की

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande36065 ай бұрын

    Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad83168 ай бұрын

    खूप छान केली पनीर ची भाजी बानाई सुगरण आहेस बानाई तू ❤

Келесі