धनगरवाड्यावर बानाईची मुंडी वजरी डाळ बनवण्याची पद्धत भारीच हाय | Mundi Vajri Dal Recipe
धनगरवाड्यावर बानाईची मुंडी वजरी डाळ बनवण्याची पद्धत भारीच हाय | Mundi Vajri Dal Recipe
बाणाईची झणझणीत वजडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत | vajri recipe | वजरी रेसिपी #mundivajridal
#mundirecipe #vajdi
#vajdirecipe
#वजडी
#वजरी #marathirecipe #dhangarijivan #siduhake #konkanvlog
#mutton #goatintestinegravy
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#धनगरीस्वयंपाक
mutton dhangari special
Пікірлер: 179
मस्तपैकी बेत. मी पण शाकाहारी आहे पण बनवून देते. किसन दादा कधी येणार तुमच्या कुटुंबातील सर्वांना पहायची सवय झाली आहे आता. फॅमिली नंबर वन आहात तुम्ही.
बाजरीच्या भाकरी आणि मटन आणि ते सुद्धा धनगरी पद्धतीचं जेवण म्हणजे खरच लई भारी
मॉडर्न किचन पेक्षा बाणाईचे किचन सर्वात १नंबर वजरी मुडीं डाळ याची रेसीपी बघून तोंडाला पाणी सुटले wow
वरवंटा आणि पाटा लई भारी!👌👌👌
Dada एकत्र जेवण करत जावा पहिला मान आमच्या मोठया बहिणी चा आहे नंतर तुमचा तिला पहिले खाऊ घाला नंतर तुम्ही खा 😊
बाणाई खूप छान खरच सुगरण आहेस छान रेसिपी
वझडी मुंडी फारच छान बेत बाणाई 👌👌🙏🌹
लयभारी 👌👌
ताई छान हिडीओ असतात आम्ही पाहतो जेवण पाहून जीभेला चव येते
Banai, bhaji 👌👌👌👌
दादा किसनदादा दिसत नाही बाणाईने वजरी मुंडी बेत छानच बनवला 👌👌👌 पाटा वरवटा छान आणला
Ek number
❤❤🎉🎉 super 👍 and best
दादा तुम्ही भाग्यवान आहात निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही वेगळे वेगळे पदार्थ खाता बाणाई खरोखरच सुग्रण आहे
❤❤छान
एकच नंबर 🎉🎉
❤❤❤.....मस्तच....छान ...
खुप सुंदर राहणी मान आहे निखळ निरागस बानाई ताई चे बोलणे व खुप सोपा शब्दात आपण काय पदार्थ बनवतो ते दाखवणे खरच ताई तुमच्या सारखे राहणीमान आमच्या फॅमिली ला खुप आवडते.🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वाहवा एकदम भारी
Pata mast aahe
खुप छान आ,,🎉🎉🎉🎉🎉🎉
मस्त
मुंडी वजरी डाळ 😋😋😍 बाणाई आज मामांचा आवडीचा बेत 🎉🎉
खूप छान
खूप मस्तच आहे
Banai lakhat ek👌👌👍👍. Sakshat Annapurna 🙏🙏
👌👌
Vajari mundi daal masala recipe chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
मस्त बनवलं वजडी, मुंडी, डाळ. एकच नंबर बेत. बाणाई ताई असं मोकळ्या जागेत जेवण बनवता ना ते बघून भारी वाटते. आणि तोंडाला पाणी सुटते. पण जे बनवता ते भारीच असतं. अर्चना ताई पण छान जेवण बनवतात.हाके दादा video छान असतात. 👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️
छान रेशिपी पाटा छान आहे ..
Lay bhari🎉🎉🎉🎉
खूप छान बाणाईताईमटन🎉🎉🎉❤❤
खूप छान एकच नंबर ताई
Mst paiki 1 no ❤
👍
🎉🎉
👍👍👍👍
सगळेच खूप मेहनती आहेत मुंडी वजडी छान बनवली सुगरण बाणाईने
वरवंटा आणि पाटा खूपच सुंदर आहे सासर्यांच तुमच्यावर खूपच प्रेम आहे बाणाई भाग्यवान आहात असे सासरे बुवा मिळायला मागच्या जन्मीच नक्कीच पुण्य असेल
Chan recipe banai tai
Khup chan pata
Dada tai ❤❤❤🎉🎉🎉🎉
पहिल्यांदा अशी recipe पाहिली ❤❤
अगदी एकच नंबर 🎉🎉🎉
❤
Banai vahini khup chaan chef ahe 👌😘🌹💐
👌🙏
Khup chan😊😊
Mast
पाटा वरवंटा मस्त पैकी एक नंबर
Dhangar ❤
Khup bhari bnvte banaai J1 aani tumhala hotel laa जायची गरज नाही घरीच एवढं भारी j1 खायला भेटते
एक नंबर बेत 👌
वजरी मुंडी डाळ रेसिपी छान झाली . तोंडाला पाणी सुटले दादा मजा आली ❤
🙏
❤❤
पाटा वरवंटा खूप छान आणला आहे. वहिनीच काम सोप्प झाल पहिला पाटा खुप बारीक होता. 👍 Video खूप छान वाटला 👌👌👍👍
1ch no👌
👌🏻👍🏻
❤❤👌👌
वजडी छान झाली 👌
खूप छान ❤❤❤❤❤
Masttt😊
एक नंबर छान तोडांला पानी आल व्वा ❤
👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏
Pata varvnta Chan aahe
ऐक नंबर जंगल मे मंगल ❤
🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan banvle tai tumhi.mi pn hich recipe karun pahate.mi vajadi karte pn dal takun nahi keli.ata karun pahte.
छान
सर्व गुण संपन्न बनाईं ❤❤
जेवण बनवण्यात बाणाई खूपच हुशार आहे तुम्ही काही पण बनवलं तरी मस्तच असत आमच्या तोंडाला पाणी सुटत. किसन भाऊ कधी येणार तुमची पूर्ण फॅमिली बघायची सवय झालीय आम्हाला
दादाराव लाई भारी बेत ❤❤❤
चूलीवरचे जेवणं खूप छान असतं
खुप छान 👍🏻👍🏻🙏
🙏🙏🙏🙏
Tasty food.
ताई मस्त बनवले वजरी मुंडीचे कालवण मी कधी नाही खाल्ली पाटा वरवंटा भारी आणला आहे मामानी कितीला आणला तुमचे काम थोडे सोपे झाले रोज विडिओ पहिल्या शिवाय दिवस चांगला जात नाही youtube वर फालतू भांडण नंगा नाच बघण्यापेक्षा आपल्या सारखे लोकांचे वीडियो पाहिले तर बरे वाटते काही शिकण्यासारखे मिळते जीवनात किती संघर्ष करून आयुष्य सुखी कसे करता येईल ही आशा वाढतें खुप खुप धन्यवाद तुम्हाला सर्वाना किसन भाऊ कधी येणार चुकल्या सारखे वाटतय
❤❤❤mast
Bhariiii
छान बेत.
Aai dada khup chan a....❤❤
पाटा वरुटा 🎉🎉🎉🎉
Super mast dada and baba 🙏👌
बाणाई मस्तच करते खर खूप छान आहेच 👍👌😊
Tai khup ch bhari....... Vajdimundi.......bhari jevn bnvta.....tumhi......
वहिनी खूपच छान बेत 😊👌👌👍👍
" मास्त पैकी " बेत ओ हाकेभाऊ 👍👍👍👌👌👌👌
किती भारी बेत.
बेत कसा एकच नंबर
मस्तपैकी असं.....लई गोड म्हणता ❤❤❤
Mast 👌
😊
सर्व भाजीपाला व अन्नधान्य मध्ये सगळे केमिकल मिक्स आहे एकमेव अशी चीज आहे मटन हे शुद्ध आहे❤
मस्त वजरी मुंडी डाळ रेसीपी अप्रतीम
❤️❤️❤️
पहीली like आणी viv आपलीच पडली ना भाउ
बानाई माझी आय हाय
आज आई दिसत नाहीत विडिओ मध्ये.. नमस्कार सांगा आई ला माझा 🙏🏻
जय मल्हार दादा 👌🏻🙏