Datun Kanth Yeto with lyrics | दाटून कंठ येतो | Dr. Vasantrao Deshpande | Ashtavinayak

Datun Kanth Yeto with lyrics sung by Dr. Vasantrao Deshpande from the album Ashtavinayak.
Song Credits:
Song: Datun Kanth Yeto
Album: Ashtavinayak
Artist: Dr. Vasantrao Deshpande
Music Director: Anil-Arun
Lyricist: Shanta Shelke
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal

Пікірлер: 116

  • @pthorat3312
    @pthorat33122 жыл бұрын

    ताल आणि सूरांच्य रेषा ओलांडून खूप दूर जातो , आणि परत कधीच कुणाला गवसत नाही असा होतो 😭🙏🙏🙏🙏

  • @RR_NN
    @RR_NN

    प्रत्येक वेळी मी हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा नकळत डोळ्यातून पाणी वहायला लागते. मी एका मुलीचा बाप आहे हे वेगळे सांगायला नको. डोळ्यासमोर तिचे लग्न झाल्यानंतर निरोप घेवून जाताना त्या क्षणाला मी कसा सामोरा जाईन हे काही कळत नाही.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale15962 жыл бұрын

    मागील चित्र अयोग्य आहेत

  • @karunadeshpande3438
    @karunadeshpande34382 жыл бұрын

    प्रत्येक आई वडीलांची काय स्थिती होत असेल हे गाणं ऐकून , कल्पना करवत नाही, हे गाणं ऐकून आपोआप डोळ्यात पाणी येतं 🙏🙏

  • @bansidharathalye6227
    @bansidharathalye6227

    कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी नवीन वाटते ,डोळ्यातून अश्रू येतात,

  • @preranapandey1565
    @preranapandey15653 жыл бұрын

    Me 47 yrs aahe maze vadil jagat nahi aahet. Mul pan mothi aahet. Pan ajun he hai gaan aikla ka vadilanchi tashich athavan yete jashi lagna karun ghari jaat hoti.

  • @ketanghodeswar9142
    @ketanghodeswar91424 жыл бұрын

    मुलगी असलेल्या बापाला रडवून सोडणार हे गाणं। खूपच सुंदर

  • @sureshborade1321
    @sureshborade13212 жыл бұрын

    मुलीच्या बापाच्या लग्नानंतर मुलीला वाट लावतानाच्या भावना काय असतात,त्या भावना या गीतातून प्रगट होतात. 🥺

  • @GaneshPawar-tt8to
    @GaneshPawar-tt8to4 жыл бұрын

    खूपच छान गान आहे. आगदी डोळे भरून येतात. प.वसंतराव देशपांडे. यांच्या आवाजाला तोड नाही. त्यांना सास्टांग नमस्कार

  • @prakashmore7396
    @prakashmore7396

    बाप आणि बेटी चे अतूट नाते अगदी काळजाला भिडते आणि डोळ्यात आपोआप अश्रू येतात.

  • @meenajadhav7133
    @meenajadhav7133

    गाण्यातील प्रत्येक शब्द व आवाजाला सलाम.

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 Жыл бұрын

    मरा ठीतील गाणी .भावगीत.भक्ती गीते याना वसनत दादा, सुधीर फडके बाबूजी,प भीमसेन जोशी दादा कोंडके, लताबाई मगेशकर, सुरेशजी वाडकर, अरुण दाते,यांनी खूप मोठ्या उचीवर नेऊन ठेवले आहे.ही गाणी अजरामर आहे. यामुळे जो मनाला आंन द मिळतो .तो शब्दात सागता येत नाही.

  • @ratnakarkulkarni1742
    @ratnakarkulkarni17423 жыл бұрын

    मुलगी म्हणजे तऴहातच्या जपतो .! मुलगी कधी मोठी झाली कळत नाही .! आणि बापाला सोडून जाते .! लहानपणापासुन आठवणी डोळयासमोर दिसतात .!

  • @rajendrabhavsar7643
    @rajendrabhavsar76432 жыл бұрын

    अतिशय भावस्पर्शी गीत हे गीत ऐकून

  • @anilgangurde4745
    @anilgangurde47452 жыл бұрын

    श्रेष्ठ श्री डॉ वसंतराव देशपांडे..... पुढे शब्दच नाहीयेत

  • @vitthalshinde3001
    @vitthalshinde3001

    1978ला लहानपणी अष्टविनायक हा चित्रपट पाहिला होता.सर्वांगसुंदर असा चित्रपट। अनिल अरूण यांचे संगीत असलेली सर्वच गाणी बहारदार आहेत। परंतू पं वसंतराव देशपांडे यांनी गायलेले हे गाणे काळजाचा ठाव घेते.ऐकताना डोळ्यातून अश्रू ओघाळणारच इतके भावपूर्ण. असे कलाकार परत न होणार नाहीत. त्यांना विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @dbganjare321
    @dbganjare321 Жыл бұрын

    अत्यंत हृदयस्पर्शी . . . शब्दातीत. . .काळजाचा ठाव घेणारं हे अजरामर गाणं . . . डाॅ. वसंतराव देशपांडे साहेबांचा दैवी आवाज आणि सुर . . . मराठीत यापेक्षा कदाचित हृदयस्पर्शी गाणं नसावं . . .

  • @bharatshinde2791
    @bharatshinde27912 жыл бұрын

    ज्यावेळी रडावे वाटते त्यावेळी हे गाणं ऐकतो

  • @shlokdragonite1379
    @shlokdragonite1379 Жыл бұрын

    मी एक मुलगी आहे आज लग्नाला 17 वर्ष झाले तरीही

  • @bhushanghag9103
    @bhushanghag91035 жыл бұрын

    पं वसंतराव देशपांडे ह्रिदयाला स्पर्श करणार हे गाणं आहे

Келесі