Cryptocurrency आणि Bitcoin चे फायदे आणि तोटे काय आहेत ते समजून घ्या | Bol Bhidu | How Bitcoin works
#BolBhidu #Cryptocurrency #Bitcoin #India
क्रीप्टो करन्सी आणि बीट कॉईनविषयी सगळ्यांमधे आकर्षण निर्माण झालंय. आकर्षण असलं तरी लोकांमध्ये तितकाच संभ्रम आहे.त्यामुळे नेमकी गुंतवणुक करायची की नाही याविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
यात नक्की फायदे आहेत की तोटे आहेत, क्रीप्टो करन्सी आणि बीट कॉईन आपल्या देशात कायदेशीर आहे की नाही, यावर टॅक्स आकारला जातो की नाही, किंवा जर समजा नुकसान झालं तर दाद नक्की कोणाकडे मागायची अशा विविध प्रश्नांवर आणि मुद्यांवर या व्हिडीओतून सविस्तरपणे चर्चा केली आहे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Пікірлер: 52
आपले सगळे विडिओ मला ज्ञान मिळवून देतात,
Defi aani NFT tyachbarobar Tether aani ethereum cha pun video banwa.
तुम्ही खुपचं छान प्रकारे माहिती देता.. awaome 👌🏻👌🏻👌🏻
तुमचा आवाज ङॉ अमोल कोल्हे शी खूप जूळतोय , भारदस्त आहे, आणि जिथे जिथे नाही या शब्दावर जो ,जोर दिलाय तो पण छान आहे
धन्यवाद गुरुजी
छान माहिती 👍धन्यवाद सर
I am an IT Professional tumchi mahiti jari changali dili asali tari 20% mahiti chukichi aahe.
Thanx for Info...
खूप छान माहिती
Bit coin is like playing Rummy, It's just feel of winning. Don't compare with share market.
खूप छान समजावून सांगितलेत
Informative video..👍👌
Crypto var basic pasna information havi aahe ek video plz..
Economists cha interview ghya ya topic war
very well explained ❤
Nice experience for your journey...
GDC कॉईन चा एक विडियो बनवा सर।
Who is shiba holder hear???
Crypto currency cha main point hach ahe ke ekach currency for all over world. Indina ne swatachi currency anli ani US ne swatachi.. tar exchange kartana bitcoin la value rahnarach
Please ek video NFT sathi pn