छत्रपतींच्या स्वराज्याची सूत्र पेशव्यांच्या हाती कशी गेली ? 🤔🤔 (महाराष्ट्रात पेशवाई कशी आली ?)
महाराष्ट्रात पेशवाईचा उदय कसा झाला ?
याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मिळून जाईल...👍🏻
------------------------------------------------------
#महाराष्ट्रात_पेशवाई_कशी_आली
#पेशवाई
#Peshwai
#Shivaji_Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Bajirao_Peshwa
Пікірлер: 50
खुपचं छान अभ्यासपूर्ण महत्त्वाची माहिती दिलीत ..धन्यवाद...🙏
खुप छान माहिती दिली आहे जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
खुप सुंदर माहिती सांगितली ,अप्रतिम
खूप छान व्हिडिओ बनवला सर
धन्यवाद मदने सर
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद हर हर महादेव
दादा बाबासाहेब आंबेडकर वर विडीओ बनव 🧡💙🧡💙💙💙🧡🧡
खुप छान माहिती धीली धन्यवाद 🙏
Nice...Sagar dada
महाराष्ट्राला हा इतिहास बारकाईने अवगत करून देणेसाठी रामराजांना रयतेपासुन गुप्ततेत का रहावे लागले व त्याला कारणीभूत कोण याबाबतचे समग्र इतिहासाची चित्रित फित प्रसिद्ध केलेस रयत आपली आभारी राहील
छान माहीती दिली धन्यवाद
खरी माहिती दिली आहे.
छान माहिती दिलीत
जय शिवराय जय महाराष्ट्र
@DayInspired.
Жыл бұрын
youtube.com/@StuntsAttitude44
Bhari dada🚩🚩
🚩जय शिवराय जय शंभूराजे 🌍
kurupaya lavkar tanaji malsare vr vido taka DaDa mi VAT pahatoy
👌👌👌
👍👌
Good morning
🙏🙏🙏
👍👍👍🙏
🧡🧡🧡🧡
sagar DaDa tumi survir ran baDal kup sagitala pan kurupaya tanaji malusle baDal hi vido taka
Bhau kharach khup chayn video brancato rav
परंतु ताराराणी ची गादी हळू हळू कशी नामशेष झाली ते सांगा तिथे कुणी कधी राज्य केले ताराराणी नंतर
Maharani tararani😞😞😞
Ha mala pan padlela prshna hota🤔🤔🤔🤔
सर मग वींताळ योजना कधी लागू केली हे पण सांगा छत्रपती क्या काळात तर नव्हती मग लागू कशी केली
Peshwai Daga karun ali Sangola Karar zala Panipat var yanchya nadanpanamule Maratheshahi harli
पेशवे महणजे आजचे पंतप्रधान पद जे शिवराय नी त्यां काळात निर्माण केले होते
Sagar DaDa narvr tanaji mausare vr hi vido banva
@DayInspired.
Жыл бұрын
youtube.com/@StuntsAttitude44
Traitor (Gaddar) Ganojii Shirke la Saja zali kai. Tya baddal aakhadi video banva
Chatrapati nchya gadya vatun dilya ani vatol zal sagal
पेशवाई कपट कारस्थान रचून आली खरी पण 1818 गाडली गेली. आणि आज फडणवीस च्या रूपाने पुन्हा बोकांडी बसली आहे
हे सगळं शाहू महाराज ने केलं आणि पेशवाई आणली कुठे ते संभाजी राजे आणि कुठे हा शाहू ह्याने स्वराज्य बुडवलं
Dhanaji jhadhv aani Balaji vishwanath doghe pn 🥺🥺🥺😡😡😡😡😡😡😡😡
🧡🧡🧡🧡