छत्रपती शिवाजी महाराजांचे अजरामर उद्गार - अपरिचित इतिहास : १५ | Famous Quotes of Shivaji Maharaj
शिवचरित्रातील काही उद्गार हे काळाच्या पडद्यावर अजरामर झाले आहेत. अपरिचित इतिहास या मालिकेतील १५ वा भाग आपणासाठी घेऊन आलो आहोत "छत्रपती शिवाजी महाराजांचे १० अजरामर उद्गार".
Also see : छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र - • छत्रपती शिवरायांचे पत्...
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
Пікірлер: 81
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे 👍👍👍
खरोखर उत्तम व्हिडिओ आहेत. मला खूप आवडतात.धन्यवाद.
उत्कृष्ट कार्य... हे वाक्य म्हणजे इतिहासातील अमूल्य रत्नच आहेत... धन्यवाद... आपण खुप मोलाचे कार्य करत आहात... शिवचरित्र समजून घेण्यासाठी आपल्या चॕनेलचा खुप उपयोग होतो... खुप खुप धन्यवाद... जय भवानी...
आपला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. निवेदकांचा आवाजही भारदस्त आणि सुस्पष्ट. आपण दाखले देताना सभासद बखर वगैरेचा आधार घेता, शेवटी बखरकारांनीही अवास्तव वर्णने केली असतात. अतिशयोक्ती केलेली असते तेव्हा आपण जास्तीत जास्त खरे जनतेसमोर आणावे. आपण म्हणता त्याप्रमाणे ऐतिहासिक कादंबरीचे लिखाण हे प्रेरणादायी करण्यासाठी त्यात थोडी अतिशयोक्ती असते तसाच प्रकार बखरीबाबतही होत असेल का?
जय शिवराय, अप्रतिम माहिती
Thank you very much everyone ! aamhala evdhi chhan mahiti puravlya baddal ! very good information ! Jai ShivShambho ! 🚩💪🏻
खूपच छान माहिती दिली आहे जय जिजाऊ जय शिवराय
खूपच छान..👍
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
उत्तम माहिती ...उत्तम अभ्यास पूर्ण काम ...असेच चालू ठेवा ...
मला खुप आवडताता वीडीओ
जय भवानी जय शिवाजी 🙏🌹🙏
इं कसरा मुहाफिजते वतन खुद लाजिम!
खुप छान,पत्रांवरून महाराजांची दुरदृष्टी,संयम,समज अनेक गोष्टी दिसून येतात. पत्रातील जी भाषा आहे तशीच तेव्हा बोली भाषा असेल का ?
अप्रतिम
Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा, ग्रेट.
खूप खूप dhanyawad
अप्रतिम। मुजरा ।
simply brilliant guys, keep it up.
Khup chhan
साहेब बहिरजी नाइक यांच्या विषयी माहिती द्यावी
Great work. Thanks for Sharing. :)
जय शिवराय पाटील
It is important knolage for your video thank s jai bhavani jai shivaji maharaj
खूप छान माहीती दिलीत.धन्यवाद सर.
Lay bhari
अनंत धन्यवाद
JAY JIJAU
अतिशय सुरेख माहिती. मन:पुर्वक आभार.......
Khupach sundar 👌 ase videos aankhin yeu dya aamhi nakkich share karu
Khup chhan vaatle aikun✌
Great video on the occasion of 15th August and B'Day ceremony of Bedekar Kaka
धन्यवाद
Nice sir khup chan
great...!!!!!
Very informative video based on Research based information. Keep it up!
Aabhari aahot aaple. Keep it up
खुप छान माहिती
Jai shivaji jai bhavani.
खुप छान माहीती असे माहीती देत जा जय शिवराय
जय शिवराय 🙏🙏
uttam mahiti
Jay shivray
Well done
आपल नाव काय आहे माहीत नाही पण आवाज छान आहे
@someshwarborse
Жыл бұрын
प्रणव महाजन
Good.
🙏
Maharaj Saheb Shree Shahaji Raje yancha baddal mahit dyavi krupaya karun
24 down votes? I am curious to know why they down voted such a great video (specially when this knowledge is free)
Please also do the video of chimaji appa
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू च्या वेळी त्यांनी केलेला उपदेश "काशी अयोध्या योवणापासून मुक्त कराव्यात"
I very much like your KZread channel. I also studying chhatrapati shivaji Maharaj from last 7 years . I like to proud that I am born in Hindu Dharma
@tejpalshah611
Жыл бұрын
Jai bhawani jai shivaji 🙏🙏🙏
Was the spoken language of those times similar to the one found in the letters? I am aware it is not easy to find written records of direct speech, but have you come across any such references in your research? Thanks
@MarathaHistory
7 жыл бұрын
Yes, The quotes are directly taken from the primary sources. Thanks for visiting the channel.
@tejasbhagat4444
3 жыл бұрын
@@MarathaHistory he's asking if the spoken language was same as that mentioned in letters? Meaning did they speak differently or spoke in the formal language itself?
👌🙏
Nakki
Sambaji Maharaj janch asa video banava
You missed one sentence that "आमची आई एवढी सुंदर असती तर आम्ही किती सुंदर झालो असतो"
Gr8!! vdos Plz Make it In hindi And English So all India will Know True History...
दयजीराव मरणे यांच्या वर पन बनवा
तो सुरवातीचा मराठी शैलीतील गणपती वाईच्या वाड्यातील आहे ना?
Manacha Mujra
Hirkani chi katha khari aahe ka?
@shrivatsadeshpande6780
4 жыл бұрын
Ho
छत्रपती आणि शेतकरी यावर माहिती द्यावी ।
Ram ram saheb prkurti badl mahiti melali tar far bre hoel 1no kam krty
He Aankhi ek Idea Deto Maharajanacha Aadhi Suddha Maharashtra madhe Kahi Dnyaanoba Tukobaa Houn Gele.. Yaadav Raaje Aani Tyanntr Mughal Mg Before Shivaji Maharaj History Pan Sangaa
@shriramgujar4031
3 жыл бұрын
Channel che naav vaach ekda 🚩🚩🚩
सर रामराजे आणि राजाराम राजे दोन्ही एकच का??
@MarathaHistory
4 жыл бұрын
छत्रपती राजाराम महाराजांना राम राजे म्हणून उल्लेख आहे परंतु शाहू महाराजांच्या नंतर आलेल्या रामराजेंना राजाराम सहसा उल्लेख नाहीत.
अरे हे dislike करणारे कोण आहेत 🤔🤨😏
अप्रतिम
Jay shivray
अप्रतिम