१३. महाराजांची आग्र्याहून सुटका | औरंगजेबाच्या हातावर तुरी | छत्रपती शिवाजी | डॉ. सुमंत टेकाडे
बादशाह औरंगजेबाचा भर दरबारात अपमान करून महाराजांनी स्वतःवर एक खूप मोठा संकट ओढवून घेतलं होतं...
महाराजांची राहण्याची सोय आता रामसिंहाच्या वाड्यात करण्यात आली...
इथून पुढे मात्र सगळी चक्र उलटीच पडायला लागली...
वाड्याला ११०० लोकांचा कडक पहारा पडला आणि महाराज बादशाच्या नजरकैदेत अडकले...
आता यातून सुटावं कसं? औरंगजेब महाराजांची कुठलीही विनंती ऐकत नव्हता...
कसे सुटले मग महाराज आग्र्याच्या त्या वेढ्यातून?
पाहूया शिवभारताच्या या तेराव्या अध्यायात...!
#shivbharat #shivajimaharaj #marathahistory #maratha #maharashtra #story #storywa #indianyoutuber #youtuber #youtube #mumbai #marathi #maratha #maharashtra #trending #motivation #like #follow
Dr. Sumant
Пікірлер: 254
अतिशय सुंदर माहीती, खूप खूप अभ्यास आहे. श्री छत्रपती शिवाजीमहाराज की जय
खूपच छान सर अंगावर शहारे आले छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jay Shivaji Jay Bhavani Jay Jijau ,Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ho .
खुप छान इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याचे कसब.धन्यवाद . इतिहास वेडी एक नवीन पिढी निर्माण करण्याची ताकद तुमच्या वाणीत आहे.हे राष्ट्रीय कार्य करा.आई भवानी आपणास यश नक्कीच देईल.
@surendrakamble8152
2 жыл бұрын
🔥8 🔥
छान सर
आग्र्याहून सुटका या भीम पराक्रमाला खूप सुंदर मांडले..आपणास प्रणाम.. जय शिवराय
Farach apratim vishleshan ahe Sir.
खुपच छान आणि अप्रतिम ज्ञान दर्शन
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
सुमंत सर आपली उणीव जाणवते. आपल्या स्मृतीस नम्र अभिवादन. 🙏🙏
अप्रतिम मस्त सर. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सांगण्यासाठी धन्यवाद सर. जय भवानी जय शिवाजी. नमस्कार मित्रांनो.
@arunaragade3067
3 жыл бұрын
जय शिवराय🙏🙏👌👌
Khup chan
सर तुमच्या अगोदर अनेक इतिहासकार इतिहासकार कीर्तनकार अनेकांनी शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही माहिती सांगितली पण तुमच्यासाठी सखोल माहिती आम्हाला कोणी सांगितली नाही धन्यवाद सर
अतिशय सुंदर व उदबोधक
अप्रतिम 🙏🏼🚩👌🏻
छानच❤❤❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली
खुपच छान अप्रतिम
खूप छान खूप सुंदर
BEST JAI SHIVARAI
एकदम ऊत्तम नेमक्या व अचुक शब्दात योग्य वर्णन. अनेक शुभेच्छा.
🙏धन्यवाद सर 🙏
खूपच सुंदर आणि डिटेल वर्णन केले आहे या प्रसंगाचे 👍👌
अतिशय सुंदर माहिती दिली सर
Khup chan vyakhyan dile sir
खूपच छान मांडणी केली
अप्रतिम , खूपच छान माहिती
रा ज मुजरा
ना हम भगवा रंग छोड सकते हैं, ना जीने का ढंग छोड सकते हैं, अरे फितरत से सिरफिरे हैं हम, ना हौसला-ए-दबंग छोड़ सकते हैं, ना ही हिंदुत्व छोड़ सकते हैं, ताजमहल अगर प्यार की निशानी हैं, तो याद रखना अयोध्या भी तुम्हारे बाप की कहानी हैं।🚩🚩🚩
Bohot sundar satya kathan
एव्हडा प्रचंड अभ्यास ऐकावे तेवढ कमीच पण आश्चर्य ह्याच की आज परेंत हे व्हिडिओ आणि चॅनल मला माहित नव्हतं मी नक्कीच हे शिवपराक्रम लोकांपरियांत पोहचवायला हातभार लावील।जय शिवराय
अतिशय छान माहिती दिलीत सर 👌👍
जय जिजाऊ जय शिवराय
Shri Chatrapati Shivaji Maharaj is better than 1000 god's..
अप्रतिम.........
धन्यवाद sirji आपन आम्हाला खूप खूप महत्वाची माहिती दिली.
नमस्कार सर 🙏🏼 आपल वक्तृत्व फार उत्तम आहे. तसेच आपण अतिशय सुंदर आणि विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🙏🏼🙏🏼🌹
सुंदर विचार सुंदर मांडणी अभ्यासपूर्ण विवेचन खूप खूप धन्यवाद ,,,आपले अभ्यासू माहिती बारकावे अतिशय सुरेख वर्णन केले आहे,,,आपला अभ्यास दर्जा द ग्रेट ,,खूप समाधान आणि आनंद इतिहासात रमून गेलो साहेब,,,,
Farach chan
Khup chaan vivechan kelay
खूप छान 👍अप्रतिम 🚩🚩🚩
खप जबरदस्त सांगितलं सर तुम्ही🙏🙏🙏
Doctor, मी पहिल्यांदाच ऐकलं. एकदम मस्त.
खूब छान
Jai shree chitrapati Shivaji Maharaj ki Jai Ho
जय शिवराय आपणखुप छान माहिती दिलीत
खूपच छान
🙏🙏
खुप, खुप,छान,
Khupchan
खुप छान माहिती
Khup chyan
जय महाराष्ट्र जय शिवराय अतिशय सुंदर ऐकतच राहावे 🚩🚩🚩
खूपच सुंदर मांडणी.. डोळ्यासमोर एकामागोमाग एक प्रसंग उभा राहतो.
खुप छान सादरीकरण केले आहे
खूप छान,,
Khup chan sir.
खूपच छान सरजी
Har har mahadev❤
Omg very nice mere raje Jai hoo
अप्रतीम
Khub chan Etahas ubha Ahe
सुंदर
खुप छान
Aprateem🙏🙏
जय शिवराय. जय शंभूराजे.
अतिशय चांगला गली माहीती सर धन्यवाद
अतिसुंदर डोळ्यासमोर प्रसंग उभा राहीला
@ShivBharat
3 жыл бұрын
सर धन्यवाद आपले
फारच सुंदर व महत्वपूर्ण माहिती दिली सर..🙏🚩 हर हर महादेव
Khupach Chaan... I’m having GooseBumps
Kewal apratim .
Jay Shivray... Jay Shambhu Raje..
जय शिवराय
🙏जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुंदर ! शिवाजी महाराजांबद्दल आदर तर आहेच. तो द्विगुणित झाला. जास्तीत जास्त शक्यता कविंद्र परमानंदांच्या माणसांबरोबर वेशांतर करून गेल्याची वाटते. अद्वितीय राजे !
जय शिवराय जय जिजाऊ
SHIVAJI MAHARAJ KI JAI 🚩🚩
Sir, well explained. Thanks. Regards.
Sundar etihas sangitlat
👍👍🙏🙏
अवघे शिवचरित्र हय १८ मालिकांच्या स्वरूपात .अतिशय स्तुत्य प्रयत्न आणि नक्कीच जनमनासात नाव चेतना जागृत करणार. Really inspiring It is very difficult to present speak without any break and fluently You are God gifted.👍👍👍🙏🙏🙏👌👌👌👏👏👏🏆🏆🏆
Great,Very nice speech👏👏👍👍
Chaan
जय शिवराय🚩🙏
Jai shivray🚩
Jay shivaraya
धन्यवाद सर 🙏🙏 आपण अतिशय विस्तृतपणे आणि प्रत्येक गोष्टीचे बारकाईने वर्णन केले. त्यावेळी घडलेले सर्वप्रसंग तुमच्या वक्तृत्व शैलीमुळे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात.
Excellent
फार सुरेख मला आवडलं आपलं काम असेच पुढे जावो
भारी
Khup chan vaktrutv sir!
Great speech
Khup chan sir
That's a great info
Best video on Agra escape.
Wa mast👌👌🙏
Nice vedio
अप्रतीम, शिवाजी राजेंची नीति, दाँव पेच, त्यांचे followers, it's incredible.
जय°शिवराय
Abhary ahot 🙏