छातीत धडधडणे, बेचैनी, घाबरल्यासारखे वाटणे | घरगुती उपाय | palpitation anxiety|
I am Dr Anagha kulkarni. Ayurvedic cosultant, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
this video is about
palpitation anxiety
motivational talk
restlessness
home remedy for anxiety palpitation restlessness
छातीत धडधडणे बेचैनी घाबरल्यासारखे वाटणे घरगुती उपाय
tips to reduce anxiety disorder at home
eat healthy stay healthy. be happy make happy
how to remain happy and healthy at home. how to maintain happy and healthy life at home with home remedies
this channel happy and healthy life at home is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
information produced in this channel are my experiences and my views.
health novel....is my hindi language channel..for non marathi people. i always try to add new information to it about health awareness
herbal remedy is my channel in english..it gives you information about herbs , diet and home remedy
thanks all
Dr Anagha Kulkarni
contact-- dranagha555@gmail.com
#छातीतधडधडणेबेचैनीघाबरल्यासारखेवाटणेघरगुतीउपाय
#homeremedyforanxietypalpitationrestlessness
#tipstoreduceanxietydisorderathome
#palpitationanxiety
dranaghakulkarni
#motivationaltalk
#healthnovel
#happyandhealthylifeathome
Пікірлер: 817
खूप छान माहिती दिली म्याडम त्या बद्दल आभार....💐
सर्वात मोठा उपाय म्हणजे मनोधर्य उंचावणे आणि आणि तोच तुम्ही उंचावतात ! Thanks Doctor 🙏
माहिती सांगितली त्या बद्दल खुप खूपच छान शुभेच्छा धन्यवाद
डॉ. मॅडम खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप महत्त्व पूर्ण माहिती. मला तर खुप अनुभव आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामुळे आणि अपयशाच्या मालिकेमुळे मी अगोदरच नैराश्यात होतो. स्पर्धा परीक्षेच्या दिवशी प्रचंड दबाव येऊन भीती वाटायची. हाताला तळ पायाला खुप घाम यायचा. श्वास घ्यायला त्रास व्हायचा. शरीर लटलट करायचे. पुष्कळ डॉ. ने निदान मानसिक असल्याचे सांगितले आणि पूर्ण झोप आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला. आज देव कृपेने सर्व ठीक आहे. मानसिक सक्षम असणे खुप महत्वाचे आहे. ह्या डॉ. बोलण्यात समान एक गोष्ट आहे. ती म्हणजे गूळ शेंगदाणे खाणे हे अगदीच योग्य आहे.
धन्यवाद. खूप छान माहिती दिली मँम आभार तुमचे.
खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत madam thanks
Thanku u so much mam khup chan guidance delet 👌👍
मडम तुम्ही जे आजार सांगितले तेच माझे आजार आहेत खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.
खुपच छान माहिती दिली धन्यवाद मॕडम.
Namskar Madam Khup Chan Mahiti Dili.khrach Manapasun Dhanyavad .
बरेच व्हिडिओ बघितले। पण समाधानकारक उत्तर तुमच्याकडूनच मिळाले। धन्यवाद ताई 🙏
खूपच सुंदर व उपयुक्त माहिती दिली.
Thank you !🙏🙏🙏🙏 khup chhan information
मॅडम खूप खूप आभारी आहे.हा सर्व त्रास मला होत आहे . छान माहिती दिली.परत एकदा खूप खूप धन्यवाद
धन्यवाद मँडम उपयुक्त माहिती मिळाली
हालो डॉ तुमचे सवे कारेकम मी बघते. आणि ते मला सगळे आवडतात. थँक्यू.
खूप छान माहिती दिलीत मॅडम त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत डाॅकटर धन्यवाद!
Khup chan mahiti sangitl madam thank you so much
आज धावपळी च्या जीवनात उपयुक्त माहिती दिल्या ब्रद्दल धन्यवाद 🙏
मला तुमचे सगळे उपाय करते मला खुप फायदा झाला आहे धन्यवाद🙏
Khup chhan mahi dili mam thanks
खूप छान सोपी माहिती, धन्यवाद
खुपच छान माहिती मिळाली आपले मनापासुन आभार
Khupchaan mahiti sopya shabdat milali dhaanywad.👌👍🙏
खूप सुंदर माहिती दिली डॉ मॅडम धन्यवाद.
धन्यवाद ताई,,,,,,,,,तुमचे खूप आभारी आहोत
Khup chhan dr.madam God bless you
खुप खुप धन्यवाद मँडम आपण छान माहिती दिल्याबद्दल
खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..मँडम
ताई ऐकून आनंद वाटला असेच आम्हाला पाठवत जा किंवा सांगत जा तुम्हाला धन्यवाद
Khupach chan Dr 👍,bolnaychi padhat khup chan ahe.....
धन्यवाद आरोग्य विषयक माहिती दिल्याबद्दल
छातीत धडधडणे , खूप सुंदर माहिती दिलीत. त्यावरचे साधेसोप्पे पण अत्यंत उपयुक्त ऊपाय सांगितलेत. धन्यवाद.
@anupmankar4749
4 жыл бұрын
Sia Stilton
@subhashmohite7170
3 жыл бұрын
Thanks Mam
मॅडम खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐🙏
मनापासून धन्यवाद छान माहिती मिळाली.
khup Shan mahiti Dili madam thank
Very nice information Thank you so much Mam 👌👌👍
Thanks mam for your help....
Thanks Dr very useful
धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली
Helpful tips thanks so much mam
Tai, Khup Chaan Mahiti dilit, Thanks
Thanks dr.mam
खुप छान माहिती दिली आभारी आहे
Taai....tumchya ya video mule khup madad zali... thanku
Thank you so much mam 🙏🙏🙏
धन्यवाद मॅडम खूप छान विडिओ आहे
khup chan mahiti sangitali thanks madam
खूप छान मार्गदर्शन ...
Thank you for this information .......nice video
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
धन्यवाद सुंदर माहिती दिली
चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खुपचं. छान माहीती दिली ताई,
खुपच छान माहिती दिलीत 👌👌👍👍👍
खूप छान माहिती सांगितली 🙏
Khup chan mahiti dilya baddal.
Ekdam barobar mahiti dili dhanyavad madam
धन्यवाद ताई साहेब
आभार मेम वीडीयो खुब आवडला नमस्कार खुब उपयोगी आहे ,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks madam khup chan mahiti aahe
Very good information madam. TNX
Very nice information thanks.
Thnku mam it's really helpful
खुपचं छान माहिती दिली आहे
Very good Dr& Thanks
khup chhan information madam
thank u. khup chan mahiti .
Tumhi khup chan sangitale madam. Agadi asach tras hoto mala.🙏 Thank you.
खूप महत्त्वाची माहिती दिली! धन्यवाद!
Thanks mam
डॉ. खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Nice video thanku madam it is really usefull फॉर every women
Dr anngha I really surprised because those all things continusly happening with my self and thank you so much😊 for this superb advice I really appreciate to you and I am really thankful to you
Khup Chan madan
खुपच,जान,माहीती,दिला,बदल, धन्यवाद
मैडम एक नंबर माहिती धन्यवाद
Thank u so much madam From the bottom of my heart
खूप छान माहिती. धन्यवाद मॅडम
धन्यवाद ताई छान माहिती दिली ,,,,,,,,,,
Thank you so much for this information 🙏
खुप छान माहिती
Thanks madam.
मी तुमचे video’sखुप enjoy करते. Very informative and well thought out. Thanks!
@sangitasutar3101
4 жыл бұрын
Google
खूप छान माहिती आहे
खुप छान ....धन्यवाद....!
धन्यवाद मॅम.🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏
Khup chan mahiti deli mam tumhi.🙏
Thx Mam best information in Affird
Very good guidline madam
खूप छान माहिती दिली मॅडम....
Dhanyawad madam khup chan mahiti dili, pan upay kay,khup tras hoto
Thank you doctor
Nice information...🙏🙏
खुप बरे वाटले ऐकुन,धन्यवाद