BMW Accident: सत्तेच्या नशेत पुन्हा अतिश्रीमंतांचा उन्माद..आधी अग्रवाल आता शाह

पुण्यातल्या पोर्शे कार अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत बीएमडब्ल्यूच्या अपघाताने खळबळ उडाली आहे. दोनही ठिकाणी राजकीय संबंधांची चर्चा आहेच. देशाचा कायदा बदलला पण श्रीमंतांसाठी माज कायम आहे. नव्या कायद्याचा वापर सरकार फक्त विरोधकांना आणि पत्रकारांना धमकवण्यासाठीच करत आहे का?
#bmwaccident #porschecars #accidentnews #maharashtrapolitics #prashantkadam #maharashtra #mahuamoitra #moblynch

Пікірлер: 74

  • @godofliberty3664
    @godofliberty366416 күн бұрын

    गुजराती व गुजरात धार्जिणे सरकार मुळे हे इतर सगळे अतिश्रीमंत माजलेत. शेवटी जनताच या सरकारला धडा शिकवतील.

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    15 күн бұрын

    YES YES YES

  • @lbmadhav9781
    @lbmadhav978115 күн бұрын

    अग्रवाल आणि शहा गुजरात पॅटर्न. आता तरी जनतेने समजून जावं. हे सगळे नक्कीच सुटतील. आता आहेच विधानसभा. त्याना मराठी माणूस काय आहे हे कळेलच

  • @godofliberty3664
    @godofliberty366415 күн бұрын

    मणिपूर मध्ये महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर फिरवले त्यावेळी या महिला आयोगाचे अधिकारी कोठे होते?

  • @godofliberty3664
    @godofliberty366416 күн бұрын

    हुकुमशाही सुरू झाली आहे.

  • @mangeshparab848
    @mangeshparab84815 күн бұрын

    कायदा हा फक्त गरिबांसाठी पैसेवाले राजकारणी एक आहेत देशात श्रीमंत आणि गरीब हेच दोन पक्ष आहेत

  • @shs022
    @shs02215 күн бұрын

    गुजरात किंवा गुवाहाटी मध्ये असावा. माझा आपला अंदाज.

  • @kedar6658
    @kedar665815 күн бұрын

    घ्या गुज्याना डोक्यावर अजून आणि मरा यांच्याच गाडी खाली 😢😢😢

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade580615 күн бұрын

    सर सामान्य चालकांकडून हि घटना घडली असती तर पोलिस प्रशासन किती गांभीर्याने विचार केला असतां पण नेत्यांच्या मुलांकडून घटना घडली तर सारवासारव केली,

  • @Ms120203
    @Ms12020315 күн бұрын

    प्रशांत तुम्ही संभाळा तुमच्या बाबतही हे सरकार काहीही करू शकतो.

  • @pranavmalte7827
    @pranavmalte782715 күн бұрын

    काही फायदा नाही जसा पोर्शे वाला सुटला तसा हा पण सुटेन😢 कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. न्याय व्यवस्थतेची हत्या सुरु झाली

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari425315 күн бұрын

    कायदा हा सामान्य माणसासाठी आहे, श्रीमंतांसाठी इथे पेशवाई अवतरली आहे.

  • @vivekkumarhiwrale5026
    @vivekkumarhiwrale502616 күн бұрын

    माजलेत

  • @MegaYdb
    @MegaYdb16 күн бұрын

    Shameless government 😮😮

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar333015 күн бұрын

    सर्वसामान्य जनतेने या सरकारकडून कांहीं अपेक्षा करू नये.

  • @infiniteakshay
    @infiniteakshay15 күн бұрын

    ह्यांच्या घरावर JCB चालवायची प्रशासनाची हिम्मत आहे का

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti729815 күн бұрын

    या लोकांना जनतेच्या हवा ली दिलं पाहिजे

  • @rajdeeprane6210
    @rajdeeprane621015 күн бұрын

    नाखवा म्हणजे मुंबईचे खरे स्थानिक... मनसे बोलणार की नाही काही आता की .....??????

  • @Srikantsandip96

    @Srikantsandip96

    13 күн бұрын

    मनसे चा यालाही बिनशर्त पाठींबा असेल

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar136315 күн бұрын

    हा कडक कायदा फक्त सर्व सामान्यांसाठीच असेल व आम्ही सांगू त्यांना माफ असेल असा कायदा पास केला असेल तडीपारने!

  • @user-rc8iw4yq4esurajyadav
    @user-rc8iw4yq4esurajyadav15 күн бұрын

    राजनीती देशाची वाट लावणार.

  • @gajananpatil5679
    @gajananpatil567915 күн бұрын

    Good Prashant saheb your guidenes is right way i support for your work

  • @vilasdupare8685
    @vilasdupare868515 күн бұрын

    गुजराती पण दारू पिऊन अरे वा

  • @babasopatil5983
    @babasopatil598315 күн бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru382715 күн бұрын

    हा जो टोणगा फरार आहे आणि त्याला तसं राहू दिलं जातं केवळ तो जो मूत प्याला आहे त्याचा असर जाई पर्यंत

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav703515 күн бұрын

    कायद्याचा धाक राहिला नाही

  • @sadhanadadhich7698
    @sadhanadadhich769815 күн бұрын

    महुआ मोएत्रा मला आवडतात पण हा रेखा शर्मांबद्दलचा शेरा मात्र अत्यंत चुकीचा आहे.

  • @UdayDeshpande-q6u
    @UdayDeshpande-q6u15 күн бұрын

    So proud of your speetch

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar564715 күн бұрын

    प्रशांतजी धन्यवाद,नविन कायदाचा वापर सरकार विरोधी आवाज उठवितात यांच्यासाठी केला आहे काय? तसा तो होत असेल तर सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांनी करणे गरजेचे आहे.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir966415 күн бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @adityadixit5212
    @adityadixit521215 күн бұрын

    मुद्देसूद मांडणी

  • @arunanimale6742
    @arunanimale674215 күн бұрын

    जो पर्यंत कायदा कठोर आणि सामान कायदा होत नाही तो पर्यंत असेच चालणार न्यायव्यवस्था तठस्थ भूमिका घेत नाही तो पर्यंत असेच चालणार

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn15 күн бұрын

    Gujrati sarv deshat pahije te karu shaktat Maharashtrat, karan cm aani deputy cm best chatukar aahet

  • @vijaysawant8064
    @vijaysawant806415 күн бұрын

    🙏💯👍👍

  • @sandeshjadhav2660
    @sandeshjadhav266015 күн бұрын

    June 24 ला 290 la anun ठेवले आहे. आत्ता विधानसभेला 30/35l ला आणून ठेऊ...... 😡😡😡🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @KruttikaRanawade
    @KruttikaRanawade15 күн бұрын

    Sir u r right. Nothing will happen to him.

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade580615 күн бұрын

    सर नमस्कार,

  • @Vij472
    @Vij47215 күн бұрын

    ट्रक ड्रायव्हर अपघात करून पळून गेला की आजन्म लायसेन्स रद्द, दहा वर्षे कैद, आणि दंड.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811315 күн бұрын

    सर आपले प्रतिनिधी सर्वत्र असतील या केस मध्ये पोलीस कोणकोणती कलम लावतात आणि ती योग्य आणि पुरेशी आहेत का याचेही विश्लेषण अपेक्षित आहे pl.

  • @user-nr8iz4zh2j
    @user-nr8iz4zh2j15 күн бұрын

    Marathi lokana wat te ki vel lagel pan nyay milel.ani gujrati marwadi hyana wat te ki nyay apan mhanu to paisha chya joravar

  • @swapnilnagtilak1861
    @swapnilnagtilak186115 күн бұрын

    Judicial abuse occurs when judges substitute their own political views for the law.

  • @dipakpatil5717
    @dipakpatil571715 күн бұрын

    Dictatorship 80% level prnt pohchl, aata 100% hoi prnt vaat baga

  • @rameshjoshi2801

    @rameshjoshi2801

    15 күн бұрын

    Dsmn Minde Fadnus The will give him clean cheat but People of Maharashtra will give This Modis corrupt Minde fang and pavar gang big defeat in the election. Minde gaddar Fadnis villain of all Bing gang hatao

  • @kedar6658
    @kedar665815 күн бұрын

    महिला आयोग्य पण 😂😂😂

  • @manthanraut1128
    @manthanraut112815 күн бұрын

    Mahela Aaugane dakhal ka ghetali nahi

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar264715 күн бұрын

    This fear was expressed by the opposition and also press and media ( except godi)

  • @SomyaSomya-xd5pm
    @SomyaSomya-xd5pm15 күн бұрын

    Sapden ani sutrn lagech

  • @baburaopatil3304
    @baburaopatil330415 күн бұрын

    Amol kolhe चांगल बोलले

  • @kalyani_7
    @kalyani_715 күн бұрын

    Reporter talking about/condemning something is a crime now? Wow!!

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip9613 күн бұрын

    दोनच वर्षात महाराष्ट्राची अशी अवस्था , शिंदे - मोदी

  • @vrjj6479
    @vrjj647915 күн бұрын

    Ghruhmantri kya karto ahe

  • @pratapraokatkar8682
    @pratapraokatkar868215 күн бұрын

    श्री शिंदे, फडणवीस, अजितदादा, यांचा विधान सभेत अवस्था बघा..........०😊😊

  • @neetakesarkar9996
    @neetakesarkar999615 күн бұрын

    परप्रांतीय परदेशी हाकला. महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करा.

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers557115 күн бұрын

    Shinde sarkar madhe asech honar

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar264715 күн бұрын

    By the time he is found there will be no trace of alcohol consumption. Thanks to gaddar khoke bahaddar Mindhe

  • @Dashrath.kadam1994.
    @Dashrath.kadam1994.15 күн бұрын

    Tyana tumchya madhmatun sanga he parprantiy dhan dandke lok maharashtra til lokana ky smjtat. Ya ghatnetun ya bhikar chotanch maharashtra prem disun yet.he marathi mansabddal ky vichar kartat. Ya lokana sanga tumchya pn aaya bahini rastyavar firtat udya tyana pn aamhi lok asech gadi khali frftat netil. Ya rajyat kaydyach rajya disat nahi.rajyat arajkta pasrel lakshat tevha.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811315 күн бұрын

    यांना अपंग करून नामवंत चौकात टाकायचे आणि लोकांनी त्याना फटका मारून जायचे आणि जिवंत ठेवायचे अशी शिक्षा द्यावी. त्याचा नाव आणि खानदान चे नाव लिहून ठेवावे म्हणजे काही तरी वाटेल यांना

  • @vijaysawant8064
    @vijaysawant806415 күн бұрын

    CM 😮 😊 😅

  • @shiddu8135
    @shiddu813515 күн бұрын

    ह्यांच्या आईची पुच्ची आळणी खाऊन या लवड्यांना इतकी मस्ती कुठून येते

  • @user-qt1ft3ti1l
    @user-qt1ft3ti1l15 күн бұрын

    Gujrati and name is sha Officer will help in case

  • @rohitbhoir130
    @rohitbhoir13015 күн бұрын

    Paisa bolta hai

  • @prashantlande4046
    @prashantlande404613 күн бұрын

    दादा तुम्ही काँग्रेस च्या काळात किती दहशतवादि हल्ले झाले त्यावर तुम्ही काही का बोलत नाही . गल्ली बोळात ॲक्सिडेंट झाल्यावर तुम्ही डायरेक्ट भाजपला मधे घेताय . तुम्हाला काँग्रेस वाले काय फंडिंग करते का हेच समजत नाही

Келесі