Bin Kamacha Navra (बिन कामाचा नवरा) | Super Hit Comedy Movie | Ashok Saraf | Ranjana | Kuldeep Pawar

Ойын-сауық

Bin Kamacha Navra (बिन कामाचा नवरा) | Super Hit Comedy Movie | Ashok Saraf | Ranjana | Kuldeep Pawar
Movie: BIn Kamacha Navra
Star Cast: Ashok Saraf, Ranjana Deshmukh, Kuldeep Pawar, Madhu Kambikar & Nilu Phule.
Released: 1984
Director: Murlidhar Kapdi
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬: ‪@NHMarathi‬
𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
• Balache Baap Brahmacha...
𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
• Video
𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
#marathimovie #marathi #comedyvideo #trendingvideo #comedymoviescenes #ashoksaraf #ranjana #ashoksarafcomedy #ranajanmovie #trendingstatus #trendingshorts

Пікірлер: 189

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr10 ай бұрын

    जगातील सर्व चित्रपट एकत्र केले तरीही या चित्रपटाची बरोबरी करणारा कोणताही चित्रपट तयार होऊ शकत नाही हे माझे स्पष्ट मत आहे.

  • @user-lf7kf3cv6q

    @user-lf7kf3cv6q

    7 ай бұрын

    बरोबर आहे ❤🎉 असला परत चित्रपट होऊ शकत नाही

  • @ankitathombare7827

    @ankitathombare7827

    7 ай бұрын

    Nahich shakya tevhacha chitrapatanmadhli bhasha...manas...rahaniman..sagal jivant ubh kelay ...sagali gavamdhli reality h ...me tar khup vela bghitala ha movie pn sarkha baghavasa vatato

  • @rahulgholap3118

    @rahulgholap3118

    7 ай бұрын

    अशी ही बनवाबनवी

  • @AmitSonawane-nu1vr

    @AmitSonawane-nu1vr

    7 ай бұрын

    1😊

  • @RealFact.454

    @RealFact.454

    4 ай бұрын

    रविवार अनि 4 वाजले कि मूवी असयची.

  • @RahulIngle-bc8ot
    @RahulIngle-bc8otАй бұрын

    मराठी पिचर कोणा कोणाला पाहायला वाटतो. 2024 मध्ये हा पिचर कोण, पाहिला आहे

  • @drl4943
    @drl494310 ай бұрын

    किती वर्ष झाले तरी हा चित्रपट नेहमी छान वाटतो उमदे कलाकार आणि अफलातून अभिनयाची जोड रंजना 🥰

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 Жыл бұрын

    रंजना ची अक्टिंग एकदम खतरनाक आहे ,, फारच सुंदर अभिनय केला रंजना ने ,,

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    रंजना एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री. आमच्या चॅनलवर रोज नव्या - जुन्या चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @Sandeepshinde-sm1tr

    @Sandeepshinde-sm1tr

    7 ай бұрын

    ​@@NHMarathi प्रेम करू या खुल्लम खुल्ला हा चित्रपट अपलोड करा ना please

  • @user-mg9fo3kd2p
    @user-mg9fo3kd2p10 ай бұрын

    खुप सुंदर चित्रपट, मला वाटते अशोक सराफ सर यांचा सर्वात उत्कृष्ट चित्रपट आहे हा

  • @officialchetanband
    @officialchetanband7 ай бұрын

    अशोक सराफ यांच्या सारखा कलाकार ना भूतो ना भविष्यती होणे नाही ❤

  • @SachinWaghe-zg3tq

    @SachinWaghe-zg3tq

    3 ай бұрын

    Khar aahe rao

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve53883 ай бұрын

    खुप सुंदर चित्रपट आहे अशोक सराफ यांच्या कॉमेडीला तोड नाही व रंजना देशमुख यांनी खुपच छान अभिनय व काम केले आहे!! पुन्हा असा चित्रपट होणार नाही रंजना देशमुख आज आपल्यात नाहीत तरी सुद्धा त्यांचे चित्रपट त्यांची आठवण करून देतात!!

  • @GG-561
    @GG-56111 ай бұрын

    असा मराठी चित्रपट तयार होणे नाही आता निळूभाऊ, अशोक सराफ, आणि कुलदीप पवार यांची कॉमेडी म्हंजे असे कलाकार पुन्हा होने नाही

  • @aryanpatil8372
    @aryanpatil8372 Жыл бұрын

    लोकशाही साठी हा चित्रपट पहिलाच पाहिजे😂😂

  • @pranavhankare2287
    @pranavhankare22877 ай бұрын

    अशाच सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक चित्रपटांची, गाण्यांची निर्मिती पुन्हा व्हावी, असे किती जणांचे मत आहे ते सांगा.... म्हणजेच आम्हां तरूणांना पुन्हा असे सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, विनोदी चित्रपटांची निर्मिती करण्यास आपल्या मराठी रसिकप्रेक्षकांचा पाठिंबा, आशिर्वाद मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना... We are taking public opinion!

  • @harshashitalideas4482
    @harshashitalideas4482 Жыл бұрын

    माझा सर्वात जास्त आवडणारा चित्रपट ❤

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @pravinkamble2301
    @pravinkamble230111 ай бұрын

    घनचक्कर मराठी चित्रपट अपलोड करा

  • @dnyaneshwarahirrao5739

    @dnyaneshwarahirrao5739

    19 сағат бұрын

    Ho NA Ashok Saraf Yancha Ghanchakkar Ha Chitrpat Lavkar Taka

  • @user-vy6dj3wl6t
    @user-vy6dj3wl6t5 ай бұрын

    मराठीतील खूप दर्जेदार कलाकार आहेत सर्वांना मानाचा मुजरा❤

  • @dnyaneshshinde2670
    @dnyaneshshinde2670 Жыл бұрын

    मराठी चित्रपटातील माझा सगळ्यात जास्त आवडीचा चित्रपट,किती वेळा जरी बघितला तरी कंटाळा येत नाही,सगळ्या कलाकारांची अभिनयाची समज अफलातून आहे.

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @balajikolnure8723

    @balajikolnure8723

    Жыл бұрын

    😊

  • @ramkedar7136

    @ramkedar7136

    Жыл бұрын

    असा चित्रपट पुन्हा होणार नाही

  • @ganeshsahane8052

    @ganeshsahane8052

    Жыл бұрын

    😅😮😅

  • @ganeshsahane8052

    @ganeshsahane8052

    Жыл бұрын

    ​@@NHMarathi😅😊

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 Жыл бұрын

    खूप वर्ष झाली असा विनोदीसिनेमा पाहिला नव्हता खूप खूप हसले👌👌👌👍👍👍👏👏अशोक मामा आणि रंजना 👌👌👌👏👏🙏🙏

  • @RAHULSHELAR-ok4se
    @RAHULSHELAR-ok4se Жыл бұрын

    असा चित्रपट होणं नाही❤❤😊

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद तुमचा प्रतिसाद अनमोल आहे. मराठीमधील असेच दर्जेदार मनोरंजन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका.

  • @umeshdesai8820

    @umeshdesai8820

    Жыл бұрын

    Ho aata che Marathi movies kahi khaas nastat na story na comedy

  • @KarishmaDesai-cj3gh
    @KarishmaDesai-cj3gh8 ай бұрын

    मी हा चित्रपट तबल 30 वेळ पाहिला आहे

  • @sanjeevkhatri8442

    @sanjeevkhatri8442

    7 ай бұрын

    Good bro

  • @BTM9756
    @BTM9756 Жыл бұрын

    वा काय चित्रपट आहे😮😂 अति सुंदर

  • @user-ev9wq6qe1k
    @user-ev9wq6qe1k4 ай бұрын

    अप्रतिम चितपट❤ असा चित्रपट पुन्हा होणे नाही

  • @PragyaandDarshan
    @PragyaandDarshan6 ай бұрын

    खुपच छान चित्रपट आहे जुने ते सोने

  • @marathiboi96
    @marathiboi964 ай бұрын

    निळू फुले 👌👌👌👌

  • @waghshivanand
    @waghshivanand5 ай бұрын

    ह्या एका चित्रपटानच अशोक सराफ हे महाराष्ट्र भूषण ठरतात.

  • @dheerajnimbalkar9490
    @dheerajnimbalkar94904 ай бұрын

    मन जिंकतो हा सिनेमा. 😌😌❤

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha11 ай бұрын

    What a direction what a script what an artist. Old Is Gold.

  • @chetannagpure7479

    @chetannagpure7479

    7 ай бұрын

    Hmm

  • @vikassalve7907
    @vikassalve790711 ай бұрын

    masterpiece❤Old is Gold👌pure natural acting all actors😘

  • @shashikantoza3818
    @shashikantoza3818 Жыл бұрын

    Kiti sunder n chhan cinema ahes ...salute to all .... 🙏🏻

  • @amoldeshmukh9994
    @amoldeshmukh99948 ай бұрын

    Mazya ayushyat ekda mi ashok mama na bhetlo khup anand zhala what actor what a person....

  • @JayBhagwade
    @JayBhagwade5 ай бұрын

    1:38:39 तळमळीचे, कळकळीचे, चळवळीतले 😂😂😂

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc4 ай бұрын

    २:१७:०५ " बायजाबाई तुम्ही"😂😂😅😅....अशोक सराफ यांच्या विनोदाचे अचूक टायमिंग👌👌

  • @sanjaygurav5195
    @sanjaygurav5195 Жыл бұрын

    अशोक मामा ग्रेट

  • @Sandeepshinde-sm1tr

    @Sandeepshinde-sm1tr

    10 ай бұрын

    रंजना सर्वात ग्रेट 😊

  • @SachinWaghe-zg3tq
    @SachinWaghe-zg3tq3 ай бұрын

    Ashok sir na maharashtra dyayala pahije to maan dila nahi asa hamesha watat so,,,,sad mama aat tari sarkar ne vichar karayla pahije

  • @user-gn7ed5rz5z
    @user-gn7ed5rz5z Жыл бұрын

    माझा सरवात आवडता मराठी चित्रपट

  • @udayghule5154
    @udayghule51549 ай бұрын

    मी 10ते 12 वेळा बघितला आहे

  • @yuvrajbhosale8577
    @yuvrajbhosale85773 күн бұрын

    खूप छान movie आह्ये हा आणि comedy पण आह्ये ❤😂

  • @baba_unorthodox
    @baba_unorthodox8 ай бұрын

    Bhari movie ahe ha rada nusta dhurlaa 🍿🍿🍿

  • @sangeetaramgade3221
    @sangeetaramgade322111 ай бұрын

    खूप छान सिनेमा आहे 👌👌❤🙏🌹

  • @user-js8yx5on6p
    @user-js8yx5on6pКүн бұрын

    मला खूप आवडतो❤❤

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha11 ай бұрын

    Old movies are so down to earth.

  • @sanjaygala9124
    @sanjaygala912410 ай бұрын

    Nilu phule sir , greatest actor of bharat

  • @balasahebganage720
    @balasahebganage7203 ай бұрын

    निळू फुले हास्याचा पानमळा द ग्रेट निळु भाव तुमच्यासारखा कलाकार परत जन्माला येणे नाही

  • @vijaybelvalkar3885
    @vijaybelvalkar3885 Жыл бұрын

    Watching movie🥰 24/7/2023

  • @user-ov7ky6tj10
    @user-ov7ky6tj102 ай бұрын

    ह्या चित्रपटातील एकच सीन एकदम भारी आहे तो म्हणजे गावचा वळू विकायचा😂😂😂😂

  • @sureshpathave3811
    @sureshpathave38118 ай бұрын

    मी आज बघतोय.

  • @bm8292
    @bm8292 Жыл бұрын

    Seasoned actors good selection. No wonder the cinema was a hit and is still being talked about. Thanks for uploading. 🙏

  • @NaimKhan-jv1to

    @NaimKhan-jv1to

    Жыл бұрын

    😅😅😅😅:⁠-⁠!(⁠^⁠^⁠)😅😅😅

  • @dilipnagarkar2503
    @dilipnagarkar25036 ай бұрын

    Vinodi chitrapat asave tr ase....pure class..❤❤❤❤

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Жыл бұрын

    Natural acting....❤️

  • @user-xu3uv6id2z
    @user-xu3uv6id2z2 ай бұрын

    किती वेळाही पहा कंटाळा आजिबात येणार नाही. 100 वर्षातला 1 नंबर चित्रपट

  • @ashokkalokhe5280
    @ashokkalokhe528011 ай бұрын

    खूप छान आहे सगळ्यांची कला

  • @adeshpatil9077
    @adeshpatil9077 Жыл бұрын

    जबरदस्त कॉमेडी आणि धमाल चित्रपट,,, माझा खूपच आवडता चित्रपट,,,,, गाणी ही छान आहेत.... Upload केल्या बद्दल धन्यवाद...!🙏❤️👌

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @ajinkyabordavekar8152

    @ajinkyabordavekar8152

    Жыл бұрын

    ​ फ

  • @stmusic2631
    @stmusic263122 күн бұрын

    वर्षातून एकदा नक्की पाहत असतो

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat915711 ай бұрын

    रंजना ची तुफानी संवाद फेक, आणि कॅरेक्टर मधील तिची रुची फारच कौस्तुकापद आहे ,,, चित्रपटाची जान रंजना आहे ,,

  • @tanajisandbhor9267
    @tanajisandbhor9267 Жыл бұрын

    Gangi Zakkas aahe 👌

  • @sujitpunwatkar2329
    @sujitpunwatkar2329Ай бұрын

    2024 madhehi hit cinema

  • @sanjaykadam1970
    @sanjaykadam19702 ай бұрын

    29.50 तू वाकू नको रे- नाय वाकता येतच नाय 😂

  • @parshuramchothe3439
    @parshuramchothe3439 Жыл бұрын

    निशाणी डावा अंगठा. Please upload

  • @user-oz9oy2ju3u
    @user-oz9oy2ju3u2 ай бұрын

    निळू फुले पावरफुल

  • @sachinbahir6467
    @sachinbahir64678 ай бұрын

    अशोक मामा .. लक्षा मामा चे चित्रपट पाहत purnh बालपण निघून गेलं...😢

  • @user-uz4ip9ko3e

    @user-uz4ip9ko3e

    8 ай бұрын

    Kharch

  • @kailasshinde3908
    @kailasshinde39086 ай бұрын

    या चित्रपटातील संवाद फार छान आहेत😅

  • @surajsalunke1546
    @surajsalunke15463 күн бұрын

    अशोक मामा ग्रेट man

  • @dineshsheety3118
    @dineshsheety3118Ай бұрын

    अशी फिल्म कधीही होणार नाही

  • @rakeshkadav6631
    @rakeshkadav6631 Жыл бұрын

    जबरदस्त

  • @NikhilGavade-gd4hv
    @NikhilGavade-gd4hv3 ай бұрын

    चित्रपट सॄष्टी तील शरद पवार म्हणजे निळूभाऊ फुले

  • @bharatdongare8908
    @bharatdongare8908 Жыл бұрын

    Super movie ❤❤😊😊

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @gajananart926
    @gajananart926 Жыл бұрын

    प्लीज नॅचरल कॉलिटी प्रिंट अपलोड करा

  • @waghm5098
    @waghm50984 ай бұрын

    बघतच राहावं वाटेल मराठी चित्रपट

  • @amolkamble6541
    @amolkamble65418 ай бұрын

    1 no Superhit movie in Marathi film industry

  • @preetidhumale2977
    @preetidhumale29778 ай бұрын

  • @poonammane718
    @poonammane718 Жыл бұрын

    𝘙𝘢𝘯𝘫𝘢𝘯𝘢❤

  • @prakashsiddheshwar4863
    @prakashsiddheshwar4863 Жыл бұрын

    माझा खुप आवडता चित्रपट आहे... काय अक्टिंग आहे सर्व कलाकारांची... एका पेक्षा एक..... अशोक सराफ, निळू फुले, रंजना, कुलदीप पवार, प्रकाश इनामदार आणि बाकीचे सर्वच म्हणा... निवर्ती झाला तु सरपंच स्व. निळू फुले ह्यांचे एक वाक्य प्रकाश इनामदार यांच्या साठी...😂😂 अप्रतिम चित्रपट आहे

  • @Sandeepshinde-sm1tr

    @Sandeepshinde-sm1tr

    10 ай бұрын

    निळूभाऊ ची सर्व डायलॉग आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडतात

  • @shakirshaikh6526
    @shakirshaikh65265 ай бұрын

    लय भारी सिनेमा आहे 10 वेळां बघीतले

  • @user-ml8jr2gj7k
    @user-ml8jr2gj7k Жыл бұрын

    Im subscribe....my favourite movie 🍿🎥❤❤❤❤

  • @navnathloknar

    @navnathloknar

    Жыл бұрын

    😊😊

  • @archanasalvi8654
    @archanasalvi8654 Жыл бұрын

    Film mast aahe ❤

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @sanjaykadam1970
    @sanjaykadam19702 ай бұрын

    डॉ.मा. रा.मुसळे ...😂

  • @vilassonkamble7012
    @vilassonkamble70129 ай бұрын

    NAece

  • @AnilJadhav-nu1hd
    @AnilJadhav-nu1hd Жыл бұрын

    Film mast ashe 👌👌👌👌🥰🥰♥️♥️

  • @nisarpathan9716
    @nisarpathan97164 ай бұрын

    Is best movie 🎬 and great actor ashok saraf mama

  • @rohitaute4606
    @rohitaute4606 Жыл бұрын

    Good movie 👍

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @MrMBA.
    @MrMBA. Жыл бұрын

    Blockbuster movie of my favourite Actor - Kuldeep Pawar ji. Thanks for uploading. Pls upload all movies of Kuldeep Pawar ji😊😊

  • @arjunpatil1419

    @arjunpatil1419

    Жыл бұрын

    ‌ल..र औ औ😅😊😅 वंश. ्

  • @ayush_editz.7

    @ayush_editz.7

    Жыл бұрын

    Ll .n

  • @stishawale8030

    @stishawale8030

    Жыл бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊प्😊न्😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊प्प्प्प्😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊प्प्😊😊😊😊😊प्प्प्😊😊😊😊नूओन्म्म्म्म्म्क्नन्न्न्न्नब्ब्ब्ब्ब्न्न्न्ब्न्न्ब्न्!बब्ब्😊ब्😊😊😊ब्ब्😊😊😊😊😊😊😊😊😊ब्ब्ब्ब्ब्म्ब्😊😊😊प्😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ब्😊ब्ब्😊😊😊😊😊😊😊इ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ब्😊😊ब्😊😊😊ब्प्😊😊😊😊प्😊😊😊😊ब्😊😊😊😊😊ब्ब्😊😊😊प्😊प्😊😊😊😊प्😊😊😊😊ब्प्😊😊😊ब्प्😊😊😊😊😊ब्😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊प्😊😊😊😊😊ब्ब्ब्ब्😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊इ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊इ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ब्😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊प्😊😊😊ब्😊ब्😊ब्ब्😊😊😊ब्ब्😊😊😊😊😊😊😊😊😊. 😊😊

  • @umeshdesai8820

    @umeshdesai8820

    Жыл бұрын

    ​@@ayush_editz.7kahi lihita yet nahi tar kashyala comment karta tumhi

  • @umeshdesai8820

    @umeshdesai8820

    Жыл бұрын

    ​@@arjunpatil1419kay hi comment kahi lihita yet nahi tar kashyala comment karta tumhi

  • @prakashmore8020
    @prakashmore80206 ай бұрын

    39 varshe zali ajun tich maja yete. Juna te sona.

  • @poojarajhuns5942
    @poojarajhuns594214 күн бұрын

    Shabbas sunbai ha chitrapat upload kara please

  • @panditchopade4989
    @panditchopade49897 ай бұрын

    Sarvach kalakar bhari aahe gramin baaj chhan Sundar

  • @rushikeshugale-uv6le
    @rushikeshugale-uv6le13 күн бұрын

    असलं मराठी पिक्चर

  • @goldensparrow2562
    @goldensparrow25623 ай бұрын

    ashok saraf i love u so much

  • @sachinwarang2729
    @sachinwarang27294 ай бұрын

    Ashok Saraf best of all best

  • @milinddandekar964
    @milinddandekar9642 ай бұрын

    लोकेशन खुपच निसर्गरम्य आहेत. कुठले आहेत कोणी सांगू शकेल का?

  • @vishwaskulkarni7887
    @vishwaskulkarni7887 Жыл бұрын

    खूपच छान विनोदी चित्रपट

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @ganeshjadhav12

    @ganeshjadhav12

    11 ай бұрын

    ज्याच्या पाठीशी सहेबराव तो gela😊w

  • @ganeshpawar3333
    @ganeshpawar3333 Жыл бұрын

    Nilu bhau ❤❤❤

  • @PrathameshBhanushali
    @PrathameshBhanushali28 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @shrirampandit2896
    @shrirampandit28964 ай бұрын

    मस्त चित्रपट

  • @happysachin756
    @happysachin756Ай бұрын

    ❤❤❤❤

  • @nikhilkulkarni4050
    @nikhilkulkarni40503 ай бұрын

    world best marathi movie

  • @AkashYadav-zf8ld
    @AkashYadav-zf8ld3 ай бұрын

    ❤❤❤

  • @anjalijadhav2211
    @anjalijadhav2211 Жыл бұрын

    How funny movie I like this movie 😅😅😅

  • @NHMarathi

    @NHMarathi

    Жыл бұрын

    Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @fridom.fighter
    @fridom.fighter11 ай бұрын

    Ek daav dhobipachad ha Ashok sarafcha movie aahe i like this movie

  • @shubhamranaware135
    @shubhamranaware1358 ай бұрын

    Acting 🤩

  • @abhinavsardar9969
    @abhinavsardar996911 ай бұрын

    🙌🙌🙌🙌🙌🙏🏼😊अप्रतीम.

  • @jagtaptushar7312
    @jagtaptushar73126 ай бұрын

    2024 mdi kon ha pitcher bgty

  • @pandurangkarlekar2584
    @pandurangkarlekar25849 ай бұрын

    Uttam

  • @ramesh123sonawne5
    @ramesh123sonawne511 ай бұрын

    लावणी फार सुंदर आहेत कलाकार नावं काय हाय ❤❤

  • @raeeskhaninformative7245
    @raeeskhaninformative72459 ай бұрын

    Maandhan

Келесі