Bihar Reservation impact: पाटणा हायकोर्टाचा निकाल महाराष्ट्राच्याही आरक्षणावर परिणाम करणार?

आरक्षण हा सध्या महाराष्ट्रात एकदम चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेलाही सगळं राजकारण या प्रश्नाभोवतीच फिरतं ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण राष्ट्रीय पातळीवर जी घडामोड घडली आहे ती महाराष्ट्रानं नीट समजून घ्यायला हवी. त्याचा कसा परिणाम इथल्या आरक्षणावर होणार आहे?
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange

Пікірлер: 85

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475Ай бұрын

    No जरांगे आणि NO हाके फक्त संयुक्त महाराष्ट्र माझा

  • @darshan_gandhi_
    @darshan_gandhi_Ай бұрын

    जातीचे आराशन बंद करून इन्कम बसिस वर दिला पाहिजे

  • @paragjoshi2642

    @paragjoshi2642

    Ай бұрын

    Income basis is not possible as per SC

  • @3top146

    @3top146

    Ай бұрын

    आपल्या देशात पॅनकार्ड नसलेले कोट्यधीश आहेत😂

  • @Shilalokhanderecipes

    @Shilalokhanderecipes

    28 күн бұрын

    Tahsildar aplyala lagal tevdh income takato income certificate vr 😂😂😂😂

  • @manojdhumne4242
    @manojdhumne4242Ай бұрын

    प्रशांत, आरक्षण हा फार क्लिष्ट विषय आहे.माझ्यासारख्या सामान्यांचे या बाबतीत ज्ञान हे फारच त्रोटक आहे. एक मात्र सत्य असावं की केंद्र सरकारच या बाबतीत महत्वाची भूमिका किंवा निर्णय घेऊ शकत... आणि सद्य स्थितीत एनडीए सरकार या बाबतीत काही निर्णय घेईल असे वाटत नाही...

  • @SSPhysics

    @SSPhysics

    29 күн бұрын

    ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍

  • @onlyindian1222
    @onlyindian122229 күн бұрын

    त्या आडाणी लोकांना घटनेशी,व देशाशी काही घेणे देणे नाही, हे फक्त समाजाचा वापर करून प्रसिध्दी मिळवतात , आणि शिकलेला सामाज आडाणी लोकांप्रमाणे एटन छाप व्यक्तीच्या मागे मेंढ्या प्रमाणे खाली मान घालून चालतोय.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810Ай бұрын

    कुटुंब नियोजन सक्तीचे केले पाहिजे आणि ज्यांना फक्त दोन मुले असणाऱ्या कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ दिला पाहिजे बाकीच्या सर्व कुटुंबांचे लाभ बंद केले पाहिजे सरकार ज्यांना अनेक मोफत योजनेचा लाभ देत आहेत त्यांचीच लोक संख्या वाढत आहे त्याची काम करण्याची प्रर्वुती नष्ट होत आहे संतती वाढल्याने गरीबी वाढत आहे आर्थिक द्रुषटया सक्षम असलेल्या कुटुंबात संतती नियमन आहे पण याविरुद्ध गरीब व अडाणी कुटुंबात संतती जास्त आहे यातून हे आरक्षण प्रश्न निर्माण झाले आहेत

  • @shyamraorokade293
    @shyamraorokade293Ай бұрын

    भारताच्या न्यायव्यवस्थेचे देखील कमालीची आहे सुप्रीम कोर्ट केंद्राचे 10% आर्थिक मागास आरक्षण वैध ठरविले, केंद्राने यासाठी कोणती गणना केली होती, बिहारने जात गणना करून देखील वाढीव आरक्षण वैध ठरत नाही, मुळात आर्थिक मागास आहे या कारणाने आरक्षण देणे उचित नाही, आर्थिक स्तर हा बदलतो, प्रगती साधता येते, पण सामजिक भेदभाव जातीय मानसिकता आहे, आरक्षणाच्या बाबतीत सामजिक मागासलेपण तितकेच महत्त्वाचे आहे, न्यायसंस्था ची मानसिकता भेदाची आहे

  • @user-tr2ec1kz9g

    @user-tr2ec1kz9g

    28 күн бұрын

    Barobar saglya caste cha representation asava and samajacha vikasat yogdan asava mhnun dekhil aarakshan garjeche ahe. Obc and Sc-St cha shoshan mulat ch samajacha mukhya pravahat naslya mule zala. And tyanna jati adhare mukhya pravaha cha baher thevnyat ala. Aarakshan he nakki karel k konti hi jaat purvi sarkhi samajatun left out feel karnar nahi discrimination mule.

  • @SSPhysics
    @SSPhysics29 күн бұрын

    Thank you Supreme Court 🙏🙏😊

  • @cinephiless266
    @cinephiless266Ай бұрын

    Only jarange patil❤

  • @SSPhysics

    @SSPhysics

    29 күн бұрын

    आरक्षण हा 3री पास वाल्याच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. त्यांनी यात डोकं घालू नये.🙏

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152Ай бұрын

    1994 मध्ये जे वाडीव आरक्षण मिळलं ते कोर्टाने दिल का विधानसभा मध्ये ते मांडण्यात आलं का की मंडल बंडल आयोग यांनी कुठल्या आधारे दिल हे सविस्तर मांडणी करा सर एक व्हिडीओ बनवा

  • @mahendrakalokhe1122
    @mahendrakalokhe1122Ай бұрын

    महाराष्ट्रात बिहार पॅटन करणार.

  • @kshitijkhobragade-ck8bv
    @kshitijkhobragade-ck8bvАй бұрын

    सर दिक्षाभूमीवर बोला.

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642Ай бұрын

    आर हाके भिहार मधील वाढीव आरशन कोरटाने फेटाळल आहे मराठा समाज वाढीव आरशन मागील नाही 50 टक्क्या मध्ये आरशन मागत आहे

  • @SSPhysics

    @SSPhysics

    29 күн бұрын

    ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.

  • @ashokbadade9894
    @ashokbadade9894Ай бұрын

    Reservation ch khup fayda hot education madhe Engineering la mi Engineering chi fee bhari shakt nahi but open aslymule mala 1 lakh rs bharve lagtat ani Majha Mitra to khup Shrimant ahe but to NT ahe tr tyala 7000 fee ahe ani tyala marks pn Kami ahet manjyapeksha.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558Ай бұрын

    👌

  • @kshitijkhobragade-ck8bv
    @kshitijkhobragade-ck8bvАй бұрын

    सर दिक्षाभूमीवर बोला...

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4boАй бұрын

    *आरक्षण आंदोलन मागणी विरोध प्रसार माध्यम व न्यायपालिका व नवनिर्वाचित संसद सदस्य यांच्या जबादारी व आधीकार आणि जनतेच्या आपेक्षा यावर चर्चा होने आवश्यक* *वोबीसी नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला वोबीसी आरक्षण मिळाव या साठी आंदोलन करीत आहेत* *या आंदोलनाला गरीब बहुसंख्यक वोबीसी वर्गाचा पाठिंबा आहे* *चार दोन भुरटे राजकारणी स्वताच राजकीय आस्तित्व टीकवण्या साठी या आंदोलनाला विरोध करण्यासाठी व आर एस एस ला खुश करून काही पद पदरात पाडुन घेण्यासाठी विरोध करीत आहेत*!! *मराठा आरक्षण मागणी च्या विरोधात खरे कोन आहेत? हे आधी समजुन घेतल पाहिजे* *आरक्षण मागणी ला विरोध फक्त आणि फक्त आर एस एस चे लोक करीत आहेत* *त्यांची स्वताहा पुढे येण्याची हिम्मत नाही म्हणुन ते काही इतर लोकांना पुढे करतात आर्थिक व राजकीय पदाची लालुच देउन त्यांच्या खाद्यावर बंदुक ठेऊन या मराठा आरक्षण मागणी ला विरोध करीत आहेत* *आरक्षण मागणी चा खरा आणि एकमेव शत्रु फक्त आर एस एस आहे* *तेव्हा मराठा कार्यकरत्यानी आर एस एस ने पुढे केलेल्या कोणत्याही बुजगावण्या विरोधात कोनतीही विरोधी प्रतीक्रीया देऊ नये* ( आर एस एस ची आपेक्षा प्रतिक्रिया द्यावी हीच आहे) *आर एस एस प्रनीत सर्व प्रसार माध्यमानचा हाच हेतु आहे की मराठा समाजाने प्रतीक्रीया द्यावी व मुळ आरक्षण मागणी बाजुला* *राहुन आंदोलन इतरत्र भरकटावे* *हा आर एस एस चा डाव हानुन* *पाडण्या साठी प्रसार माध्यमातुन जे वाद भडकवण्याच कारस्थान सुरू आहे ते ऊधळुन लावण्या* *साठी कार्यकरत्यानी आरक्षणाच्या मागणी विरोधात भुजबळ व इतर जे काही करीत आहेत त्यावर कोनतीही प्रतीक्रीया देऊ नये* *फक्त आपल्या मागणी वर ठाम रहावे बाकी आर एस एस प्रणित जे माकड चाळे व मराठी न्युज* *चैनल यांच कारस्थान समजुन घेऊन सावधगीरी बाळगावी* *दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की* *आरक्षण धोरण ठरवण्याचा* *आधीकार न्याय पालिकेला आहे का*??? *न्याय पालीकेला कोनतही धोरण ठरवण्याचा निश्चित करण्याचा मुलभुत अधीकार आजी बात नाही* *न्यायपालिकेच काम फक्त संविधानाची अंमल बजावनी करणे पुरत मर्यादीत आहे* *संसद ही सर्वैच्च आहे संसद जे कायदे करील त्या नुसार निर्णय घेणे ही न्याय पालीकेची जबाबदारी आहे* *कोनतही धोरण ठरवणे हे* *न्यायपालिकेच्या कक्षेत येत नाही* *याच एक ऊत्तम ऊदाहरण आहे* *निवडनुक आयुक्त च्या निवड प्रक्रीयेत सर्वैच्च न्यायालयाने* *संसदीय कायद्याच्या माध्यमातुन पंतप्रधान विरोधी पक्ष नेता व सुप्रीम कोर्ट चे न्यायाधीश आसावेत आसा निकाल दीला* *त्या निकाला विरोधात मोदी सरकार ने संसदेत कायदा करून सुप्रीम कोर्ट च्या न्यायाधीशला त्या निवड समीतीतुन बाहेर काढुन टाकल सरळ सरळ त्या* *सरकारच्या निर्णया विरोधात न्यायपालिका काही करू शकली नाही*!!!! *त्याच वेळी हे सीध्ध झाल न्याय पालीका कोनतही धोरण संसदीय मंजुर कायद्याच्या विरोधात अथवा त्या शिवाय ठरवु शकत नाही*!!! *आशा परिस्थितित* *आरक्षण धोरणात मात्र* *न्यायपालिका सतत हास्तश्क्षेप करीत आहे हे कोणत्या* *कायद्याच्या आधारे हा मुलभुत निर्णय आता घेण्याची वेळ आली आहे* *न्यायपालिकेचे आधीकार व जबाबदारी पुन्हा निश्चित करण्याची वेळ आली आहे* *त्या साठी नवनिर्वाचित संसद सदस्यानी संसदेत आवाज ऊठवावा या साठी प्रतेक संसद सदस्या कडे* *मराठा व इतर सर्व* *आंदोलनकानी तज्ञ* *कार्यकरत्यानी आग्रह धरावा* *त्याना संसदेत यावर बोलन्याची जनतेची मागणी संसदेत मांडन्या साठी भेठ घेऊन मागणी करावी* *आता संसदेत काय मागणी करायची हे जनतेने संसद सदस्या ला अधीकार पुर्वक सा़गीतले पाहिजे* *व संसद सदस्या नी सुद्धा जनतेच्या मागणी प्रमाणे संसदेत भुमीका मांडली पाहिजे* *न्याय पालिकेत अनेक प्रकार जनतेला न पटनारे होत आहेत त्यावर आता संसदेत बोललच पाहिजे* *कोन न्यायाधीश दोन जीवाची हात्या करणारयाला निबंध लीहायची शिक्षा करून जामीनावर सोडतोय* *तर यदुरप्पा हा मोठा माणुस आहे म्हणुन कोन त्याला जामीन देतोय तर आरंविंद केजरीवाल व इतर अनेक बीजेपी विरोधात आहेत म्हणुन त्यांना जामीन मीळत नाही* *हे आसे आनेक प्रकार सुरू आहेत त्यावर संसद सदस्या नी संसदेत आवाज उठाने गरजेचे आहे* *मराठा समाजाने प्रतिक्रिया न देता आपल्या मागणी वर ठाम रहावे* *बाकी प्रतेकाला आंदोलन व* *मागणी करण्याचा अधीकार आहे* *आपण त्याचा सन्मान ठेवावा* 🚩

  • @vijaytekade9835

    @vijaytekade9835

    Ай бұрын

    Atishay yogya vishleshan ghante madhe sansad shrest ahe arakshanachi maryada wadwine fakt sansadechya hatat ahe

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396Ай бұрын

    घटनेच्या नवव्या शेड्यूल मध्ये जोपर्यंत अंतर्भाव होत नाही तोपर्यंत पन्नास टक्के च्या वर केलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही... ( आर्थिक स्थिती वर लागू झालेले अधिक चे दहा टक्के आरक्षण याला अर्थातच अपवाद आहे) मुळातच आरक्षण हे Majoritarian असूच शकत नाही कारण तसे झाले तर आरक्षणाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो

  • @harshalpawar2128
    @harshalpawar212829 күн бұрын

    50% च्या आत सगळ्याना द्या

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664Ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @pratiknagre7
    @pratiknagre7Ай бұрын

    पॉलिटिकल झालिये ही लढाई लोकसभे चा निकालात दिसून आल की याचा फायदा कोणाला होणार होता ..

  • @sardesaisantosh
    @sardesaisantosh29 күн бұрын

    All media should bring Mr MJP and Mr LH on the same stage. Whether it is OBC or any other backward cast.....will any family who have already got benefits of reservation -- are they ready to declare that they should be out of reservation quota ? Are they ready to give up? This will help other families from their own community.

  • @OBC...
    @OBC...Ай бұрын

    लय जणांना झोंबणार

  • @satishbhosale
    @satishbhosaleАй бұрын

    Ews चांगले आहे

  • @rushiimuni360
    @rushiimuni36029 күн бұрын

    9 सेडुल मध्ये जरी नेले ते टिकणार नाही...1973 च्या निकाल नुसार..24/4/1973 नंतर द्या सुधारणा,दुरुस्ती होईल ..ते संविधान च ढाचा बदलू शकत नाही...जरी ते 9 सेडुल मध्ये टाकले तरी त्याला चॅलेंज होईल..फक्त 24/4/1973 आतील दुरुस्ती चॅलेंज होऊ शकतो .

  • @gorakhnathbhagwat5807
    @gorakhnathbhagwat5807Ай бұрын

    First cancel previous all reservation then only income below 800000 reservation upto 50 percent

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul691729 күн бұрын

    No vote for bjp vidhansabha 2024

  • @ashokbadade9894
    @ashokbadade9894Ай бұрын

    गरिबीला जात नसते 😢😢 गरीब गरीब असतो आणि श्रीमंत श्रीमंत

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709Ай бұрын

    विधान सभेत आणि लोकसभेत 50%जागा ओबीसी साठी राखीव ठेवण्यात यावे....

  • @cinephiless266

    @cinephiless266

    Ай бұрын

    Tyzya bapane thwvlya aahet😂😂

  • @rushiimuni360

    @rushiimuni360

    29 күн бұрын

    हाके च ज्ञान ....संविधान मध्ये फक्त s.c,s.t साठी तरतूद आहे...म्हणे आम्ही संविधान प्रमाणे मागणी करतो..

  • @SK12390
    @SK12390Ай бұрын

    हम सब जरांगे ⛳⛳⛳♥️⛳

  • @rupeshmodak8368
    @rupeshmodak8368Ай бұрын

    तुमचे likes views वाढवे म्हणून अडाणी जरांगेच्या कायद्यात न बसणाऱ्या मागण्या promote केल्या आणि आता त्याच्या उलट बोलून अजून likes views मिळवून पैसे कमवा

  • @yogeshvideo1187

    @yogeshvideo1187

    Ай бұрын

    अभ्यास कर मग बोल 👍🏻

  • @rupeshmodak8368

    @rupeshmodak8368

    Ай бұрын

    @@yogeshvideo1187 तुम्ही कोणता अभ्यास केला सगेसोयरे वर ते आधी सांगा 😂 कोणत्या कायदेतज्ज्ञ चा सल्ला घेतला कि फक्त मनात आलं म्हणून मागितलं

  • @jaypatil6055

    @jaypatil6055

    Ай бұрын

    भिकर्या 37% ओबीसी ल 32% आरक्षण कोणत्या कायदा मध्ये बसत ते सांग माळी आणि तेली समाज कोणत्या समितीने मागास सिद्ध केलंय ते सांग झुंडशाही करून काही होणार नाही ते. आम्हाला चांगल माहीत नाही

  • @rupeshmodak8368

    @rupeshmodak8368

    29 күн бұрын

    @BhanangShikari असं काही तरी वेगळंच बोलायचं. विषय सोडून. जी मागणी आहे त्याचा अभ्यास करा 😂

  • @rupeshmodak8368

    @rupeshmodak8368

    28 күн бұрын

    @BhanangShikari अडाणी बोलणार च ना... काही ही मागण्या करायच्या ज्या कायद्यात बसतात कि नाही हे माहित नाही. जर सुशिक्षित असता तर निदान कोर्टात सगेसोयरे कायदा कसा टिकेल याच विश्लेषण नक्कीच केल असत

  • @mohitdeshmukh3456
    @mohitdeshmukh3456Ай бұрын

    जोपर्यंत पवार साहेब सत्तेत येणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि पवार साहेब सत्तेत आले की सगळे शांत

  • @user-yf8ib5br1c
    @user-yf8ib5br1cАй бұрын

    शरद पवार सत्तेवर नसतात तेव्हा च आरक्षण मुद्दा, आंदोलने सुरू कशी होतात ❓हा प्रश्न उपस्थित होतो . सत्तेवर महा विकास आघाडी होती तेव्हा कुठे आरक्षण मुद्दा धरून आंदोलन झाल्याचे पाहिले दिसले नाही हे विशेष

  • @user-tr2ec1kz9g

    @user-tr2ec1kz9g

    28 күн бұрын

    Tevha fadnavis na dilelya aarakshanavar courtat case chalu hoti, andolan karun kai upyog hota? Manipur mdhe evdhya dangli zalya tari kuthe courtane nirnay badalla? Mulat prashna ha ahe k nivadnuki adhi dilela aarakshan nivadnuk hotach ka nighale? Sadawarte 6 months kai karat hota? Sada konacha manus ahe he tr ST andolanat clear zala ahe.

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul691729 күн бұрын

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @kshitijkhobragade-ck8bv
    @kshitijkhobragade-ck8bvАй бұрын

    सर दिक्षाभूमीवर बोला.

  • @rupeshmodak8368
    @rupeshmodak8368Ай бұрын

    तुमचे likes views वाढवे म्हणून अडाणी जरांगेच्या कायद्यात न बसणाऱ्या मागण्या promote केल्या आणि आता त्याच्या उलट बोलून अजून likes views मिळवून पैसे कमवा

  • @conceptavaapya8169

    @conceptavaapya8169

    Ай бұрын

    जरांगे हुशार आहेत त्यामुळे ते वेगळ 16% मागत नसून ओबीसी त घुसवून आरक्षण मागत आहेत😅 तुम्हाला ते आवडत नसेल कदाचित पण जारांगे हुशार आहेत हे कन्फर्म आहे

  • @rupeshmodak8368

    @rupeshmodak8368

    Ай бұрын

    @@conceptavaapya8169 ठीक आहे त्यांची हुशारी सगेसोयरे कायदा कोर्टात टिकतो कि नाही या वरून कळेल

  • @rupeshmodak8368

    @rupeshmodak8368

    Ай бұрын

    @@conceptavaapya8169 हुशारी कोर्टात कायदा टिकतो कि नाही यावरून कळेल

  • @kshitijkhobragade-ck8bv
    @kshitijkhobragade-ck8bvАй бұрын

    सर दिक्षाभूमीवर बोला.

  • @kshitijkhobragade-ck8bv
    @kshitijkhobragade-ck8bvАй бұрын

    सर दिक्षाभूमीवर बोला.

  • @kshitijkhobragade-ck8bv
    @kshitijkhobragade-ck8bvАй бұрын

    सर दिक्षाभूमीवर बोला.

  • @kshitijkhobragade-ck8bv
    @kshitijkhobragade-ck8bvАй бұрын

    सर दिक्षाभूमीवर बोला.

  • @rupeshmodak8368
    @rupeshmodak8368Ай бұрын

    तुमचे likes views वाढवे म्हणून अडाणी जरांगेच्या कायद्यात न बसणाऱ्या मागण्या promote केल्या आणि आता त्याच्या उलट बोलून अजून likes views मिळवून पैसे कमवा

Келесі