संविधान निर्मीती वेळी आरक्षण Reservation १० वर्षांसाठीच होतं का? | Bol Bhidu

#BolBhidu #EWS #EWSReservation #SupremeCourt
सुप्रीम कोर्टाने आज ews म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाच्या बाबतीत एक महत्वाचा निकाल दिला आहे. सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेली सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची तरतूद घटनाबाह्य नसल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा होत आहे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी आपल्या निकालपत्रात केलेल्या निरीक्षणाची. घटनाकारांनी आरक्षण देताना एक कालमर्यादा ठेवली होती.
त्यानंतर आरक्षणाची उद्दिष्ट्य पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आरक्षण कधी जाणार या चर्चांना आता पुन्हा बळ मिळणार आहे. संविधानात आरक्षण फक्त १० वर्षांसाठीच होतं ही लाइन रिपीट केली जाईल. त्यामुळं आरक्षण खरंच १० वर्षासाठी होतं का ? होतं तर मग ते १० वर्षांनी बंद का झालं नाही? हेच जाणून घेउया
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 400

  • @ajay.bangar
    @ajay.bangar Жыл бұрын

    जो अत्यंत गरीब आहे, व जो दिव्यांग आहे फक्त त्यांनाच आरक्षण पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Жыл бұрын

    💥 इतर आरक्षणा प्रमाने EWS च्या विद्यार्थींना वय, फिस, शिष्यवृत्ती इत्यादी सवलती मिळवण्यासाठी आवाज उठवला पाहिजे... 💯

  • @yogeshchavan9138

    @yogeshchavan9138

    Жыл бұрын

    Tula bharatratn dila pahije 😁

  • @Save_Trees_Save_Earth

    @Save_Trees_Save_Earth

    Жыл бұрын

    @@yogeshchavan9138 आज हसत आहे उद्या निर्णय आल्यावर माझी आठवण 100% येईल... 😇

  • @funnyvideohasbhidoyaar9530

    @funnyvideohasbhidoyaar9530

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @Save_Trees_Save_Earth

    @Save_Trees_Save_Earth

    Жыл бұрын

    @@funnyvideohasbhidoyaar9530 EWS ला महाराष्ट्र मध्ये OBC प्रमाणे वयात सूट व फीस मध्ये सूट मिळाली... आता अजून हसा😂🤣🤣😁 CTET एक्झाम मध्ये 5 बोनस मार्क सुद्धा मिळाले😂🤣🤣 आता तर अजून हसा 😜

  • @funnyvideohasbhidoyaar9530

    @funnyvideohasbhidoyaar9530

    Жыл бұрын

    @@Save_Trees_Save_Earth whatsapp university Paper madhe chapun aal be EWS la 5 markch bonus 🤣🤣🤣🤣

  • @bestvideos7700
    @bestvideos7700 Жыл бұрын

    सगळ्यांच आरक्षण बंद करा.आणि जो शिकेल तोच टिकेल . मेहनत करून पुढे जा आरक्षणामुळे नको 🙏🙏🙏

  • @balasahebwani9795

    @balasahebwani9795

    Жыл бұрын

    अगदी बरोबर. मनातल बोल्लात.

  • @sohamkharat352

    @sohamkharat352

    Жыл бұрын

    Right💯 आरक्षण बंद होईल तेव्हाच जातीभेद ही बंद होईल.

  • @Yash-d2j

    @Yash-d2j

    Жыл бұрын

    Right 100%

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    त्यासाठी अगोदर जाती संपव मग पुढचं बोल

  • @sohamkharat352

    @sohamkharat352

    Жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 आरक्षण बंद होईल तेव्हाच जाती संपतील. आज मला कोणत्याही certificate वर माझी जात का लिहावी लागत आहे ? आरक्षणामुळे!!

  • @freepromotion8492
    @freepromotion8492 Жыл бұрын

    आरक्षण संपलं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे पण त्यासाठी आधी जात संपवायला लागेल यासाठी कोण पुढे येणार नाही म्हणून हे आरक्षण असच असंच चालत राहील..

  • @indukumarnirbadkar2899

    @indukumarnirbadkar2899

    Жыл бұрын

    जात संपवायची म्हणजे नक्की काय करायचं कारण आता व्यवहारात कोण कुणाला जात विचारत नाही.

  • @freepromotion8492

    @freepromotion8492

    Жыл бұрын

    @@indukumarnirbadkar2899 दादा कोणत्या जगात राहता तुम्ही..?? मागे किती तरी घटना जातीवरून घडून गेले आहे ते भवतेक तुमच्या कडे आल्या नसाव्यात किव्वा तुम्ही दुर्लक्षित केलं असावं.

  • @maeshh8027

    @maeshh8027

    10 ай бұрын

    JAAT sampavaaychi mhanje nakki kay karayach..???🤔🤔 Pahile swtahapasun suruvaat karaa na mag, kashala Leaving madhye Caste mention karta?

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 Жыл бұрын

    आरक्षण असावे की नसावे हा किचकट विषय आहे, आरक्षण का द्यावे लागले आणि वर्ण किंवा जात द्वेष संपला का ❓ह्या विषय वर आपण विचार केला पाहिजे, आरक्षण नक्की संपले पाहिजे परंतु जात द्वेष कधी संपणार?

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    Hech tar aaj kalchya murkh lokana kalat nahiye bhau

  • @amitkamble6657

    @amitkamble6657

    Жыл бұрын

    @@ybl456 mhnje gunhegari thambat nahi mhnun apan kayada Ani vyavastha band karayachi ka?

  • @chetanaher1487

    @chetanaher1487

    Жыл бұрын

    @@ybl456 "Affirmative Action in USA" search करा तुमाला तुमचे उत्तर भेटेल.

  • @amitkamble6657

    @amitkamble6657

    Жыл бұрын

    @@ybl456 valid bol bhava gadhvasarkh Kay boltoy nahitar ja americela...

  • @amitkamble6657

    @amitkamble6657

    Жыл бұрын

    @@ybl456 aarakshan jat sampavnyasathi nahitar Mitra... Vachan Kami padat ahe tuza...

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 Жыл бұрын

    कित्येक वर्षे आरक्षण ह्या विषयावर नुसती चर्चा सुरू असून, बोल भिडू आणि Team ह्यांनी ह्या विषयावर सविस्तर पणे माहिती दिल्या बद्दल तुमचे खूप~खूप आभार..🙏🏽🙏🏽 आरक्षण हे सहजासहजी संपणार नाही. जो पर्यंत जातीय भेदभाव देशात संपत नाही तो पर्यंत आरक्षण संपणार नाही..🙏🏽🙏🏽

  • @prafultapase287

    @prafultapase287

    Жыл бұрын

    बरोबर देशा मध्ये अजून सुद्धा खूप जाती वाद आहे खास करून गाव खेड्या मध्ये देशातून जाती वाद लवकर जाईल असे वाटत नाही

  • @sangram1760

    @sangram1760

    Жыл бұрын

    Aarkshan kadhich sampnar nahi kutha samaj 100% secular nasto aani fukat chi savay lagli ki loka dangli petvtil khun kartil pan phukatcha kahi sodnar nahit so aarakshan sampna impossible aahe

  • @gauravjadhav7818

    @gauravjadhav7818

    Жыл бұрын

    @@sangram1760 lokana jaticha maaj band kryala jamat nai tyana ti savay zali jaticha maaj nai kela tr lokana kami pana kasa deta yeil..jaat janar nai tr reservation pn nahi janar

  • @gauravjadhav7818

    @gauravjadhav7818

    Жыл бұрын

    @रघुनाथ बाजीराव होळकर मग तुम्ही बिना आरक्षणाचे मरा

  • @prafultapase287

    @prafultapase287

    Жыл бұрын

    @रघुनाथ बाजीराव होळकर तुमच्या सारख्या लोकांमुळे जाती वाद आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला जे अशी फालतु विचार ठेवतात

  • @moviestudio13
    @moviestudio13 Жыл бұрын

    सगळ्यांना वाटत आम्हाला आरक्षण आहे पण अमच्या वर आता पण किती किती भेदभाव जातीवाद होतो हे कोणाला दिसत नाही...🥺💔

  • @prashant1470

    @prashant1470

    Жыл бұрын

    Saglyat jast jativad tumchich loka karat aahet ya time la

  • @nk__creation5922

    @nk__creation5922

    11 ай бұрын

    Tumchi lok ahe beee jati vad vhale mazun gela tumhi

  • @pawanbattashe523

    @pawanbattashe523

    10 ай бұрын

    सगळ्यात जास्त कोणते चूतिये लोक जातीवाद करतात हे तुला ही आणि आम्हालाही माहिती आहे बरका हे तु नको सांगू सध्याच्या परिस्थितित कोन किती माजलय हे दिसतय सर्वाना😂😂

  • @nandrajsalunke5007
    @nandrajsalunke5007 Жыл бұрын

    ज्यावेळेस जात विरहित समाज रचना अस्तित्वात येईल, त्यावेळेस कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही. त्यावेळी आरक्षण आपोआप संपुष्टात येईल. समाजात समानता निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही सवर्णांची आहे त्यांनी जर समाजात समानता निर्माण केली तर जात विरहित समाज तयार होईल आणि त्यामुळे आरक्षणाची गरज भासणार नाही

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 Жыл бұрын

    जे.बी . पारपीवाला बरोबर बोलले आहे. अमर्यादित काळासाठी ठेवले तर . काही वर्ग परत शुद्र होतील . त्यात शेतकरी जास्त असतील . मेरीट मध्ये काम करावे . ज्यामुळे देशाचा विकास होईल .

  • @nikhilbhosale8279

    @nikhilbhosale8279

    Жыл бұрын

    Ho aadhi jaat kashi nashta karta yeil tey pahave lagel ....mag arakshan sample

  • @babaeditss7702

    @babaeditss7702

    Жыл бұрын

    बापरे कोण शुद्र होतील ? अरे ज्यांच्याकडे शेतजमीन नाही, हातावरचे पोट आहे त्याच काय?? शहरी भागात झोपडपट्ट्या मधे एकदा जाऊन या त्यांना किती शेतजमीन आहे. दिवसभर काम केले तर रात्री दोन घास खाऊ शकतात. शहरातील सगळे कष्टाचे काम कुठला वर्ग करतो ते आधी जाऊन बघ. आधी अभ्यास कर मग बोल

  • @rahultadwalkar6353

    @rahultadwalkar6353

    Жыл бұрын

    What a tragedy? Bol bhidu people knows the exact meaning of 3 types of reservations but our supreme court judge don't know the reservation policy. It's political reservation which is initially only for 10 years. Babasaheb didn't want that political reservation further because he knew that due to this political reservation real leadership from this SC ST will not arise. Only Stooges and agents will get created from this political reservation. So we have to first stop this political reservation. Educational and Govt service reservation will be there until caste system not get abolished.

  • @rajeevkamra9120

    @rajeevkamra9120

    Жыл бұрын

    पारपीवाला ला सांग भाऊ.... म्हणा बाळा जेव्हा काही वर्ग शूद्र होतील तेव्हा ते आजच्या राखीव कोट्यातून ऑटोमॅटिक आरक्षण मागू शकतील...

  • @paramb8750

    @paramb8750

    Жыл бұрын

    @@rajeevkamra9120 पारपिवला बरोब्बर बोलले .कारण जर एखादा वर्ग नंतर शूद्र झाला तर नंतर त्याला सध्याचा राखीव जागेत् येऊ देतिल असे नाही.नंतर तो स्थितिने शूद्र व् कागदावर जनरल होणार...

  • @rahulsonawane6752
    @rahulsonawane6752 Жыл бұрын

    माहिती नसलेल्या मुद्यावर तुम्ही चांगली माहिती दिली आणि समजावूनपटवुन दिल.... आभारी आहोत

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Жыл бұрын

    #बोल_भिडू इथे Private शाळा विद्यार्थ्यांकडून अव्वाचा सव्वा Fees आकराताहेत For Example :- Nursary च्या विद्यार्थांची Fees Almost 1 लाख आहे, असं का आहे ??? मग जर एवढी Fees फक्त Nursary च्या विद्यार्थ्यांची आहे तर मग ते असं काय शिकवतात Nursary च्या विद्यार्थ्यांना ??? एवढी Fees घेणं हे Feasible तरी वाटतं का ??? आणि जर एवढी Fees जरी घेत असतील तर मग मग मुलं लहानपणीच Einstien, Newton सारखे Direct लहानपणापासूनंच शोध लावायला पाहिजेत ना ??? ह्या Topic वर एक Real आणि Fair Video तर व्हायलाच हवा.....

  • @ankitanbhule5017

    @ankitanbhule5017

    Жыл бұрын

    👍

  • @vr1908

    @vr1908

    Жыл бұрын

    Problem ha aahe ki aapan fees deto.Retaliate karat nahi. CaP 63000 asatana, 1 lakh fees charge keli jate aani common man Nimutpane deto. School management posses group of lawyers to safeguard their Goodwill,profit and everything. There is no point in messing up with piggies.

  • @ScorpioN-uv5ig

    @ScorpioN-uv5ig

    Жыл бұрын

    Ani tasech doctor ,hospital valyanvr pn kahi control nahi hya goshtinvr adhi sarkarne laksh dene garjeche ahe,hya donhi sectors cha dhanda jhalay

  • @mkadam9769

    @mkadam9769

    10 ай бұрын

    True

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 Жыл бұрын

    मी तर म्हंतो की संपूर्ण आरक्षण च रद्द केला पहिजे ज्यांच्यात दम असल ते स्वताच्य हिमातिवार पूढ़े येतिल कि

  • @vishalkamble7533

    @vishalkamble7533

    10 ай бұрын

    Are pan Jat Kashi band hoil tyane hi Kay Garibi Hatao yojana nhi

  • @babaeditss7702
    @babaeditss7702 Жыл бұрын

    जाती से मिला आरक्षण सबको दिखाई देता है. लेकिन जाती से मिला शोषण, भेदभाव, अत्याचार किसी को नहीं दिखता !

  • @paramb8750

    @paramb8750

    Жыл бұрын

    To aarkshan dene se achcha jati mitao

  • @vishalideokar5930

    @vishalideokar5930

    Жыл бұрын

    Right

  • @yogeshmarathe903

    @yogeshmarathe903

    Жыл бұрын

    कोणतं शोषण चालू आहे आज च्या तारखेला ते पण सांगा म्हणजे आम्हाला पण कळेल आम्ही त्या शोषण करणाऱ्या लोकांचा बहिष्कार करू

  • @babaeditss7702

    @babaeditss7702

    Жыл бұрын

    @@yogeshmarathe903 तुम्हाला दिसत नसेल....! कदाचित त्या झळा तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील... असे किती प्रकरणे सांगु तुम्हाला सांगा .

  • @sidharthwangalwar

    @sidharthwangalwar

    Жыл бұрын

    Lagli mirchi fuktyala

  • @roshanshelar6471
    @roshanshelar6471 Жыл бұрын

    सर आता २०२२ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती मध्ये सुद्धा General category मधून सगळेच aplication करू शकतात पण या मुळे आम्हा मराठा जातीचा मुलांचा कुठलंही सवलत आणि आरक्षण नसून सुद्धा आमचा जागा जातात सर/mam please यावर तुम्ही काही तरी मत असेल असं भाष्य असलेली video सादर करा ।।

  • @Sam-kq7ed

    @Sam-kq7ed

    Жыл бұрын

    खुप अवघड आहे संविधानात तर संधीची समानता अस लिहल आहे पण कुठे आहे समानता आरक्षण हा प्रकार जातीभेद च म्हणाव लागेल

  • @abhijitkapdekar6716

    @abhijitkapdekar6716

    Жыл бұрын

    @@Sam-kq7ed आता ते विसरून जावा.... आरक्षणातला उमेदवार त्याच कॅटेगरीतून यायचा... ओपन ओपनमधून ..... आरक्षण हे प्रतिनिधित्व होत.

  • @munjakadampatil...

    @munjakadampatil...

    Жыл бұрын

    मला सांगा open वाला 100 पैकी 90 मार्क्स घेऊन पोलिस होतं नसेल आणि others 100 पैकी 70 घेऊन नोकरी लागते या प्रेशर ने 90 मार्क्स घेणार चोरी वगैरे जर पैसे कमावत असेल (जर चोर झाला तर ) 90 मार्क्स वाला चोर सापडेल का पोलिस साहेबाला ?

  • @roshanshelar6471

    @roshanshelar6471

    Жыл бұрын

    @@munjakadampatil... खरं आहे सर तुमचं ज्यांची पात्रता नाही पण आरक्षणामुळे त्यांना ती जागा भेटते आणि मग नुकसान आमचा सारख्या वय निघून जातंय अशा तरुण मित्राचं होत।।

  • @roshanshelar6471

    @roshanshelar6471

    Жыл бұрын

    @@abhijitkapdekar6716 सर मग पुढे काही भर्त्यांमधून मराठा आणि open हे फक्त एक इतिहास जमा पुस्तकातील शब्द असतील ।।बाकी गरज आणि अन्याय होत असलेले तरुण जर पुढे आले एकत्र झाले तर हे कुठे तरी कोणी तरी ऐकेल आणि याला प्रतिसाद भेटेल।।

  • @bdpawar425
    @bdpawar425 Жыл бұрын

    आरक्षण रद्द करायचं असेल तर पुणे करार रद्द करून sc st साठी separate electorate देण्यात यावा. चीत भी मेरी पट भी मेरी बोलत आरक्षण रद्द होऊ शकत नाही.

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox Жыл бұрын

    जो पर्यंत लोकसंख्या नियंत्रण सक्ती होत नाही तोपर्यंत चालूच

  • @intelakchual1061

    @intelakchual1061

    Жыл бұрын

    Already niyantrana madhech aahe dada nahitar china sarkhi gat hoil

  • @pankeshzaware9427
    @pankeshzaware9427 Жыл бұрын

    आरक्षण कोणालाच देऊ नका सर्वांना समान वागणूक द्या

  • @kys1115

    @kys1115

    Жыл бұрын

    हेच जर पहील्या पासुन बोल्ला असता तर बरं झाल असतं आधी जाती भेद संपवा नंतर तोड चालवा

  • @atulmirajkar1712

    @atulmirajkar1712

    Жыл бұрын

    फुकट मिळालेली वर्षानुवर्षे वडिलोपार्जित शेती, वाडे, संपत्ती सरकार ला जमा करा... आर्थिक समानता आणा आणि मग समानतेवर बोला

  • @pratimeshgaikwad2k03

    @pratimeshgaikwad2k03

    Жыл бұрын

    हो भावा!! तू बोलतो ना उद्या लगेच बिल पास करु आणि वर्ण व्यवस्था चालु करु..

  • @satishpawar3682

    @satishpawar3682

    Жыл бұрын

    @@atulmirajkar1712 aani aata parynt fukat ch rashan khalle tyach kay 😂😂

  • @atulmirajkar1712

    @atulmirajkar1712

    Жыл бұрын

    @@satishpawar3682 रेशन फुकट घेतलंय का विकत घेतलंय आत्ता पर्यंत बघायला तू लाईन मध्ये थांबतो का लोकांच्या 😂😂😂😂 110% तू 10 वी नापास असणारे

  • @3xmedia150
    @3xmedia150 Жыл бұрын

    हे असच चालू राहील तर एकच उपाय "चलो युरेशिया" बर निदान पत्ता तरी सांगा युरेशिया चा ,जर आमच्या जाण्याने कुणाला चांगलं वाटतं असेल तर आम्ही जातो 🙂👋

  • @lawstudent7358
    @lawstudent7358 Жыл бұрын

    हे जर असच सुरू राहील तर ह्या देशाचं काही खरं नाही...

  • @sheeltodkar435

    @sheeltodkar435

    Жыл бұрын

    yes its true

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 Жыл бұрын

    मोदी है तो मुमकिन है l 😂🔥

  • @64maheshlokhande60

    @64maheshlokhande60

    Жыл бұрын

    Mg bhau ya varshi modila vote nahi

  • @abhishekpatil4195

    @abhishekpatil4195

    Жыл бұрын

    @@64maheshlokhande60 tondat ghe lawdya maderchod... आम्ही तर देणारच

  • @DiYa_2475

    @DiYa_2475

    Жыл бұрын

    @@64maheshlokhande60 उनको किसिके vote की जरुरत नहीं है, देनेवाले आपने आप दे देते है l 😂

  • @allinonem.d.6781

    @allinonem.d.6781

    Жыл бұрын

    तुम ईतना खूष मत हो यह ब्राह्मण का आरक्षण है

  • @64maheshlokhande60

    @64maheshlokhande60

    Жыл бұрын

    @@DiYa_2475 yahi galti ho gai na bhai 2014 ko 2019 ko khud ko hindu samaj ke de baitha vote Lekin aapne accha tarehse bata diya

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 Жыл бұрын

    कॉलेजियम प्रणाली लोकशाही वर कलंक आहे . त्यात सुद्धा प्रतिनिधित्व पाहिजे .

  • @susmitsarawade4038

    @susmitsarawade4038

    Жыл бұрын

    Collegium mule fakt tyanchya natatlyanach tyanche pada miltate 😔

  • @beingindian1335

    @beingindian1335

    Жыл бұрын

    United nations मध्ये पण घ्या

  • @ajaylokare5384

    @ajaylokare5384

    Жыл бұрын

    @@beingindian1335 आहे तिथे .

  • @vinodb385
    @vinodb385 Жыл бұрын

    दहा वर्षासाठी आसलेले आरक्षण बहुमतामध्ये असलेल्या मोदी सरकारने संपवावे . आणि जाती संपवाव्यात

  • @deepakkakade6154

    @deepakkakade6154

    Жыл бұрын

    Bhau mg tuzya. bahini ch lagn kr. Kona. SC ST OBC mula sobt. Tuzya pasun. Ch chalu kr. Jaat mitvayla

  • @funnyvideohasbhidoyaar9530

    @funnyvideohasbhidoyaar9530

    Жыл бұрын

    Pahile jati smpw mnnaaa

  • @pratimeshgaikwad2k03

    @pratimeshgaikwad2k03

    Жыл бұрын

    @@funnyvideohasbhidoyaar9530 अमेरिकेत पण चालु झाल होत लगेच castism चा ॲक्ट पास केला म्हणून वातावरण शांत आहे आता तिकडे.. इथे काय संपनार लोकच निच लवड्या ची आहेत

  • @nk__creation5922

    @nk__creation5922

    11 ай бұрын

    Ak vala arkshan sampu dya mng paha jay shree ram

  • @pratimeshgaikwad2k03

    @pratimeshgaikwad2k03

    11 ай бұрын

    @@nk__creation5922 बस मध्ये आरक्षण असते जिथे तुझे आई बहीण व आजोबा फायदा घेतात त्यांना एकदा विचार ते उद्या पासून बंद केलं तर चालेल का??

  • @AvinashJ9935
    @AvinashJ9935 Жыл бұрын

    शिक्षण सर्वांना मोफत मिळाला आरक्षण ची गरज नाही लागणार

  • @mpscworld5797
    @mpscworld5797 Жыл бұрын

    बोल भिडू हे चॅनेल खूप-खूप माहिती दायक आहे मी एक स्पर्धा परीक्षा देणारा विध्यार्थी आहे मला या चॅनेल चा खूप फायदा होत आहे नुकताच MPSC चा गट क चा पेपर झाला त्यात एक प्रश्न आपल्या चॅनेलवर दाखवलेल्या जोतिबा यांचा विडिओ वर आलेला एक प्रश्न माझा बरोबर आला कारण ह्याचे उत्तर कोणत्याही BOOK मध्ये नाही मी आपला विडिओ पाहिल्याने माझा ती प्रश्न बरोबर आला बोल भिडू चॅनेल चे खूप खूप आभार 🙏🙏

  • @zanaksingbohra1732

    @zanaksingbohra1732

    Жыл бұрын

    Apale nav kay Bala ??? MPSC tar nasnarach ,,,, ??? Ani tu. ,,,tu kay mhanala ki sarv books shodle ,,, tya prashnache uttar nahi ,,,??? Va ,,, khup latat ahe tumhi ,,, lokanna .... ??????

  • @shubhamsalunkhe9394

    @shubhamsalunkhe9394

    Жыл бұрын

    Gp

  • @ghanshyampawar6088
    @ghanshyampawar6088 Жыл бұрын

    आरक्षण पात्र विद्यार्थ्यांकडून जनरल मधुन अर्ज भरण्यास मनाई असावी.

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade6909 Жыл бұрын

    कुठल्याही समाजात समानतेची वागणूक राजकीय नेत्यांनी ठेवली नाही........ जातिवादाचं राजकारण अजून चालू आहे........1950 पासून पुढाऱ्यांनी स्वतःचा फायदा आणि जनतेचा समाजाचा तोटा अस राजकारण केलं आहे 🇮🇳 🙏 🚩

  • @NIKHIL-xk8ir
    @NIKHIL-xk8ir Жыл бұрын

    देवळांमध्ये कोणत्याही जातीचा माणूस पुरोहित बनू शकेल, आंतरजातीय विवाह होतील त्यावेळी आरक्षण रद्द करण्याबाबत विचार करावा

  • @saurabhbunage
    @saurabhbunage Жыл бұрын

    140 wala psi nahi hot 120 wala hoto.. आम्ही जीव द्यावा का ? आम्ही अभ्यास करू करू मरतोय

  • @64maheshlokhande60

    @64maheshlokhande60

    Жыл бұрын

    Nashib 120 mhntlas 40 mhntla nahis

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    हो जा मर.. दे जीव... आणि फुकट नोकरीही मिळून जाईल तुझ्याकडे कोणाला तरी

  • @saurabhbunage

    @saurabhbunage

    Жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 तुझी जळाली का

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    @@saurabhbunage नाही,फक्त तुझा प्रश्नाचा उत्तर द्यायचं प्रयत्न केला.. मनाला लावून घेऊ नकोस.

  • @saurabhbunage

    @saurabhbunage

    Жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 फक्त किंग मोदी ❤❤

  • @Aakash8739
    @Aakash873910 ай бұрын

    आजही काही लोक दुसऱ्यांच्या आरक्षणाला राशन आणि स्वतःच्या आरक्षणाला आरक्षण म्हणतात. दुसऱ्याला कुत्रे म्हणतात स्वतःला वाघ म्हणतात. यावरूनच दिसतंय की अजूनही समाजात जातीवाद संपलेला नाही. उच्च नीचता आहेच म्हणून आरक्षण हे आजही खूप महत्वाचं आहे. आरक्षण काढल तर सत्ता परत सवर्णांच्या हातात जाऊन पेशवेशही भारतात येईल आणि परत अन्याय सुरू होईल. हे सर्व नको पाहिजे असेल तर सर्व जाती रद्द करा म्हणजे कोणी कोणत्याच जातीचा नाही म्हणजे कोणी उच्च नाही ना कोणी नीच.👍👍

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Жыл бұрын

    जोपर्यंत सवर्णिय किंवा समाजातील जनता एकमेकांकडे जोपर्यंत जातिवादाच्या चष्म्यातून बघणं बंद करत नाहीत आणि एक माणूस म्हणून बघत नाहित तोपर्यंत आरक्षणाची ढाल कायम राहील !!!

  • @NSS31079

    @NSS31079

    Жыл бұрын

    point noted

  • @sohamkharat352

    @sohamkharat352

    Жыл бұрын

    आरक्षण संपेल तेव्हाच जातीभेद ही संपेल. आरक्षणामुळे विचारावं लागत की भाऊ तू कोणत्या जातीचा आहेस. आत्ताच्या जातीवादाच मूळ कारण आरक्षण आहे.

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    @@sohamkharat352 Abe मूर्ख माणसा मला हे सांग की अगोदर जात होती का आरक्षण..?? जतीमुळेच तर आरक्षण दिलं आहे ना..?? त्यामुळे अगोदर जाती संपव मग तुझा shahnpna दाखव

  • @akshaygade8758

    @akshaygade8758

    Жыл бұрын

    @@sohamkharat352 Ani Ekda Samorchya Vyakti Ne Tyachi Jaaat Sangitli Ki Tyala Secondary Treatment Dyayla Suruvat Hote Ani Jatiwad Punha Chalu Hoto, Ani Reservation Nasel Tar Tya Vyaktiwar Punha Sarv Toh Itihas Repeat Honar !!!

  • @shamkumarramteke7989

    @shamkumarramteke7989

    Жыл бұрын

    ​@@sohamkharat352 Jatibhed nasta tar aarakshan he aalach nasta He pratham samaj baba

  • @user-id3ji1lx4o
    @user-id3ji1lx4o Жыл бұрын

    जी लोकं पूर्णपणे देशाचं आणि देशातील समाजाचा अभ्यास आणि इतिहास पासून वंचित आहेत त्यांना आरक्षण देणं नकोसे वाटते 😂 पण एक गोष्ट समजायला पाहिजे. ज्यांनी संविधान बनवले त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेल होता आणि तो योग्य होता आणि आहे 👌👌

  • @techmarathi5592
    @techmarathi5592 Жыл бұрын

    सर्वोच्च न्यायालयात असलेल्या न्यायाधीशांची घराणी बद्दल व्हिडिओ बनवा. जसे चंद्रचूड ईत्यादी..

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh Жыл бұрын

    शैक्षणिक आणि नौकरी मधील आरक्षण आता रद्द करण्यात यावं राजकीय आरक्षण सुरू ठेवावं

  • @Amit-ih
    @Amit-ih Жыл бұрын

    आरक्षण म्हणजे आधुनिक मनुस्मृती झालीय

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Жыл бұрын

    जो पर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत स्वार्थी लोक जातीचा आधार घेणारच.

  • @santoshvs4136

    @santoshvs4136

    Жыл бұрын

    जोपर्यंत जात आहे toparyant आरक्षण ही टिकणार च...स्वार्थी ते आहेत ज्यांनी जातीच उपयोग करून स्वतःची घरे पिढ्या न पिढ्या भरली...आता वेळ बदलत आहे तर तेव्हा समानता आठवते का

  • @sumitborse

    @sumitborse

    Жыл бұрын

    @@santoshvs4136 koni bhrli ghar te distach ahe

  • @kunalmeshram161

    @kunalmeshram161

    Жыл бұрын

    जाती खतम करा पहिले मग आरक्षण खतम होणार तेव्हा पर्यंत काही नाही

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    @@sumitborse tujhya najayaj bapani

  • @sumitborse

    @sumitborse

    Жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 tuzya aaila thokun sodnarya tuzya bapanni

  • @Ankit_M
    @Ankit_M Жыл бұрын

    *माणसाला "माणूस" म्हणून वागणूक दिली असती,* *तर आज कोणालाच 'आरक्षणाची' गरज नसती।* *देशहित मैं केंद्र की सरकार से निवेदन है की,* *जिस तरह से भारत मैं सारे टैक्स हटाकर GST लागू कर दिया है,* *उसी तरह सारी जातियाँ हटाकर एक ही शब्द उपयोग होना चाहिए “भारतीय”* *🇮🇳 We are Indian Firstly and Lastly 🇮🇳* *फिर सभी भारतीय को EWS(आथिर्क आधार) पर आरक्षण देना चाहीये, या आरक्षण बंद कर देना चाहीये।* *🍁 सत्यमेव ✺ जयते 🍁* 🇮🇳 *जय हिंद..वंदे मातरम..🇮🇳*

  • @user-jg4rl7hc5p

    @user-jg4rl7hc5p

    10 ай бұрын

    बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले Sc st चा आरक्षण बाबत कोणालाही तक्रार नाही नंतर राजकीय लाभा करीता संघटीत व सक्षम जातीला आरक्षण दिले व आरक्षण विषयी वाद निर्माण होऊ लागले

  • @prabhakarpathak472

    @prabhakarpathak472

    Ай бұрын

    ❤❤ खूप छान सर्व आरक्षण रद्द करून फक्त EWS मधून ४९ टक्के ठेवावे, जातपात धर्म सगळे बाजूला सारून आरक्षण द्यावे ❤❤

  • @pushpadeepjadhav1040
    @pushpadeepjadhav1040 Жыл бұрын

    Opportunity should be given to those who deserve not who are reserved.Period

  • @raj4ever143

    @raj4ever143

    Жыл бұрын

    Tell me brother, Bramhin in hindu Temple because of deserve or reserve?

  • @vrcreationofficial6831

    @vrcreationofficial6831

    Жыл бұрын

    @@raj4ever143 correct brother 100 percent

  • @pushpadeepjadhav1040

    @pushpadeepjadhav1040

    Жыл бұрын

    @@raj4ever143 brother that's what I m saying....uh should be deserving.....not just coz of ur cast or creed.

  • @frozenlove3198

    @frozenlove3198

    Жыл бұрын

    @@raj4ever143 go do the course of being Guruji and start working in temples

  • @raj4ever143

    @raj4ever143

    Жыл бұрын

    @@niks9763 Brother But Bramhin never built Temple.. Dalit built Temple but they were not allowed to enter in it. Bramhin hippocracy not work because of Constitution of india.

  • @nikhilsha650
    @nikhilsha650 Жыл бұрын

    भारतात जेवढे गमतीशीर लोक राहतात जगात सापडून सापडायचे नाही !!! आम्हाला सर्व गोष्टी विकसित देशांप्रमाणे हव्या आहेत पण विकसित देशांची विचारसरणी चा अवलंब करायचा नाही !!! बाहेर देशांमध्ये तुम्हाला तिथल्या मुलीशी लग्न करायचा असेल तर फक्त ते एवढेच बघतात की तुम्ही चांगलं कमवून घेता का ? आपले इकडे पहिले जात बघितली जाते हा मानसिक ते मधला फार मोठा फरक आहे !!!

  • @swapnilkamble2876
    @swapnilkamble2876 Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/oYOH16mTla_edrA.html 👆👆👆 आरक्षण बद्दल संपुर्ण माहिती व विश्लेषण

  • @mpscworld5797
    @mpscworld5797 Жыл бұрын

    बोल भिडू ची पूर्ण टीम खूपच मेहनतीने काम करते विशेष करून मैथिली mam चे विडिओ खूप आवडतात .

  • @DiYa_2475

    @DiYa_2475

    Жыл бұрын

    आपला फायदा असला की कौतुक करता रे तुम्ही, एक व्हिडिओ तुमच्या विरोधी मत असणारा येऊ देत, बघा कशी जळते, आणि पातळी सोडून शिव्या द्यायला तुम्हीच पुढे असता मग... त्यांची आई/बाप , खानदान कुणालाच सोडत नाही मग तुम्ही (पर्सनली घेऊ नये, तमाम दुतोंडी लोकांसाठी आहे हे ), विचार करून बघा.

  • @TheCaptivator

    @TheCaptivator

    Жыл бұрын

    हो खरचं मला पण मैथिली ताई चे videos खूप आवडतात..

  • @OpxAkash
    @OpxAkash Жыл бұрын

    आरक्षण (Reservation) म्हणजे काय? आरक्षित जागा (Reserved seats) का ठेवल्या गेल्या? आरक्षणाची का गरज पडली? महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघ त्यातून किती आमदार आरक्षित जगांमधून निवडून आले? #मित्रानो जोवर ह्या का व कितीचे उत्तर कोणाकडून मिळेल ? #विचार करा आणि जागे व्हा #जय हिंद जय भारत

  • @justforentertainment997

    @justforentertainment997

    Жыл бұрын

    वीणा आरक्षित सीट्स वर किती लोक sc st चे निवडून आले, आणि मराठा वर्चस्व असणाऱ्या सरकारकडून किती नोकर भरती करण्यात आली... हे ही तितकेच महत्वाचे...

  • @suryaprakashjagtap5670
    @suryaprakashjagtap5670 Жыл бұрын

    खूप महत्त्वाची माहिती दिली great 👍 channel आहे आणखी १००० subscribe होण्यासाठी प्रयत्न करणार धन्यवाद

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Жыл бұрын

    ❤ प्रत्येक राजकीय पक्षाला वाटते की आपण आरक्षण बंद केले तर आपल्याला मते मिळणार नाहीत त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan Жыл бұрын

    Very excellent speech and effort by miss mohin jadhav

  • @thepeople4736
    @thepeople4736 Жыл бұрын

    आरक्षण केवळ १० वर्षासाठी होत की नाही ते माहीत नाही, पण आरक्षणाचा हेतू पूर्ण झाला नसेल तर जो पर्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे, आर्थिक निकषावर आरक्षण देन हेच काळ सुसंगत आहे,जाती आधारित आरक्षनमुळे जर गेल्या ७० वर्षात जर आरक्षणाचा हेतू साध्य झाला नसेल तर आर्थकदृष्टया मागास प्रवर्गातील सर्वच जातीच्या लोकांना आरक्षण देऊन पहावे,कदाचित जो आरक्षणाचा हेतू ७० वर्षात साध्य झाला नाही तो पुढच्या १० वर्षात साध्य होईल

  • @omnamahshivaya765

    @omnamahshivaya765

    Жыл бұрын

    Correct

  • @noname3587

    @noname3587

    Жыл бұрын

    गेली 75 वर्षे ते EBC की काय असते त्यातून फ़ी माफी दिली जाते. त्यात सगळे जमीनदार fee माफी घेतात.. माझ्या एका मित्राच्या मुलीने ते EWS की काय स्कॉलरशिप मिळवली आहे.. पोरगी हुशार आहे.. पण तिचा बाप 10 tankers, 15 एकर शेती, 3 घरे बांधून बसला आहे प्लस नगरसेवक आहे.. Security agencies आहेत.. आता हा कुठल्या angle ने आर्थिक दृष्ट्या मागास झाला सांगशील का. EWS criteria 👇👇 Candidate's annual family income must be less than Rs. 8 lakhs per annum. Their family must not own more than 5 acres of agriculture land. The residential flat area should be below 1000 sq ft. But tax स्लॅब is 👇👇 Up to Rs 2.5 lakhNIL Rs. 2.5 lakh -Rs. 5 lakh5% Rs 5.00 lakh - Rs 10 lakh20% मतलब टैक्स भरने वाले महा दरिद्री गरीब लोग 🤣😂🤣 ऐसा दारिद्र्य सबको मिले भाई.. देश के 99% सवर्ण दरिद्रता से परेशान, इसी criteria से 😂🤣

  • @venkateshdeshpande9185

    @venkateshdeshpande9185

    Жыл бұрын

    अगदी बरोबर 💯✅️👍

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    एवढं सगळ करण्यापेक्षा डायरेक्ट जाती संपवायला पाहिजे आणि त्यादिवशी पासून माजरुड्या मराठ्या आणि बामनाना गटार साफ करायला लावायला पाहिजे.तीच खरी समानता.

  • @bimbisaar1217

    @bimbisaar1217

    Жыл бұрын

    पण 70 वर्षात समाज सुधारला का ? आज भी दलितावर अत्याचार होतात, आज भी काही लोक स्वतला श्रेस्ट समजतात त्याच काय ?

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 Жыл бұрын

    हुशार मुले गेली निघून

  • @swapnilphulpagar6708

    @swapnilphulpagar6708

    Жыл бұрын

    Bari झक मारली मग. तू पन निघ कडेकडेने हुशार असशील तर.

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    तू पण निघ मग

  • @sumedhmahekar2320

    @sumedhmahekar2320

    Жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 Tumhi bhimte desh budvayla mokle mag

  • @ajaylokare5384

    @ajaylokare5384

    Жыл бұрын

    डोक्यावरून गेली का माहिती .

  • @Vvikasjadhav1396
    @Vvikasjadhav1396 Жыл бұрын

    EWS आरक्षानामुळे आता देशातील जतियभेदभाव संपुष्टात येईल हीच भावना

  • @vishalideokar5930

    @vishalideokar5930

    Жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @gl555bass6
    @gl555bass6 Жыл бұрын

    जाती वरून अजूनही होणाऱ्या लोकांच्या हत्या , त्यांच्यावरील अन्याय , त्यांना दिली जाणारी नीचतेची वागणूक , आर्थिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ असणाऱ्यांकडून जे कमकुवत आहेत अशांवर होणारे अमानुष अत्याचार , यांसारख्या गोष्टींवरही व्हिडिओ बनवा . 🙏 🙏

  • @beingindian1335

    @beingindian1335

    Жыл бұрын

    तू अट्रोसिटी कायद्याच्या होणाऱ्या गैरवापर बद्दल बोलतोय का भावा. नाही बनवाच विडिओ एकदा सत्यावर आधारित

  • @nagoraowaghmare1395

    @nagoraowaghmare1395

    Жыл бұрын

    @@beingindian1335 लग्नसमारंभात मजबूत भिमाचा किल्ला गाण वाजवले म्हणून वाळीत टाकलं होत

  • @pratimeshgaikwad2k03

    @pratimeshgaikwad2k03

    Жыл бұрын

    @@beingindian1335 तुमचे लोक गु खातात म्हणून गैरवापर.. उठला आणि लगेच तो कायदा लागू होत नाही.. त्या मागे खुप पुरावे लागतात उगाच फालतूच्या बाता चोदू नये..

  • @pushpraj.j99
    @pushpraj.j99 Жыл бұрын

    जातीच्या आधारे आरक्षण देण्याऐवजी उत्पन्नाच्या आधारे का नाहीत देत हे राजकारणी,सर्वांना फक्त समजा मध्ये तेढ निर्माण करायचं आहे जतीच राजकारण करून.

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 Жыл бұрын

    ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा दिला जातो, त्याचा कार्डवर मी ह्या देशाचा आरक्षित आहे आणि मी अमुक जातीमुळे आरिक्षतेचा उपभोग घेत आहे. ज्या प्रमाणे आपणाला बँक loan देते आणि आपल्या गाडीवर अमुक बँांमार्फत लोन आहे असे लिहिले जाते त्या प्रमाणे केले पाहिजे. त्यात काय गैर आहे??

  • @Prakash0050
    @Prakash0050 Жыл бұрын

    जात असणार तो पर्यंत आरक्षण रहाणारच अस म्हणता म्हणता आरक्षण असणार तोपर्यंत जात रहाणारच अस वाटतय...!!

  • @vikassalve196

    @vikassalve196

    Жыл бұрын

    जातीभेद आहे तो पर्यंत

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Жыл бұрын

    मला असं वाटतंय की आरक्षण अजून तळागाळापर्यंत पोहोचलेले नाही. ज्या जातींना आरक्षण आहे त्यातील फक्त एक विशिष्ट वर्गच याचा फायदा घेतोय आणि त्यातील मोठा वंचित आहे. आरक्षण अजून पण ठेवले पाहिजे पण त्याला काहीतरी crimy layer ची मर्यादा असावी जेणकरून आरक्षण तळापर्यंत पोहोचेल. शिवाय किती पिढ्यांना आरक्षण द्यायचे यावर पण काहीतरी मर्यादा असावी. 🙏🙏

  • @omkarmankame5523

    @omkarmankame5523

    Жыл бұрын

    Barobar Ani pratyek jati chi kiti pragati zaley tychyvar tanyani samiti basvun tyanche arshan band kele pahije. Kiman ob pasun survat Keli pahije.

  • @bahubali5618

    @bahubali5618

    Жыл бұрын

    Vishisht jaati manhje ko?? Bouddha samaj ka🖕🖕🖕🖕🖕🖕 sarvanche aarakshan fakt bouddha loka ghetat wahta 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sujitsawant5553

    @sujitsawant5553

    Жыл бұрын

    @@bahubali5618 अरे दादा कॉमेंट सरळ वाच रे एखाद्या जातीतील विशिष्ट वर्ग म्हणतोय मी. आरक्षण हे पाहिजेच फक्त ते तळापर्यंत पोहोचावे. उदा. बौद्ध समाजातील आरक्षणाचा फायदा त्याच समाजातील सुशिक्षित आणि पुढारलेला वर्गच पिढ्यान् पिढ्या घेतोय, हे कुठं तरी थांबावे. त्यांच्यातील पिछाडलेला वर्गाला त्याचा लाभ मिळावा, संधी मिळावी. 🙏🙏🙏

  • @bahubali5618

    @bahubali5618

    Жыл бұрын

    @@sujitsawant5553 Bouddha samajacha vichar khup wegala aahey hey vishaya var. Je pudarlele aahet tyanchi lok sakya kiti ani kontya sector madey tyanni pragati keli?? Tyacha kahi data aahey. Ki nustacha whatsApp speculated kartoys?

  • @shamkumarramteke7989

    @shamkumarramteke7989

    Жыл бұрын

    Jativad kiti pidhyaparyant rahil yavar pan vichar karayla nako ???

  • @shivtejb1573
    @shivtejb1573 Жыл бұрын

    जातं बाजूला ठेऊन देशात उत्पन्नवर आरक्षण द्यावं

  • @bhimraobasawnathe2480
    @bhimraobasawnathe2480 Жыл бұрын

    प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला मागासवर्गीय मतदारांची आवश्यकता आहे.त्यामुळे कोणताही राष्ट्रीय पक्ष आरक्षण बंद करणार नाही.जयहिंद .जयभारत.

  • @thetruth701
    @thetruth701 Жыл бұрын

    आरक्षण म्हणजे गरिबी हटवा कार्यक्रम न्हवे ....👍👍👍 Be study...😊

  • @paramb8750

    @paramb8750

    10 ай бұрын

    हो का मग् आरक्षणा मार्फत मिळालेली नोकरी बिनपगारि करा कारन् तो काय गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाही. आरक्षण अप्रत्यक्षयरित्या गरिबी हटाव् कार्यक्रम आहे काही विशिष्ट लोकांसाठीच फायदा आहे.

  • @thetruth701

    @thetruth701

    10 ай бұрын

    @@paramb8750 obc st sc vjnt समाजातील लोकांची लोक संख्या किती आहे 52% इंग्रजाच्या जनगणने नुसार !? त्यांना एकूण मिळणारे आरक्षण 50-52% आता उरलेलं 48% आरक्षण लाभ कोण घेत आहे !? 10-15% लोक ना कोणते बघा निरखून अभ्यास पुर्ण बोलत जा 🙏त्यांचे आमदार खाजदार किती !? ते किती टक्के gst, tax भरतात!? त्यांना त्याचा किती टक्के फायदा होतो !? आमदार खाजदर 15% लोकांचे असतात, आम्हा (शुद्रांचे) वंचीता चे का नाही !? किंवा किती आहेत शोध घ्या !? कोण श्रीमंत आहे मग !? ते तुमचे प्रश्न मांडत नाही !? का संसदेत प्रस्ताव आणा आणि घ्या आरक्षण सगळे तुमचेच आमदार !? का करत नाही ह्याला कारण आहे बहुसंख्य मतदार हा त्याच्या समाजातला नाही म्हणून!?

  • @cyanghost4431
    @cyanghost4431 Жыл бұрын

    Next video : आरक्षणाचा फायदा का होत नाहीये म्हणजे अजून मागासलेपण का आहे

  • @cyanghost4431

    @cyanghost4431

    Жыл бұрын

    3:15 हे 10 वर्षात होईल वाटलं होतं पण 70 झाली तरी का नाही झालं?

  • @venkateshdeshpande9185

    @venkateshdeshpande9185

    Жыл бұрын

    अगदी बरोबर ✅️💯👍👏

  • @amitkamble6657

    @amitkamble6657

    Жыл бұрын

    Ata baghu 10 varshat EWS madhun kiti crorepati bantat te...

  • @nittoditto5477

    @nittoditto5477

    Жыл бұрын

    हा खूप खोल विषय आहे..🙏🏽🙏🏽

  • @amitkamble6657

    @amitkamble6657

    Жыл бұрын

    @@qwertyy642 begani shadi mein Abdulla deewana... Nikal lavde...

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Жыл бұрын

    जर घटनापीठातील लोकंच इतके biased आणि जातीयवादी असतील, तर असंवैधानिक गोष्टी 'संविधानिक' होणारच!!!! आणि संविधानिक हक्कांची पायमल्ली करण्याची भाषा येणारचं!!!

  • @studentszonemumbai919
    @studentszonemumbai919 Жыл бұрын

    मॅडम माहिती अतिशय छान असते. आपला आवाज ही अगदी स्पष्ट, खणखणीत आहे .मात्र काही शब्दांचे उच्चार खटकतात उदाहरणार्थ - संसद, संरक्षण इत्यादी तरी कृपया अशा शब्दांचे उच्चार जाणकारांकडून माहीत करून घ्यावेत ही विनंती

  • @SachinShirsath18
    @SachinShirsath18 Жыл бұрын

    राजकीय आरक्षण बंद झाल पाहिजे - Adv प्रकाश आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी )

  • @DJ1431

    @DJ1431

    Жыл бұрын

    @@SachinShirsath18 तुला कोण नीच मनल,भाऊ आत्ता?

  • @sumitborse

    @sumitborse

    Жыл бұрын

    @@SachinShirsath18 Band kelyavr ch samanta yeil na

  • @srgworld2211
    @srgworld2211 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली..🙏👍

  • @SandeepPawar-tc4sp
    @SandeepPawar-tc4sp Жыл бұрын

    समान नागरी कायदा आला पाहिजे सर्वांना एक कायदा एक नियम पाहिजे तरच देश पुढे जाईल नाहितर झोपडपट्टी वाढतील

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii Жыл бұрын

    खरंच आरक्षणाचा फायदा होत कोणाला आलाय ? राजकारणी लोकांनी आपापल्या फायदा नुसार sc/st लोकांच्या मतांसाठी आरक्षणाचा वापर केला.

  • @prdp4555
    @prdp4555 Жыл бұрын

    ​सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...

  • @anilpuke6236
    @anilpuke6236 Жыл бұрын

    नोकर भरती तील आरक्षण बंद करायला पाहिजे गुणवत्तेच्या आधारे भरती प्रक्रिया करायला पाहिजे

  • @swapnilpardhi2726
    @swapnilpardhi2726 Жыл бұрын

    बर झालं तुम्ही व्हिडिओ बनवला नाहीतर बाकीचे लोकं जे आरक्षणाच्या विरोधात होते त्यांना यातला फरकच माहीत नव्हता 10 वर्षांची मुदत कशासाठी लागू होत.

  • @prdp4555

    @prdp4555

    Жыл бұрын

    ​सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...

  • @rahultadwalkar6353
    @rahultadwalkar6353 Жыл бұрын

    Exactly. To the point

  • @dattatayajabe7488
    @dattatayajabe748811 ай бұрын

    सर्व जातीतील समाज आता मुख्य प्रवाहात आलेला आहे आता कोणी अल्पसंख्यक हि नाही आता हे आरक्षण काढून घेतले पाहिजे सर्वांना समान हक्क समान कायदा पाहिजे

  • @rushirajpatil4463
    @rushirajpatil4463 Жыл бұрын

    फक्त आर्थिक मागास व्यक्तींनाच आरक्षण हव…

  • @amolkumar358

    @amolkumar358

    Жыл бұрын

    गरीब आहे म्हणून आरक्षण नाही आहे

  • @ganeshdhane2574
    @ganeshdhane2574 Жыл бұрын

    बास की आता आरक्षण अजून किती दिवस गरिबांचे हाल होणार आहेत हुशार असून मेरीट मध्ये येऊन सुद्धा फायदा नाही 😢

  • @kerabakamble8067
    @kerabakamble8067 Жыл бұрын

    आरक्षण आजुन आसले पाहिजे भारत देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्षे झाली तरीही मागासलेला समाज आहे राजकीय क्षेत्रात त्या समाजाची प्रगती नाही कारण राजकारण ही सुविधा समाजाचे मुलभूत गरज आहे

  • @hindu-rashtra2282
    @hindu-rashtra2282 Жыл бұрын

    Fukat education...fukat jobs....fukat benefits...gheun zale tari improvements zali nahi ....!! This people can't change....no self-improvement...!!

  • @Vijay23288

    @Vijay23288

    Жыл бұрын

    Specific Chapri community ahe ti bro, Samajne walo ko ishara kaafi hai

  • @sumitborse

    @sumitborse

    Жыл бұрын

    ulat tyancha maaj jast vadhlay prattek sarkari office mdhe, Railway mdhe tr tech distat,me jaat paat manat nvhto pn te muddam eka specific community la target krtat mhnun chid yayla lagli tyanchi

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    आबे jhattu हजारो वर्षापासून जे तुझ्या पिढ्यांना फुकट भेटत आलंय त्याच्यावर बोल

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    @@Vijay23288 त्याच chapari ची पोर तुमच्या पोरी पळवतात

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    @@sumitborse jhatya तुला दुसऱ्याची प्रगती झालेली बघवत नाहीये सरळ सांग ना.. कश्याला फालतू कारण देतोय,असल तुझ्या पण gandit दम तर मग जा ना उद्यापासून गटार साफ करायला..आहे का हिमत..?? तिथे पण दाखव जरा तुझी समानता

  • @nitesh0805
    @nitesh0805 Жыл бұрын

    Sarv arkshan band kel tar khup chan hoil Ata purvi pramane kontahi samaj mage rahila nahi Arkshan fakt Ani fakt economy backword la den yogya rahil Sashyach arkshan he Jat bhed nirman karat ahe Sarvana saman adhikar hava

  • @vampire8423
    @vampire8423 Жыл бұрын

    Reservation हे वार्षिक उत्पनावर आधारित असायला हवे.

  • @MSD_9911
    @MSD_9911 Жыл бұрын

    पिढ्यान पिढ्या शेतकर्याला अरक्षण द्यायला हवे

  • @MILINDRAMESHNITNAWARE
    @MILINDRAMESHNITNAWARE Жыл бұрын

    हजारो वर्षांपासून सुरु असलेली वर्ण आधारित समाज व्यवस्था यावर कोणीच चर्चा करायला तयार नाही.. आरक्षण येऊन फक्त 75 वर्षाचा काळ लोटलाय मग यावर एवढी चर्चा का????

  • @dnyanuwagmare3581
    @dnyanuwagmare3581 Жыл бұрын

    लातूरमध्ये चांगल्या कॉलनीमध्ये दलितांना किरायाने घर भेटत नाही पहिल्यांदा आधी याचे कारण शोध मग आरक्षण असावं की नसावं हे विचार करा

  • @kamblegaurav
    @kamblegaurav Жыл бұрын

    Instead of Reservation, talk about the root cause. The base of religion Hindu: Castes, Castiesm & caste based discrimination, violence, injustice and it's outcomes- illiteracy, ignorance, & darkness.

  • @madhukarkale3309

    @madhukarkale3309

    Жыл бұрын

    आरक्षणामुळे दलित सवरन हा भेदभाव वाढत चालला आहे

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Жыл бұрын

    तुम्ही खूप चांगले विषय घेता. तुमची माहिती खूपच अभ्यासपूर्ण व रोचक असते.

  • @damodark6899
    @damodark6899 Жыл бұрын

    माझं असं म्हणणं आहे....... आरक्षण हे जातीवर आधारावर बंद करावे....ते आर्थिक परिस्थिती वर असायला पाहिजे....जो खरोखर गरीब आहे ...त्याला च लाभ मिळायला पाहिजे

  • @sanketbhoyar6592
    @sanketbhoyar6592 Жыл бұрын

    खूपच जोरदार भिडू !

  • @dp94044
    @dp94044 Жыл бұрын

    Aarashan पूर्णतः बंद केले पाहजे

  • @64maheshlokhande60

    @64maheshlokhande60

    Жыл бұрын

    Fkat cast bhartiya theva

  • @GreenNinja..2003
    @GreenNinja..2003 Жыл бұрын

    मराठा आरक्षण 🚩 जय मराठा 🚩

  • @user-vg4ii5cm5n
    @user-vg4ii5cm5n Жыл бұрын

    मला एवढे माहीत आहे की मला 35 मार्क दिलेच जातात आणि 35मार्क मिळाले की पुढील शिक्षण, नोकरी, अनुदान वगैरे सर्व मिळते मग मी अजून बुद्धिमत्ता वापरू कशाला, मेहनत करू कशाला

  • @mayurpatil0868
    @mayurpatil086810 ай бұрын

    आपला देश धर्मनिरपेक्ष आहे तो कोणत्याही प्रकारचं भेदभाव करत नाही मग हे जातीचे भेदभाव कशासाठी पाहिजेत .

  • @Joker-bx6mz
    @Joker-bx6mz Жыл бұрын

    Sarvanch privatetion chalu ah te khup uttam nirnay ahet 👍👍

  • @Rap-God2025

    @Rap-God2025

    Жыл бұрын

    Privatisation.. Spelling neet lih aadhi.. Mag baghu konta nirnay uttam aahe te.. 🤣🤣🤣🤣

  • @Joker-bx6mz

    @Joker-bx6mz

    Жыл бұрын

    @@Rap-God2025 tu nko tension ghevu 🤣🤣🤣 he pudhe fuktch band honr ahe…. Ghode ki race me ghode hi bhagenge ✊🏻✊🏻

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    @@Joker-bx6mz मग घोड्यांना घे उडवून

  • @Rap-God2025

    @Rap-God2025

    Жыл бұрын

    @@Lone_Wolf2424 😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂

  • @Rap-God2025

    @Rap-God2025

    Жыл бұрын

    @@Joker-bx6mz tumchya ch jaati che nete lokane tumhala ghoda laun thevlay.. Te ghya nistarun.. 😆😆😆😆😆

  • @dp94044
    @dp94044 Жыл бұрын

    समान नागरी कायदा लागु झाला पाहीजे

  • @patil....2756

    @patil....2756

    Жыл бұрын

    समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काही एक संबंध नाही मित्रा.... tention gheu nako ug... 😁

  • @64maheshlokhande60

    @64maheshlokhande60

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @akashmane9385

    @akashmane9385

    Жыл бұрын

    Whatsapp University 😬

  • @y.tthoke2522

    @y.tthoke2522

    Жыл бұрын

    🤣 अरे पण समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा संबंध काय..?

  • @y.tthoke2522

    @y.tthoke2522

    Жыл бұрын

    @रघुनाथ बाजीराव होळकर 52 मोर्चे काढून आरक्षण तर मागीतले नाही ना रे..😆

  • @CiviliansWorld15
    @CiviliansWorld15 Жыл бұрын

    बर झाल polity विषय वाचला होता .... नंतर माहिती झाल आरक्षण विषयी..... देश व देशातील राजकारण कस चालत यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने polity हा विषय शिकला पाहिजे... नंतर समजेल की हे नेते जनतेला कस फसवतात व नंतरच खर भावनेवर,जाती पातीवर ना अवलंबून राहता development वर मत दिले जाईल आणि, समाज एकवटला की राजकीय आरक्षण संपुष्टात येईल.... जय हिंद

  • @sunil-more-cy2lu6ii4k
    @sunil-more-cy2lu6ii4k10 ай бұрын

    ह्या देशात sc st पेक्क्षा मराठा लोक सरकारी नोकरीत जास्त कामाला आहेत आरक्षण द्यायच आसेल तर आर्थीक दूष्ट्या गरीब आसलेल्या लोकांना दिले पाहीजे

  • @adityashinde479
    @adityashinde479 Жыл бұрын

    Open category Che fees vrr bakiche Lok jagtata ####

  • @ayushchavan1151

    @ayushchavan1151

    Жыл бұрын

    Khar ahe Bhava

  • @shri642

    @shri642

    Жыл бұрын

    चला आपण आहेत मनून ते आहेत 💯

  • @sahiltandel9574
    @sahiltandel9574 Жыл бұрын

    Cashless india peksha casteless india jhal tar bar hoil!

  • @justforentertainment997

    @justforentertainment997

    Жыл бұрын

    ह्यांना ते नकोय म्हणून राम राज्य रामराज्य चालू अस्त... म्हणजे त्यावेळी जस होत तस पुन्हा सुरू होईल...

  • @sagardolas007
    @sagardolas007 Жыл бұрын

    ज्यांनी हजारों वर्ष ९७% जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवलं ते आत्ता आरक्षणावर बोलत आहेत, तुम्ही हजारों वर्ष घेतला तो फायदा आरक्षण नव्हता का ?..⛓️🤳✍️🚫

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 Жыл бұрын

    खरं तर हे बंद होणे गरजेचे आहे, कारण याचा फायदा घेणारे लोकं देशाचा विकास नाही, देशाची वाट लागेल, 50 टक्के आणि 60 वाले इंजिनियर ,डॉक्टर बनले तर देशाचे वाईट दिवस येण्यास वेळ लागणार नाही,80 ,90 टक्के वाले कुठे काम करणार

  • @abhijeetthorat9556

    @abhijeetthorat9556

    Жыл бұрын

    Tula kiti takke hote

  • @harshadkalokhe6335

    @harshadkalokhe6335

    Жыл бұрын

    Khrr ahe

  • @rajeshsonkamble9367

    @rajeshsonkamble9367

    Жыл бұрын

    अरे बेवखुब संविधान लिहीणारा नामवंत विद्यापिठात 32पदवी घेऊन मिरिटमध्ये पास झाले.त्यांनी आरक्षण दिले.अशा महान मानवाला बडोदा येथे नोकरीला गेले याच छिनाल मनुवादी सेवकाने दुरुन फाईल्या फेकल्या .अशी व्यवस्था कोणी निर्माण केली हे विचार माजरचोद .आन सांगतो आरक्षणामुळे देश बरबाद होत आहे म्हणुन तोंड वर करुन सांगतो.बेवखुब पहले संविधानाचा अभ्यास कर .मग विचारपुर्वक बोल.

  • @Sharvil9909
    @Sharvil9909 Жыл бұрын

    आर्थिक निकष समोर ठेऊन आरक्षण असावे, जात बघून नसावी. आता परिस्थिती बदललेली आहे. ठराविक समाजाचे लोक आरक्षणाचा फायदा घेऊन अगदीच सुधारलेले आहेत. आणि ज्यांची पूर्वी आर्थिक सुबत्ता होती असे आता देशोधडीला लागले आहेत. बाकी काही नाही ॲक्च्युअल टॅलेंट मार खात आहे.

  • @sureshpatil1322

    @sureshpatil1322

    Жыл бұрын

    💯💯💯👌👌👌👍👍👍

  • @harshdeepsurwade6048
    @harshdeepsurwade6048 Жыл бұрын

    अभ्यासु विशेषेण 🙏👍

  • @sagargore7882
    @sagargore7882 Жыл бұрын

    ७५ वर्षे झाली तरीही या अनुसुचीत जाती व अनुसुचित जमाती आत्मनिर्भर झाल्या नाहीत ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

  • @prdp4555

    @prdp4555

    Жыл бұрын

    ​सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...

  • @vishalsonawane2681
    @vishalsonawane2681 Жыл бұрын

    आरक्षणाची गरज का निर्माण झाली.....याचा विचार कोण का करत नाही .....कारण ....एक धर्म त्याच धर्मातील लोकांना नीट जगू देत नव्हते....साधे शिक्षण सुद्धा नव्हते ....मग तो वर्ग मघे राहणार च ना ....मग त्यांना आरक्षण ची त्यांना नको का ❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Жыл бұрын

    अगदी योग्य निर्णय 💯✅️👏👍 धन्यवाद माननीय सुप्रीम कोर्ट व केंद्र सरकार 🙏💐🌷

  • @venkateshdeshpande9185

    @venkateshdeshpande9185

    Жыл бұрын

    @@ShopingGuru_ अरे EWS चालू ठेवायचा निर्णय योग्य आहे .

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    तू गप रे भटा तुला कोणी विचारलं का

  • @Lone_Wolf2424

    @Lone_Wolf2424

    Жыл бұрын

    @@venkateshdeshpande9185 एक काम कर उद्यापासून गटार साफ करायला जा.. कारण मला आजुन एक पण मराठ्याची किंवा बामणाचि झवनी बांडगुळ असल काम करताना दिसली नाहीत

  • @sunilmeher4682
    @sunilmeher4682 Жыл бұрын

    शिक्षण सगळ्यांना त्यांच्या आवडी प्रमाणे मिळणार ह्याची तरतूद करायला पाहिजे म्हणजे प्राथम प्रश्न संपतो, government भरपुर tax गोळा करताच आहे... दुसरा प्रश्न CAST.. SC ST यांना पूर्वी हिणवत असेल, अणि ते असाही असे होत असेल असे वाटल्यास कठोर कायदा अगोदरच केला आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. फक्त राजकीय हिता मुळे हे नाटक बंद होत नाही. सगळ्यानाच नवी यंत्रणा आणण्याची गरज आहे जी राज्यसभा आणि लोकसभा la नियंत्रण करेल. Thanks

  • @prdp4555

    @prdp4555

    Жыл бұрын

    ​सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...

  • @prdp4555

    @prdp4555

    Жыл бұрын

    सहमत आहे आपल्या मताशी

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Жыл бұрын

    जातीव्यवस्था 10वर्षेच ठेवा आणि मग नियम करा की अंतरजातीय विवाह केला तरच आरक्षण मिळेल

  • @mumbaitourbuddiesmtb1277
    @mumbaitourbuddiesmtb1277 Жыл бұрын

    maza 2 mitra aahet. ek NT/SC aani ek Maratha. jo NT/SC aahe to khup shrimanth aahe. pan tyala collage la konti fee navhati ,govt cha sarv exam tyala free hotya. dusra marathi mitra to garib hota vadil tyache watchmen pan tyala collage chi fee purn bharvai lagaychi. mala asa vatat khai tari badal kela pahije aarkshan hey imcome bhagun pan dil pahije

Келесі