बिडाचा/भिडाचा तवा कसा वापरावा ,काय काळजी घ्यावी ,कसा रुळवावा याची योग्य पद्धत cast iron session

#castironsession#bidachatava#भिडकसवळसवायच#

Пікірлер: 18

  • @leelavatipatel2040
    @leelavatipatel204021 күн бұрын

    Khoop chhan Mahiti dili

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    20 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre875811 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई

  • @pushpakcargo8531
    @pushpakcargo853122 күн бұрын

    माझ्याकडे पंचावन्न वर्षे जुने बीडं आहे

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    20 күн бұрын

    अरे वा , मला ही अशा जुन्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो , कडे जुने 5 पैसे , 10 पैसे , 20 पैसे , 25 पैसे ,50 पैसे , 1 रुपयाची नोट , 2 रुपयांची नोट , अशा नाण्यांचा मी संग्रह केला आहे

  • @nikitapatil73
    @nikitapatil7311 ай бұрын

    Tai kutun ghetla tumhi n kitila mala pn gyaicha ahe, chan mahiti

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    मी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर परिसरात घेतला ... मला ३०० का मिळाला ...

  • @manasigaikwad7595
    @manasigaikwad759511 ай бұрын

    Khup chan mahiti pn kuthe milto aani kitila aahe plz

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    मी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर परिसरात घेतला आहे ... रोड साईड ला मिळतात ...रोड साइडला ज्यांच्याकडे लोखंडाचे तवा कढई मिळतात त्यांच्याकडे पण मिळतात ... मला ३०० ला मिळाला

  • @manasigaikwad7595

    @manasigaikwad7595

    11 ай бұрын

    @@sanjanascreation3493 ok

  • @swapnildeshmukh9202
    @swapnildeshmukh920210 ай бұрын

    Tai pratyek veli kanda fry kelya nantar tawa wash karna garjech aahe ka

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    10 ай бұрын

    हो कारण कांद्याचा काळपटपणा निघून जाणं गरजेचं आहे ... हे फक्त 3 दिवसच करायचं आहे

  • @madhumatisuryawanshi4947
    @madhumatisuryawanshi494711 ай бұрын

    नवीन अप्पे पात्र पण असेच साफ करायचे का?

  • @sanjanascreation3493

    @sanjanascreation3493

    11 ай бұрын

    हो अगदी असेच ... प्रत्येक आप्पे च्या वाटीत कांदा आणि तेल टाकून चमचा घेऊन कांदा भाजणे.... बाकी सर्व कृती सारखीच आहे

  • @madhumatisuryawanshi4947

    @madhumatisuryawanshi4947

    11 ай бұрын

Келесі