भजनसम्राटःप्रकाश महाराज कातकडे व किशोर महाराज शेळके यांच्या गोड आवाजात अभंग मृदंगःभरत महाराज पठाडे
कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर।तया नमस्कार वारंवार।।
न पाहे याती कुळाचा विचार।भक्त करुणाकर ज्ञानाबाई।।
भलतिया भावे शरण जाता भेटी।पाडीतसे तुटी जन्म व्याधी।।
ज्ञानाबाई माझी आनाथाची माय। एकाजनार्दनी पाय वंदितसे।।
मृदंग प्रशिक्षणासाठी ऑनलाइन क्लास 👇👇👇👇
मोः 9921219915
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चौपट लग्गी
• pakhawj laggi/ महाराष्...
महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक भजन सम्राट श्री प्रकाश जी महाराज कातकडे भजन सम्राट किशोर जी महाराज शेळके व मृदंग महामेरू मृदंग आविष्कार श्री भरतजी महाराज पठाडे यांनी केलेलं अप्रतिम भजन
• bhajan/भजन सम्राट प्रक...
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी लग्गी
• pakhawaj laggi matta-4...
• laggi pakhawaj/महाराष्...
लग्गी मात्र-4
• pakhawaj laggi ◆ महारा...
लग्गी महाराष्ट्रातील लोकप्रिय
• laggi pakhwaj/ भजनात क...
धिट धिंना तीट तीट धींन तीट लग्गी मात्रा 4
• Laggi vadan\\ पखवाजावर...
लग्गी वादन
• bhajani theka uthan◆【उ...
कीर्तनात उठान मात्रा 4 कशी वाजवावी (भाग १)
• bhajan kirtan utthan◆भ...
कीर्तनात उठान मात्रा 4 कशी वाजवावी {भाग 2}
• bhajan kirtan utthan◆{...
कीर्तनात पठाण मात्रा 4 कसे वाजवावे {भाग 3}
• bhajan kirtan utthan◆ ...
कीर्तनामध्ये दुप्पट ते चौपट पठाण कसे वाजवावे (भाग4)
पखवाज (मृदंग) स्वरामध्ये कशा प्रकारे लावतात
• pakhawaj twining/(मृदं...
• pakhawaj twining/padhr...
पांढरी 3 आणि पांढरी 4 मध्ये पखवाज कसा लावावा
• pakhawajavar {kanik}ka...
पखवाजावर कणिक कशा प्रकारे लावावे
• pakhwaj vad kashi kadh...
पखवाजाची ओढ कशी काढावी
• pakhawaj gupki kashi v...
पखवाजावर गुप्की की कशी वाजवावी
• Bhajani theka pakhawaj...
भजनी ठेका
• bhajani theka◆भजनी ठेक...
धा थुंगा तक थुंगा भजनी ठेका मध्ये कसा वाजवावा
• bhajani theka/भजनी ठेक...
भजनामध्ये धाsकीट धुमकिट कसा वाजवावा
• bhajani theka★भजनी ठेक...
तांगड धा दिंगड धा भजनी ठेका मध्ये कशाप्रकारे वाजवावी
• Bhajani theka & variat...
भजनी ठेका च्या वेगवेगळे प्रकार व्हेरिएशन
• bhajni theka//भजनी ठेक...
भजनी ठेक्यामध्ये सरपटी मात्रा 8 कसा वाजवावा
• तांगड धा दिंगड धा/(sar...
तांगड धा दिंगड धा पखवाज कसा वाजवावा
• धा थुंगा तक थुंगा कडकड...
धा थुंगा तक थुंगा कडकड थुंगा पखवाजावर कसा वाजवावा
• सरपटी मात्रा 16 पखवाजा...
सरपटी मात्रा16 पखवाजावर कसा वाजवावा
• पखवाजावर घिडॉन व तक्डा...
घिडाँन, तक्डान पखवजावर कसा वाजवावा
• गदिगन नागेतिट पखवाजावर...
गदीगन नागेतिट पखवाजावरकसा वाजवतत
• पखवाजावर क्डधातिट कसे ...
क्डधातिट पखवाजावर कसे वाजवावे
• धिर धिर किटतक,नग धिर क...
धिरधिर नगधिर पखवाजावर कसे वाजवतात
• पखवाजावर घिडनग तिकीट क...
घीडनग तिकीट पखवाजावर कसे वाजवतात
• पखवाज प्रारंभिक बोल (म... । पखवाजाची महिती व प्रारंभी क बोल
• gyanba tukaram ज्ञानोब... । ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल मात्रा 4
• रामकृष्णहरी भजनाचे बोल... रामकृष्ण हारी भजन वाजवण्याची सोपी पद्धत
• किर्तन व भजनात विलंबित... विलंबित रामकृष्ण भजन वाजविण्याची सरळ व सोपी पद्धत
• सरपटी वाजवण्याची सोपी ... सरपटी वाजवण्याची सरळ व सोपी पद्धत भजनात व किर्तनात वाजवला जाणारे बोल
• धिकिट तागेन, तिरकिट तक... पखजावर वाजविले जाणारे वेगवेगळे प्रकार धिकिट तागेन,धुमकिट, तिरकिट तकता
• संतश्रेष्ठ श्री ज्ञाने...
Пікірлер: 66
Audio quality 1 numbr🚩👌👌👌👌👌👌
अप्रतिम.. प्रकाश महाराज
क्या बात है लई भारी
जय हो
खुप च सुंदर गुरुजी
खुप छान गुरूजी
गोड आनंद वाटला म प्रकाश म कातकाडे
अतिशय सुंदर
अप्रतिम
सुंदर चाल
Maze guruji katkade guruji....
कृपा माऊली ची पुण्याई आईवडिलांची
माझें माऊली चे सोरुप च ऊभे केले देवा तुम्ही
मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या !! 🙏🏻 🙏🏻🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
Nice
खूप छान कातळकडे महाराज पठाडे महाराज
एकदम छान गुरूजी जयहारि
खूपच सुंदर गायन....अप्रतिम👌🏻👌🏻👏🏻👏🏻
अप्रतिम माऊली
खुप छान गुरुजी... गोड आवाज, भावपूर्ण गायन
माझे गुरूजी प्रकाश महाराज कातकडे...! 🙏🙏
अप्रतिम गायन व वादन.🌹🌹
Super Qulitey audio
ब्रम्ह विष्णू आणि महेशाची त्रिगुणी संगमीना मानाचा मुजरा जय हरि माउली
👍👍👍👍.. अप्रतिम..
रामकृष्णहरी 🙏
Samadhi lagali!...........♥️♥️♥️♥️👍
अप्रतिम आवाज , सुपर🙏🙏🙏
अप्रतिम, खूपच अप्रतिम. 👌👌👌👌👌👌
खूपच छान गुरुवर्य
खुपच सुंदर
फारच छान महाराज आभार
Good sog👍
Jay Hari Maharaj 🙏🙏 Very good
🙏🌹रामकृष्ण हरी माऊली🌹🚩
अति सुंदर गायन, पखवाज वादन 🙏🌷🙏❤
राम कृष्ण हरी 🚩🙏
अप्रतिम आवाज
खुपच गोड गुरूजी
राम कृष्ण हरी
गोड छान.
महाराज खूप सुंदर चाली आहे
वाह छान
Apratim
अतिशय सुरेख जय हरी
@shrigurusangeetmanch8740
2 жыл бұрын
धन्यवाद
Mast mauli
राग बिलासखानी तोडी
SUPER AUDIO QULITY FROM MOUNGIRI DIGITAL SOUND KOLHE PATIL
खूप छान
Sundar 👌
सुंदर अती सुंदर गायण धन्यवाद.ह.भ. प्रकाश महाराज कातकडे/ ह.भ.किशोर महाराज शेळके /मृदंगमणी ह.भ.भरतजी महाराज पठाडे. धन्यवाद .
अप्रतिम माऊली खूप सुंदर राम कृष्ण हरि
स्वरभास्कर,all is well 🌹🌺🌹🙏
👌👌👍🙏🙏🙏
👌👌
वा सुंदर माऊली रांग कोन ता आहे सांगा माऊली 🙏
Raag konta sangaa
आदरणिय किशोर जी व प्रकाश जीआपण कृपाळु ऊदार |हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा सांगीतला, हा अभंग संत एकनाथ म. यांचा आहे. अप्पा पा.रेल. बाकी ऊत्तम 👏🚩
हाचि नेम आता न फिरे माघारी लता दीदींनी गायलेली ही चाल राग बिलासखानी तोडी
Gayan aase pahije. Nuste aarda oorda karun kahi pahije. Bhav umatla pahije.
P0000
राम कृष्ण हरी
Nice
अप्रतिम