अभंगःआता कोठे धावे मन/श्री किशोर महाराज श्री शेळके प्रकाश महाराज कातकडे पखवाजःश्री भरत महाराज पठाडे
आता कोठे धावे मन।तुझे चरण देख लिया ।।१।।
भाग गेला सिंह गेला।अवघा झाला आनंद।।२।।
प्रेम अरे सी पडली मिठी।अवगी लाटे मुखासी।।३।।
तुका म्हणे आम्हा जोगे।विठ्ठल जोगे खरे माप।।४।।
गायकःश्री भजन सम्राट किशोर महाराज शेळके
श्री प्रकाश महाराज कातकडे
पखवाजःमृदंग सम्राट श्री भरत महाराज पठाडे
ऑनलाइन मृदुंग क्लास साठी
संपर्क 99 21 21 99 15
गोड लागे परी! सांगता नये!! खूप छान अभंग
• गोड लागे परी सांगता नय...
अभंगःविष्णुमय जग वैष्णवांचा धर्म गायक भजन सम्राट श्री किशोर महाराज शेळके भजन सम्राट श्री प्रकाश महाराज कातकडे मृदंग सम्राट श्री भरत महाराज पठाडे
• विष्णुमय जग वैष्णवांचा...
गौळणी म्हणती गवळणीला। पुत्र झाला यशोदेला।।
भजन सम्राटःप्रकाश जी महाराज कातकडे
भजन सम्राटःकिशोर महाराज शेळके
मृदंग सम्राटःभरत महाराज पठाडे
• गौळणः गौळण म्हणती गौळण...
🎤कीर्तनातील अप्रतिम पंचपदी नक्की ऐका🙏🏻
गायकःश्री रामकृष्ण महाराज चौधरी
भजन सम्राटःश्री किशोर जी महाराज शेळके
पखवादःश्री संतोष महाराज दिक्षित 💐💐
• कीर्तनातील सुंदर पंचपद...
गौळणः मनमोहन मुरलीवाला।नंदाचा अलबेला।।खूप सुंदर गौळण आहे....
गायकःकिशोर महाराज शेळके
श्री प्रकाश महाराज कातकडे
पखवाजःभरत महाराज पठाडे
• मनमोहन मुरलीवाला नंदाच...
संगीत अलंकार प्रकाश महाराज कातकडे भजन सम्राट किशोर महाराज शेळके मृदंग सम्राट भरत महाराज पठाडे
• भजनसम्राटःप्रकाश महारा...
महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक भजन सम्राट श्री प्रकाश जी महाराज कातकडे भजन सम्राट किशोर जी महाराज शेळके व मृदंग महामेरू मृदंग आविष्कार श्री भरतजी महाराज पठाडे
• bhajan/भजन सम्राट प्रक...
पखवाजावर वाजवली जाणारी सुप्रसिद्ध लग्गी
• महाराष्ट्रातील जबरदस्त...
महाराष्ट्रातील लोकप्रिय चौपट लग्गी पखवाजावर कशी वाजवावी
• pakhawaj laggi/महाराष्...
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चौपट लग्गी
• pakhawj laggi/ महाराष्...
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी लग्गी
• pakhawaj laggi matta-4...
• laggi pakhawaj/महाराष्...
लग्गी मात्र-4
• pakhawaj laggi ◆ महारा...
लग्गी महाराष्ट्रातील लोकप्रिय
• laggi pakhwaj/ भजनात क...
धिट धिंना तीट तीट धींन तीट लग्गी मात्रा 4
• Laggi vadan\\ पखवाजावर...
लग्गी वादन
• bhajani theka uthan◆【उ...
कीर्तनात उठान मात्रा 4 कशी वाजवावी (भाग १)
• bhajan kirtan utthan◆भ...
कीर्तनात उठान मात्रा 4 कशी वाजवावी {भाग 2}
• bhajan kirtan utthan◆{...
कीर्तनात पठाण मात्रा 4 कसे वाजवावे {भाग 3}
• bhajan kirtan utthan◆ ...
कीर्तनामध्ये दुप्पट ते चौपट पठाण कसे वाजवावे (भाग4)
पखवाज (मृदंग) स्वरामध्ये कशा प्रकारे लावतात
• pakhawaj twining/(मृदं...
• pakhawaj twining/padhr...
पांढरी 3 आणि पांढरी 4 मध्ये पखवाज कसा लावावा
• pakhawajavar {kanik}ka...
पखवाजावर कणिक कशा प्रकारे लावावे
• pakhwaj vad kashi kadh...
पखवाजाची ओढ कशी काढावी
• pakhawaj gupki kashi v...
पखवाजावर गुप्की की कशी वाजवावी
• Bhajani theka pakhawaj...
भजनी ठेका
• bhajani theka◆भजनी ठेक...
धा थुंगा तक थुंगा भजनी ठेका मध्ये कसा वाजवावा
• bhajani theka/भजनी ठेक...
भजनामध्ये धाsकीट धुमकिट कसा वाजवावा
• bhajani theka★भजनी ठेक...
तांगड धा दिंगड धा भजनी ठेका मध्ये कशाप्रकारे वाजवावी
• Bhajani theka & variat...
भजनी ठेका च्या वेगवेगळे प्रकार व्हेरिएशन
• bhajni theka//भजनी ठेक...
भजनी ठेक्यामध्ये सरपटी मात्रा 8 कसा वाजवावा
• तांगड धा दिंगड धा/(sar...
तांगड धा दिंगड धा पखवाज कसा वाजवावा
• धा थुंगा तक थुंगा कडकड...
धा थुंगा तक थुंगा कडकड थुंगा पखवाजावर कसा वाजवावा
• सरपटी मात्रा 16 पखवाजा...
सरपटी मात्रा16 पखवाजावर कसा वाजवावा
• पखवाजावर घिडॉन व तक्डा...
घिडाँन, तक्डान पखवजावर कसा वाजवावा
• गदिगन नागेतिट पखवाजावर...
गदीगन नागेतिट पखवाजावरकसा वाजवतत
• पखवाजावर क्डधातिट कसे ...
क्डधातिट पखवाजावर कसे वाजवावे
• धिर धिर किटतक,नग धिर क...
धिरधिर नगधिर पखवाजावर कसे वाजवतात
• पखवाजावर घिडनग तिकीट क...
घीडनग तिकीट पखवाजावर कसे वाजवतात
• पखवाज प्रारंभिक बोल (म... । पखवाजाची महिती व प्रारंभी क बोल
• gyanba tukaram ज्ञानोब... । ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल मात्रा 4
• रामकृष्णहरी भजनाचे बोल... रामकृष्ण हारी भजन वाजवण्याची सोपी पद्धत
• किर्तन व भजनात विलंबित... विलंबित रामकृष्ण भजन वाजविण्याची सरळ व सोपी पद्धत
• सरपटी वाजवण्याची सोपी ... सरपटी वाजवण्याची सरळ व सोपी पद्धत भजनात व किर्तनात वाजवला जाणारे बोल
• धिकिट तागेन, तिरकिट तक... पखजावर वाजविले जाणारे वेगवेगळे प्रकार धिकिट तागेन,धुमकिट, तिरकिट तकता
• संतश्रेष्ठ श्री ज्ञाने...
Пікірлер: 89
खूप छान राम कृष्ण हरी
खुप छान अप्रतिम, मन अगदी प्रसन्न झाले
रामकृष्णहरि! माऊली खूपच छान गायन केले तसेच मृदंगाची साथ उत्कृष्ट.
राम कृष्ण हरी
अतिशय chan sadrikaran
अभिमन्पू साखरे रा. चिंचपूर ता. धारूर येथून आमची विनंता आहे
वाह क्या बात है छान मस्त एकच नंबर महाराज मंडळी अफलातुन गायन व वादन केले राम कृष्ण हरी
वा माऊली खूपच छान सुंदर
रामकृष्ण हरी महाराज सर्वाचे गायन छान मंत्रमुग्ध करणारे ऐकून खरच शीण गेला आनंद झाला छान किशोर महाराज
1 च नंबर माउली , मस्तच
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आवाज आनंद वाटला
राम कृष्ण हरी महाराज
जय राम कृष्ण हरी छान गोड गायला अभंग नाद ब्रम्ह। अकॅडमी। चँनलचे आभार
खूपच गोड
ओके
मस्तच छान गायन.जय राम कृष्ण हरी.
फारच छान.=सर्जेराव पठाडे औरंगाबाद
खूप छान माउली
फारच छान गायन , वादन केले आहे.जय हरी
वा... सुपर रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
Superb congratulations mauli
खूप छान महाराज जय जय राम कृष्ण हरी
वा महाराज 1 च नंबर
किशोर गुरजी खूप सुंदर चाल क्रुपया याअभंगाचे नोटेशन पाठवावे
सुंदर चाल अप्रतिम वादन
🚩🚩🚩🌹💐💐 अप्रतिम!!माऊली🙏🙏🐿️🐿️🐿️
Super Prakash Guruji & Shelke Guruji
आता सगळच भारी
माऊली राम कृष्ण हारी उत्कृष्ट गायन आणि उत्कृष्ट मृदंग वादक वावा
@ramchandrakedari8149
Жыл бұрын
मी एक
Wa khupach chhan,,,shevti vatat hot kahi kshanasathi tumhi gayan aani vadnatun sundar as bhandan karat ahat🙏🙏🙏🙏🙏khupach chhan
लयभारी आवाज तबला छान
राम कृष्ण हारी महाराज
लय भारी
Lai bhari
खूप सुंदर महाराज आवाज ही गोड असेच नवीन नवीन चाली टाका
लय भारी वाटतं गायन ऐकून 👌👌👌👌💖💖💖💖🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान महाराज व्वा पण अवघा झाला आनंद त्यात से घालू नका 👏👏👏
नाद खुळा 💐
Wah maharaj .kay gayle ahe.apratim
गायन व वादन एकच नंबर
वा.काय.गायन.आणि.वादन.जय.हरी.मावली
Man Mohan murliwala pan kup Chan ahy 1 number
खुपच छान गायन आणी वादन......
Maharaj aplay chennel che voice cilreti kup Chan ahy super Qulitey
मस्त
माऊली तुमची चाल
अगदी छान
1 nabar bharat maharaj
खूप खूप छान
अतिशय सुंदर ऐकताना समाधी लागली धन्यवाद
खुप छान, अलापी तर खुप अफलातुन बेहररीन म्रुदंग वादन
मधमास सारंग
बाबा,गायन,वादन,झालेवर,रागा,चे,नाव,टाका,🎉
नोटेशन सहित हरमोनियम वर दाखवा ही विनंती महाराज
वाह,,,, सुन्दर
Khup chan
अति सुंदर गायन महाराज पण गाथेमध्ये अवघा झाला आनंद अवघा झालासे आनंद असं गाथा मध्ये का नाही राम कृष्ण हरी
खूप छान माऊली मन प्रसन्न झालं
@dnyaneshwarhingmire9526
11 ай бұрын
अतिशय सुंदर अवघा झाला से आनंद जयहारी जयजय रामकृष्ण हारी टोप्या सर्वानी परिधान करावयास पाहिजेत होत्या
भरत महाराज ❤️❤️
👍👍👍👍👌👌👌👌
लत्तादिदीने गायलेला पैलतोगे काऊ कोकत आहे हा अभंग गाऊन पाठवावा हि विनंति आहे
🙏🙏👌👌👌
पठाडे महाराज खूप छान साथ 🙏👌🙏 सर्वांना राम कृष्ण हरी 🙏
@bharatkesmode4781
Жыл бұрын
1qqq1qqqq
।।राम कृष्ण हरि।।
राम कृष्ण हरी 💐💐👌👌👌🙏🙏
@JivanGore-tz2np
8 ай бұрын
U
शब्दच नाहीत माऊली अप्रतिम गायन वादन राम कृष्ण हरी
अतिशय अप्रतिम.... माऊली ऐकताना खरच समाधी लागेल...
राग कोणता
मराठीत नाव द्यायला ये इंग्लिश मध्ये मराठीतून नोटेशन द्या यारागाचे आता कोठे धावे मन अभंग की मराठीतून नोटेशन
,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
पठाडे महाराजांना एक विनंती आहे की महाराज पांडुरंगाची आपल्याला खूप मोठी देणगी आहे आपण पखवाज खूप सुंदर वाजवता थोडं स्पीड कमी करा बैठकी भजनाला स्पीड कमी हवा
@s.s.raoeducare3306
2 жыл бұрын
लय पण स्थिर नाही, शेवट पर्यंत किती द्रुत केलीय.
@kbs1999
Жыл бұрын
मला पण तेच बोलायचं होत अश्या वादनाने वातावरण निर्मिती नीट होत नाही
Sarang raag ka?
@nikhilbarde5850
2 жыл бұрын
Ki des aahe?
@keshavsable7
2 жыл бұрын
Lai Bhari Bharat maharaj
@vishaldileepraosonawane9228
2 жыл бұрын
Sarang
Khup khup chhan jay hari vitthal ..... पण त्या दोन नंबरच्या गायकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही....बाकी सर्व हरिनामाचा आनंद दिसत आहे
@kishoringavale9607
2 жыл бұрын
🤣
@vishaldileepraosonawane9228
2 жыл бұрын
Te khup mothe gayak ahet. Prakash katkade guruji ahet te. Tyancha swabhav tasa ahe..... Mauli
@user-fk5je9mj8e
9 ай бұрын
😂😂
@user-fk5je9mj8e
9 ай бұрын
छान गायन❤
Bhjnkrtaka.tmasha.dokivrtopinahi
राम कृष्ण हरी