भजनसम्राट बंडू बुवा गोळेगावकर यांच्या आवाजातील लोकप्रिय गौळणी |

भजनसम्राट बंडू बुवा गोळेगावकर यांच्या आवाजातील लोकप्रिय गौळणी |#गायनसाथ| काशीराम बुवा व दिगंबर बुवा
#marathi_gavlani
‪@DigambarbuwaKute‬
*******†*******†***************************
संपूर्ण वारकरी संप्रदायिक भजन🚩🚩
सांप्रदायिक अभंग, गवळणी, किर्तनचाली, किर्तन
तसेच मराठी भावगीत,भक्तिगीते पाहण्यासाठी
👉दिगंबर बुवा कुटे यांच्या युट्युब चॅनेलला ''SUBSCRIBE'' करा🚩🚩
**********************************************

Пікірлер: 80

  • @chindhucholke8941
    @chindhucholke8941 Жыл бұрын

    हभप गायणमुर्ती बंडुबुवा आज जरी आपल्यात नसले तरी महाराष्ट्रात संपूर्ण भजनी मंडळात त्यांची दररोज 5ते6अभंगाच्या चाली गायल्या जातात एवढे उपकार बाबांचे आहे

  • @ranjitrajput8437
    @ranjitrajput84372 жыл бұрын

    बुडूंबुआ पहुताऊंस बंडू बुवाजी देवाची मुधुर मुरलीच होते.चली राग, रागिणी,हे.तयानानैसरगीक.देणच होती.रामकृणहरी,,,.

  • @vishalsalekar8651
    @vishalsalekar86512 жыл бұрын

    बंडू. बुवा. तुमच.भजन.ऐकून. मि.भारावुन.गेलो.रामकृष्णहरि

  • @baluharad423
    @baluharad42314 күн бұрын

    आज गोळे बुवा भजनावंन च्य आ माध्यमामातून आमर अहेत

  • @MYDNYANESHWARI
    @MYDNYANESHWARI2 жыл бұрын

    एक नंबर गवळणी 👌 खूपच गोड

  • @namdeogaikwad2664
    @namdeogaikwad26642 жыл бұрын

    सुंदर अभंग आहेत ,अझुण टाका अभंग चाली पण मस्तच आहेत

  • @SachinRaut-hn2rl
    @SachinRaut-hn2rl21 сағат бұрын

    ❤❤Khup god awaz❤❤jayhari❤❤

  • @navnathwashivale3782
    @navnathwashivale37822 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली खुपच छान गायले आहे

  • @latagore2449
    @latagore2449

    खूप छान गायले आहे खूप वर्षांनी असा सुमधुर आवाज ऐकायला मिळाला . अतिशय छान

  • @nivruttigayke3206
    @nivruttigayke3206 Жыл бұрын

    स्व.बंडू.बुवा.आपणास.लाख.लाख.प्रणाम.महाराष्ट्राचे.प्रशिध.गायक.असा.गायक.होणे.नाही.जय.हरी.निवृती.गायके.hiwarkheda.ta.mantha.jalna.

  • @namdevrao3132
    @namdevrao3132

    स्वर्गीय,,बंडूबुवा गोळेगावकर यांचा आवाज ऐकून मन तल्लीन होते.

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 Жыл бұрын

    जय हरी बंडुबुवा आवाज संगीत चाल आणि गायण सुमधुर आवाजात आहे अशीच प्रगती होवो अशी प्रार्थना जयहरी महाराज

  • @subhashbahirat6174
    @subhashbahirat61742 жыл бұрын

    Khup Chan Awaj. Ra

  • @BalajiMirdude
    @BalajiMirdude

    वै.बंडुबूवा चरणी नमस्कार

  • @GangadharWaman-e2y
    @GangadharWaman-e2y7 сағат бұрын

    राम कृष्ण हारी

  • @vasantd7382
    @vasantd73822 жыл бұрын

    जबरदस्त

  • @ramdasbanaskar4350
    @ramdasbanaskar4350

    खुप सुंदर 🙏🏻💐💐

  • @ramfhanse3908
    @ramfhanse39082 жыл бұрын

    जबरदस्त आवाज, जय हरि,

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Жыл бұрын

    एकच नंबर गौळण सादर केली बंडू महाराज. नाना पुणे

  • @balasahebjadhav9565
    @balasahebjadhav95652 жыл бұрын

    जयहारीमाऊली

Келесі