No video

भीमा नदीत सापडलेल्या 7 मृतदेहांच्या मागे नक्की काय गुढ आहे ? संपूर्ण प्रकरण समजून घ्या...

#BolBhidu #PuneBhimaRiver #Daund #भीमा
पुण्यातल्या दौंड तालुक्यातलं भीमा नदीच्या पात्रात एकएक करत एकाच कुटुंबातले सात मृतदेह सापडले. या प्रकरणात ५ संशयित नातेवाईकांना अटक झाली. पण त्या ७ जणांसोबत काय घडलं असेल ? भीमा नदीतल्या त्या ७ मृतदेहांमागचं नेमकं गूढ काय आहे? काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या पण काही प्रश्नांचं उत्तर या पोलिसांच्या तपासातून मिळत नाहीये. नेमकं प्रकरण काय ?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 215

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Жыл бұрын

    भावकी अशीच असते, पुढे गोड बोलतात पाठी मागे घात करतात. 💯

  • @aniketlahade1190

    @aniketlahade1190

    Жыл бұрын

    💯

  • @abashelar4487

    @abashelar4487

    Жыл бұрын

    1000%

  • @aniketshinde7025

    @aniketshinde7025

    Жыл бұрын

    Shambhar takke

  • @vardhamandeulkar9060

    @vardhamandeulkar9060

    Жыл бұрын

    Right

  • @sushantbachute

    @sushantbachute

    Жыл бұрын

    Barobar bag dada

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 Жыл бұрын

    पोलीस अधिकारी अंकित गोयल साहेब आहेत म्हणल्यावर नक्कीच या घटनेचा शोध लागणार, शंका नाही. परंतु बोल भिडूने जरा घाई केली अर्धवट माहिती असतांना व्हिडिओ बनवला. बोल भिडूने नंतर सर्व प्रकरण क्लिअर झाल्यावर पण व्हिडिओ बनवावा ही विनंती🙏🏻

  • @dadaware877
    @dadaware877 Жыл бұрын

    हे कुटुंब माझ्या गावातील आहे , या कुटुंबांचा निरपराध बळी गेला आहे , मारेकर्‍यांना कडक शिक्षा झाली पाहिजे !!

  • @hangputin3568

    @hangputin3568

    Жыл бұрын

    Tuza konavar sansay ahe ka?

  • @dipakgavali8161

    @dipakgavali8161

    Жыл бұрын

    Tuzya gavatil aahe mag bol bhidu ne dilelya mahiti nusar 1) 7janana marel teva konihi bagitale kase nahi? 2) tuza konawar sanshay aahe ka 3) hyachya aadhi tyanchya madhe bhandan zalale mahit aahet ka konasobat?? Tyana न्याय milala pahije 🙏🙏🙏🙏

  • @dadaware877

    @dadaware877

    Жыл бұрын

    @@hangputin3568 आरोपी पकडले आहेत .

  • @dadaware877

    @dadaware877

    Жыл бұрын

    @@dipakgavali8161 आरोपी पकडले गेले आहेत .

  • @santoshkharde83
    @santoshkharde83 Жыл бұрын

    माज्या मते ह्या जगात आई आणि बाबा ह्यांच्याव्यतिरिक्त कोणावरच भरोसा ठेवणे नाही!

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Жыл бұрын

    लहान मुले पण सोडले नाही, किती खालच्या पातळीवर गेले हे नाराधम,फासी व्हायला पाहिजे अश्या लोकांना...करणी, बुवाबाजी, कोणत्या जगात जगत आहेत, असे अडाणचोट लोक आहे,

  • @ganeshgavhane2369
    @ganeshgavhane2369 Жыл бұрын

    Mi tyacha shejaracha gavat rahtoy bol bhidu ni ek dam perfect mahity kadli 👌

  • @tejasdalavi1993
    @tejasdalavi1993 Жыл бұрын

    लहान मुलं😢😢,,,

  • @pankajovhal7697
    @pankajovhal7697 Жыл бұрын

    हिंदू धर्माला सलाम आहे वाह आणखी खून होणार अंधविश्वासाचा विजय असो

  • @srikantpatil.3141

    @srikantpatil.3141

    Жыл бұрын

    बरं भीमट्या! तुझं तु बघ तुमची नीम्मी जनता बाटलीत आहे 😂

  • @avinashkakade1924
    @avinashkakade1924 Жыл бұрын

    खरा कार्यक्रम अनिल ला माहीत असणारे तो कुठं गायब आहे शोधा

  • @titan3537

    @titan3537

    Жыл бұрын

    तु ओळखतो का त्यांना? ओळखत असशिल तर पिहीली चौकशी तुझीच व्हायला हवी अविनाश काकडे.

  • @gauravpatil3232

    @gauravpatil3232

    Жыл бұрын

    @@titan3537 😂😂

  • @Blazegaming0807

    @Blazegaming0807

    Жыл бұрын

    @@titan3537 🤣🤣

  • @akashshetgaikwad7392
    @akashshetgaikwad7392 Жыл бұрын

    ओम शांती 💐💐

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le Жыл бұрын

    Thanks 👍

  • @Abhi_kokate
    @Abhi_kokate Жыл бұрын

    नेमका खर कोणाला माहीत आहे अस संमजयचा abp माझा की बोल भिडू दोन्ही कड वेगळा वेगळा न्यूज

  • @drnaren4u1
    @drnaren4u1 Жыл бұрын

    लहान मूलाना पण सोडले नाही. फारच निर्दयी.

  • @akshaykohinkar2284
    @akshaykohinkar2284 Жыл бұрын

    Kiti wait asatat lok

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    बाबा, बुवा=अज्ञान ईश्वराने सर्वांना दिलेला मेंदू ध्यानाने विचार करून चांगला वाईट निर्णय घेण्यापेक्षा बाबा बुवा कडे गहाण ठेवण्यात शहाणपणा वाटतो.देशात फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्थान असावे मग बागेश्वर बाबा का असेना 💐😔🙏

  • @saurabhop4695

    @saurabhop4695

    Жыл бұрын

    एक दम बरावर

  • @hangputin3568

    @hangputin3568

    Жыл бұрын

    एक दम बराबर😬😂

  • @30jaydeepkhandekar92

    @30jaydeepkhandekar92

    Жыл бұрын

    Absolutely right 👍

  • @kafrefamily

    @kafrefamily

    Жыл бұрын

    Kinva Maulana , Padari ka asena

  • @sushilmane503

    @sushilmane503

    Жыл бұрын

    बरोबर आहे बागेश्र्वर सोबत क्रिसचन लोकांचं काय चाललय त्यावर पण बोला. हात लाऊन एड्स बरा होतो का त्यावर पण बोला .

  • @imhokage11
    @imhokage11 Жыл бұрын

    RIP💐💐💐💐

  • @jaivbhuta
    @jaivbhuta Жыл бұрын

    Prayers RIP 🕉 Shanti 🙏🏻🙏🏽🙏🏻

  • @santoshsawale9738
    @santoshsawale9738 Жыл бұрын

    😔😔

  • @mangeshkamble4212
    @mangeshkamble4212 Жыл бұрын

    तुम्ही बोल भिडू ची पोरं हुशार आहात. असेच निडर राहा.

  • @pratikkadam7546
    @pratikkadam7546 Жыл бұрын

    Chinmay ne ch sgle video krave Bakiche aavaj bechav

  • @anitaupadhye8086
    @anitaupadhye8086 Жыл бұрын

    बापरे किती थरारक आहे सगळं, छोट्या मुलांना सुद्धा नाही सोडले

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Жыл бұрын

    आजकाल कोणी मेल फाशी घेतली accident झाला की लगेच instagram वर viral केलें जाते आणि असल्या गोष्टी रोज feed केल्या जातात त्यामुळे आज विवेक संयम हरवून बसलेत ते पण महाराष्ट्रात जी संतांची भूमी आहे

  • @praisethelord5929
    @praisethelord5929 Жыл бұрын

    Amhala vatate tu khupach mst bolte,spasht bolte samjel ase bolte.batmi tr vaitach ahe.pan mala tuze bolnyachi lakab khup a dali..

  • @shamvelalam5315
    @shamvelalam5315 Жыл бұрын

    Sp Ankit Goyal sir Mazya Gadchiroli che SP hote Last time ❤️🇮🇳MH33🇮🇳

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 Жыл бұрын

    Criminal Tv series, black contains bagha mg kai honar hech tr honar, sakal sandhyakal hyach goshticha bhadimar kela jatoi, jase achar tase vichar...! exmpl drushyam movie baghun kiti janani prayog kelet

  • @barbd7315
    @barbd7315 Жыл бұрын

    khup bhayankar

  • @vijaywathore5162
    @vijaywathore5162 Жыл бұрын

    कृपया टाइम ट्रॅव्हल बद्दल विडिओ बनवावा

  • @SSM1040
    @SSM1040 Жыл бұрын

    Hi

  • @pravinshitole96k
    @pravinshitole96k Жыл бұрын

    Daundkar

  • @sujatababar386
    @sujatababar386 Жыл бұрын

    Rip

  • @Antiq11
    @Antiq11 Жыл бұрын

    जिथे बुद्धीचं क्षेत्र संपते तिथे अंधश्रद्धा चालू होते...

  • @swapnilvaze2766
    @swapnilvaze2766 Жыл бұрын

    haat pay todun ya aaropina sodun dya road var bhik magyla

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 Жыл бұрын

    आपल्या मीडिया चा उतावळे पणा मुळेच आधीच अर्धवट माहिती सांगून मोकळे होतात

  • @Mayur_Satale900
    @Mayur_Satale900 Жыл бұрын

    बाहेरगावचे लोक आहेत,दौंड तालुका विनाकारण बदनाम होतोय

  • @creativeidea2764
    @creativeidea2764 Жыл бұрын

    अद्वय हिरे यांच्यावर व्हिडिओ बनवा ज्यानीं काल BJP मधून ठाकरे गटात प्रवेश केला

  • @zaheerbeg4810

    @zaheerbeg4810

    Жыл бұрын

    Epic dar 5 varshat badltoto

  • @akshaykohinkar2284
    @akshaykohinkar2284 Жыл бұрын

    Ya case cha background cases check kelya tar polisanni 100 % paise ghetale asanar mhanun .....nishpab balancha jiv Gela...dev yanna maratana Pani pan nai bhetu denar ...evadhich bairavnatha jawal prarthana....

  • @chandramanishirke9154

    @chandramanishirke9154

    Жыл бұрын

    पोस्टमोटम मध्ये पाण्यात बुडून मृत्यू हे शक्यच नाही. रिपोर्ट चेंज केले आहेत आणि 100% पोलीस मॅनेज आहेत.

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Жыл бұрын

    *एक व्हिडिओ कोरेगाव भीमा १८१८ च्या खऱ्या इतिहासावर येऊ दया.*

  • @srikantpatil.3141

    @srikantpatil.3141

    Жыл бұрын

    💯

  • @omsonawane4679

    @omsonawane4679

    Жыл бұрын

    @@srikantpatil.3141 Saty itihas baher yaylach hava

  • @srikantpatil.3141

    @srikantpatil.3141

    Жыл бұрын

    @@omsonawane4679 90% आलाय!

  • @omsonawane4679

    @omsonawane4679

    Жыл бұрын

    @@srikantpatil.3141 Te Lwde tri khota itihas la khar samjtat khar mahiti astana

  • @srikantpatil.3141

    @srikantpatil.3141

    Жыл бұрын

    @@omsonawane4679 कुठं भीमट्यांना seriously घेतो! तोंडावर कोण बोल्लं की मग त्याला कैचीत घ्यायचा .५०० पैकी ५ तरी माहितीयेत का म्हणाव . जयस्तंभ झाकून ठेवतात येडा भोकाची 😂

  • @drnaren4u1
    @drnaren4u1 Жыл бұрын

    एक तर बाब अशी की भारताची पोलिस व्यवस्था आणि न्यायव्यवस्था गंडली आहे. हया व्यवस्थेच्या कानात सनकावी लगेल, आणि व्यवस्थेला जाग येईल तरच भारताचे काही बरे होईल.

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Жыл бұрын

    ?

  • @kapiljoshi5603
    @kapiljoshi5603 Жыл бұрын

    🥺🙄

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 Жыл бұрын

    आरे ते फलवरे नाही रे . फुलारे आहे.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Жыл бұрын

    Nanded Pimpri Mahepal Chya Shubhangee Jogdand Che Sairat End Story Sanga 🤠✍️💦

  • @Deepak-R-J
    @Deepak-R-J Жыл бұрын

    ही बातमी आधीच news channel वर दाखवण्यात आली होती, माहिती देण्यासाठी नवीन कोणता विषय शोदला असता.

  • @mandarbilpe481

    @mandarbilpe481

    Жыл бұрын

    मला नव्हती माहिती ही बातमी, तुम्हाला माहिती होत तर video पाहिलाच कशाला

  • @satyak1337

    @satyak1337

    Жыл бұрын

    २०१४ पासून न्यु म्हणजे बॉलीवूड, कंगना, हिंदू-मुस्लिम आणि राजकीय कोण कोणास काय म्हणाले. न्युज चॅनेल खूप कमी लोक बघतात.

  • @Deepak-R-J

    @Deepak-R-J

    Жыл бұрын

    @@mandarbilpe481 वर जो msg केला आहे तो तुमच्यासाठी नव्हता तो channel साठी होता. तुम्ही उगाच मनाला लाऊन घेताय.

  • @Deepak-R-J

    @Deepak-R-J

    Жыл бұрын

    @@mandarbilpe481 video बघितला कारण मला वाटल होत. जे मुद्दे news channel ने नाही सांगितले ते मुद्दे यात असेल. पण यातही तेच होत. ☺️

  • @Deepak-R-J

    @Deepak-R-J

    Жыл бұрын

    @@satyak1337 हो बरोबर आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ नष्ट झालाय म्हणून बोलभिडू सारखे योग्य माहिती देणारे chnnel बागतात लोकं. ज्यात तुम्ही , मी, आणि आपल्यासारखे लोकं येतात.😊🇮🇳

  • @drpravinkadam
    @drpravinkadam Жыл бұрын

    हे प्रकरण माझ्या गावा शेजारी घडलेले आहे,यात करणी वगेरे चां संबंध नाही, माहिती अपुरी आहे बोलभिदू कडे अर्धवट माहिती आधारे तर्क लाऊन बातम्या लावू नका,३ मुलांचे नावं सुधा व्यवस्थित माहिती नाही,इकडची तिकडची माहिती गोळा करून बातमी देणे चुकीचे आहे.

  • @omeshomesh7623

    @omeshomesh7623

    Жыл бұрын

    मग काय झालं नेमके ?

  • @drpravinkadam

    @drpravinkadam

    Жыл бұрын

    @@omeshomesh7623 हे घरघुती वादातून झालेला खून वाटत आहे, यात जादूटोणा, करणी याचा काहीही संबंध नाही.

  • @ramm.9308
    @ramm.9308 Жыл бұрын

    बहुतांश वेळा पोलीस manage होतात ते case file करत नाहीत मिटवून टाकतात.

  • @koustubhrane7336
    @koustubhrane7336 Жыл бұрын

    M po

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 Жыл бұрын

    3 body parat postmortem karavyaa laglyaa te kaa? Ani pahila report chukicha kasa alaa? 🧐 🤔

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Жыл бұрын

    ભયજનક

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 Жыл бұрын

    Murder mohan chya mulane kela asale🤔🤔

  • @989Manoj
    @989Manoj Жыл бұрын

    Sharukh khan chi mahiti dya please

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Жыл бұрын

    नेहमीच अंधश्रद्धा विकोपाला जाऊन अश्या घटना घडतात..

  • @Blazegaming0807

    @Blazegaming0807

    Жыл бұрын

    Baba bhavkicha vishy hota purrn bght java

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 Жыл бұрын

    कायदाला पळवाटा असतात. परमेश्वर जाणे नेमक काय झाले असेल.

  • @funnycarttonskiduniya5026
    @funnycarttonskiduniya5026 Жыл бұрын

    त्याच्या मुलाने आंतरजातीय विवाह केला असेल त्यामुळे देखील हा प्रकरण घडले असेल

  • @udayjadhav5378
    @udayjadhav5378 Жыл бұрын

    लहान मुलांना विनाकारण मरावं लागलं

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 Жыл бұрын

    Bapre kiti kathor lok ahet lahan mulana pan sodla nahi kay dosh hota tya lahan mulancha.

  • @akshaykohinkar2284
    @akshaykohinkar2284 Жыл бұрын

    Lahan mulanch wait watat...1 shiksha add keli pahije gov ni.. Pakistan made Yana pathun Dil pahije

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 Жыл бұрын

    sadya lok mad zalet kahi pn kartil pn to porga bhariye baba direct lagn zaleli patwun farar😅

  • @Crystalmethdealer

    @Crystalmethdealer

    Жыл бұрын

    मेला त्यामुळे

  • @conceptavaapya8169

    @conceptavaapya8169

    Жыл бұрын

    @@Crystalmethdealer to nahi mela to farar aahe

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 Жыл бұрын

    Aamhala kay sangitale tumhi? Batmi ki tumhala kay vatale te sanghta?

  • @noorsabairshad5946
    @noorsabairshad5946 Жыл бұрын

    Old news ahe hi

  • @akshayghorpade4309

    @akshayghorpade4309

    Жыл бұрын

    Nahi

  • @saeedpinjari6115
    @saeedpinjari6115 Жыл бұрын

    BBC documentary गुजरात दंगीवर अताच जगात लाँच झाली पण bjp government ne भारतात का ban केली. काश्मिरी फाईल fake propaganda filmla लागू दिला पण 2002 दंगली वर फिल्मला ban का केले. ह्यावर व्हिडिओ बनवा please

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    Жыл бұрын

    गोध्रा विसरलास वाटतं?

  • @saeedpinjari6115

    @saeedpinjari6115

    Жыл бұрын

    @@NoneOfTheAbove123 IT cell वाल्यांना जबाब देण्याचा काही उपयोग नाही

  • @justfeelings5625

    @justfeelings5625

    Жыл бұрын

    Pakit pohochla congress kadun tar banel ani bjp kdun jasta motha ala tr nahi bannar this is business 😂

  • @vikipatil9952

    @vikipatil9952

    Жыл бұрын

    My father killed in 1990 in kashmir area ...aani maza family la maharashtra yav legal.. teva mi 8 age cha ho to..Tyana shoot kel ...so kashmir Kay fake Bolton re....aani modi la oppose kr..pn armada nko dukhavu....I know maza father la koni marl..ka marl te pn mla mahit ahe..because mi Hindu ahe

  • @vikipatil9952

    @vikipatil9952

    Жыл бұрын

    Muslim lok ka backward ahe because ha cha mindset

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 Жыл бұрын

    Khedyad Ase kat karastan suruch asta, aani lok gappa, asata bhayane

  • @masummujawar578
    @masummujawar578 Жыл бұрын

    Lahan mulancha jiv ksa talapadat asel..😒😒

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Жыл бұрын

    माणूस इतका निर्दाई कसं काय बनू शकतो?

  • @titan3537

    @titan3537

    Жыл бұрын

    जा पूछके आ 🏊

  • @titan3537

    @titan3537

    Жыл бұрын

    @ASK ME "Lack off" nahi re, te "Lack of" ast. English yet nahi tr aadhi shikun ghyaych mg chepaych na.

  • @Santosh-ey1rn
    @Santosh-ey1rn Жыл бұрын

    Crime petrol kade dya....lagech solve hoil...naytar satyanas khel khandoba nehmi sarkh prakran daba jindabad maharashtra

  • @sudarshanjadhav7242
    @sudarshanjadhav7242 Жыл бұрын

    narcotic test

  • @hangputin3568

    @hangputin3568

    Жыл бұрын

    कुणाची करायची?

  • @militarypersonnel3116

    @militarypersonnel3116

    Жыл бұрын

    @@hangputin3568 😂😂😂

  • @AK-3.5.8
    @AK-3.5.8 Жыл бұрын

    कायद्याने खुप मोठी सजा होईल पण सिस्टम मधे पैशे खाऊ लोक असल्यामुळे काही दिवसानी पैसे देऊन सुटतात लोकं.

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 Жыл бұрын

    Tapas kasa karava tya peksha to kasa marava yachach training polisanna dile jate.sadar pidit kutumb ani sanshayit aropi paristhitine thik naslyane prakaran lavkar gundlyanvar polisancha bhar distoy

  • @pravinpandhare1933
    @pravinpandhare1933 Жыл бұрын

    Aamchya gavat jhale aahe pargav la

  • @d.m.5410
    @d.m.5410 Жыл бұрын

    खुपच निर्दयी आहेत हत्या करणारे

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Жыл бұрын

    कुटुंब कलहावर व्हिडिओ🙄

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 Жыл бұрын

    याला बामण जबाबदार आहेत

  • @TheRock_1819

    @TheRock_1819

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @Crystalmethdealer

    @Crystalmethdealer

    Жыл бұрын

    मलमुत्रनिवासी

  • @NoneOfTheAbove123

    @NoneOfTheAbove123

    Жыл бұрын

    @@Crystalmethdealer ज्योक आहे भावा😁

  • @KK-qy6ik

    @KK-qy6ik

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @maharashtra4582

    @maharashtra4582

    Жыл бұрын

    तु जन्माला आला त्याला पण बामणच जबाबदार आहे 🤣🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣

  • @thakurcreations18
    @thakurcreations18 Жыл бұрын

    Netflix: I got a new documentary 😀

  • @vrushabhpatil3836

    @vrushabhpatil3836

    Жыл бұрын

    Chutiya tula joke sucato ka 😶

  • @ganeshshirmewar5216

    @ganeshshirmewar5216

    Жыл бұрын

    Ghatana aplywr ghadlya nantr kalte script kay asti te.

  • @roshankakade7245
    @roshankakade7245 Жыл бұрын

    भर चौकात कोयत्याने तोडा परत कोणी करनार नाही

  • @raymer.8055
    @raymer.8055 Жыл бұрын

    हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕 हर घर भगवा लेहरायेगा,रामराज्य फिर आयेग🚩🛕

  • @vilasjadhav9426

    @vilasjadhav9426

    Жыл бұрын

    येडा बिडा झालास की काय?

  • @raymer.8055

    @raymer.8055

    Жыл бұрын

    @@vilasjadhav9426 ho re dada ved laglay BHAGVYACH 🚩 RAM RAM

  • @GaneshJadhav-tw2dl

    @GaneshJadhav-tw2dl

    Жыл бұрын

    जय श्री राम

  • @shreyash9028

    @shreyash9028

    Жыл бұрын

    @@vilasjadhav9426 tuji ka dang dukli

  • @maheshk8816
    @maheshk8816 Жыл бұрын

    Lahan mulanna ka marla?

  • @titan3537

    @titan3537

    Жыл бұрын

    जा पूछके आ 🏊

  • @creativeidea2764
    @creativeidea2764 Жыл бұрын

    अद्वय हिरे यांच्यावर व्हिडिओ बनवा ज्यानीं काल BJP मधून ठाकरे गटात प्रवेश केला

  • @creativeidea2764
    @creativeidea2764 Жыл бұрын

    अद्वय हिरे यांच्यावर व्हिडिओ बनवा ज्यानीं काल BJP मधून ठाकरे गटात प्रवेश केला

  • @creativeidea2764
    @creativeidea2764 Жыл бұрын

    अद्वय हिरे यांच्यावर व्हिडिओ बनवा ज्यानीं काल BJP मधून ठाकरे गटात प्रवेश केला

  • @creativeidea2764
    @creativeidea2764 Жыл бұрын

    अद्वय हिरे यांच्यावर व्हिडिओ बनवा ज्यानीं काल BJP मधून ठाकरे गटात प्रवेश केला

Келесі