बस खाली.,तू अर्थमंत्री आहे का? रोहित पवारांनी अजितदादा-गुलाब पाटलाला सुनावलं; Rohit Pawar Ajit Pawar

#rohitpawar
#ajitpawar
#ncp
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZread : / viralmarathii

Пікірлер: 370

  • @dnyaneshwarzombade2612
    @dnyaneshwarzombade26125 ай бұрын

    अभ्यास पूर्ण व पूर्ण तयारीनिशी विषय मांडणी.

  • @gulabgavande365

    @gulabgavande365

    5 ай бұрын

    Tuzewar Ajitdada kunacha bharwasa nahi tar Rohit pawar cha kasa asel

  • @nivasnaik7555
    @nivasnaik75555 ай бұрын

    रोहित दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे....

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure50305 ай бұрын

    या मैत्री बंगल्यात मोठाच खर्च केलाय याची sit चौकशी झालीच पाहिजेत जनतेत,ला माहीत झालीच पाहिजेत मी एक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर

  • @GauravKhot-kq8pp
    @GauravKhot-kq8pp5 ай бұрын

    रोहीत दादा येकच नबर

  • @__Officialvishal_

    @__Officialvishal_

    5 ай бұрын

    Kelaram marathi tari nit shika 😊

  • @amolsaraf5538

    @amolsaraf5538

    5 ай бұрын

    Dada पादा 😂😂😂

  • @sunandadongre3511
    @sunandadongre35115 ай бұрын

    रोहित दादा आज रात्रभर कोणी झोपणार नाही यांच्यापैकी

  • @ashokhandal8244
    @ashokhandal82445 ай бұрын

    एकमेव नेता आहे महाराष्ट्र राज्याची तळमळ असणारा रोहित भैया ग्रेट माणूस आहे ❤️❤️❤️

  • @vijaywangade1690
    @vijaywangade16905 ай бұрын

    अभिनंदन रोहित दादा 💐💐 खूच हुशार अभ्यासू नम्र आणि प्रामाणिक युवा नेते अशाच नेत्यांची गरज आहे आत्ता महाराष्ट्रला💪✌️👍 एकच वादा रोहित दादा ......

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    4 ай бұрын

    हो खरंय, पण पक्ष चुकीचा, शरद पवार असा नेता navtha, नाही.

  • @hanmantgaikwad2332
    @hanmantgaikwad23325 ай бұрын

    एकच वादा रोहीत दादा 👍

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot26875 ай бұрын

    🔥आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाहीं दिशांनी घुमला 🔥🔥🔥🔥🔥

  • @dipakhajare1951
    @dipakhajare19515 ай бұрын

    फक्त नि फक्त रोहित दादा

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam26615 ай бұрын

    गुलाब जास्त बोलू नकोस जुलाब होतील 😂😂

  • @user-ps3ut7ns7o

    @user-ps3ut7ns7o

    5 ай бұрын

    तुला जुलाब झाला ka😃गुलाब

  • @vijaygote5419

    @vijaygote5419

    5 ай бұрын

    🐕

  • @vijaygote5419

    @vijaygote5419

    5 ай бұрын

    Too jasta. Boloo nako bhau cha barobar ahe

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p5 ай бұрын

    गुलाब घरी बसणार आहे लवकरच 🤣

  • @charanbambal9052

    @charanbambal9052

    5 ай бұрын

    Gulab sadka was Margot ha gulbya

  • @rahulsgharat

    @rahulsgharat

    5 ай бұрын

    Pan tapari var basanar

  • @harichavan9728

    @harichavan9728

    5 ай бұрын

    गुलाब पण जाणार, कमळ पण जाणार ,

  • @krishnayadav1351
    @krishnayadav13515 ай бұрын

    रोहित दादा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @shindeakash1885
    @shindeakash18855 ай бұрын

    रोहित दादा बोलत आहेत ते सगळ खर आहे 😊

  • @shindeakash1885
    @shindeakash18855 ай бұрын

    ह्या भाजप ला धडा शिकवला पाहिजे सगळ्या जनतेने ठरवल पाहिजे ह्यांना मतदान करायच का नाही ते आता तरी जागे व्हा 😢

  • @user-qe2oq4db5l

    @user-qe2oq4db5l

    5 ай бұрын

    😂😂😂 धड़ा मोदीने पवार अणी रोतडू ला शिकावला त्यांची जागा दखावली, रोहितदादा ची बात ला कौड़ी ची कीमत नाय 😂😂

  • @santoshbelkar5240
    @santoshbelkar52405 ай бұрын

    शरद पवारांचा खरा वारसदार रोहित पवार

  • @raul9403

    @raul9403

    5 ай бұрын

    😂😂tumhi decide Kara

  • @sssss-zf1ip

    @sssss-zf1ip

    5 ай бұрын

    ​@@raul9403mg kay tuji aai yenary ka karay laa😂😂

  • @user-kd9pw6xh5n
    @user-kd9pw6xh5n5 ай бұрын

    कणखर नेतृत्व एकच नंबर रोहित दादा पवार

  • @nikitamarathe3555
    @nikitamarathe35555 ай бұрын

    एक. नंबर

  • @kailasbarahate
    @kailasbarahate5 ай бұрын

    योग्य मुद्दे मांडले, बोलताना कुठल्याही नेत्यांवर घसरुन बोलले नाही हे बर.

  • @atulbhanvase5000

    @atulbhanvase5000

    5 ай бұрын

    अभ्यासु व्यक्तीमत्व आहे

  • @user-wh9dl3zu1x
    @user-wh9dl3zu1x5 ай бұрын

    रोहीत जय हो

  • @ganeshbhosale609
    @ganeshbhosale6095 ай бұрын

    नवीन पिढी मधले हुशार नेतृत्व

  • @devidasrathod517
    @devidasrathod5175 ай бұрын

    जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे

  • @swatimohile8701
    @swatimohile87015 ай бұрын

    आपण सर्व सामान्य जनता आयुष्यभर फक्त Taxes भरत रहाणार. आपल्या पैशाचा अपव्यय 😢

  • @atulbhanvase5000

    @atulbhanvase5000

    5 ай бұрын

    हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे 100%

  • @bharatPawale-fq7zx
    @bharatPawale-fq7zx5 ай бұрын

    अप्रतिम विचार सरणी‌ , अभ्यासू भाषण नवतरूनानी यांच वस्रहरण केल, आडमुठे ठोकळे सगळे एकाच दणक्यात बाहेर काढले शाब्बाश वाघा गरज महाराष्ट्राला आता नवतरून आमदारांची गरज आहे डंगरी सगळे एकाच वेळी घरी बसवायची हिच खरी वेळ आहे

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal37195 ай бұрын

    रोहित दादा एकदम अभ्यासू भाषण, प्रत्येक अधिवेशन आपण असेच भाषण करून सरकारला जागे करावे

  • @popatraopawar5526
    @popatraopawar55265 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय रो. दा.

  • @santoshmanjalkar398
    @santoshmanjalkar3985 ай бұрын

    Nice dada 👌👍

  • @avisagar-7
    @avisagar-75 ай бұрын

    Rohit pawar ❤️class manus ahe 👌

  • @vishwanathkale1100
    @vishwanathkale11004 ай бұрын

    एकच नंबर अभ्यास पूर्ण भाषण.

  • @kisanpise1632
    @kisanpise16325 ай бұрын

    युवा आमदार मा. श्री. रोहित दादा पवारआपल्या भाषणात विधानसभेच्या बजेट अधिवेशनात राज्यातील अत्यंत महत्वाचे प्रश्न पोटतिडकीने मांडत आहेत. महाराष्ट्रातील विशेषतः युवकांना त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत.💐💐

  • @user-bb5ze5bm1p
    @user-bb5ze5bm1p5 ай бұрын

    गुलाबराव यांच्या ढुंगणाला रोहित पवार यांचा कटा ठोचलय मुळे अजित पवारांना त्रास होत आहे

  • @ShubhBharat
    @ShubhBharat5 ай бұрын

    रोहीत पवार यांना support करणे गरजेचे आहे.

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313Ай бұрын

    रोहित दादा योग्य भूमिका मांडलीत त्या बद्दल धन्यवाद

  • @abhiabhi1057
    @abhiabhi10575 ай бұрын

    अभ्यासू नेतृत्व रोहित दादा 👍👍

  • @ManojkumarGaikwad
    @ManojkumarGaikwad5 ай бұрын

    रोहित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @chandrakantdawane6390
    @chandrakantdawane63905 ай бұрын

    महाराष्ट्रातील भावी पिढीतील ऊत्त्तम वक्ता,नेता आणि कार्यकर्ता ....

  • @ganeshkokare1237
    @ganeshkokare12375 ай бұрын

    Rohit pawar zindabad

  • @aaryabhalerao6667
    @aaryabhalerao66675 ай бұрын

    Chan dada. Like I kheri

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar41905 ай бұрын

    रोहीत दादा महाराष्ट्राचे CM झाले तर महाराष्ट्राचाच भल होईल.

  • @shridhartetu3788
    @shridhartetu37885 ай бұрын

    Great speech

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar455 ай бұрын

    जुलाबला असा हाणा की परत नाही उठणार.

  • @Accountant_In
    @Accountant_In4 ай бұрын

    मुलांना पण मोफत शिक्षण लागू करण्यात यावा,हा एक मुद्दा जो दादांनी मांडले आहे, तो खुप छान वाटल. ❤❤

  • @ravithepatriot
    @ravithepatriot5 ай бұрын

    गोरगरीब, आणि विद्यार्थी तरुणांचे मुद्दे छान मांडलेत उद्या जाऊन रोहित एक जबाबदार लोकनेता बनू शकतो...शुभेच्छा..👍

  • @dilavermulla4109
    @dilavermulla41095 ай бұрын

    महाराष्टाचा बुलंद आवाज रोहित दादा

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane29795 ай бұрын

    रोहित दादा हेच शरद पवार साहेबांचे खरे वारसदार आहेत खूप अभ्यासपूर्ण विचार करून विषय मांडतात

  • @prakashkamble232
    @prakashkamble2324 ай бұрын

    एक खरंच युवा आणि उदयोनमुख नेतृत्व

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde34155 ай бұрын

    ग्रेट रोहित दादा. 🙏🙏🙏.

  • @vpl001
    @vpl0015 ай бұрын

    Despite being far right supporter I feel Rohit pawar deserve to be chief minister of this state

  • @ankushtehale9170

    @ankushtehale9170

    5 ай бұрын

    😂

  • @narayanchavan2119

    @narayanchavan2119

    5 ай бұрын

    Itkya diwas zopla hoza ka

  • @unknownboy213

    @unknownboy213

    5 ай бұрын

    Yz ahes ka?

  • @kunalahire7705

    @kunalahire7705

    5 ай бұрын

    ​@@narayanchavan2119झोपला नव्हता बजेट येत होत सरकार हरामी आहे विरोधी चांगलं गोष्टी करायला लागले आणि रोहित पवार चांगले बोलेका त्यांना सहन होत नाही कारण सरकार धुतल्या तडल्याच्येना

  • @rahulsgharat

    @rahulsgharat

    5 ай бұрын

    Future cm

  • @balasahebpathare9447
    @balasahebpathare94475 ай бұрын

    Rohit dada salute tumhala,greate work asech aamdar nivdun detel lok

  • @nagnathnavgire1487
    @nagnathnavgire14875 ай бұрын

    महाराषट्राचे उद्याचे भविष्य आणि आशा म्हणजेच रोहित दादा

  • @rohitmali4398
    @rohitmali43985 ай бұрын

    देशाला अशा सुशिक्षित नेत्यांची गरज आहे...❤

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan94725 ай бұрын

    विरोधक-सत्ताधारी यांच्यात फक्त एकाच गोष्टीवर एकमत होतं,ते म्हणजे आमदारांची पगारवाढ, व भत्तेवाढ

  • @mominshaikh4429
    @mominshaikh44294 ай бұрын

    Ek number saheb❤❤❤❤

  • @santoshkalnar5873
    @santoshkalnar58735 ай бұрын

    वय 50 पुढील शेतकऱ्याला पेन्शन योजना चालू करा. जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @kisansontakke4727
    @kisansontakke47275 ай бұрын

    रोहित दादा एक नबंर

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat23395 ай бұрын

    Nice dada ❤❤❤

  • @dnyaneshwarpgayki8492
    @dnyaneshwarpgayki84925 ай бұрын

    Rohit Pawar Saheb 1Dum kdk Speech Dili Tyani Ya Sarw Ghatkachi tartud keli Pahije jay Hind jay Maharashtra

  • @krunalyeole5218
    @krunalyeole52185 ай бұрын

    Rohit pawar sir lal salam

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade29075 ай бұрын

    महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला टिकवण्यासाठी आणि विकासासाठी डोळसपणे लक्ष देऊन काम करणारा महाराष्ट्रप्रेमी, पुढील काळात विश्वास ठेवू शकतो असा प्रभावी युवा नेता.....

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv5 ай бұрын

    👌👌🙏

  • @5fit220
    @5fit2205 ай бұрын

    Only Rohit sir...

  • @meerapawar9293
    @meerapawar92935 ай бұрын

    👍

  • @prakashsawant5464
    @prakashsawant54645 ай бұрын

    👌👍

  • @sangitamore2661
    @sangitamore26615 ай бұрын

    एकच वादा रोहित दादा

  • @nikhilghadi1991
    @nikhilghadi19915 ай бұрын

    Rohit pawar bhari manus yar..

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr5 ай бұрын

    आरे गुलाब रोहीतदादा बोले संगळया नेतेच्या

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade3175 ай бұрын

    रोहित पाटील एकटे बोलून चालणार नाही, सर्वांनी बोलायला पाहिजे🙏

  • @sharadgavande-gt5sx
    @sharadgavande-gt5sx5 ай бұрын

    Great 👍

  • @user-ml3ib1hk5d
    @user-ml3ib1hk5d4 ай бұрын

    ह्या सर्वांना पेन्शन ची गरज नाही तरी हे पेन्शन बाबत सगळे...... एकत्र येतात....

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar38675 ай бұрын

    Thanks jaybhim

  • @ManthanWagh-ex4dc
    @ManthanWagh-ex4dcАй бұрын

    बरोबर आहे रोहित दादा जे बोलत आहेत ते... आमच्या आंबेगाव तालुक्यात सर्व ST बस भंगार झाल्या आहेत. आठवड्यातून चार वेळा तरी त्या बंद पडतात. त्या बदली करव्यात, ड्राइव्हर सुद्धा वैतागले आहेत.

  • @dattatraygawali4251
    @dattatraygawali42515 ай бұрын

    Great Rohitdada. 1ch number 👌👌👌

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode41625 ай бұрын

    कायदा करा सर्व मंत्र्यानी आपापल्या घरीच राहवे लोकांचे सेवक बनून तुम्ही कही मालक नाहित

  • @rajushinde5298
    @rajushinde52985 ай бұрын

    Great speech Rohit dada ❤❤❤

  • @umajisadakale8307
    @umajisadakale83074 ай бұрын

    रोहित दादा, जे लोक खाजगी कंपनीत काम करतात तिथे पण पगार वाढ होत नाही .... उच्च शिक्षण असून पण.....

  • @maheshvidhate3832
    @maheshvidhate38324 ай бұрын

    रोहीत दादा येक नंबर

  • @pramodchaudhari6092
    @pramodchaudhari60925 ай бұрын

    रोहित दादा १नंबर

  • @sandeepdhage650
    @sandeepdhage6505 ай бұрын

    ❤🎉🎉

  • @smitapadale5263
    @smitapadale52635 ай бұрын

    Rohit bolla tumhi ekdam correct 💯

  • @udaygharat8883
    @udaygharat88834 ай бұрын

    Me bjp cha aahe pan majha favourite neta ROHIT DADA❤ NICE SPEECH

  • @pravinsonule2934
    @pravinsonule29345 ай бұрын

    दादा स्वताला लय शाना समजतोय

  • @RJ10911
    @RJ109115 ай бұрын

    He should be assign as opposition leader on immediate basis

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs5 ай бұрын

    एकच वादा रोहित दादा ❤❤❤

  • @narayanshingane223
    @narayanshingane2235 ай бұрын

    Rohit Pawar..Ek no.Speech

  • @user-hp8tr2bm3n
    @user-hp8tr2bm3n5 ай бұрын

    रोहितदादा.तुम्हाला.मुख्यमंत्रि.केल्यावर तुम्हि.केलेल्या.मागण्या.पुणं.करिल

  • @rakeshnilam3398
    @rakeshnilam33985 ай бұрын

    🔥🔥

  • @prashantpawar4863
    @prashantpawar48635 ай бұрын

    महाराष्ट्रातील एकमेव खास आमदार

  • @sachinkhude6763
    @sachinkhude67635 ай бұрын

    दादा नवा, वादा तोच, एकाच वादा रोहित दादा..!!

  • @smitapadale5263
    @smitapadale52635 ай бұрын

    Ekach neta only Rohit dada

  • @smashboy4628
    @smashboy46285 ай бұрын

    शरद पवारांचा राजकीय वाटचाल कधीही न पटणारी होती, पण आजच्या राजकारणात जे बेताल नेते पाहिले की पवारांची उंची लक्षात येते.

  • @MilindBhalerao-jl2xn
    @MilindBhalerao-jl2xn5 ай бұрын

    Ekach DADA ROHIT DADA 💪

  • @subhashpawale5457
    @subhashpawale54575 ай бұрын

    रोहित दादांचे अगदी बरोबर आहे

  • @popatetambe9985
    @popatetambe99855 ай бұрын

    गुलाब लवकर पानं चुना लावणार.....

  • @RohitKoli-rs8ep
    @RohitKoli-rs8ep4 ай бұрын

    1 no dada ❤❤❤

  • @user-qe2oq4db5l
    @user-qe2oq4db5l5 ай бұрын

    रोहित ची बात ची कौड़ी ची कीमत नाय,त्याला अकल नाय हे कोन बोललेल😂😂😂, हे बघूंन खरच दिसते,

  • @user-wt6el6tf7b
    @user-wt6el6tf7b5 ай бұрын

    Dada 1no

  • @मराठी777
    @मराठी7775 ай бұрын

    भावी मुख्यमंत्री मंत्री रोहित दादा ❤

  • @santoshghanwat8677
    @santoshghanwat86775 ай бұрын

    रोहित पवार साहेब झिंदाबाद 😊

  • @vithudoiphode5435
    @vithudoiphode54355 ай бұрын

    मोहीत पवार यांना मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रातला खूप फायदा होईल

  • @shridhartetu3788
    @shridhartetu37885 ай бұрын

    Rohit pawar, jindabad

Келесі