LOKMAT LIVE:राज ठाकरे महा मुलाखत |अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे Lokmat Maharashtrian Of The Year 2023

LIVE: Raj Thackeray Maha Mulakhat | Amruta Fadnavis and Amol Kolhe | LMOTY 2023
#LokmatMaharashtrianOfTheYear #LMOTY2023 #lokmat #rajthackeray
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 725

  • @ruturajpatil6216
    @ruturajpatil6216 Жыл бұрын

    अप्रतिम...राज ठाकरे अप्रतिम... अमोल कोल्हे

  • @user-tx3db1df5i
    @user-tx3db1df5i Жыл бұрын

    अमोल कोल्हे साहेब ऐकच नंबर प्रश्न विचारलेत

  • @sampadawable6971
    @sampadawable6971 Жыл бұрын

    खुप छान प्रश्न विचारले कोल्हे सरांनी. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व या मध्ये दिसून आले. युवा कार्यकर्ते बद्दल विचारलेला प्रश्न खुप च खरा आहे.

  • @Ram-jh5nu
    @Ram-jh5nu Жыл бұрын

    हिला धड मराठी बोलता नाही आणि मुलाखत घेयायला चालले😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂

  • @Love-Love200

    @Love-Love200

    3 ай бұрын

    हा प्रश्न इटलीमातेला विचारलात का कधी ???

  • @SohamPatil-lp8ll

    @SohamPatil-lp8ll

    Ай бұрын

    Ti marathi nahi re ​@@Love-Love200

  • @rohanuttekar9544
    @rohanuttekar9544 Жыл бұрын

    अमोल कोल्हे सर तुमची मराठी आणि तुमचे प्रश्न एकच नंबर आणि त्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारे आमचे दैवत राहसाहेब एकच नंबर.. खूप छान मुलाखत

  • @speeddrymix5394

    @speeddrymix5394

    4 ай бұрын

  • @Being_Aashay
    @Being_Aashay Жыл бұрын

    मामींनी मेम्स साठी भरपूर content दिलाय. 😂😂😂😂

  • @bafnasample996

    @bafnasample996

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @Love-Love200

    @Love-Love200

    3 ай бұрын

    तुझ्या पप्पूला आणि इटलीच्या राजमातेला तर कंटेंट कळतच नाही , बोलायचं तर लांबच

  • @shrikantborse2934

    @shrikantborse2934

    3 ай бұрын

    😊😊😊​@@bafnasample996

  • @swamishyamgiri

    @swamishyamgiri

    3 ай бұрын

    ये वो राज नहीं !

  • @prathameshsunilgaikwad1422

    @prathameshsunilgaikwad1422

    2 ай бұрын

    ट😊😊😊😊😊😊​@@bafnasample996

  • @dineshborhade5684
    @dineshborhade5684 Жыл бұрын

    दुसरे कोणी तरी महिला अंकर असायला हव्या होत्या ,योग्य प्रश्न विचारले असते आणि खूप सुंदर उत्तर ऐकायला मिळाली असती

  • @Ni-wh5cr
    @Ni-wh5cr Жыл бұрын

    अमोल कोल्हे... उत्तम प्रश्न राज साहेब ठाकरे... उत्तम उत्तर अमृता फडणवीस.... ही बाई इथे का आहे? मुलाखत अजून चांगली झाली असती..

  • @swapnilmahagaonkar7410

    @swapnilmahagaonkar7410

    3 ай бұрын

    Uuuuuuuuuuú ugg c🎉😂😂😂😂😂

  • @Adarsh_kamble678

    @Adarsh_kamble678

    3 ай бұрын

  • @professor.....1386
    @professor.....1386 Жыл бұрын

    ही बया उगीच आपल हस करून घेते....बिचारा देवा भाऊ,कस सहन करतो या बाईला

  • @bbblackship309

    @bbblackship309

    Жыл бұрын

    कधी प्रेमात पडला नाही वाटत 😭😭

  • @rakeshahire1230

    @rakeshahire1230

    11 ай бұрын

    @@bbblackship309 jiĵiĵiĵñĵjiĵijĵĵiĵ Iĵj8ĵiiĵĵijiĵñĵiĵbjijjiĵiĵiĵĵiĵijijiĵĵiĵĵiĵiĵijiijķijĵiĵiĵiĵiĵjiĵjjijiĵjĵjijĵjjjiĵijiijijiĵijijijiĵĵkjjĵjiĵjĵjkjĵjĵijĵjjĵĵkĵiiĵkĵbĵjjjijkĵĵjĵkj NJ ĵj I j I j I j I ĵĵĵkĵiĵjjरररंररं ़र व रंररदरंरररंरररररदर या रं या लदौदरंररंददररjĵijijibĵĵjkj no need ĵkbkĵbj

  • @reshmajadhav9265
    @reshmajadhav9265 Жыл бұрын

    Dr. Amol kolhe is always great in new generation. keep it up sir. ganpati Bappa morya.

  • @smitachandane8165

    @smitachandane8165

    11 ай бұрын

    😊😊😊

  • @ankushjadhva1500

    @ankushjadhva1500

    10 ай бұрын

    ​@@smitachandane8165😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😊😊àq1aàaààaaaaaaaààaaààà

  • @ashachaudhari6590

    @ashachaudhari6590

    4 ай бұрын

    I am on

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Жыл бұрын

    अमृता वहिनींनी शुध्द मराठी बोलायला शिकावे ही विनंती.

  • @MarathiManus09

    @MarathiManus09

    Жыл бұрын

    शुद्ध अशुद्ध असं भाषेत काही नसतं.. त्या नागपूरच्या आहेत.. थोडा हिंदी प्रभाव आहे

  • @Suresh_Deshmukh

    @Suresh_Deshmukh

    Жыл бұрын

    @@MarathiManus09 मग नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस कुठले आता असं नको बोलुस देवेंद्रफडणवीस ह्यांचे सासर नागपूर आहे...

  • @supriyapawar3231

    @supriyapawar3231

    Жыл бұрын

    @@MarathiManus09 मी मालवणी आहे.परंतू मराठी शुद्ध बोलते.अमृताने शुद्ध बोलणे गरजेचे आहे

  • @shubhamgaikwad1481

    @shubhamgaikwad1481

    Жыл бұрын

    Kasli vinanti , vinanti ch krychi asel tr hi karavi ki rajkiya influence vaprun lokansamor hasu karun gheu naye. Nata ch nata lach karu dyav.

  • @professor.....1386

    @professor.....1386

    Жыл бұрын

    ही बया उगीच आपल हस करून घेते....बिचारा देवा भाऊ

  • @ganeshkusalkar7619
    @ganeshkusalkar7619 Жыл бұрын

    The great Raj Saheb Thakre ❤️

  • @atharva_R_patil
    @atharva_R_patil Жыл бұрын

    Raj Thackeray & Amol kolhe..... Best ever duo..... दोघे जण सोबत आलेत तर अख्खा महाराष्ट्र हलवून टाकतील 😎🙌🏻🚩

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte Жыл бұрын

    मामी, काय बावळट सारखे प्रश्न विचारतेय 😂

  • @Maharashtra1437

    @Maharashtra1437

    Жыл бұрын

    आहेच मामी आपली तशी😂....memes la भरपूर content मिळाला आज

  • @basheerahmed8383

    @basheerahmed8383

    Жыл бұрын

    खबरदार असे कांही मामी बद्दल प्रतिकूल बोलाल तर, Mrs CM आहे ती

  • @sushilasasane8700

    @sushilasasane8700

    Жыл бұрын

    वावळट बाईला बोलायला सांगू राज भाऊनी आपली किंमत घालवून घेतली हिला पत्रकारिता कशाबरोबर खातात माहीती आहे काय

  • @tilakgauri9444
    @tilakgauri9444 Жыл бұрын

    कोल्हे सर खूपच छान बोलतात एकत रहाव वाटते प्रश्न छानच विचारले

  • @tusharkathane9047
    @tusharkathane9047 Жыл бұрын

    Raj saheb thakre deserving CM post for maharastra....

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 Жыл бұрын

    घाण कोकिळेच अघात घाण मराठी म्हणजे एकूणच श्रेष्ठ वक्तृत्व असलेल्या वक्त्यांच्या मुलाखतीची शोकांतिका

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 Жыл бұрын

    1:05:35 Vilasrao Deshmukh Saheb आज पर्यंत चे best सर्वात हुशार चतुर आणि दिलखुलास मुख्यमंत्री

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3lsАй бұрын

    श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू

  • @pravinpansare6488
    @pravinpansare6488 Жыл бұрын

    अमोल कोल्हे उत्तम वक्ता, मुलाखतींचा कार्यक्रम चांगला वाटला, पण प्रश्न विचारणारे एकच हवे होते.

  • @mechdesigns6255
    @mechdesigns6255 Жыл бұрын

    This interview is best because of only two persons, 1. Raj saheb 2. Amol ji

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Жыл бұрын

    चॅनेल चे मालक विकले गेलेत यासाठी राज ठाकरे आवाज उठवणार का

  • @rameshwarkharade267
    @rameshwarkharade267 Жыл бұрын

    अमोल कोल्हे यांनी बरोबर प्रश्न मांडले सर्व मुद्देसुद

  • @pralhadpachare1974
    @pralhadpachare1974 Жыл бұрын

    ग्रेट मा राज साहेब🎉

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 Жыл бұрын

    आत्ता मॅडमला पत्रकार व्हावं वाटतंय. म्हणतात ना मराठीत एक म्हण आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती दिसतेय.

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Жыл бұрын

    पुलवामा व अदानी वर प्रश्न विचारा,,देश वाईट काळातून जात आहे

  • @saminaparveenshaikh7035
    @saminaparveenshaikh7035 Жыл бұрын

    Raj Thakarey ‘s blue print was very promising and would have changed the state of the Maharashtra state for the better.

  • @Maharashtra1437

    @Maharashtra1437

    Жыл бұрын

    Absolutely...

  • @rekhabhendarkar6966

    @rekhabhendarkar6966

    Жыл бұрын

    I9 L

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x10 ай бұрын

    आमोल कोल्हे जी राज ठाकरे एकत्र येण्याची महाराष्ट्राला व देशाला फार गरजेचे आहे

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 Жыл бұрын

    महान व्यक्तीमत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र.

  • @ajayshelke1680
    @ajayshelke1680 Жыл бұрын

    अप्रतिम राज साहेब

  • @shrihariadmane6507
    @shrihariadmane6507 Жыл бұрын

    Ekdam correct dr amol kolhe ji excellent good questions and answers given by RAJ saheb

  • @ganeshrokade1992
    @ganeshrokade19922 ай бұрын

    कोल्हे साहेब तुम्ही प्रश्न विचारला की लाव रे तो व्हिडिओ या प्रश्नाचे उत्तर राज साहेबांनी उत्तर दिले की सत्तेचा साबण वेगळा असतो बरोबर आहे बोलायचे एक आणि करायचे दुसरं मग मतदार यांनी बघायचं कोणा कडे ❤ महाराष्ट्रा त काय चाललंय हे नेत्यांनाच माहीत पण आपला महाराष्ट्र विकला गेला नाही पाहिजे ❤

  • @Shetesaheb
    @Shetesaheb Жыл бұрын

    प्रसिद्धी साठी लोकमतचे अवॉर्ड मॉडेल छान आहे,उठ सूठ कुणालाही लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि अवॉर्ड देत सुटले आहे !

  • @sumitsawant6378
    @sumitsawant6378 Жыл бұрын

    ❤अप्रतिम अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांचे खुपच सुंदर

  • @vaibhavmahalle27
    @vaibhavmahalle27 Жыл бұрын

    Great 👍🏻 १नंबर मुलाकात ❤

  • @prashantkadam6035
    @prashantkadam6035 Жыл бұрын

    महाराष्ट्राच्या जनतेला लोकमत ने दाखवून दिले की अमृता वहिनी किती हुशार आहेत अप्रतिम राज साहेब अप्रतिम अमोलजी

  • @sureshsalunke8949
    @sureshsalunke8949 Жыл бұрын

    राजसाहेब यामुळे भावतात. अमृता....तुम्हाला चान्स "मिळाली." राजसाहेब..." मिळाला "

  • @salmantamboli5610
    @salmantamboli5610 Жыл бұрын

    Amol kolhe❤

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Жыл бұрын

    अमृता फडणवीस चे qualification काय की तिला interview ghyachi संधी दिली जिला मराठी धड मराठी बोलता येत नाही केवळ लांगुलचालन चॅनेलचे

  • @manojthorat4667

    @manojthorat4667

    Жыл бұрын

    Kharay

  • @tsc2708

    @tsc2708

    Жыл бұрын

    Post graduate aahe, banke madhe adhikari aahe, tya rashmi aajji sarkhi gharkombdi nahi, rashmi aajji anpadh gavar aahe navryasarkhi, jemtem 7th pass rashmi aajji

  • @PravinvDixit

    @PravinvDixit

    Жыл бұрын

    Evade aahe tar Marathi pan shikava😅😅😅

  • @keshavdeshmukh3402

    @keshavdeshmukh3402

    Жыл бұрын

    ​@@tsc2708 yyaa

  • @Amolpatil_41

    @Amolpatil_41

    Жыл бұрын

    आम्हा नागपूरकरांना हिंदी भाषेचा टच आहे म्हणून असे होते....नागपूर मध्य प्रदेश जवळ आहे...

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh Жыл бұрын

    अमृता का इथे? Axis Bank ला काम नाहित का काही?

  • @hinduaryan2836

    @hinduaryan2836

    Жыл бұрын

    She is on uppermost post.... Not clerk you idiot 😂😂

  • @tsc2708

    @tsc2708

    Жыл бұрын

    Rashmi aajji ani sunetra aaajjjji sarkhya anpad gavar nahit tya

  • @Suresh_Deshmukh

    @Suresh_Deshmukh

    Жыл бұрын

    @@tsc2708 एक वेळ अनपड असती तर चाललं असतं पण हे भलताच प्रकार आहे. सिंगर, ॲक्टर आता नवीन काम अंकरींग. अरे काय कुठे पण राज ठाकरेंची चक्क मुलाखत? काय पटत नाही मराठी भाषे वरच प्रभुत्व बघा मॅडम च .

  • @susmitadesai3889

    @susmitadesai3889

    Жыл бұрын

    मराठी बोलीभाषा उच्चारात सदोष असू शकते पण माननीय संजय राऊत जी मराठी भाषा वापरतात अगदी शुद्ध ती स्विकारावी अशी असते का?

  • @Suresh_Deshmukh

    @Suresh_Deshmukh

    Жыл бұрын

    @@susmitadesai3889 अमृता ताईंना जर संजय राऊत बरोबर तुलना करत असेल तर विषयच संपला. सिद्धच होत. सर्वांना माहित आहे ना धड हिच्याकडे सुर आहे ना ताल तरी पण कान फाडत होत्या आता तर वकृत्व, भाषा ज्ञान बघून तर समजलं nepotism प्रकार म्हणजे काय असतं.

  • @dineshsalunke8702
    @dineshsalunke8702 Жыл бұрын

    ही बीजेपीची ठरवून मुलाखत आहे❤

  • @hinduaryan2836

    @hinduaryan2836

    Жыл бұрын

    Mag NCP cha khasdar... Chokyala aalay😂😂

  • @sohammogali6098

    @sohammogali6098

    Жыл бұрын

    ​@@hinduaryan2836 😂😂😂

  • @rangitarang

    @rangitarang

    Жыл бұрын

    The great supari king👑😂

  • @yupp_harish3936

    @yupp_harish3936

    Жыл бұрын

    ​@@hinduaryan2836 ncp?😊

  • @sanjeevkoparde7144
    @sanjeevkoparde7144 Жыл бұрын

    मनासारखा राजा राजासारख मन 🚩🚂

  • @pratikjoshi778
    @pratikjoshi778 Жыл бұрын

    Kal raj sahebani mast khechli mami chi mala गाण्या ची मिमी क्री करायची होती मामी ना 2 सेकंद समजला नाही की क्या बोलत आहे .. मामी फक्त बघत राहायला ..😢😮😅😊😊

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 Жыл бұрын

    रोख फक्त उद्धव साहेब यांच्यावर राज साहेब व मामी यांचा कारण इतके टेन्शन घेतलय मामींनी व राज साहेबांनी पण उद्धव साहेब कितीतरी ग्रेट आहेत

  • @ImranKhan-ex2rr
    @ImranKhan-ex2rr Жыл бұрын

    महाराष्ट्रचा खरा माणुस. राज ठाकरे

  • @sujalbugale2954
    @sujalbugale2954 Жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 👑🧡🙏

  • @Mayasurve7320
    @Mayasurve7320 Жыл бұрын

    राज साहेब 😎🚩🚩🚩

  • @dattatryavhankade2377
    @dattatryavhankade2377 Жыл бұрын

    Great salute Dr.Amol kolhe sir

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Жыл бұрын

    आता जे गेले आहे ते स्वतः ईडीला घाबरून गेले आहे

  • @javalkardhananjay
    @javalkardhananjay Жыл бұрын

    2 guys having a great conversation

  • @dayanandgulig7752
    @dayanandgulig775210 ай бұрын

    Only Raj saheb thakure

  • @stanleymurthy8919
    @stanleymurthy8919 Жыл бұрын

    Salute to Raj Thakare....❤

  • @vishalchaudhari8740
    @vishalchaudhari8740 Жыл бұрын

    मॅडम आपल राज्यात जास्तीत जास्त कस हसु होईल याबाबत फारच दक्ष आहे.😅

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks Жыл бұрын

    Amol kolhe...really a gem Either acting or communication skill Or speeches or skill of making jigsaw successful....best Kaay boltat parliament madhe pn

  • @tilakgauri9444
    @tilakgauri9444 Жыл бұрын

    खूपच छान मुलाखत चालू आहे जय महाराष्ट्र

  • @principalashashantaramshin6366
    @principalashashantaramshin6366 Жыл бұрын

    राज ठाकरे आणि अमोल कोल्हे दी ग्रेट! इनके आंगनेमे अम्रता फडणवीस तुम्हारा क्या काम है?

  • @akky6398
    @akky6398 Жыл бұрын

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🔥

  • @somnathpawar3832

    @somnathpawar3832

    Жыл бұрын

    कमळाबाई चा झमुरे त्यांना कोरोणा जागतीक महामारी होती हेच माहीत नाही 😊

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 Жыл бұрын

    राज साहेब

  • @rahulpardhi2186
    @rahulpardhi218611 ай бұрын

    माझे आवडते नेते, मा. राज साहेब ठाकरे, उगवता मा. मु. मंत्री

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 Жыл бұрын

    Amol sir best start

  • @sujatamisal36
    @sujatamisal36 Жыл бұрын

    Such a brilliant person Amol kolhe 👍

  • @samadhankadam6771
    @samadhankadam6771 Жыл бұрын

    Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩

  • @akky6398
    @akky6398 Жыл бұрын

    जय राजसाहेब ठाकरे 🚩

  • @shrikautade
    @shrikautade Жыл бұрын

    अमृता मॅडमचा खूप गोंधळ उडाला मुलाखत घेताना, त्यात मराठी कच्चं... देवेंद्रजींनी वेळीच शिकवण द्यायला हवी, नाहीतर विरोधक तयारच आहे नाव ठेवायलं... खरंच अमोल कोल्हेंनी तयारी करून मुद्देसूद प्रश्नांची मांडणी केली...

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 Жыл бұрын

    मामी काय तुमचा interview 😂😂😂😂memes बनतील खूप आता

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 Жыл бұрын

    मुलाखतकार कशी नसावी याचंऊत्तम ऊदाहरण.

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte Жыл бұрын

    राजसाहेब, मामीला जरा मराठी शिकवा 😂😂

  • @user-rv5yu4rs6f

    @user-rv5yu4rs6f

    Жыл бұрын

    मामी‌ गेली उडत.

  • @premdamodar9681
    @premdamodar96819 ай бұрын

    २०२४ ला राज ठाकरे मुख्यमंत्री बनतील!❤💯..

  • @vipinmaral774
    @vipinmaral774 Жыл бұрын

    Amol kolhe rock's ....

  • @santoshpisal19
    @santoshpisal19 Жыл бұрын

    अप्रतिम उत्तर दिले साहेबांनी ❤

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Жыл бұрын

    Only Raj saheb 🚩🚩👍🚩❤️

  • @mehdisayyed8657
    @mehdisayyed8657Ай бұрын

    Well Set Interview....

  • @Expers493
    @Expers493 Жыл бұрын

    शो पीस बनवून ठेवलं आहे सर्वांनी

  • @mehdisayyed8657
    @mehdisayyed8657Ай бұрын

    Solid Marla Raj Saheb ne waah

  • @user-so4cc5vw7u
    @user-so4cc5vw7u Жыл бұрын

    No one can believe....Amol Kolhe just killed it....Great Sense of Humor

  • @avirajkilje8960

    @avirajkilje8960

    Жыл бұрын

    Arey.. Samora samor Raj sahebaanni tyachi laiki kadli...

  • @Avinash-do1ol

    @Avinash-do1ol

    11 ай бұрын

    Raj Thackeray

  • @premdamodar9681
    @premdamodar96819 ай бұрын

    मी यंदा राज ठाकरे यांना मत देणार आहे!❤🙏..

  • @dattatraychintalwar8577
    @dattatraychintalwar857711 ай бұрын

    एकच वाघ 🐅 आमचे राज साहेब , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय असो. ... साहेब आमचे

  • @abhishekdhengle7730
    @abhishekdhengle7730 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत 🔥🔥🔥🔥🔥🔥🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

  • @vishaljathar2222
    @vishaljathar2222 Жыл бұрын

    धर्म आणि त्याबद्दलची आत्मीयता ही आज आपल्याला दाखवण्याची गरज आहे..... कारण आज जर आपण दाखवल नाही तर उद्या तो मिठवायला जाणारी लोक पुढे येणार आहेत.......❤🚩🚩

  • @sbhalekar5307
    @sbhalekar530711 ай бұрын

    🙏🕉️🙏👌👌👌👌👌👌 एक नंबर तो एक च म्हाराषट्राचे नेते फक्त राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Жыл бұрын

    फडतूस एवढं नीच आणि खालच्या पातळीवर च राजकारण कोणीच केलं नाही # लक्षात ठेव # अमृता 🔥

  • @hinduaryan2836

    @hinduaryan2836

    Жыл бұрын

    Taklya gap raha😂

  • @TheMrbindaasbol

    @TheMrbindaasbol

    Жыл бұрын

    @@hinduaryan2836 baamnya chi jalali hahaha bhiksha gheto ka?

  • @TheMrbindaasbol

    @TheMrbindaasbol

    Жыл бұрын

    saglyat bawlat interview aahe ha,ek aamdar wali party.dusra mharashtra ne naakarlela tarbuz jyacha demotion jhalay tyachi bayko konavar boltyat tar shivsene var hahah arre murkhanno shivsena sampli nahi aahe election tak sabr rakho

  • @hinduaryan2836

    @hinduaryan2836

    Жыл бұрын

    @@TheMrbindaasbol jat kadhli..... Tech Kara ajun Kai yeta🤣😂🤣🤣

  • @TheMrbindaasbol

    @TheMrbindaasbol

    Жыл бұрын

    @@hinduaryan2836 taklya mhantlas konala mhanjhe tula vatla tu solid jhalas hahaha tech kara aayushyat dusryan khali lekha baamnya swatah saale swarthi astat aani akkal gndit hahahaha swaha

  • @prakashkhamkar-jq9cx
    @prakashkhamkar-jq9cx16 күн бұрын

    राज ठाकरे तुम्ही जोकर झालात

  • @rafiqsayyed4358
    @rafiqsayyed4358 Жыл бұрын

    राज ठाकरे very good man

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z3 ай бұрын

    Good. News.

  • @kavitajoshi4612
    @kavitajoshi4612 Жыл бұрын

    राज साहेब महाराष्ट्राचे मुख्य मंञी झाले पाहिजे,तेव्हाच आपला महाराष्ट्र खय्रा आर्थाने ऊक्रुष्ट राष्ट्र होईल .

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 Жыл бұрын

    Only raj saheb

  • @rachayyaswami4325
    @rachayyaswami4325 Жыл бұрын

    Raj Shaheb 🔥 🚩

  • @navnathavhad6160
    @navnathavhad6160 Жыл бұрын

    मा. राज ठाकरे साहेब माझा तुम्हाला सलाम god bless u 🎉🎉

  • @dataprivatelink
    @dataprivatelink Жыл бұрын

    only raj saheb जबरदस्त

  • @55-omprakashtudme54
    @55-omprakashtudme54 Жыл бұрын

    ❤❤😊

  • @yogeshpagare6871
    @yogeshpagare6871 Жыл бұрын

    ही शेम्बडी कोण राज ला प्रश्न विचारणारी. तसेच राज हे का उत्तरे देणे तिला? तिला बोलताही नाही येत आहे नीट.

  • @suhasbokare2408
    @suhasbokare2408 Жыл бұрын

    उच्च पॉईंट ह्या मुलाखतीची - देवेंद्र सरांची कम्प्लेंट राज साहेबांकडे! न भूतो न भविष्यती!

  • @rupeshbhekare5116
    @rupeshbhekare5116 Жыл бұрын

    ब्रँड राज साहेब 👌

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Жыл бұрын

    वहिनी पाहिले शुध्द मराठी बोलायला शिका.

  • @sunilranpise1213
    @sunilranpise1213 Жыл бұрын

    Interview 👍🏻👌🏻

  • @akky6398
    @akky6398 Жыл бұрын

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩

  • @user-xw1vp5rz4g
    @user-xw1vp5rz4g Жыл бұрын

    खुपच सुंदर

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 Жыл бұрын

    काय मुलाखत घेतलीय अमोल कोल्हेनीं.. 👌🏼

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Жыл бұрын

    🎉🎉👍👍🎉🎉

  • @priyankagawade7478
    @priyankagawade7478 Жыл бұрын

    सुंदर मुलाखत

Келесі